Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
…. दुकानात पाहीले -..
…. दुकानात पाहीले -..
@ सामो, तुमचा फोटो दिसेना.
गंधकुटींचा Exquisite stuff
गंधकुटींचा Exquisite stuff येतो तोवर आमचे हे फूट सोल्जर्स.
👆 👆 👆
रिकाम्या कप्सचा फोटो काढायला दुसऱ्या पक्षाने मनाई केली होती; पण आली लहर, काढला फ़ोटू 😀
अनिंद्य मी खाजगी जागेतून
अनिंद्य मी खाजगी जागेतून दिलेला आहे. दिसायला हवा. बघते.हां डिलीट झालेला चुकून.
हा परत टाकला -
हा परत टाकला -
… हा परत टाकला…
… हा परत टाकला…
👌
गंधकुटी,
गंधकुटी,
आलात का परत?
Will share something exquisite when I will return.>>>>> याची वाट पाहतोय..
अनिंद्य,
फूट सोल्जर मस्त आहे एकदम. रंग सुरेख.
सामो,
मस्त design आणि ग्लेझ.
ऋतुराज खूप आभार.
ऋतुराज खूप आभार.
इथे मस्त मस्त फोटो आलेत -
इथे मस्त मस्त फोटो आलेत - अधूनमधून डोकावून बघत असते.
सध्या क्रोशेचा नाद लागला आहे. त्यानिमित्ताने झालेल्या माझ्या नवीन मित्राचा हा फोटो:
माझ्या नवीन मित्राचा हा फोटो:
माझ्या नवीन मित्राचा हा फोटो:>>>>>
मस्तच आहे. असं काही असत हे माहित नव्हते.
स्वाती, तुमच्याकडेही छान कलेक्शन असणार हेवेसांन.
नवीन मित्र यूनिक !
नवीन मित्र यूनिक !
I am counting my “stitches” हे declaration धमाल आहे 😀
आता सामोंनी सुरुवात करून
आता सामोंनी सुरुवात करून दिलीच आहे तर घरच्यासोबतच “दारची” क्रोकरीसुद्धा येऊ शकेल धाग्यावर.
मी म्हणींग राईट का ?
I am counting my “stitches” >
I am counting my “stitches” >>> सुंदर
(No subject)
मोअर ऑफ फूट सोल्जर / मेनियल वर्कर 👆
(वि. सु. आतील द्रव्याकडे दुर्लक्ष करावे)
घरच्यासोबतच “दारची”
घरच्यासोबतच “दारची” क्रोकरीसुद्धा येऊ शकेल धाग्यावर.
मी म्हणींग राईट का ?>>>>>एकदम राईट.
मेनियल वर्कर>>>> दणदणीत आहे. द्रव्याचा रंग मस्त आहे.
.. मी म्हणींग राईट का ?>>>>
.. मी म्हणींग राईट का ?>>>>>एकदम राईट...
अरे, “दारचे” फोटो तर चिक्कार आहेत.
तुम्ही फक्त फोटोंसाठी मागितलेल्या माझ्या “अनिंद्य-रंग” ह्या ID चे माबो प्रशासकांकडून approval करवून देण्याची जबाबदारी घ्या.
मी थकलो प्रयत्न करून 👎
आम्ही गरीब माणसं
आम्ही गरीब माणसं
आमाला पावर नाय..
बघतो. प्रयत्न करतो.
ऋतुराज,
ऋतुराज,
वेबमास्तरांकडून फोटोंसाठी जागा वाढवून मिळाल्याने आता घरची-दारची क्रोकरी इथे आणून फोटोछळ पुन्हा सुरु करणार !
You have yourself to blame 😁
अनिंद्य, जियो.
अनिंद्य, जियो.
मस्तच. आता माझ्याकडेही दारच्या क्रोकरीचे फोटो प्रचंड झाले आहेत.
आप शुरुवात करो.
