Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्या हापिसातील प्लेट्स आणि
आमच्या हापिसातील प्लेट्स आणि बोल.

दररोज वापरात आहेत मागील अंदाजे १० वर्षापासून....
याचबरोबर मोठे सर्व्हिंग बोल्स, चहाचे कप पण आहेत.
पांढरे शुभ्र
अरे वा ! धागाकर्त्यांतर्फे
अरे वा ! धागाकर्त्यांतर्फे फोटू आला. जय हो. मला वाटले ऋतुराज विसरले की काय या धाग्याबद्दल.
असे sturdy soldiers फार आवडतात. पांढरे आणि साधे. Hardworking. Unsung heros
इतक्यात दिल्लीला एका tea
इतक्यात दिल्लीला एका tea lounge मधे गेलो होतो. चहा, केटली, कप सगळेच छान होते पर मेरा दिल आ गया इस टाइमपीस पर. 👇
तस्वीर का लुत्फ लीजिए
# Cup Clock
# प्यालों की घड़ी
# कपांचे घड्याळ
आजीच्या घड्याळावरून सुचलेल्या
आजीच्या घड्याळावरून सुचलेल्या ओळी, त्याच चालीत.
पेल्यांचे जबरी घड्याळ असले आहे अनिंद्याकडे
बाजारात जगी तसे चहुदिशीं नाही कुणा सापडे
तुमच्याकडे नसलं तरी ते मीटरमध्ये बसतंय
हाहा हपा.
हाहा हपा.
अनिंद्य, घड्याळ झक्कासच. दर तासाला चहा कॉफी प्या असा संदेश देतंय ते.
मस्त घड्याळ .हरपा कविता मस्त
मस्त घड्याळ .हरपा कविता मस्त, मीटरमध्ये बसतीय .
.. दर तासाला चहा प्या असा
.. दर तासाला चहा प्या असा संदेश..
बरोबर 👍
हर्पा,
चाय पे चर्चा + कविता पे चर्चा 😀
मस्त घड्याळ. टी टाइम एनीटाइम!
मस्त घड्याळ. टी टाइम एनीटाइम!
हा माझ्या लेकीने लहानपणी माझ्यासाठी केलेला कोस्टर आत्ता माझ्या समोर आहे बघा:
हर्पा
असे sturdy soldiers फार
असे sturdy soldiers फार आवडतात. पांढरे आणि साधे. Hardworking. Unsung heros>>>>> अगदी बरोबर.
अनिंद्य, कपांचे घड्याळ मस्त आहे. रंगसंगती छान
हरपा, भारीच.
स्वाती, सुंदर आहे कोस्टर.
लेकीने केलेला कोस्टर
लेकीने केलेला कोस्टर = 👌
एनीटाइम = टी टाइम ये भी सही है
धन्यवाद, ऋतुराज आणि अनिंद्य.
धन्यवाद, ऋतुराज आणि अनिंद्य.
लेकीने लहानपणी माझ्यासाठी
लेकीने लहानपणी माझ्यासाठी केलेला कोस्टर >> फारच सुंदर!
कोस्टर आवडले.
कोस्टर आवडले.
Color Blue is the tonic for
💙 Color Blue is the tonic for whatever ails you. 💙
बेहद्द पसंतीची निळी सुंदरी, ही नीलरूपा
प्लेट सुंदर आणि फोटो अप्रतिम.
प्लेट सुंदर आणि फोटो अप्रतिम.
फ्रेम करून भिंतीवर लावावा, असा फोटो आहे.
'पेअरिंग' विथ ब्लू!
'पेअरिंग' विथ ब्लू!
मस्त आहे प्लेट. मला समहाऊ गोलपेक्षा चौरस/आयताकृती प्लेट्स, चौरस बेस असलेले कप/मग्ज जास्त अपीलिंग वाटतात असं माझ्या लक्षात आलं आहे.
पेअरिंग छान प्लेट
पेअरिंग
छान प्लेट
पेअरिंग
पेअरिंग 😀
@ चौरस बेस
Square pizza आणि चौकोनी रवा डोसा यांचे ऑबसेशन आहे मला.
Square plates चे फोटो या धाग्यावर डकवले होते आधी, आता उडाले असतील तर नाही माहित.
@ अनया, थँक्यू
@ अनया,
थँक्यू. बेहिसाब तारिफां कर दिए फोटू की.
बेहद्द सुंदर रॉयल ब्लु कलर
बेहद्द सुंदर रॉयल ब्लु कलर आहे.
- माना हो तुम बेहद हसीन ...
वरती लाल गाल वाल लाजरा पेअर.
.
माझ्या 'आम्ही सार्या चंद्रसख्या' या लेखात, चेतना गुणोक्ती म्हणजे नक्षत्रां वरती मानवी भाव-भावनांचे आरोपण करते वेळी, 'मघा' नक्षत्रला मी हा रंग दिलेला होता. रॉयल ब्लु! दे डु हॅव्ह अॅन ऑरा ऑफ दॅट कलर.
माझे आवडते नक्षत्र. - मघा व अनुराधा.
लाल गाल वाल पेअर
लाल गाल वाला पेअर
'मघा' नक्षत्रला रॉयल ब्लू ? मग तर पॉटरीमधे या नक्षत्राचे लोक सर्वात जास्त आहेत म्हणायचे. कारण royal blue and other deeper sheds of blue are most popular in pottery world across the globe.
परवाच घेतलाय हा कप सेट.
परवाच घेतलाय हा कप सेट.
2 वेळा चहा झालाय यात.
हा ट्रेनिंग सेशन मधे मिळालेला
हा ट्रेनिंग सेशन मधे मिळालेला मग. अनेक सुंदर आठवणींचा साक्षीदार.
सुंदर सेट आणि कप.पण
सुंदर सेट आणि कप.पण मनीप्लान्ट पॉट पण छान आहे.पहिला फोटो एखाद्या पाककृतीच्या पुस्तक मुखपृष्ठ किंवा मासिकात शोभेल असा आहे.
अमृताक्षर सुरेख टीसेट!
अमृताक्षर सुरेख टीसेट!
वर निळा रंग सर्वांना जास्त
वर निळा रंग सर्वांना जास्त पसंत पडतो असे म्हटले आणि पुढचाच फोटो अमृताक्षर यांनी निळा+पांढरा दिला !
अमृताक्षर, तुमची चॉइस यशदापेक्षा जास्त चांगली आहे 🙂
(अवांतर: तीन तीन समोसे = मज्जा 😀)
अनिंद्य,
अनिंद्य,
निळी सुंदरी - नीलरूपा, खूप आवडली.
तसेच texture पेअर चे आहे.
अमृताक्षर,
फारच सुंदर टी सेट. मस्तच. टेबलवर सुंदर मांडल आहे.
अमृताक्षर, तुमची चॉइस यशदापेक्षा जास्त चांगली आहे >>>>सहमत
(अवांतर: तीन तीन समोसे = मज्जा )>>>>> माझ्या मनात पण हेच आले.
आम्हाला एकच देतात
ज्वारीचा उत्तपा आणि नवीन डिश
ज्वारीचा उत्तपा आणि
नवीन डिश
अरे वा, पुन्हा निळा+पांढरा
अरे वा, पुन्हा निळा+पांढरा रंग !
… आम्हाला एकच देतात…. 😄
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
एका घासाचा एक समोसा.
मिनी समोसा असल्यामुळे तीन तीन आहे
Pages