ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक युद्ध घडामोडी

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14

आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..

ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.

केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.

भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुराव्याबद्दलचे थरूर यांचे उत्तर पटण्यासारखे नाही. अर्थात प्रश्न विचारणाराही घरचाच असल्याने follow up प्रश्न विचारला गेला नाही.
केवळ भारत म्हणतोय म्हणून पाकिस्तान चा सहभाग आहे हे जगाने मान्य करावे असे म्हणले तर पाकिस्तान मध्ये झालेल्या घटनांना ते भारताला जबाबदार ठरवतात.

आपली बाजू मांडायला खासदारांची शिष्टमंडळं पाठवायला लागतात, तर या देशांतले आपले दूतावास काय करतात? मोदींच्या भेटीत तिथल्या भारतीयांकडून मोदी मोदी अशा घोषणांचा सराव?

नशीब Wahtapp, Facebook, teams च्या काळात दूतावास तरी कशाला पाहिजे असं अजून कोण म्हणाल नाही.

या सगळ्या दौऱ्याचे फलित काय आहे? म्हणजे पाकिस्तानला तर आयएमएफ कडून फंडिंग होत आहे, वर तो माजोर्डा देश विजयोत्सव साजरा करतो आहे .त्याचे कुत्र्याचे शेपूट वाकडेच राहणार आहे . सिएरा लिऑन, काँगो वगैरेसारखे अंतर्गत यादवीने ग्रासलेले देश दहशतवादी पाकिस्तानचे काय वाकडे करणार ? जेन्युईन प्रश्न आहे.

ह्या हल्ल्याच्या निमित्ताने भारतात पाकिस्तान किती मोठ्या प्रमाणात हेरगिरी करतोय हे तरी सुरक्षा यंत्रणा च्या लक्षात आले आहे . पंजाब मधली ती इन्फ्लुएंसर आणि कळवा येथील एक इंजिनिअर! भारताला खरं धोका हाच आहे

पंजाब मधल्या त्या इंफ्ल्युएंसरला गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपात अटक झाल्यापासून एक प्रश्न पडला आहे.
गोपनीय माहिती सामान्य व्यक्तींकडे कशी काय असते ? ( तिला गोपनीय माहिती पुरवणारे कोण ?)

शत्रू देशाने दिलेल्या देशविघातक कामात मदत केली असा आरोप असेल तर प्रश्न नाही.
( तो ही आरोप आहेच बहुतेक)

आपण पाकिस्तान बरोबर युद्ध करून त्यांना बेचिराख जरी केलं तरी काही वर्षा नंतर का होईना ते परत त्रास द्यायला चालू करतील. ह्याच उत्तर failed Marshall munir ने पाहालगाम हल्ल्याच्या अदोगर दिलंच आहे. त्याच्या मते हिंदू मुस्लिम एकत्र नाही राहू शकत. उद्या आपन वैतागून काश्मीर दिल तर ते परवा जम्मू मागतील. हे असे हल्ले होतंच राहणार त्याला पर्याय नाही, पण व्यवस्तेतील त्रुटी ओळखून कमी मात्र करता येतील. जसे की भिवंडीत परवा पडलेले छापे.
जागतिक राजकारणात आपली भूमिका अजून अलिप्तवादची आहे. कुठल्याही गटात जायला आपली तयारी नाही ह्याचे फायदे आणि तोटेही आहेत.फक्त आपली लोकं मारली म्हणून बाकी देश पाकिस्तान ला सोडून देणार नाहीत, असे हल्ले युरोप आणि अमेरिकेत झाल्या शिवाय त्यांच्याकडून फार समर्थन मिळणार नाही.

गोपनीय माहिती सामान्य व्यक्तींकडे कशी काय असते ?
कदाचित फार काही गोपनीय माहिती त्याच्याकडे नसेलही पण सैन्याची तुकडी हिकडून तिकडे जातेय वगैरे दिली असण्याची शक्यता आहे.किंवा सैन्याचा तळ हिथं आहे वगैरे. ही अशी माहिती सीमेवर राहणाऱ्या लोकांना सहज मिळतं असेल.