@गंधकुटी,
आलात का परत?
Will share something exquisite when I will return.>>>>> याची वाट पाहतोय..
घ्या मग.
घ्या मग.
हा दारचा stone बोल. 👆
आणि घरची glazed ceramic प्लेट. 👆
दारचा stone बोल मस्त आहे. (
दारचा stone बोल मस्त आहे. ( कमलकाकडी चिप्स?)
पण मला त्यापेक्षा घरची निलपरी (glazed ceramic प्लेट) आवडली. इतके दिवस कुठे दडवून ठेवली होती.
मला त्यापेक्षा घरची निलपरी
मला त्यापेक्षा घरची निलपरी आवडली …
मलाही. घरात नावडते काही ठेवतच नाही 🙂
@ माधव,
@ माधव,
प्रश्न तिथे पण उत्तर इथे 😎
… ग्लेझ्ड सिरॅमिक म्हणजेच स्टोनवेअर का?…
नाही नाही. “स्टोनवेअर” तर नावातच उत्तर आहे.
ग्लेझ्ड सिरॅमिक = चीनीमातीची, वर ख़ास प्रोसेसनी आणलेली चकाकी. अल्पना, मिनोती ह्या मायबोलीकर स्वत: करतात, त्या अधिक सांगू शकतील प्रोसेस बद्दल.
ही चीनी प्लेट पुढच्या १० वर्षांनीसुद्धा अशीच दिसेल. जर कुणी फोडली नाही तर. 😄
रच्याकने हिला ३ बहिणी आणि दोन भाऊ (आपले बोल्स हो) आहेत.
हिची एक फ्रेंच सवत आणि तिचे कुटुंब (सर्वजण काळेशार) घरात नांदते आहे. ते नंतर येतील भेटीला कधीतरी.
प्रश्न तिथे पण उत्तर इथे >>>
प्रश्न तिथे पण उत्तर इथे >>>
विकीनुसार स्टोनवेअर पण एक प्रकारचे सिरॅमिक असते आणि मी बघितलेल्या स्टोनवेअर प्लेट्सना पण ग्लेझ होता. म्हणून मला ते दोन्ही एकच वाटले.
अनिंद्य, माधव, छान चर्चा.
अनिंद्य, माधव, छान चर्चा.


इथे टाकू की नको या विचारात होतो.
सालारजंग मधील चिनिमातीचं दालन म्हणजे माझ्यासाठी खजिना.
त्यातले हे दोन बोर्ड.
.
दोन्ही फोटो झूम करून बघा.
तिथले फोटो इथे नियमात बसणार नसतील तर काढून टाकतो.
नियमात बसणार नसतील ? ते का ?
नियमात बसणार नसतील ? ते का ?
सालारजंग वस्तुसंग्रहालयातील
सालारजंग वस्तुसंग्रहालयातील फोटो चालतील?
तसं असेल तर मी रोज टाकत जाईन.
.. सालारजंग
.. सालारजंग वस्तुसंग्रहालयातील फोटो…
भारत/ राज्य सरकारे यांच्या ताब्यातील संग्रहालये- वास्तुंमधे तिकिट लावून प्रवेश असल्यास camera / camera युक्त फोन यासाठी जास्तीचे तिकिट असते. ते घेतल्यास आतले फोटो काढायची परवानगी असते. तसे तिकिटावरही छापलेले असते.
असे रीतसर परवानगी घेवून आपखुषीसाठी काढलेले फोटो इथे मायबोलीवर डकवायला हरकत नसावी.
पण तशी हरकत असेल तर माहिती घेऊन मलाही कळवा प्लीज.
दारची क्रोकरी माझी पण
दारची क्रोकरी माझी पण
(No subject)
आता बरोबर थोडी घरची पण
आता बरोबर थोडी घरची पण
Screenshot_20250706_001108_Gallery.jpg (289.64 KB)
Pages