Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
“ आपण सगळॅ अल्टरनेट
“ आपण सगळॅ अल्टरनेट युनिव्हर्स मधे राहतो” -
असेल बुवा तसं. तसंही मुंबईचं नेमकं गणित समजावून घेणं मी गेले काही सीझन्स बंद केलंय. 
मुंबईचे विनाशकाले विपरीत
मुंबईचे विनाशकाले विपरीत बुद्धी झाले आहे.
प्ले ऑफ जातील पण नंतर हरू दे पुन्हा....
शर्मा नंतर सहावी ट्रॉफी यायलाच नको त्यांना आयुष्यभर.
अरे हे झाड आहेच का यंदाही?
अरे हे झाड आहेच का यंदाही?
म्हणजे काय. इंटरेस्टच उरला
म्हणजे काय. इंटरेस्टच उरला नाही आता मला मुंबई विजयात.
बरेच आवडीचे खेळाडू आहेत त्या संघात ज्यांनी परफॉर्म केले तर बघायला मजा येईल. पण नाही चमकले तरी चालते. कारण ते देशासाठी खेळताना चमकतील तेव्हा होणाऱ्या आनंदाची तुलना आयपीएल सोबत नाही.
जी
अग, मला काय हंसतेस ! आयपीएलमध्ये इतक्या मोठ्ठ्या बोली लागलेले हे आहेत तरी कोण, हे बघायला खुद्द ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनीसुद्धा ह्यांना मुद्दाम भेटायला बोलावलं होतं !!
>>सगळॅ रीटेन करायचे तर मग
>>सगळॅ रीटेन करायचे तर मग पर्स कमी होऊन जाते एकदम ऑक्शन्साठी
अरे आत्ता जितके रिटेन केले तितकेच करायचे पण जुरेल आणि हॅटमायरच्या ऐवजी चहल आणि बोल्ट ठेवले असते तर रिटेंशन बॅलन्स राहिले असते आणि जुरेल आणि हॅटीला auction मधून परत उचलणे हा जास्त लॉजिकल पर्याय होता...... बोल्ट, चहल आत्ता जितक्या किमतीला गेले ते बघता संजू, जयस्वालची किम्मत थोडी थोडी कमी करुन सगळ्यांना १५ ते १८ च्या आसपास बसवता आले असते..... किमान जुरेल आणि हॅटीला ऱिटेन न करता RTM वापरुन उचलले असते तरी अजुन स्वस्तात मिळाले असते आणि अजुन एक दोन तगडे बॅकअप घेण्यासाठी बजेट वाचले असते!!
>>राजस्थानने फेरबदल केले ते कदाचित त्यांना विनिंग कॉम्बिनेशन बनवायचे असावे.
पण या आता बनलेल्या कॉंबीनेशन कडे बघून तसे वाटत नाही रे!! मागच्या सीझनचा संघ आत्तापेक्षा कितीतरी उजवा होता.
>>पण आर्चर, हसरंगा, थीक्षना, देशपांडे, मधवाल, फारूखी हे कुठल्याही टप्प्यावर (स्टेजला) बॉलिंग करू शकतात.
फ्लेक्सिबिलीटी मिळाली पण क्वालिटीचे काय? बोल्ट आणि आर्चर मध्ये कधीही बोल्ट उजवा आहे कारण त्याची पॉवरप्लेमधली विकेट टेकींग कन्सिस्टंसी; वरुन परत आर्चरचे इंज्युरी प्रोन असणे हे आहेच), हसरंगा आणि चहलमध्ये मी (किंवा इतर कोणीही) कधीही डोळे झाकून चहललाच सिलेक्ट करेल!! हसरंगाचेही इंज्युरी इश्यूज आहेत म्हणे!! तिक्षणा आणि अश्विन मध्ये मी अश्विन निवडला असता कारण अनुभव. विकेट्स आटल्या असल्या तरी तो दरवेळी बॉलिंगमध्ये नवीन काहीतरी घेऊन येतो आणि किमान रन्स रोखतो आणि त्याची बॅटीग ॲबिलिटी हा बोनस. आवेश हा तुषार देशपांडे आणि मधवालपेक्षा जास्त प्रूव्हन ऑप्शन आहे. तेच नांद्रे बर्गर आणि फारुखीचे!!
बॅकअपमध्ये ही कुलदीप सेन, नवदीप सैनी, कोट्टीयन हे जास्त चांगले ऑप्शन होते.
नितेश राणा ही बटलरची रिप्लेसमेंट कशी होऊ शकते?
हॅटेमायरचा बॅकअप कोण?
