Submitted by ऋन्मेऽऽष on 1 June, 2024 - 12:21
काही तासांतच पुरुषांचा २०-२० वर्ल्डकप सुरू होतोय...
भारतील संघाला चीअर करायला हा धागा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कला चार मेडन आल्या आणि आज..
काल चार मेडन आल्या आणि आज..
पूरन आणि विंडीज
एका ओवर मध्ये ३६
<<बाकी वर्ल्डकपमध्ये मजा नाही
<<बाकी वर्ल्डकपमध्ये मजा नाही हे खरच आहे.>> +१००
सगळा घोटाळा न्यू यॉर्कचे पिच, फ्लॉरिडा आणि पाउस यांनी केला.
बाकी अमेरिकेत क्रिकेट खेळाची ओळख तरी झाली. जसे अमेरिकन फुटबॉल असून सॉकर हळु हळू वाढत गेले तसे बेसबॉल असून क्रिकेटहि वाढत जाईल.
काही वर्षात इथे आत्ताचे अमेरिकन कमी होऊन भारतातले लोक वाढले की क्रिकेटला जास्त भाव मिळेल.
आजपासून सुपर आठचा थरार सुरू
आजपासून सुपर आठचा थरार सुरू होईल.
त्यामुळे धाग्याचे शीर्षक सुद्धा अपग्रेड केले.
लीग मॅचेस ने अपेक्षा नसताना इतकी मजा दिली.. आता बघूया सुपर आठ कसे होताहेत..
*आता बघूया सुपर आठ कसे
*आता बघूया सुपर आठ कसे होताहेत* ... मीठ आवडो वा नावडो, त्याशिवाय जेवण अळणी वाटणारच... पाकची अनुपस्थिती !

*..भारतातले लोक वाढले की क्रिकेटला जास्त भाव मिळेल...* बिसीसीआयला डॉलर्सची चटक लागली की सर्व कांहीं व्यवस्थित मॅनेज होईल; अगदी सिनेटरना पटवून अमेरिकेत बेसबॉलवर बंदीसुद्धा येणं अशक्य नाहीं!!
बोलिंग डॉमिनेशन कमी होऊन आता
बोलिंग डॉमिनेशन कमी होऊन आता बॅटींग चे राज्य सुरू होईल का ?
रशिद खान वि. पंत, दुबे बघायला मजा येईल.
<< बिसीसीआयला डॉलर्सची चटक
<< बिसीसीआयला डॉलर्सची चटक लागली की सर्व कांहीं व्यवस्थित मॅनेज होईल;>>
अगदी खरे आहे.
इथे हाउस नि सिनेटच्या सदस्यांना पैसे देणार्या कंपन्यांच्या वेश्या एव्हढेच मानले जाते. काही काही सदस्य तर असे आहेत की त्यांना वेश्या म्हणून वेश्यांची बदनामी!
“ आता बॅटींग चे राज्य सुरू
“ आता बॅटींग चे राज्य सुरू होईल का ?” - अफ्रिकेने तरी तशीच सुरूवात केलीय. नेत्रावलकरच्या पहिल्या स्पेल नंतर अमेरिकेला अफ्रिकेच्या बॅट्समेन ना रोखणं जमलं नाहीये.
जे अमेरिकेला हरवतील
जे अमेरिकेला हरवतील त्यांच्यावर अमेरिका हल्ला करण्याच्या तयारीत आहे. म्हणून पाकिस्तान मुद्दाम हारली.
नेत्रवालकरने आज सुद्धा कमाल
नेत्रवालकरने आज सुद्धा कमाल बोलिंग टाकली..
