Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14
आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..
ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.
केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.
भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिंदूर संदर्भातली माहिती
सिंदूर संदर्भातली माहिती घराघरांत पोहोचविण्याचे काम करणार्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर अनावश्यक टिपणी करणार्या मंत्र्याची मंत्रीपदावरुन हकालपट्टी झाली का?
फार तुरळक लोकांनाच मंत्र्याचे वक्तव्य खटकलेले दिसते.
काश्मीरला भेट देण्यासाठी वेळ
काश्मीरला भेट देण्यासाठी वेळ मिळत नाही पण रोड शो मधे भाग घेण्यासाठी वेळ आहे. २६ निरपराध नागरिकांना मारणारे राक्षस मोकाट फिरत असतांना कसले रोड शो करत आहेत मोदी?
ज्या व्यक्तीकडून
ज्या व्यक्तीकडून स्पष्टीकरणाची शून्य शक्यता आहे अशा व्यक्तीच्या चाळ्यांकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल. आपले अपयश लपवण्यासाठी असले चाळे केले जातात.
'घर घर सिंदूर' मध्ये खरेच
'घर घर सिंदूर' मध्ये खरेच सिंदूर वाटले जाणार नाही अशी आशा करूयात. सिंदूर मध्ये शिसे असते व ते अतिशय घातक असते.
>>>सिंदूर मध्ये शिसे असते व
>>>सिंदूर मध्ये शिसे असते व ते अतिशय घातक असते.
+१
घर घर सिंदूर ही फेक न्युज
घर घर सिंदूर ही फेक न्युज आहे, असं अमित मालवीय म्हणतात.
ही फेक न्युज कोणी पसरवली याचा शोध घ्यायला अमित शहा एक SIT का स्थापन करत नाहीत?
Business in my blood.
Business is in my blood.
Unleaded सिंदूर बनवायचे असल्यास कंत्राट कोणाला मिळेल ?
मेरे रगो मे सिंदूर है, सिंदूर
मेरे रगो मे सिंदूर है, सिंदूर मे lead है, इसलीये मै सबसे बडा leader हु।
देशोदेशी फिरणार्या
देशोदेशी फिरणार्या शिष्टमंडळाने फारसे साध्य झाले असे वाटत नाही. (मला तर पूर्वी राजभाषा समितीचे खासदार देशोदेशी फिरून तिथल्या दूतावासात हिंदी वापरली जाते की नाही याची पहाणी करत ते आठवले) शशी थरूर वगैरे अमेरिकेत आले आहेत पण बव्हंशी NRI लोकांशीच संवाद साधत आहेत.
>>>>>मेरे रगो मे सिंदूर है,
>>>>>मेरे रगो मे सिंदूर है, सिंदूर मे lead है, इसलीये मै सबसे बडा leader हु।

>>>मेरे रगो मे सिंदूर है,
>>>मेरे रगो मे सिंदूर है, सिंदूर मे lead है, इसलीये मै सबसे बडा leader हु।<<< भ्रमर
लैच आवडलय
ते भ्रमरनी लिहिल़य. मी नाही.
ते भ्रमरनी लिहिल़य. मी नाही.
हा केल दुरुस्त
हा केल दुरुस्त
जसोदाबेन ह्याना घर घर सिंदूर
जसोदाबेन ह्याना घर घर सिंदूर मोहिमेत सामील केले तर मोहिमेला जास्त यश मिळेल असे मला वाटते.
जसोदाबेन ह्याना घर घर सिंदूर
जसोदाबेन ह्याना घर घर सिंदूर मोहिमेत सामील केले तर मोहिमेला जास्त यश मिळेल असे मला वाटते.
>>>
मोदींवर, त्यांच्या, भाजपच्या किंवा सरकारी निर्णयांवर टीका जरूर करा.