>>मलाही हा लाँग प्ले वाटतोय.
म्हणजे किती लॉंग? दर तीन वर्षानी तर auction होते आणि मग राजस्थानने तयार केलेले प्लेयर्स मोठी बोली लावून अजुन कुणीतरी घेऊन जाते
पण हे सगळे लिहत असतानाही माझे मन मला सांगतेय की हे तुझे सगळे तर्क धुळीला मिळवत राजस्थान परत एक स्ट्रॉंग टीम म्हणून समोर यावी
स्वरुप तू म्हणतोस तो सगळा जर
स्वरुप तू म्हणतोस तो सगळा जर तर चा भाग होतो. ऑक्शनच्या आधी विचारले असतेस तर ऑर्डर चहल , हॅटमायर , जुरेल आणि बोल्ट अशी लागली असती असे मला वाटते. त्यांनी त्यातल्या त्यात मध्यम मार्ग घेतला असे वाटले. संगा चा आर्चर वर डोळा आहे हे तो गेले ३-४ वर्षे सांअग्तो आहे त्यामूळॅ बोल्ट ऐवजी आर्चर हा आधीचा प्लॅन असावा. बोल्ट रिटायर झाल्यामूळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह मांडले असेल. आहे त्या टीम राहणॅ जवळजवळ अशक्य आहे नि त्यातच मजा आहे. कोअर ग्रूप ३-४ खेळाडूंचा नि बाकीचा बदलता ह्यात मजा आहे. परत बाकी सगळे जाऊ दे, राजस्थान तरूण आणी/किंवा होतकरू खेळाडूंना पुढे आणते हे मला आवडते.
>>राजस्थान तरूण आणी/किंवा
>>राजस्थान तरूण आणी/किंवा होतकरू खेळाडूंना पुढे आणते हे मला आवडते.
त्याबद्दल वादच नाही!!
आज त्या वैभव सुर्यवंशीची asia cup under 19 मधली UAE विरुद्धची खेळी बघितली.... ४६ बॉल मध्ये नाबाद ७६.... काय कडक सिक्स मारल्यात
परवाच एका पॉडकास्टमध्ये ऐकले की द्रवीड सांगत होता की वैभव राजस्थानच्या ट्रायल्ससाठी आलेला तेंव्हा त्याने पहील्या ३ बॉलला ३ सिक्स मारल्या आणि तिथेच राजस्थान auction मध्ये त्याच्या मागे जाणार हे नक्की झाले!!
कुठे पाहिले?
कुठे पाहिले?
मी सुद्धा गेले दोन सामने त्याचाच स्कोअर चेक करत होतो. पण खेळला नव्हता. आज बघायला हवी हायलाईट..
मागे व्हिडिओ पाहिलेले. बेकार मारतो.. तेराचा वाटतच नाही.. पक्का बाराचा वाटतो
अग्निपथ मधील डायलॉग आठवतो. ये बच्चा आज चिंगारी है...
वैभव सूर्यवंशी पाकिस्तानी
वैभव सूर्यवंशी पाकिस्तानी फास्ट बॉलर्स समोर खूप चाचपडत होता, अजिबात जमत नव्हते, overrated वाटतो
तेरा वय आहे...
तेरा वय आहे...
आणि फटकेबाज असला तर २०-२० खेळू शकतो. फार तंत्र लागत नाही.
वैभव सूर्यवंशी पाकिस्तानी
वैभव सूर्यवंशी पाकिस्तानी फास्ट बॉलर्स समोर खूप चाचपडत होता, अजिबात जमत नव्हते, overrated वाटतो >> एव्हढे एक्स्पोजर नाहिये अजून त्याला. थोडा वेळ थांबून बघूया. १-२ आय्पील सीझन झाले कि लक्षात येईलच .
बडोद्याने आज टी २- चा हायेस्ट स्कोअर टाकला. जवळजवळ 'जो आला तो खेळला' असा प्रकार स्कोअर कार्ड वरून वाटला.
“ थोडा वेळ थांबून बघूया. ” +१
“ थोडा वेळ थांबून बघूया. ” +१ अजून १३ च वर्षांचा आहे. पुढच्या दोन सीझन्स मधे अंदाज येईल. पूर्ण पोटेन्शियलला खेळायला कदाचित अजून थोडा काळ जावा लागेल. अंडर-१९ मधून रॉयल्सनी उचललेला यशस्वी आठवतो का? पहिलं वर्षं फारसा यशस्वी ठरला नव्हता, पण नंतर धडाधड गियर्स बदलले. वैभव काय करतो ते बघू.
