Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चला फार काही सीन न होता
चला फार काही सीन न होता जिंकले आरामात अपेक्षेप्रमाणे...
हैद्राबादला लिमिट मधे ठेवायल
हैद्राबादला लिमिट मधे ठेवायल परफेक्ट पिच होते
“ वैभव सूर्यवंशी, युधवीर,
“ वैभव सूर्यवंशी, युधवीर, दुबे, मफाका, मधवाल आहेत की!!” - हो, हे आहेत. ह्यांना डेव्हलप व्हायला वेळ लागू शकतो पण कदाचित ते वर्थ असू शकेल.
Live
Live
RCB vs PBKS, 34th Match
Indian Premier League
RCB 45/7 (9.2/14 ov)
Tim David* 7(7)
Bhuvneshwar Kumar 2(5)
Yuzvendra Chahal 2/9 (2.2 ov)
PBKS chose to field.
धमाल चालू आहे सामना तूर्तास..
धमाल चालू आहे सामना तूर्तास...
हेझलवूडने एका ओवर मध्ये दोन विकेट काढल्या आणि आता हा सुयश पिक होत नाहीये...
बटलर!! कितीदा मन जिंकणार हा
बटलर!! कितीदा मन जिंकणार हा माणूस!!
का म्हणून सोडले याला आर आर ने
“ का म्हणून सोडले याला आर आर
“ का म्हणून सोडले याला आर आर ने” - हा प्रश्न संजूला पण पडलाय.
आज लखनौला २ पॉइंट्स मिळवून देण्यासाठी राजस्थानचे ११ जण मैदानात उतरले आहेत.
ऑलरेडी पूरनला ड्रॉप करून झालंय.
मला वैभव ची बॅटिंग बघायची उत्सुकता आहे.
>>मला वैभव ची बॅटिंग बघायची
>>मला वैभव ची बॅटिंग बघायची उत्सुकता आहे.
मला पण!!
मागच्या वर्षी चहल जसा मधल्या ओव्हर्स मध्ये विकेट काढून प्रेशर बनवायांचा तसें यंदा बनत नाहीये.... त्यामुळे १५० ला आटोपणारा समोरच्याचा डाव १८०-१९० पर्यंत जातो!!
Rishabh Pant (c & wk)
Rishabh Pant (c & wk)
c Dhruv Jurel b W Hasaranga
नउ चेंडूत तीन धावा.
पाटा पीच नव्हते का?
लखनौ स्कोअर कमी पडत होता
लखनौ स्कोअर कमी पडत होता म्हणून शेवटच्या ओवरला संदीप शर्माने दोन फुलटॉस आणि दोन आपटून शॉर्ट बॉल टाकून चार सिक्स मारायला मदत केली..
एक शॉर्ट बोल तर इतका हास्यास्पद होता की आपल्याच पायापाशी आपटला असे वाटले
केशवकूल गेल्या सामन्यात कुठे
केशवकूल गेल्या सामन्यात कुठे होता
त्या "इंग्लिस" चे नाव ऐकले की
त्या "इंग्लिस" चे नाव ऐकले की मला नेहमी असे वाटते की त्याचे मूळ नाव इंग्लिश आहे व हे लोक लगानमधल्या लोकांसारखे त्याचा उच्चार करत आहेत. स्टॉईनीस ऐकले की अजूनही गॉट मधला स्टॅनिस आठवतो.
बाय द् वे, सुनील नरीन/नारायण हा एकमेव असा परदेशी खेळाडू आहे का की जो पहिल्यापासून एकाच संघात राहिला आहे (केकेआर)? इव्हन भारतीय खेळाडूंमधे कोहली तसा एकच आहे का? धोनी चेन्नई संघावर बंदी असल्याने, पण पुण्यात होता. तसे सचिन, द्रविड वगैरे होते पण ते ४-५ वर्षेच खेळले, त्यामुळे ते धरले नाहीत.
मूळचे आरसीबीमधले पण आता इतर टीम्सकडून खेळणारे लोक बंगलोरमधे आरसीबीविरूद्ध जास्तच खुन्नसने कामगिरी करत आहेत असे दिसते. सिराज, चहल, के एल राहूल (परवाची "हे माझे होमग्राउण्ड आहे" वाली खूण)
काही ड्रामा नाही केला तर
काही ड्रामा नाही केला तर जिंकल्यात जमा राजस्थान.