पण जसोदाबेनना मधे आणूच नका. आपल्या आयुष्यातल्या एका दुखऱ्या भागावर त्या बाईंनी आत्तापर्यंत डिग्नीफाईड सायलेन्स मेंटेन केलेला असताना मोदींवर पॉलिटीकल स्कोअर करण्यासाठी त्यांना चर्चेत आणणे चीप आहे.
<<<<जसोदाबेनना मधे आणूच नका.
<<<<जसोदाबेनना मधे आणूच नका. आपल्या आयुष्यातल्या एका दुखऱ्या भागावर त्या बाईंनी आत्तापर्यंत डिग्नीफाईड सायलेन्स मेंटेन>>>>
------ सहमत
पण जसोदाबेनना मधे आणूच नका. >
पण जसोदाबेनना मधे आणूच नका. >>>
आपल्या नवऱ्याला देश कार्यासाठी समर्पित केले नी वर त्यावर काही आक्षेपही घेतला नाही अशी महान स्त्री जर घर घर सिंदूर योजनेत आली तर कितीतरी महिलांना मोटिवेशन मिळेल नी त्या नवऱ्याला देशकार्य करायला उद्युक्त करतील, अशी आमची विचारसरणी आहे. प्रत्येकवेळो जसोदबेन म्हटले की निगेटिवच का विचार करावा?
तुमची विचारसरणी उदात्त आहे.
तुमची विचारसरणी उदात्त आहे.
पण काय आहे की जसोदाबेन पब्लिक फिगर नाहीत त्यामुळे त्यांचे विचार आम्हांला माहित नाहीत. त्यांनी तुमच्याशी संपर्क करून तुमच्या योजनेबद्दल सहमती दर्शवली आहे की कसं?
माझेमन कशाला? कशाला????? तू
माझेमन कशाला? कशाला????? तू थांब ना तुझी उर्जा का वाया घालवतेस?
<<<<पण जसोदाबेनना मधे आणूच
<<<<पण जसोदाबेनना मधे आणूच नका. आपल्या आयुष्यातल्या एका दुखऱ्या भागावर त्या बाईंनी आत्तापर्यंत डिग्नीफाईड सायलेन्स मेंटेन केलेला असताना मोदींवर पॉलिटीकल स्कोअर करण्यासाठी त्यांना चर्चेत आणणे चीप आहे.>>>> वैयक्तिक स्तरावर सहमत....
पण आता हे होणं कुणीही टाळू शकत नाही.... ज्यावेळी पोलिटिकल मायलेज घ्यायला एका पक्षाने एका विधवेला जी तेव्हा राजकारणात पुरती आली ही नव्हती तेव्हा तिने कॉलेजमध्ये असताना काही काळ पार्ट टाईम वेट्रेस ची नोकरी केली होती तोच धागा पकडून तिची जाहीरपणे वेट्रेस, बारबाला म्हणून हेटाळणी सुरू केली होती, तेव्हाच या एखाद्याची डिग्निटी पायदळी तुडवण्याला सुरवात झालेली...ईथेच न थांबता ती अगदी देहविक्रयही कशी करत होती हे सांगणारीही डझनावरी ब्लॉग आर्टिकल शोधली तर मिळतील...खर सांगावं तर राजकारण्यांणी(आणि त्यांच्या पाठीराख्यांनीही) विरोधकांची डिग्निटी वगैरे शब्द औषधाला सुद्धा ठेवले नाही. त्यामुळे अशा पक्षाच्या एखाद्या नेत्याच्या विरुद्ध पोलीटीकल स्कोर सेटल करायला त्याच्या बायकोला ही आता त्यात खेचले जाणार...कारण भूतकाळातील बडबड कुणी दुरुस्त करु शकत नाही आणि राजकारणात ना कधी कुणी त्याबद्दल कधी दिलगीर असल्याचे आढळून आले आहे.....त्यामुळे आता हे जे काही चालले आहे ते थांबणे अशक्य आहे, याची खुणगाठ मनाशी बांधावी. आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे...जो भरडला जातोय, ज्याची विटंबना होतेय ती त्याच्या नशीबाने असं स्वतःलाच समजवावं, नी पुढे चालू पडावं, आपल्या शाबूत राहिलेल्या डिग्निटीच्या पायवाटेवर!