“ बडोद्याने आज टी २- चा हायेस्ट स्कोअर टाकला” - सिक्कीमविरूद्ध रे. अगदीच एकतर्फी सामना होता.
यशस्वी जयस्वाल मध्ये ताकद
यशस्वी जयस्वाल मध्ये ताकद नव्हती. हडकुळा होता. त्यामुळे त्याचे फटके जायचे नाही. तेव्हाच्या आयपीएल धाग्यावर माझ्या अश्या पोस्ट सापडतील की याच्या मनगटात ताकद आली की हा पोरगा गाजवणार.. अंदाज फारच खरा ठरला. कसले लंबे लांबे मारतो आता.
सिक्कीमविरूद्ध रे. अगदीच
सिक्कीमविरूद्ध रे. अगदीच एकतर्फी सामना होता. >> हो तिथे रणजी सारखी टीयर सिस्टीम नाहि ना. हे बहुतेक रेकॉर्ड्स अशाच एक तर्फी सामन्यांमधे आहेत. आपला रेकॉर्ड स्कोर टेस्ट प्लेयिंग नेशन विरुद्ध आहे - लंका, बांग्ला किंवा आफ्रिका पैकी एक.
माझा अंदाज:
माझा अंदाज:
टॉप ३: MI, SRH, KKR
मिड टेबल: RR, Punjab, GT and CSK
बॉटम ३: RCB, DC, LSG
एक सूचना - आयपीएल जर
एक सूचना - आयपीएल जर खेळापेक्षा पैशाबद्दलच असेल तर कुठला संघ जिंकला हे ज्या संघाच्या सामन्यांमधे जास्तीत जास्त पैसे कमावले यावरून तो संघ विजेता असे ठरवावे. उगाच रन्स, नि विकेट्स, नि कॅचेस ची आकडेवारी बघण्यात अर्थ नाही.
एकेकट्या खेळाडूच्या ब्रँड व्हॅल्यू पेक्षा संपूर्ण संघाची ब्रँड व्हॅल्यू महत्वा॑ची असेल.
(No subject)
रहाणेला संधी मिळाली याचा आनंद
रहाणेला संधी मिळाली याचा आनंद आहे पण कर्णधारपदाच्या ओझ्याने तो दबुन जाऊ नये म्हणजे झालं!
निव्वळ फलंदाज म्हणून तो अधिक मोकळेपणाने खेळला असता असे वाटतेय.
तसेच त्याला कुठे खेळायचे हा निर्णय स्वतःलाच घ्यायला लागणार आहे. नरीन आणि डीकॉक असताना ओपनिंगचा स्लॉट त्याला मिळेल असे वाटत नाही.... मधल्या फळीत अय्यर, रिंकू, रमणदीप आहेत..... त्यांना एकेक स्लॉट खाली ढकलून रहाणेला वन डाऊन यावे लागेल कारण चार पाच नंबर नंतर रहाणेला त्याचा नैसर्गिक खेळ करता येणार नाही!!
पहिल्या तीन सामान्यात रियान
पहिल्या तीन सामान्यात रियान पराग राजस्थानचा कर्णधार!!
संजू किपीगसाठी फिटनेस सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे impact sub batsman म्हणून खेळणार
नरीन आणि डीकॉक असताना
नरीन आणि डीकॉक असताना ओपनिंगचा स्लॉट त्याला मिळेल असे वाटत नाही... >> नरीन च्या जागी त्याने यावे. वन डाऊन नरेन जर पॉवर प्लेय मध विकेट गेली तर अन्यथा अय्यर वगैरे.
रहाणे कप्तान हा योग्यच निर्णय
रहाणे कप्तान हा योग्यच निर्णय आहे.
जर एखाद्या खेळाडूला कप्तानीचे प्रेशर येऊन त्याच्या फलंदाजीवर परिणाम होत असेल तर मुळात तो कप्तान होण्याच्या योग्यतेचा नाही असे समजावे. कारण प्रेशर झेलता येणे हे कप्तानीचे महत्त्वाचे अंग आहे.
आणि रहाणे माझ्यामते उत्तम कर्णधार आहे.
जर त्याच्याकडे कप्तानीचे कौशल्य आहे तर त्याचा वापर झाला पाहिजे. आणि जर तो होणार नसेल तर मग त्याची संघात जागा होते का हा प्रश्न आहे.