लखनौने टॉस जिंकून पहिली फलंदाजी घेतली होती. खेळपट्टी ड्राय आहे हे स्वतः बोलून सुद्धा असे का केले हे अनाकलनीय.
मागचा सामना १७५ टारगेट नऊ विकेट राखून बेंगळूरने राजस्थानला हरवले होते.
आजचा सामना सुद्धा काही वेगळा झाला नाही.
वैभव सूर्यवंशी भारी.. पहिल्याच बॉल वर सिक्स मारून पदार्पण. टॅलेंट तर आहे. राजस्थानला लाँग रन मध्ये एक चांगला भारतीय खेळाडू मिळाला म्हणू शकतो.
त्याचा सिक्स बघून इंग्लंडमध्ये कसोटीत दुसऱ्याच चेंडूवर सिक्स मारून कसोटी पदार्पण करणारा ऋषभ पंत आठवला. असे कसोटी पदार्पण करणारा तो पहिला आणि त्यानंतर कोणी असे केले नसल्यास एकमेव भारतीय खेळाडू आहे.
आरआर चं पार अरारारारा झालंय.
आरआर चं पार अरारारारा झालंय. मुळात हा चेस १६५-१७० चा असायला हवा होता. संदीपची शेवटची ओव्हर बिनडोकपणाचं उत्तम उदाहरण होती. त्यानंतरही अगदी सहज ६-७ विकेट्स ठेवून १८ व्या ओव्हरपर्यंत जिंकायला हवे होते. पण प्रत्येक मॅच आपण प्रतिस्पर्धी टीमचं, २ पॉइंट्सचं देणं लागतो ह्या भुमिकेतून खेळायला उतरतायत राजस्थान.
वैभव आणि यशस्वी मात्र मस्त खेळले. त्यांचं मनापासून कौतुक. जुरेल, पराग, हेटमायर मात्र अगदी फ्लॉप जातायत (जुरेलचा पहिल्या मॅचचा अपवाद वगळता).
१४ वर्षे! भारताने २०११ साली
१४ वर्षे! भारताने २०११ साली जेव्हा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा जस्ट त्याचा जन्म झाला होता!
“ बाय द् वे, सुनील नरीन
“ बाय द् वे, सुनील नरीन/नारायण हा एकमेव असा परदेशी खेळाडू आहे का की जो पहिल्यापासून एकाच संघात राहिला आहे (केकेआर)? इव्हन भारतीय खेळाडूंमधे कोहली तसा एकच आहे का? ” - पटकन आठवणारी आणखी दोन नावं म्हणजे बुमराह आणि पोलार्ड (मुंबई).
परफेक्ट फेफ! धन्यवाद
परफेक्ट फेफ! धन्यवाद
हायला
हायला
हरली राजस्थान
जिंकला चुम्मा
केशवकूल हाजिर व्हा
कमाल आहे सर. तुम्ही पण?
कमाल आहे सर. तुम्ही पण?
राजस्थानला मानले पाहिजे.
राजस्थानला मानले पाहिजे. हरण्याचे नवनवीन प्रकार शोधून काढताहेत.
सूर्यवंशीच्या बॅकलिफ्ट चा स्पीड पाहिला का ? बॉल उगाच चाबकासारखा जात नाही.
आवेश खान नि प्रिंस ची बॉलिंग बघून झहिर खान कोच म्हणून असल्याचा फायदा झालेला जाणवतो आहे.
फेफ , तेवाटीया फॅक्ल जॉइन कर. अजून वेळ गेलेली नाहि
बटलरला मानले पाहिजे. २० ओव्हर्स किपिंग केल्यानंतर पुढच्या वीस ओव्हर्स पण (जवळजवळ ) मैदानात होता, क्रँप्स येऊनही परत गेला नाही. दर आयपील ला एक तरी अशी भारी इनिंग खेळतोच.
तुम्ही पण म्हणजे केशवकूल?
तुम्ही पण म्हणजे केशवकूल?
माझी पोस्ट बघा
.....
काही ड्रामा नाही केला तर जिंकल्यात जमा राजस्थान.
.....
काहीतरी 23 बॉल 29 हवे होते पोस्ट लिहायला घेतली तेव्हा..
आणि जेवायला गेलो तेव्हा 3 ओवर 25 हवे होते..
जयस्वाल आणि पराग असे दोघे सेट फलंदाज.. 65 वगैरे दोघांची भागीदारी. दोघे मारून खेळत होते...
