Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
धर्मेंद्रजी गेले _/\_
धर्मेंद्रजी गेले _/\_
बोकलत बातमीची लिंक द्याल का?
बोकलत बातमीची लिंक द्याल का?
कुठे त्या बोकलत च्या नादी
कुठे त्या बोकलत च्या नादी लागता
धर्मेंद्रजी गेले
धर्मेंद्रजी गेले
हॉस्पिटल मधून घरी गेले.
https://www.loksatta.com/manoranjan/bollywood/dharmendra-discharged-from...
राज-दिलीप-देव जमान्यातील
राज-दिलीप-देव जमान्यातील वयोवृद्ध अभिनेत्री कमिनी कौशल यांचे निधन
ओहह, जुन्या पिक्चर्समध्ये
ओहह, जुन्या पिक्चर्समध्ये असायच्या, फेमस होत्या. श्रद्धांजली.
कामिनी कौशल आणि नलिनी जयवंत
कामिनी कौशल आणि नलिनी जयवंत नध्ये माझा हमखास गोंधळ होतो. दोघी जुन्या व सुंदर.
कामिनी कौशल यांना श्रद्धांजली.
दुबई एअर शो मध्ये एक तेजस
दुबई एअर शो मध्ये एक तेजस लढाऊ विमान क्रॅश झाले आहे. पायलटसंबंधी न्यूज आलेली नाही. पायलट सुरक्षित असू दे_/\_
तेजसचा वैमानिक या दुर्घटनेत
तेजसचा वैमानिक या दुर्घटनेत दुर्दैवाने वाचू शकला नाही...विनम्र श्रद्धांजली
🙏
अरेरे!!! काय हे!!! फारच वाईट
अरेरे!!! काय हे!!! फारच वाईट बातमी
अरेरे फारच वाईट झालं
अरेरे फारच वाईट झालं
विनम्र श्रद्धांजली
विनम्र श्रद्धांजली
सामाजिक कार्यकर्ते, लेखक,
सामाजिक कार्यकर्ते, लेखक, विचारवेध संस्थेचे प्रमुख आनंद करंदीकर यांचे पुण्यात मंगळवारी निधन झाले.
श्रद्धांजली.
कवि विं दा करंदीकर त्यांचे वडील होते ना. सुमा करंदीकर यांचे रास आत्मचरित्र वाचलेले पूर्वी त्यामुळे माहिती.
बरोबर आहे अन्जू. विंदा
बरोबर आहे अन्जू. विंदा करंदीकरांचे ते पुत्र पण ती त्यांची ओळख त्यांनी कधीच आपणहून जाहीर केली नाही.
विचारवेध संस्थेचे ते प्रमुख होते. Youtube वर त्याचे video आहेत. अंधश्रद्धा, जातीवाद, समाजातील इतर अनिष्ट प्रथा, राजकारण यावरील त्यांची मते रोखठोक आहेत. अनेक तरूणांना त्यांनी शिक्षणासाठी आधार दिला होता. काही वर्षांपूर्वी त्यांच्या वैचारिक घुसळण या पुस्तकाला राज्यसरकारचा पुरस्कार मिळाला होता पण सरकारच्या दडपशाहीच्या निषेधार्थ त्यांनी तो परत केला होता.
अन्जू तू खूप वाचतेस गं. गवगवा
अन्जू तू खूप वाचतेस गं. गवगवा नसतो पण सतत वाचत असतेस.
<< तेजसचा वैमानिक या
<< तेजसचा वैमानिक या दुर्घटनेत दुर्दैवाने वाचू शकला नाही...विनम्र श्रद्धांजली >>
-----
अन्जू तू खूप वाचतेस गं. गवगवा
विंदा करंदीकरांचे ते पुत्र पण ती त्यांची ओळख त्यांनी कधीच आपणहून जाहीर केली नाही. >>> हो, खरं आहे.
Youtube वर त्याचे video आहेत. >>> बघेन.
अन्जू तू खूप वाचतेस गं. गवगवा नसतो पण सतत वाचत असतेस. >>> भूतकाळ झाला, आता पेपरही बंद केला. पूर्वी सतत वाचन करायचे. आता एकदम दुसरं टोक.
धर्मेंद्र
धर्मेंद्र
सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र
सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र जी यांचे दुःखद निधन झाले आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
तेजस चे वैमानिक, आनंद करंदीकर
तेजस चे वैमानिक, आनंद करंदीकर यांना श्रद्धांजली.
धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी खोटी असो.
धर्मेंद्र यांच्या निधनाची
धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी खोटी असो.
>>>>> बऱ्याच मोठ्या लोकांनी श्रद्धांजली वाहिली आहे म्हणजे खरं असावं.
_/\_
धर्मेंद्र यांना श्रध्दांजली
धर्मेंद्र यांना श्रध्दांजली
सदाबहार धर्मेंद्र . या
सदाबहार धर्मेंद्र . या माणसाने चार पाच पिढ्याना आनंद दिला.
खेळकर, खोडकर स्वभाव हे
खेळकर, खोडकर स्वभाव हे धर्मेद्रजींचं वैशिष्ट्य वाटलं. तीन पिढ्यांशी नातं असल्याने घरातलं माणूस गेलं असं वाटलं.
वाटलं नव्हतं असं लिहीन. धर्मेंद्रजींना श्रद्धांजली!
https://www.maayboli.com/node/87451
ओहह श्रद्धांजली.
ओहह
श्रद्धांजली.
हॉंगकॉंगमध्ये बहुमजली
हॉंगकॉंगमध्ये बहुमजली टावर्सना आग लागून कित्येक लोक मेले, घरे नष्ट झाली. चार दिवस झाले.
एकूण मोठमोठ्या टावर्समधली सुरक्षा व्यवस्था, दुरुस्ती देखभाल यांचे कामकाज उघडे पडले. कंत्राट कुणाला द्यायचे, जबाबदारी कुणाची?
बाबा आढाव
बाबा आढाव
श्रद्धांजली.
गोवा डान्सबार
गोवा डान्सबार
Pages