रात्रीचे चांदणे, मागच्या पानावर इंग्रजीत रिबेका जॉन यांच्या ट्वीट्सचं थ्रेड डकवलं आहे. त्यात काय चुकीचं आहे?

राजा विवस्त्र आहे , हे अनेकदा दिसलं आहे. मान्य करायला कठीण जाणार हे उघड आहे.

पण सैन्याची तुकडी हिकडून तिकडे जातेय वगैरे दिली असण्याची शक्यता आहे.किंवा सैन्याचा तळ हिथं आहे वगैरे. ही अशी माहिती सीमेवर राहणाऱ्या लोकांना सहज मिळतं असेल. >>> मा़झा प्रश्न आणि हे उत्तर दहा वेळा वाचून पहा.

विश्वंभर चौधरी एक प्रश्न विसरलेत. जिथे दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या Baisaran Valley मध्ये सुरक्षा व्यवस्था का नव्हती?

तो स्पॉट टुरिस्टांसाठी दोनच दिवस आधी प्रशासनाला न सांगता खुला केला असं फक्त कट्टर मोदीभक्त म्हणतात. त्यामागचं सत्य त्यांनाही ठाऊक आहे.

हाच प्रश्न गुजरातमधल्या एका पर्यटकाच्या पत्नीनेही विचारला होता.

मा़झा प्रश्न आणि हे उत्तर दहा वेळा वाचून पहा.
तुम्ही विचारलं होत गोपनीय माहिती सामान्य व्यक्तींकडे कशी काय असते ?
मी उत्तर दिलंय कदाचित फार काही गोपनीय माहिती त्याच्याकडे नसेलही.
आणि जी माहिती सहज उपलब्ध असेल ती दिली असेल आणि त्याची उदाहरणं दिली जी मला योग्य वाटली ती.

जी माहिती सीमेवर असणार्‍या नागरिकांकडे असू शकते तिला गोपनीय माहिती म्हणू शकता का ?
तेव्हढ्यासाठी सीमेवर राहणार्‍या नागरिकांच्या ऐवजी पंजाबातल्या इंफ्ल्युएंसरला पैसे देण्याची काय गरज ? याच धाग्यावर स्थानिकांच्या सहभागाबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळं आता स्थानिक इनोसन्ट आहेत हे वाचण्यात इंटरेस्ट नाही.
पक्की माहिती असेल तर उत्तर द्या. नसेल तर शासनाने प्रवक्ता नेमलेले नाही त्यामुळे लोड घेण्याची गरज नाही एव्हढे सिंपल आहे.

मागच्या पानावर इंग्रजीत रिबेका जॉन यांच्या ट्वीट्सचं थ्रेड डकवलं आहे. त्यात काय चुकीचं आहे?
मी नक्की कुठं लिहिलं ते आठवत नाही पण हिथंच लिहिलं असेल, की भारत ह्यावेळी एकटा पडलेला दिसतोय. रशियान दिलेलं स्टेटमेंट ही स्ट्रॉंग नव्हत. त्याच वेळी त्यामगच करणाही लिहिलं होत. एक तर आपण युरोपचा विरोध झुघरून रशिया कडून तेल घेतलं. आणि मोदींनी उक्रेन ला भेट देऊन आणि पुटीन ला ही युद्धाची वेळ नाही हे ऐकावून दोन्ही बाजूची नाराजी घेतली आहे.

पक्की माहिती असेल तर उत्तर द्या. नसेल तर शासनाने प्रवक्ता नेमलेले नाही त्यामुळे लोड घेण्याची गरज नाही एव्हढे सिंपल आहे
जरा शांत व्हा. हिथं आपण चर्चा करतोय. सगळे मुद्दे पटावे असं नाही. माझं पाहिलं उत्तर शांत पणे वाचलं तर समजेल की मी शक्यता व्यक्त केली आहे.
पक्की माहिती असेल तरच उत्तर द्या हा नियम तुम्हला पाहिजे असेल तर तुम्ही पाळा.