आईने जेवायला बोलावले आणि आमच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर सुद्धा कोणाला या सामन्याच्या चर्चेत रस उरला नव्हता म्हणून आता थांबण्यात अर्थ नाही म्हणत जेवायला गेलो.. कारण जेवणात मासे होते.
तरी आयपीएल म्हटले की ड्रामा होण्याची शक्यता असतेच म्हणून वरची पोस्ट टाकली खरी पण खरेच हरतील इथून असे खरेच वाटले नव्हते. जेवण संपता संपता वडील आले आणि म्हणाले हरले दोन रन ने.. तेव्हाही दोन रन ने हरले म्हणजे राजस्थान हरले ही ट्यूब पेटायला अंमळ उशीर झाला.
“ तेवाटीया फॅक्ल जॉइन कर.”. -
“ तेवाटीया फॅक्ल जॉइन कर.”. -
तो राजस्थानचाच alumnus आहे रे. (त्यामुळे आवडतोच)
(तसे जडेजा, बटलर, तेवातिया, प्रसिध, करूण, आवेश - सगळेच राजस्थानचे च alumni आहेत
)
क्रिकेट इज अ ग्रेट लेव्हलर म्हणतात ते उगाच नाही. ज्या स्टार्क ला, ज्या यॉर्कर लेंग्थने परवा यश मिळवून दिलं, त्याच स्टार्कच्या, त्याच यॉर्कर लेंग्थने आज मॅच गमावली.
त्या दिवशी स्टार्क यॉर्कर वर
अरे हो, हे लिहेन म्हटले आणि विसरलोच.
त्या दिवशी स्टार्क यॉर्कर वर यॉर्कर मारत होता आणि फलंदाज काही वेगळे करत नव्हते.
काल यॉर्कर वर मार पडत होता आणि स्टार्क काही वेगळे करत नव्हता.
दोन्ही केसेसमध्ये गेम अवेअरनेसचा अभाव.
हेच त्या दिवशी सुद्धा मी म्हणत होतो
काल सिद्ध झाले
“ काल यॉर्कर वर मार पडत होता
“ काल यॉर्कर वर मार पडत होता आणि स्टार्क काही वेगळे करत नव्हता.” - हे खरं नाहीये. पहिल्या ४ यॉर्कर्सला त्याने लाईन बदलायचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी बटलर ने प्रत्त्युत्तर देत बाऊंड्री मारली. पाचव्या बॉल ला स्टार्कने शॉर्ट बॉल ट्राय केला, जो तो टेस्टमधे सुद्धा फारसा टाकत नाही, पण त्यावरही चौकार गेला.
रत
इथल्या चर्चेत कोणी कोणत्या मॅचमध्ये कशी गोलंदाजी केल्याने काय झाले होते , ही माहिती सहज व खात्रीपूर्वक दिली जाते तेंव्हा मी खरंच चक्रावून जातो. मानलं !!!
2007 पासून आयपीएल कप कोण, कुठे, कसे जिंकले तें आठवतं किंवा काढता ना शोधून, मग कप कुठे ठेवला चहा पिऊन तेंही आठवा नाही तर काढा शोधून !!!!
सूर्यवंशीची काल खेळी पाहून तो
सूर्यवंशीची काल खेळी पाहून तो सचिनचा रेकॉर्ड मोडू शकतो असं वाटलं. आता सचिनने राजकारण करून त्याला बाहेर करायची शक्यता जास्त वाटते.
सूर्यवंशीची काल खेळी पाहून तो
सूर्यवंशीची काल खेळी पाहून तो सचिनचा रेकॉर्ड मोडू शकतो असं वाटलं. आता सचिनने राजकारण करून त्याला बाहेर करायची शक्यता जास्त वाटते.
*सचिनने राजकारण करून त्याला
*सचिनने राजकारण करून त्याला बाहेर करायची शक्यता जास्त वाटते.* -
असत्याचा दोनदा किंवा हजार वेळा पुनरुच्चार केला तरी तें सत्य होत नाही !!!
कालचा एपिसोड खूप रंगला.
कालचा एपिसोड खूप रंगला. सर्वांचा अभिनय वाखाणण्या सारखा होता. तो कोण होता बरं "मै ना खेळून्गा" गाणं म्हणत एक एक धाव घेत बसला होता? शेवटचा twist तर एकदम भारी. पैसा वसूल...
भाऊ सचिनने धनवडेच्या बाबतीत
भाऊ सचिनने धनवडेच्या बाबतीत केलंय एकदा. त्याला बाहेर करून पोराला खेळवलं होतं.
Pages