Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
रॉबर्ट रेडफर्ड गेला?!
रॉबर्ट रेडफर्ड गेला?!
किती काम करून ठेवलंय या माणसाने! अॅक्टर म्हणून, डिरेक्टर म्हणून, सनडान्स इन्स्टिट्यूटचा फाउन्डर म्हणून!
रेस्ट इन पीस!
येस, खूप मोठा माणूस. ऑल द
येस, खूप मोठा माणूस. ऑल द प्रेसिडेंट्स मेन चटकन आठवला.
येस, खूप मोठा माणूस ! खरच.
येस, खूप मोठा माणूस ! खरच. मला “Butch Cassidy and the Sundance Kid” हा अत्यंत आवडलेला सिनेमा.
L A Times ची श्रद्धांजली.
https://www.latimes.com/entertainment-arts/movies/story/2025-09-16/rober...
Raindrops Keep Fallin' on My Head • B.J. Thomas
https://www.youtube.com/watch?v=gJJmDzVXCx8
ऑल द प्रेसिडेंट्स मेन चटकन
ऑल द प्रेसिडेंट्स मेन चटकन आठवला.
>>> मलाही. आजकाल असा करिष्मा आणि अभिनय यांचे चांगले कॉम्बिनेशन असलेले अभिनेते फारसे नसतात.
प्रिया मराठे (यांना असं
प्रिया मराठे (यांना असं म्हणवत नाही) ला भावपूर्ण श्रद्धांजली. __/\__
कॅन्सर कधी नियंत्रणात येणार
प्रिया मराठे फारच shocking,
प्रिया मराठे फारच shocking, सुन्न झालेले समजल्यावर
रॉबर्ट याना श्रद्धांजली, मला पटकन इनडिसेंट प्रपोजल आठवला. ते यंग असतानाचे चित्रपट बघितलेले आठवत नाहीयेत.
करेक्ट इन्डिसेंट प्रपोझल आणि
करेक्ट इन्डिसेंट प्रपोझल आणि प्रेसिडेन्टस मेन - मलाही आता आठवले.
अ परफेक्ट मर्डर अजूनही आठवते.
अ परफेक्ट मर्डर अजूनही आठवते... कमाल अभिनेत्री... श्रद्धांजली
गजानन भास्कर मेहेंदळे यांना
गजानन भास्कर मेहेंदळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
तळमळीचा ईतिहास संशोधक गमावला.
तळमळीचा ईतिहास संशोधक गमावला... सो काॅल्ड कोकाटे अन खेडेकर रचित मूर्खपणाला मागच्या वर्षीच्या व्याख्यानातून चांगली चपराक बसलेली.
मेहेंदळे सारखे ईतिहास संशोधक जेव्हा जातात तेव्हा फक्त ईतिहासाची नाही तर वर्तमान अन भविष्य यांची पण हानी होते.
ओहह वाईट झालं, श्रद्धांजली.
ओहह वाईट झालं, श्रद्धांजली.
महान आसामी संगीतकार, गायक
महान आसामी संगीतकार, गायक झुबीन गर्ग यांचे निधन. या अली, दर्दे दिल , इस पल मे, तेरी तमन्ना , कितने हंसी है पल, रांझना मै , दिल तू ही बता, ए रामा रामा गजब, या गाण्यांनी आसाम बाहेर बॉलीवूडमधे ओळख मिळाली. पण बॉलीवूडमधे ते रमले नाहीत. पाकिजा हा त्यांचा गाजलेला अल्बम.
सिंगापूर येथे स्कुबा ड्डायव्हिंग च्य वेळी झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. के के यांची आठवण करून देणारी गायकी आणि मृत्यूही.
गजानन भास्कर मेहेंदळे _/\_
गजानन भास्कर मेहेंदळे _/\_
हेमा साने (वय ८५) यांचे
हेमा साने (वय ८५) यांचे शुक्रवारी पहाटे पुण्यात निधन झाले. वनस्पती क्षेत्राच्या एनसायक्लोपिडिया अशी त्यांची ओळख होती. - म टा
झुबिन गर्ग आणि हेमा साने
झुबिन गर्ग आणि हेमा साने यांना श्रद्धांजली.
डॉक्टर हेमा साने यांची जीवनशैली tv वर बघून साष्टांग दंडवत घालावासा वाटलेला. त्यांचं कार्य मोठं होतंच.
डॉ. हेमा साने _/\_ व्रतस्थ
डॉ. हेमा साने _/\_ व्रतस्थ व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या जीवनशैली विषयी वाचलं तर वीज आणि इंधनाच्या वापराने प्रदूषण करत जगणाऱ्या आपल्याला आपलीच लाज वाटते. १९६० पासून वीज आणि वाहन न वापरता त्या रहात होत्या. M.A., M.Sc., Ph.D., M.Phil केलेल्या आणि तीसहून अधिक पुस्तके लिहिणाऱ्या या विदुषीला विनम्र श्रद्धांजली. नतमस्तक __/\__
श्रद्धांजली. ह्या आजी
श्रद्धांजली. ह्या आजी जोगेश्वरीच्या इथे होत्या राहायला एका पडक्या वाड्यात. त्या जसे जगल्या त्याला खरेच दंडवत.
जोनाथन क्लेमेन्ट्स
जोनाथन क्लेमेन्ट्स He wrote 1,009 columns on investing, financial planning, money and life for the Wall Street Journal.
इथे बर्याच जणांना हा कोण ते माहीत नसेल त्यांच्यासाठी.
मेहेंदळे सर आणि साने मॅडम
मेहेंदळे सर आणि साने मॅडम यांना श्रद्धांजली _/\_
दोघांनाही भेटण्याचे राहून गेले.
भैरप्पा गेले काल. भावपूर्ण
भैरप्पा गेले काल. भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली.
आवडते लेखक
मेहेंदळे, भैरप्पा _/\_
मेहेंदळे, भैरप्पा _/\_
गर्ग, मेहेंदळे, साने, आणि
गर्ग, मेहेंदळे, साने, आणि भैरप्पा यांना श्रद्धांजली.
>>>>>जोनाथन क्लेमेन्ट्स He
>>>>>जोनाथन क्लेमेन्ट्स He wrote 1,009 columns on investing, financial planning, money and life for the Wall Street Journal.
अति रोचक!
पुन्हा चेंगराचेंगरी, ३० हून
पुन्हा चेंगराचेंगरीची घटना, ३० हून अधिक लोकांचा मृत्यू.
https://www.hindustantimes.com/india-news/police-please-help-overcrowdin...
भैरप्पांचं आत्मचरित्र वाचले
भैरप्पांचं आत्मचरित्र वाचले आहे. दोन कादंबऱ्याही वाचल्या आहेत. मेहंदळे माहीत आहेत. गर्ग आणि साने यांची माहिती नाही.
श्रद्धांजली.
मृतात्म्यांना श्रद्धांजली.
मृतात्म्यांना श्रद्धांजली.
त्या दक्षिणे कडे फार क्रेझ आहे. अॅक्टर्स ची देवळे काय बांधतात. हे आचरट प्रकार थांबायला हवेत.
(No subject)
जेन गुडाल
जेन गुडाल
ओह, जेन गुडाल/\
ओह, जेन गुडाल/\
Pages