कारण फलंदाज म्हणून या फॉरमॅटमध्ये तो साधारण आहे. ज्यावर्षी तो चेन्नईत गेला तो त्याचा ब्रेक आऊट सीजन होता अन्यथा त्या आधी तो टॉप ऑर्डरला यायचा, फील्ड रिस्ट्रेक्शन असताना सुरुवात फास्ट करायचा, पण नंतर फिल्डिंग पसरल्यावर आधी फास्ट खेळलेले स्लो खेळून घालवायचा हे त्याचे नेहमीचे होते. त्याने अँकर रोल भानगडीत न पडता मारूनच खेळायला हवे भले कमी सातत्य का असेना.. आणि त्यानंतर कुशल कर्णधार म्हणून योगदान द्यावे.
कप्तान म्हणून त्याने स्वतःला
कप्तान म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केलंय की आधीच पण आता तो करिअरच्या अश्या टप्प्यावर आहे की टीम चे टेन्शन स्वतःच्या खांद्यावर घेऊन खेळण्यापेक्षा निव्वळ फलंदाज म्हणून तो जास्त मनमुराद खेळेल असे वाटतेय.
कप्तान म्हणून संघातली जागा गृहीत असताना त्या तोंडीचा परफॉर्मन्स नाही आला तर दोन्हीवरही परिणाम हौऊ शकतो
वॉर्म अप म्हणून आधीच्या
वॉर्म अप म्हणून आधीच्या फायनल्सचे हायलाइट्स सध्या पाहतोय. किंवा काही संस्मरणीय डाव - उदा: रिंकू सिंगचे ते षटकार. असे अजून काही सांगा लोकहो. शोधून पाहीन.
बाय द वे, सुरूवातीला युवराज सिंग आंतरराष्ट्रीय टी-२० मधे जोरात होता (२००७ चा कप वगैरे). पण आयपीएलमधे त्याचे भारी स्कोअर्स आहेत का? रोहित शर्मा सुरूवातीला चेन्नई मधे होता का? परवा एका गेम मधे पाहिला. विराट कोहलीच्या पहिल्या आयपीएल गेम मधे त्याला चाचपडताना पाहिला
रोहित शर्मा सुरूवातीला चेन्नई
रोहित शर्मा सुरूवातीला चेन्नई मधे होता का? >> डेक्कन चार्जर्सकडे होता तेंव्हा गिब्स नि त्याच्यामधे फिल्डिंगची चुरस लागत असे बरेचदा ते आठवतेय. युवीचे खरोल्स्कोअर्स मलाही आठवत नाहित. सचिन-सेहवाग टाइप्स तुरळक असतील. रैनाचे बरेच आहेत चेन्नईसाठी.
असे अजून काही सांगा लोकहो. :: कोरी अँडरसनची मुंबईसाठीची इनिंग बघ त्याने चाळीस एक चेंडूंमधे नवाद रन्स काड्।ऊण १९० च्या आसपास चेस केले होते रन रेट वर बाद फेरीमधे जाण्यासाठी रॉयल्स्च्या विरुद्ध २०१४ मधे
तेवाटीयाचे सिक्स
मनिष पांडेचे के के आर ला पहिली ट्रॉफी जिंकून देणारे पहिले शतक.
गेल्या आय पीएल मधले अभिशेक शर्मा नि ट्रविस हेड ची कुठलिही इनिंग
कप्तान म्हणून त्याने स्वतःला
कप्तान म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केलंय की आधीच
>>>
त्याने काही सिद्ध करायचा मुद्दाच कुठे येतो इथे.
उलट सिद्ध केले आहे म्हणूनच तर कप्तान म्हणून योग्य निवड आहे असे म्हणू शकतो.
आणि तो वयाच्या या टप्प्यावर आहे की कधीच भारतीय ट्वेंटी संघात येऊ शकणार नाही. त्यामुळे गमवायला काहीच नाही
थॅंक्स असामी. मग मी डेक्कन
थॅंक्स असामी. मग मी डेक्कन चार्जर्सची गेम पाहिली असेल मुंबईविरूद्धची. या बाकी पाहतो.
“ तेवाटीयाचे सिक्स” -
“ तेवाटीयाचे सिक्स” - आयपीएलची आणखी एक खासियत. असाम्याचे तेवाटीयावरचं ‘सीझनल’ प्रेम.

सगळेच जर फक्त विनर्स घेऊन
एखादा नवा फास्ट पेसर पुढे येतो का बघूया ................
फेफ तेवातियाचे सिक्स हुकले
फेफ
तेवातियाचे सिक्स हुकले होते आधी वाचताना
मी ते ही विचारणारच होतो. तेवातिया, रशीद वगैरेंनी बर्याच मॅचेस चेस करताना खेचलेल्या आहेत. त्याही बघायला पाहिजेत.
Pages