पुणे गटग - १८ मे, रविवार, फोटो आणि वृ सहित

Submitted by किल्ली on 12 May, 2025 - 07:18

पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004

गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे

https://maps.app.goo.gl/vuVqW5VJhCkMPYRm7
.
कृपया कोण कोण येणार सांगा.
.
गटगला येणारे सभासद :
आलेले सभासद- हजेरी
Edited list
:
०.अमितव- हजर
१. Resham dor - हजर
२. धनवंती - हजर
३.किल्ली - हजर
४. हर्पेन - हजर
५.रिया
६.झकासराव - हजर
७.अनया - हजर
८.एवीता +२
९.कृष्णा- हजर
१०.प्रज्ञा
११.अश्विनी ११- हजर
१२.तेजो - सुंदर सुगंधी फुले पोचली Happy
१३. अश्विनी ९९- हजर
१४. आबा
१५.वावे - हजर
१६. Csj
१७. पियू
१८.आशुडी - हजर
१९.vb- हजर

..
यादीत नसूनही हजर असलेले माबोकर
Sharadg
बिपीन सांगळे
साजिरा
आशुडी
महिंद्र गोडबोले
सिम्बा
यक्ष
.
व्हर्चुअलांची हजेरी:
अस्मिता
फा र एन्ड
अवल
प्रज्ञा
मुग्धा केदार
धनी
Rmd
.
.

.
सेल्फि १
IMG-20250518-WA0011.jpg
.
सेल्फि २
IMG-20250518-WA0025.jpg
.
पिकासो चित्र
एक्स्प्रेशन्स बघा Happy
IMG-20250518-WA0014.jpg
.
सर्वात लवकर पोचलेले सभासद Happy
IMG-20250518-WA0032.jpg
.
खास क्षण
IMG-20250518-WA0083.jpg
.
IMG-20250518-WA0071.jpg
.
IMG-20250518-WA0085.jpg
.
IMG-20250518-WA0034.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साजिरा Lol
किती नुसतेच खायला आले ते लिहा. >>>> Lol

एन्जॉय मंडळी. मजा करा. Happy

अशी बळजबरी करू नका मला >> Proud
सिक्रेट शेलिब्रिटी म्हणजे मला वाटतं पाऊस वगैरे असेल. Proud वविला तो जोक किल्लीला मारायचा होता पण ववि कॅन्सल झाल्याने आता ती जोक रिसायकल करते आहे. Wink
किल्ली, लोकांना ओळख दाखव. गेल्यावेळ सारखं करू नको. आणि गाडीत पेट्रोल, बॅटरी चार्ज्ड वगैरे आहे ना? Proud
मजा करा!

वविला पाऊस हा सिक्रेट सेलिब्रिटी? हे म्हणजे डेडली आत्याच्या सिरीज मधे तिलाच पारितोषिक व सत्कार ठरलेला असताना तिच्याबद्दलच "यांनी आज इथे येउन समारंभाची शोभा वाढवली" वगैरे बडबडतात तसे झाले.

पर्यावरणाची काळजी आणि ममव असल्यामुळे हाच धागा वापरत आहोत.
वृ येतील.
सध्या photo देतेय.
.. पहिला तू....
IMG-20250727-WA0018.jpg
.. दुजा तू..IMG-20250727-WA0038.jpg
...तिजा तू...
IMG-20250727-WA0023.jpg
....चौथा तू..
IMG-20250727-WA0004.jpg
..
IMG-20250727-WA0009.jpg
अशा रीतीने वर्तुळ पूर्ण झाले असे मा विशाल दादा ह्यांनी सांगितले आहे.
वर्तुळ चा शेवट दुर्गा टेकडी वर झालाय
(Blue shoes विशाल कुलकर्णी ह्यांचे, बाकीच्यांचे..
.
.
काय फरक पडतो कोणते )
.
.
IMG-20250727-WA0071.jpg
.
पहिला टप्पा photos झाले

दुसरा टप्पा
ब्रेकफास्ट at कृष्णा
IMG-20250727-WA0027.jpg
.
IMG-20250727-WA0023_0.jpg
.
कट्टेकर योगिता सुद्धा आल्या होत्या
.
उपस्थित मेंबर्स
ऋतुराज, विशाल कुलकर्णी, झकासराव,
किल्ली, धनवंती, रेशम डोर
अतरंगी(विहान सुद्धा भेटला, jr अतरंगी), मल्लिनाथ, आबा, हर्पेन, श्रेयस, योगिता.
.
Virtual हजेरी
Rmd धनी, रीना अभी, कविन, मुग्धा केदार चा call miss झाला माझ्याकडून
.
मी विसरले का कुणाचं नाव लिहायला?

">>पर्यावरणाची काळजी आणि ममव असल्यामुळे हाच धागा वापरत आहोत.>>"
हरकत नाही, आधिच्या गटग वर प्रतिसाद द्यायचा राहिला होता तो आता देतो. छान झाले हे गटग 👍
BTW एक 'ऋतुराज आणि किल्ली (आधिच्या फोटोत पाहिली असल्याने) ओळखता आले! झकासराव नक्की कोणते? 'Trimble' चे विन्ड्चीटर्/रेनकोट घातलेले का?

">>एका फोटोत, ज्यांनी हातात छत्री धरलीये ते झकासराव.>>"
Okay... म्हणजे ज्यांच्यासमोर 'जेठालाल गडा' लिहिलंय ते काय.... आलं लक्षात, धन्यवाद 🙏

पांढरा टी शर्ट रेशम डोर, केशरी चुडीदार धनवंती व मधे योगीता का? निळा शर्ट आबा का? करडा टी शर्ट ते मल्लीनाथ का? पांढरा टी शर्ट कोण?
ऋतुराज, हर्पेन, किल्ली, विकु व झकासराव तेवढे ओळखू आले.

इयत्ता आठवी ड - लोल Lol Lol
सुस्नात दुर्गा टेकडी काय छान दिसते आहे. तेथे मंदीर आहे का दुर्गेचे?

>>>>पर्यावरणाची काळजी आणि ममव असल्यामुळे हाच धागा वापरत आहोत.
टच्च्कन डोळ्यात पाणीच आले. किती ते ममव पर्यावरण भान Wink

ब्रेक्फास्टला फक्त पेरु होता का? सात भावात तीळ वाटून खातात तर पेरु नक्कीच वाटता येइल.

Pages