Submitted by mrunali.samad on 12 November, 2024 - 09:38
किल्लीच्या धाग्यावर संदर्भ आला कि खाऊगल्ली सारखा धावूगल्ली धागा असायला हवा.. जीथे रोज कुणी काय व्यायाम केला याचा अपडेट देता येईल...
व्यायाम प्रत्येकाला नियमित केला पाहिजे हे कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती होते काहीवेळा..इथे इतरांचे अपडेट वाचून कुणी मोटिवेट होत असेल तर तेवढंच पुण्य अपडेट लिहिणार्याला..
तर व्हा सुरू लोकहो.. जे पूर्वीपासून व्यायाम करताएत ते,ज्यांनी नुकताच सुरू केलाय ते आणि ज्यांना सुरू करायचाय असे, सगळ्यांचं स्वागत आहे या धाग्यावर....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
१५ मिनीटे कदम ताल (म्हणजे
१५ मिनीटे कदम ताल
(म्हणजे चालले)
१५ मिनिटे एलिप्टिकल
१५ मिनीटे सायकल
सर्व संथ/ दमादमानं.
३० मिनिटे एलिप्टिकल
३० मिनिटे एलिप्टिकल
१० मिनिटे स्टेपर
रोज १०,००० स्टेप्स करायचा
रोज १०,००० स्टेप्स करायचा प्रयत्न करते आहे. ५,००० ते ७,००० रोज होतात सध्या...
प्लस Y मधे काही ग्रुप क्लासेस..
२० मिनिटे एलिप्टिकल
२० मिनिटे एलिप्टिकल
५ मिनिटे स्टेपर
१० मिनिटे ट्रेडमिल.
Pages