जरा शांत व्हा. >> या वैयक्तिक शेरेबाजीची गरज नाही. अनेक जण या ट्रीकचा वापर करतात. अशांशी चर्चा करण्यात अजिबात इंतरेस्ट नाही.
ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहिती नाही. ते ही आपले नाव घेऊन विचारलेले नसताना ते उगीच देण्यात अर्थ नाही इतकं सोपं आहे ते. याला तुमच्यात चर्चा म्हणत असतील तर असो.
तुम्ही ट्रोलिंगला सुरूवात केल्याने तुम्हाला कायमचा पास. प्रोफेशनल ट्रोल्सला एंटरटेन करण्याइतका वेळ नाही.

कोणते प्रश्न पडतात आणि कोणते नाही, हाही एक भाग झाला.>>> Rightly said!!!

7713615-Oscar-Wilde-Quote-The-answers-are-all-out-there-we-just-need-to.jpgbut....but.....but....while pushing an agenda, you have to have conscientiousness of this too!!

Capture02_0.JPG

तुम्हीच मला शासनाचा प्रवक्ता म्हणून लिहिलं आहे. हे वैयक्तिक नाही का? ट्रोलिंग वगैरे मी नाही करत कधीच.
प्रोफेशनल ट्रोल्सला एंटरटेन करण्याइतका वेळ नाही.
सहमत, ट्रोल्स कडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे.

नुसते ट्रोल नाही ट्रेन्ड मंदबुद्धी ट्रोल.
शांत व्हा वगैरे ट्रोलिंगचा प्रकार आहे.
आणि या धाग्यावर माझ्या कमेण्ट्स किती आहेत तेव्हां हा नियम पाळा म्हणून आक्रस्स्ताळेपणा चाललाय.
तुम्हाला कुणी विचारलेलं का कसंही करून उत्तर द्याच.
गोपनीय माहिती कशाला म्हणतात हे माहिती नसताना उचललं बोट कशाला प्पाहीजे ?
बाकी चालू द्या तुमचं. Lol

भारत एकटा पडलाय इतकंच नाही, तर पाकिस्तानला जगाचा पाठिंबा आहे, असं चित्र आहे.
हे मोदींच्या पर्सनल टच वाल्या विदेश नीतीचं, आपल्या विदेश मंत्र्यांचं, विदेश मंत्रालय आणि दूतावासांचं आणि निरर्थक असणार हे आधीच माहीत असलेल्या खासदार शिष्ट मंडळांचंही अपयश आहे.

मोदींची विदेशनीती ही सुद्धा त्यांच्या मतदारांना दाखवायच्या ऑप्टिक्सचा भाग आहे. त्यात काही ठोस आहे का? (अदाणीला मदत सोडून?)
मोदी कुठे गेले की या देशाला पहिल्यांदाच भेट देणारे भारतीय पंतप्रधान किंवा इतक्या वर्षांत पहिल्यांदा, अशा हेडलाइन्स देतात. आता त्या व्हॉटस अ‍ॅप आँटी रेखा शर्मा जिथे भारताला घुसता येत नव्हतं त्या अरब् देशांत भारताला मोदींमुळे जागा मिळतेय असं खोटं गाणं गातात.

प्रश्न प्लांटेड असू शकतो. पण भारताने हल्ल्यात सामिल अतिरेक्यांची जी रेखाचित्रं व त्यांची नावं जाहिर केलीत त्यात सय्यद मुसा पाकिस्तानी एसएसजी कमांडो आहे हे जाहिर केलंच आहे. द रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. नंतर प्रकरण चांगलंच शेकेल हे लक्षात आल्यावर ती नाकारली व कारण दिलं की त्यांची वेबसाईट हॅक झाली होती.

पाकिस्तान त्यांची जबाबदारी नाकारणार किंवा नॉन स्टेट ॲक्टर्सवर ढकलणार. प्रश्न दोन सरकारांच्या विश्वासार्हतेचा असेल तर मी भारताची भुमिका मानेन. केवळ आपला देश म्हणून नव्हे तर पाकिस्तानचा आत्तापर्यंतचा इतिहास व असिम मुनीर यांची सध्याची भुमिका.

पत्रात विचारलेले प्रश्न प्रत्येक सामान्यांना पडायला हवेत. अतिरेकी कुठून आले, कुठे गेले, युद्धविरामाची घोषणा सर्वप्रथम ट्रम्पला का करावी लागली?

