Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बोरोसिल हे ग्लास स्टरर अजूनही
बोरोसिल हे ग्लास स्टरर अजूनही बनवतात का माहित नाही, पण पूर्वी हे मिळायचे... त्यावर क्यूट असे हत्ती, रेनडिअर, कुत्रा वगैरे आहेत. May be not collector's items, but part of nostalgia moments.
Screenshot_20250706_003009
Screenshot_20250706_003009_Gallery.jpg (304.7 KB)
This probably captures the beauty of those stirers

आजचा लाइट मेन्यू ओनियन चीज
आजचा लाइट मेन्यू ओनियन चीज सूप विथ टोस्ट्स src="/files/u77094/Screenshot_20250706_003009_Gallery_0.jpg" width="1080" height="810" alt="Screenshot_20250706_003009_Gallery_0.jpg" />
मागे जो हॅण्डल वाला वाडगा serving bowl आहे to Tacel Pottery Madras चा product आहे. गमतीचा भाग म्हणजे कोणे एके काळी घेतला तेव्हा त्याच्यावर असलेले किमतीचे लेबल अजूनही आहे, त्याची किंमत तब्बल पंधरा रुपये आहे हो... Tacel Pottery 1950 /60 च्या दशकात प्रसिद्ध होती म्हणे.
सूप चा काचेचा वाडगा माझा फेवरेट आहे, भला मोठा असल्याने एकदाच काय ते पोटभरीचे वाढून घेता येतो.
नुकतीच एक छोटी पार्टी झाली
नुकतीच एक छोटी पार्टी झाली आणि ही मंडळी मदतीसाठी बाहेर पडली.
नुकतीच एक छोटी पार्टी झाली
नुकतीच एक छोटी पार्टी झाली आणि ही मंडळी मदतीसाठी बाहेर पडली.
नुकतीच एक छोटी पार्टी झाली
नुकतीच एक छोटी पार्टी झाली आणि ही मंडळी मदतीसाठी बाहेर पडली... ही actually चिनी मातीची नाहीत. This is lacquer work. कागदाचा लगदा अथवा पातळ लाकडी bowls वर हे काम करत असावेत.



वरच्या hanai morri Chiki
वरच्या hanai morri Chiki Chock collection vishayi आंतरजालावर ही माहिती मिळाली आहे
वरच्या hanai morri Chiki
या जपानी ललना सुद्धा मदतीला होत्या बरं का...
ह्या लॅकर बोल्समधून जनरली
ह्या लॅकर बोल्समधून जनरली सूप्स (मिसो) सर्व केलं जातं जपानमध्ये.
सायो मी जनरली हे ड्रिंक्स
सायो मी जनरली हे ड्रिंक्स बरोबर कोरडे पदार्थ munchies वाढायला वापरते. ते नक्कीच सूप bowls असणार कारण ते दोन्ही bowls सहा च्या सेट madhe आलेत.
पण अगं त्यांचे matching चमचे khup छोट्या आकाराचे आहेत. सूप साठी लागतात तसे खोलगट नाहीत.
अच्छा. ठीक आहे ना. वापरले
अच्छा. ठीक आहे ना. वापरले जाण्याशी मतलब.
वा, गंधकुटी is back with a
वा, गंधकुटी is back with a bang ! आता हा धागा सजणार पुन्हा. 👍
छान कलेक्शन.
.. बोरोसिल हे ग्लास स्टरर अजूनही बनवतात का माहित नाही…
बनवतात. रेस्त्रां आणि कॉकटेल बार्स Stirrers चे घाऊक ग्राहक असतात-आहेत.
(No subject)
या सेट चे matching चमचे फार छोटे आहेत
मी नव्हतेच गेले काही दिवस
अनिंद्य मी नव्हतेच गेले काही दिवस मायबोलीवर... थोडफार प्रवास, थोडेफार काम, एक ऑनलाईन कोर्स आणि बराचसा आळस... :हा)
आहाहा, अप्रतिम, नेत्रसुखद.
आहाहा, अप्रतिम, नेत्रसुखद.
फारच लवकर आले मी इथे. फक्त फोटो बघत गेले एकामागोमाग एक. काही फोटो दिसत नाहीयेत, संख्या जरी कमी असली तरी चुटपुट लागली.
गंधकुटी is back with a bang !
गंधकुटी is back with a bang ! आता हा धागा सजणार पुन्हा. >>>>> अगदी अगदी.
@ गंधकुटी, हा धागा तुमची आतुरतेने वाट पाहत आहे.
मस्त कलेक्शन.
लॅकर बोल्समधून जनरली सूप्स (मिसो) सर्व केलं जातं जपानमध्ये.>>>> +११.
ग्लास स्टरर मिळतात बहुतेक. रंगीत काचेचे पण असतात.
Jasperware / Wedgeood pottery
Jasperware / Wedgeood pottery.....सालारजंग संग्रहालयातून.

@ गंधकुटी, तुम्ही इंग्लंड मध्ये घेतली होती ना?
पाहताना तुमची आठवण आली..
.
सालारजंग संग्रहालयातून साभार
.
.
सालारजंग संग्रहालयातून साभार
.
सालारजंग संग्रहालयातून साभार
सालारजंग संग्रहालयातून साभार
गंधकुटी, ऋतुराज ...... मस्त
गंधकुटी, ऋतुराज ...... मस्त वस्तु. ऋतु, हा वरचा ट्रान्सपरन्ट सेट विशेष आवडला आहे.
सालारजंग ग्लासवेयर-क्रोकरी
सालारजंग ग्लासवेयर-क्रोकरी एन्ट्रीज = 👌
कलाकुसरीच्या इतर वस्तूही बघून हरवून जायला होतं सालारजंग मधे.
होय मी wedgewood vase England
होय मी wedgewood vase England मध्ये घेतला होता ऋतुराज.
Hope I am allowed to share not just crockery but other ceramic items too.
किती सुंदर गोष्टी आहेत तुम्ही
किती सुंदर गोष्टी आहेत तुम्ही शेअर केलेल्या... सुरेखच.
(No subject)
src="/files/u77094/Screenshot
Valerysthal नावाच्या जुन्या फ्रेंच ब्रँडचा ही छोटासा बोल आहे, हाताने बनवलेली काच ही त्याचे वैशिष्ट्य आहे.

हा आणखी एक सर्व्हिंग बोल
हा आणखी एक सर्व्हिंग बोल Tacel Pottery Tamilnadu cha... झाकण असल्याने अन्न व्यवस्थित गरम राहते त्यात
गंधकुटी, ह्या एवढ्या सगळ्या
गंधकुटी, ह्या एवढ्या सगळ्या वस्तू इतक्या जपून ठेवायला तुमच्या घरात किती जागा असावी असा कुतुहलमिश्रीत प्रश्न पडला आहे.
देव दयेने जागा आहे खरी... खूप
देव दयेने जागा आहे खरी... खूप नाही, पण हाताशी वस्तू ठेवता येईल आणि वापरता येईल असे शक्य आहे.
सालारजंग मधल्या फोटो साठी
सालारजंग मधल्या फोटो साठी झब्बू... Well nothing compared to them, पण आपले उगीच :हा)


खुश होण्यास मतलब...
Pages