Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मार्टिनी ग्लासचे एवढे चाहते
मार्टिनी ग्लासचे एवढे चाहते निघतील असे वाटले नव्हते 😀
मला तर अगदी influencer झाल्याचे फ़ीलिंग आले 🙈
स्वाती_आंबोळे >>> कोकम सरबतात
स्वाती_आंबोळे >>> कोकम सरबतात पाण्याऐवजी सोडा वापरलाय. नवीन ग्लास आले की हे कॉम्बिनेशन ट्राय करतेच.
… कोकम सरबतात पाण्याऐवजी सोडा
… कोकम सरबतात पाण्याऐवजी सोडा…
+११११
Purist may disagree पण कोकम सरबत, पाणीपुरीचे पाणी आणि कैरीचे पन्हे तिन्ही आयटम पाण्याऐवजी सोडा वापरून केले तर “टॉक्क् लेव्हलचे” होतात. व्हडका ऑप्शनल.
करा आणि फोटो डकवा. सुंदर ग्लासेस पहायला उत्सुक.
… मार्टिनी ग्लासमध्ये वरणभात?
… मार्टिनी ग्लासमध्ये वरणभात???!!! हा हन्त हन्त!!…
अरे फार वाइट नाही दिसत.
हे साध्या बियर ग्लासेस मधे बघा:
यावरून मार्टिनी ग्लासेस मधे वरण-भात किती exotic दिसू शकतो याची कल्पना करा.
सजावटीसाठी लोणची, सलाद-पापड जोडीला.
हे लेयर्समुळे दिसायला चांगलं
हे लेयर्समुळे दिसायला चांगलं दिसतंय पण खायचं तर मला जरा मोठ्या तोंडाचा इन्टरेस्टींग बोल वगैरे आवडेल ज्यात नीट मिक्स करता येईल.
बंधुराजांनी भेट आणली चीन वरून
बंधुराजांनी भेट आणली चीन वरून.

Oooh! Pretty!
Oooh! Pretty!
>>> हे साध्या बियर ग्लासेस मधे बघा:
छान दिसतंय, but.... not for me!
चीनी भाई सुबक आहेत.
चीनी भाई सुबक आहेत.
त्यावर काय लिवलय ते समजले तर …. लाल रंगात लोगो असावा आणि सोनेरीत काव्य / कोट्स.
Leaf imprint coaster.....
Leaf imprint coaster.....

विकत घेण्याचा मोह आवरला
१००० !
१००० !
हजारी प्रतिसाद लिहिण्याची माझी पहिलीच वेळ.
coaster छान
ऋतुराज तुमच्या धाग्यावर एक
ऋतुराज तुमच्या धाग्यावर एक हजार प्रतिसाद झाले त्याचे celebration म्हणून :
Shot glasses were a passion 20 yrs back. तेव्हा विक्रम-वेताळ झाला होता माझा - हट्ट सोडायचा नाही आणि जाईन त्या शहरातून १ तरी शॉट ग्लास घरी आणायचा.
१३३ ग्लास झाल्यानंतर बंद केले.
(No subject)
धाग्याच्या हजार प्रतिसादाच्या साठी अभिनंदन.
आमच्याकडचे नवे पाहुणे.
आणि हे जुने यशस्वी कलाकार..
आणि हे जुने यशस्वी कलाकार...molten ice नावाचे candle holders for a candle light dinner. They indeed look like ice blocks on fire.
.. ice blocks on fire... = ❤
.. ice blocks on fire... = ❤
नुकतेच ह्या Mr Right ना
नुकतेच ह्या Mr Right ना रिटायर केले गेले आहे. कुठल्याशा couple games मधे ही कपांची जोडी मिळाली होती... Mr Right ani Mrs Always Right लिहिलेली. Mrs Always Right चा ग्रंथ मागेच आटोपला, Mr Right ना एक छोटी चीर पडल्याने नुकतेच रिटायर केले गेलं. आता त्यात चहाच्या गाळण्या ठेवल्या जात आहेत.
(No subject)
Trinket box and their wooden
Trinket box and their wooden mats
Trinket box and their wooden
One more Trinket box

And one more, which is old
And one more, which is old one, has sea shells on it
ऋतुराज तुमच्या धाग्यावर एक
ऋतुराज तुमच्या धाग्यावर एक हजार प्रतिसाद झाले त्याचे celebration म्हणून>>>>>
सर्वांचे धन्यवाद.
अनिंद्य, धन्यवाद.
Shot glasses >>> भारीच
माझ्याकडेही होते काही. आता शोधायला हवेत.
133 is huge number.
गंधकुटी, कुठे होता इतक्या दिवस?
ह्या धाग्याच्या १००० प्रतिसादात तुमचा वाटा मोलाचा आहे. धन्यवाद.
molten ice आणि नवीन पाहुणे मंडळी आवडली.
Trinket box with seashells मस्तच
BTW
इथले नवीन प्रतिसाद मला "माझ्यासाठी नवीन", "ग्रुपवर नवीन" मधे दिसत नाहीत.
love for crockery
Taking love for crockery to next level 😀
हा दारचा, आवडूनही घरी न आणलेला 👆
(No subject)
वॉव ! तीन सुंदऱ्या...
वॉव ! तीन सुंदऱ्या...
अनिंद्य यांच्या पारसी भोणु
अनिंद्य यांच्या पारसी भोणु धाग्यावर इरान से मंगाई हुई सूखे नींबू के छिलकों की चाय असा रेफरन्स होता त्यावरून मला काश्मीरमधली नून चाय आठवली. हलक्या गुलाबी रंगाचा हा मीठ घातलेला चहा लक्षात आहेच. पण जास्त लक्षात आहे तो हा हाऊसबोटीतला सुंदर कप.
हाऊसबोटीतला सुंदर कप.>>>>>
हाऊसबोटीतला सुंदर कप.>>>>> मस्तच नक्षी.
कपाच्या आत नक्षी म्हणजे जरा शाही, नवाबी वाटत.
दोन्ही नवीन एन्ट्रीज् देखण्या
दोन्ही नवीन एन्ट्रीज् देखण्या.
रोज वाइन (?) आणि नून चाय दोन्ही = 👌
नवीन पास्ता / नूडल्स बोल
नवीन पास्ता / नूडल्स बोल
आंब्याच्या धाग्यावर दिलं होतं
आंब्याच्या धाग्यावर दिलं होतं इथेही relavant आहे
शॅम्पन ग्लास मधले पन्हे
Pages