बैसरण व्हॅली पर्यटना साठी खुला करण्यापूर्वी तिथे आवश्यक सुरक्षा असायला हवी हा डोबाल/ अमित शहांच्या नजरेतून निसटलेला महत्वाचा मुद्दा अतिरेक्यांनी बर्रोब्बर कसा हेरला? तिथे कितीतरी वेळ हिंसाचार सुरु होता आणि अतिरेकी आरामांत निघून गेले. आजही त्यांचा ठावठिकाणा माहित नाही.

विश्वंभर चौधरींनी जे लिहिलं तेच अधिक बारकाव्यांसहित यांनी लिहिलं आहे.
https://www.facebook.com/reborn.manish/posts/pfbid0cm9WXQSv2WTdHRhY6KYQd...
जिंदगी भर की नेकनामी
मिट्टी में मिल गयी।
एक प्राचीन कथा थी, जिसमे राजा मिडास जिस किसी शै को छूता, वह सोना बन जाती थी। ऐसा मिडास टच, तो हमारी सरकार में भी है।
बस वो जिस किसी शै को छुए, मिट्टी हो जाता है। सदर साहब और शशि थरूर इस शाप के नये विक्टिम हैं।
●●
यह सुनने में बेहद अच्छा लगता है कि पक्ष विपक्ष मिलकर, दुनिया मे एकता प्रदर्शित करें और भारत को डिफेंड करें।
लेकिन डिफेंड करने को सब्सटेंस होना चाहिए।
सच यही है कि पहलगाम अटैक में पाकिस्तान की इन्वॉल्वमेंट के कोई सबूत लेकर नही गए। न कोई आतंकी पकड़ा गया, न उनके बातचीत के इंटरसेप्ट, न कोई सीधा लिंक।
●●
याद है कीजिए जब 26/11 अटैक हुआ, पाकिस्तानी नेशनल्स वहीं के वहीं ठोक दिए गए।
एक जिंदा पकड़ा गया। फांसी दी गयी। उनके पकिस्तानी आईडी जप्त हुए, यहाँ तक कि कसाब के घरवालों को खोज निकाला गया।
डेविड हैडली की रेकी से लेकर पाक हैण्डलरो से उनकी बातचीत के ट्रांसक्रिप्ट तक.. डोजियर बनाकर दुनिया मे भेजे गए। पाकिस्तान पर दबाव आया।
उसे अपने ही देश मे, अपने पाले लोगो को, जेल भेजना पड़ा। फटकार मिली, और वह आतंकी देशो की सूची में जाने से, बस जैसे तैसे बच पाया।
●●
भारत के भीतर तो यह ठीक है कि कोई भी आतंकी हमला हो, और आप बैठे बैठे पाकिस्तान को जिम्मेदार ठहरा दें। जनता ये मानने को तैयार बैठी है।
लेकिन जब विदेश, या थर्ड पार्टी की कोर्ट में केस जाए, तो जांच रिपोर्ट, सबूत सब अकाट्य होने चाहिए।
विदेश भेजे गए दलों के पास, पाकिस्तान को गरियाने के सिवाय कोई अस्त्र नही था। उल्टे, इस ऑपरेशन में हमलावर तो हम दिख रहे थे।
बिना किसी जांच परिणाम, और प्रदर्शनीय प्रूफ के, हमने गट फीलिंग के आधार पर बम बरसाए। खुद ही शुरू किया, तीन या पांच विमान खोए।
अतिवादी मीडिया कवरेज ने हमे मूर्ख देश की तरह प्रचारित किया। सोशल मीडिया पर भारतीय सारे विश्व को गालियां बकते दिखे।
●●