घर घर सिंदूर खरंच आहे का?
घर घर सिंदूर खरंच आहे का?
असं कुणाच्याही घरी जाऊन कुंकू द्यायचं याचा अर्थ तरी समजतो का?
माझेमन यांच्या भावनांशी सहमत,
माझेमन यांच्या भावनांशी सहमत, फावि ह्यांची पोस्ट देखिल पटली
टाइम्स ऑफ इंडियाच्या
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार
After the Shashi Tharoor-led delegation to the US expressed disagreement over Colombia's statement supporting Pakistan, the state withdrew its statement and "will issue a statement of strong support for our position and understanding of our position," the Congress MP said.
ही लिंक
ज्याच्यासोबत बोलून पॉपॉने वॉर
ज्याच्यासोबत बोलून पॉपॉने वॉर रुकवा दि थी त्या पुतीनने श्रीस्तान सोबत काही करार केला म्हणे
तातोबांनी आता कोर्टात सुद्धा
तातोबांनी आता कोर्टात सुद्धा मैंने ट्रेड रुकवाने की धमकी देकर वॉर रुकवा दिया असं सांगितल्याचं वाचलं.
फावि ह्यांची पोस्ट खूप पटली.
फावि ह्यांची पोस्ट खूप पटली. अगदी चांगले सुसंस्कृत उच्च शिक्षित , अगदी आपल्या बरोबर शाळेत शिकलेले पुणेरी लोकही ही गलिच्छ भाषा अनेक वर्षे वापरत आले आहेत . मग आता हे आपल्या नेत्याच्या बाबतीत बोलू नका हे कुठल्या अधिकाराने म्हणतात ? डिग्निटी फक्त ह्यांचीच का? विरोधी पक्षातील स्त्रियांची नाही का? पण हा आता सुटलेला बाण आहे. त्यामुळे फावि म्हणाले तसे आपण त्यातले नाहीत असे म्हणून दुर्लक्ष करून पुढे जावे. आम्हीही अनेक वर्षे करतोच आहोत.
सुषमा स्वराज यांच्या कन्या
सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज सुद्धा परदेशांत गेलेल्या शिष्टमंडळांत आहेत.
हे भाषण अनिवासी भारतीयांसाठी असावे.
https://x.com/ANI/status/1928589200753938844
ते भाषण ऐकून पाहून मला हे आठवलं
https://www.instagram.com/reel/DIT30MkpdTW/
भरत, तुम्ही कुठुन ही सगळी
भरत, तुम्ही कुठुन ही सगळी रत्न शोधुन काढता हो?
माझेमन >>> सहमत आहे.
माझेमन >>> सहमत आहे.
Tactical mistake which we
Tactical mistake which we made…,’ Chief of Defence Staff responds to whether India lost jets in Op Sindoor, rejects nuclear escalation
What is important is that, not the jet being down, but why they were being down,” Anil Chauhan, chief of defense staff of the Indian Armed Forces, said in an interview with Bloomberg TV on Saturday
The good part is that we are able to understand the tactical mistake which we made, remedy it, rectify it, and then implement it again after two days and flew all our jets again, targeting at long range,” Chauhan said.
On May 11, 2025, Air Marshall AK Bharti acknowledged that “losses are a part of combat” while emphasizing that all IAF pilots returned home safely.
https://x.com/BloombergTV/status/1928710859389391158
यात वावगं काही नाही. पण लपवाछपवी केली की उगाच खूप नुकसान झालंय असं सामान्य नागरिकाला वाटू शकतं.
बालाकोटच्या वेळी आपल्याच मार्यात आपलं एक विमान पडलं होतं ना?
Pages