इस होपलेस बैकग्राउंड में शशि थरूर की डिक्शनरी भी गूंगी हो गए।
समय काटने को वे गाना गाते और पार्टी करते दिखे। आगे आने वाले जीवन मे उन्हें शशि सुरूर या शशि सुरीला के नाम से पहचाने जाने का खतरा मंडरा रहा है।
भाजपा की रेखा वर्मा, नेगोशिएशन टेबल पर बकायदे सुर लगाते दिखी। भारत ने अब जाना है, कि कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास।
●●
इन सबमे निशिकांत दुबे सबसे बड़े कूटनीतिक निकले। वे कतर को खुश करने के लिए इजराइल की आलोचना कर आये। सोचा कि कह देते हैं, किसी को क्या ही पता चलेगा।
एक अकेला देश जो जैसे तैसे आपके साथ खड़ा था। वह भी धन्य हुआ।
इस बीच समय निकालकर उन्होंने 1962 के गुप्त दस्तावेज खोद निकाले। औऱ नेहरू निंदकों से सोशल मीडिया पर भर भर लाइक भी कमाए।
इसे कहते है, आम के आम, गुठलियों के दाम
●●
सबसे गजब गुठली छिली गयी सदर साहब की।
सरकार के प्रतिनिधि थे, तो सरकारी लाइन पर चलना वक्त की नजाकत थी।
ऐसे में मुसलमानो पर इस सरकार के तमाम भेदभावपूर्ण एक्शंस को डिफेंड करना पड़ा।
जिंदगी भर जिन मसलों पर वे संसद से सड़क तक बुलंद आवाज में बोलते रहे, अपने मुंह से वही नकारना पड़ा।
पाकिस्तान को बढ़ चढ़कर गालियां दी,
मजाक बनाया, जोकर कहा..
अरे सदर साहब.. हां, वो हैं जोकर।
लेकिन ऐसे नही बोलते।
प्रतिनिधिमंडल के रूप में आपके ये बोल, उस देश के प्रति आपकी आक्रामकता, हिकारत और दम्भ दिखाता है। जबकि आप वहां विक्टिम रोल प्ले करने गए हैं।
●●
मुसलमान नेता, और शानदार वक्ता की पूंजी के नाम पर के देश का प्रतिनिधित्व करने गए ओवैसी ने,, इन दोनों ही पूंजी को ठेस लगाई है।
सच कहूं तो शशि थरूर और असदुद्दीन ओवैसी अपनी पूरी पर्सनालिटी का कैरिकेचर बनकर लौटे हैं। सरकार इससे बड़ा विद्रूप और क्या ही बना सकती थी।
●●
मोदी सरकार की राजनीतिक सूझबूझ की तारीफ भी बनती है। वे जानते थे कि जो रायता फैला दिया है, वह "अनसमेटेबल" था।
तो समेटने की मजदूरी विपक्ष को सौंप, वे मजे से बिहार चुनाव लड़ने लगे। एक तरफ विपक्ष को साथ लेने का बड़प्पन भी दिखा दिया,
और अपनी असफलता में उन्हें शरीक करके, भोथरा कर दिया।
●●
पूरे मामले में देश, विपक्ष और भारत का आम आदमी फिर हारा। एक बार फिर बीजेपी विजयी रही है।
बोनस के रूप में दो बड़े बौद्धिक चैलेंजर्स की हैसियत दो कौड़ी की हो गयी। उनकी पोलिटिकल क्रेडिबिलिटी पर शक गहराये।
औऱ जिंदगी भर की नेकनामी ..
मिट्टी में मिल गयी।

<< गोपनीय माहिती कशाला म्हणतात हे माहिती नसताना उचललं बोट कशाला प्पाहीजे ? >>

------- सरकारी/ खासगी कंपनीतल्या नोकरीमधे ऑफिसचा एखादा कागद जरी घरी आणला तरी तो गोपनीय कायद्याचा भंग होतो. ऑफिसची माहिती बाहेरच्या जगासाठी नाही आहे. माझ्यातर्फे कळत नकळतही माहिती बाहेर जायला नको याची जबाबदारी माझीच आहे. एखादी माहिती बाहेर देण्यासाठी लोक नेमलेले आहेत. काय आणि किती माहिती बाहेरच्या जगाला द्यायची याचे त्यांना व्यावस्थित ट्रेनिंग असते.

काय माहिती आहे यापेक्षा माहिती देणारा कोण आहे यावर माहिती गोपनीय आहे अथवा नाही हे ठरत असावे.

पुण्यातला प्रदीप कुरुलकर ( DRDO मधे संचालक अशा उच्च पदावर होते, शास्त्रज्ञ होते ) त्यांच्यावर ब्रह्मोस, अग्नी... संबंधातली संवेदनशील, गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेराला दिल्याचा आरोप आहे. सुनावणी दरम्यान त्यांनी दिलेली माहिती बाहेर आल्यास देशाच्या सार्वभौमत्वाला धोका आहे. सुनावणी बंद खोलीत घ्यावी यासाठी ATS चा प्रयत्न होता. आता कुरुलकराबद्दलच्या बातम्या येणेही बंद झाले आहे.
https://www.loksatta.com/pune/ats-application-in-court-demand-drdo-scien...

काही दिवसांपूर्वी कळवा येथे रविंद्र मुरलीधर वर्मा याला अटक झाली. नौसेनेशी संबंधातली गोपनीय माहिती त्याने बाहेर दिली आहे. तो थेट काम करत नसेल पण Jr. Engg असल्याने त्याला माहिती पर्यंत सहज पोहोचता येत असेल.

हे लोक सामान्य नाही आहेत. संवेदनशील माहिती त्यांच्या जवळच आहे किंवा त्यांना त्या माहितीचा सहज अ‍ॅक्सेस आहे.

मोदींनी उक्रेन ला भेट देऊन आणि पुटीन ला ही युद्धाची वेळ नाही हे ऐकावून >> बिबि ला ऐकवण्याची हिम्मत कधी येणार ?

शांत व्हा वगैरे ट्रोलिंगचा प्रकार आहे
तुम्ही मला पक्ष प्रवक्ता का कांय ते म्हटल्या मुळेच मी तुम्हला शांत होऊन प्रतिसाद परत वाचण्याची विनंती केली होती. हे ट्रोलिंग कसं असू शकेल.
नुसते ट्रोल नाही ट्रेन्ड मंदबुद्धी ट्रोल.
हे मात्र नक्कीच ट्रोलिंग आहे. तरी पण मी तुम्हला ट्रोल वगैरे म्हणणार नाही कारण तुमचे ह्या धाग्यावरचे इतर प्रतिसाद समतोलच आहेत. केवळ एका दुसऱ्या प्रतिसादा मुळे तुम्हला ट्रोल म्हणणे योग्य होणार नाही.
तुम्हाला कुणी विचारलेलं का कसंही करून उत्तर द्याच.
गोपनीय माहिती कशाला म्हणतात हे माहिती नसताना उचललं बोट कशाला प्पाहीजे ?

मी प्रतिसाद कोणाला द्यायचा कसा द्यायचा (ट्रोलिंग न करता ) हा माझा अधिकार आहे.तुम्हाला तरी कोणी विचारलं होत का हिथे प्रश्न विचारायला?
बाकी प्रोफेशनल ट्रोल्सला उत्तर द्यायला वेळ नाही असं लिहून परत मला उत्तर देऊन मी ट्रोल नाही हे सिद्ध केल्या बद्दल धन्यवाद.

अर्णब गोस्वामी आश्चर्यकारक रित्या सेन्सिबल झालाय
https://www.youtube.com/watch?v=t6L86VFV_o8

भारतातल्या पत्रकारांना तरी काय म्हणायचं ? त्यांचे मालक ज्या बाजूला असतील त्याप्रमाणे ते चाकरी करतात.
पूर्वी उजवे अमेरिकेकडे झुकलेले होते. ऑपरेशन सिंदूर नंतर उजव्यांचा भ्रमनिरास झाला म्हणून इराकची कारवाई आता निषिद्ध वाटते. पूर्वी जे लोक इराक मधे अमेरिकेने केलं ते अयोग्य होतं असे सांगायचे त्यांना डावे असं लेबल लावलं जाई. प्रत्येक जण स्वतंत्र बुद्धीचा असतो हेच मान्य नसल्याचं लक्षण होतं ते.

अर्णब गोस्वामी आश्चर्यकारक रित्या सेन्सिबल झालाय
>>>>

वापर करून झालाय, आत पाकीट जाणे बंद झाले मग काय करणार बिचारा?

Pages