NBC आणि ABC दोन्ही वर बातम्या
NBC आणि ABC दोन्ही वर बातम्या होत्या. इथे तर लोकल न्युज वर पण बातमी आली होती. USA ने पाकला हरवल्यावर पण बातमी आली होती. >>> हो मलाही बर्याच दिसल्या. आयसीसी किंवा युएसए क्रिकेट ने बर्याच नेटवर्क न्यूज चॅनेल्स मधे बातम्या दिलेल्या दिसत आहेत. जेव्हा न्यू यॉर्क मधे गेम्स होत होत्या तेव्हा स्थानिक न्यूज चॅनेल्सवरही त्याबद्दल येत होते. उदा: सीबीएसवर आलेली बातमी त्यांच्या फेबु पानावरही होती. तेथे एरव्ही क्रिकेट न बघणार्या अमेरिकन लोकांच्या प्रतिक्रिया होत्या. त्यातून इंटरेस्ट/मार्केट वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत असे दिसते. ही पहिली पायरी आहे.
बाकी हा कप लुटुपुटूचा वाटला तरी ही फेरी आवश्यक होती. कसोटी-वन डे-टी-२० यात भाग घेणार्या देशांची संख्या वाढत्या क्रमाने आहे. त्यातील काही देशांतील लोकांत इंटरेस्ट वाढू शकतो. गेली १-२ वर्षे नेपाळच्या लोकांना आलेला प्रचंड इंटरेस्ट दिसत आहे. अमेरिकेत झालेल्या नेपाळच्या मॅचेसना अमेरिकेतील नेपाळी लोक लांबवर प्रवास करून गेले. काठमांडू वगैरे ठिकाणी होत असलेले स्थानिक सामने व पूर्वी भारतात दिसत तसे साध्या मैदानांवर मिळेल तेथे जागा पकडून बसलेली तुडुंब गर्दी - असे बरेच फोटो मधे येत होते.
आता सुपर-८ मधे खरी चुरस सुरू होईल. हे बहुतांशा सामने बहुधा वेस्ट इंडिज मधे आहेत असे दिसते. तेथील ग्राउण्ड्स कधीही जास्त नॉर्मल आहेत अमेरिकेत तात्पुरत्या बनवलेल्या ग्राउण्ड्स पेक्षा.
बाय द वे, आजची महिलांची वन डे मॅच जबरी झालेली दिसते. मुख्य धाग्यावर लिहीतो.
*नेत्रवालकरने आज सुद्धा कमाल
*नेत्रवालकरने आज सुद्धा कमाल बोलिंग टाकली..* खरंय. 19वी ओव्हर फक्त 1/२ धांवा !! फारच चलाखीची गोलंदाजी !! युसएचं क्षेत्ररक्षणही चांगलं होतं पण नेत्रावलकरला साथ द्यायला चांगला गोलंदाज नव्हता असं वाटलं.
डी कॉक हैराण करणार विरुद्ध संघाना हे स्पष्ट आहे !
कालचा रौफचा लफडा बघितला काय?
कालचा रौफचा लफडा बघितला काय? इथे येऊन खाऊन पिऊन गेले आणि अमेरिकेत जाऊन गरळ बाहेर आलीच. गुजरातला जी वागणूक मिळाली त्याच लायकीचे होते. साप आहेत वेळीच त्यांना ठेचलेलं बरं असतं. बरं झालं घाण बाहेर गेली.
राडा घालत आहे यूएसए..
राडा घालत आहे यूएसए..
6 ओवर 92 चा सामना 2 ओवर 28 ला आणलेला..
आणि आता विकेट गेली
आफ्रिका वाचली असे म्हणायला
आफ्रिका वाचली असे म्हणायला हवे. हरमित सिंग चा तो सिक्स बसला असता तर काही खरं नव्हतं.
विंडीज 180
विंडीज 180
अजून झाले असते. विकेट हातात होत्या
तरी चांगला स्कोअर आहे
सगळ्या भारतीय खेळाडूंना
सगळ्या भारतीय खेळाडूंना मायभूमीची आठवण येते. काल संध्याकाळी सगळे वेस्ट इंडिजच्या समुद्रकिनारी भावुक होऊन ने मजसी ने परत मातृभूमीला गाण बोलत होते. त्यामुळे सेमी फायनल फायनल कितपत खेळतील शंका आहे. सगळ्यांना लवकरात लवकर मातृभूमीत परतायचं आहे.
शर्मा गेला. सागरा प्राण
शर्मा गेला. सागरा प्राण तळमळला सागरा सागरा
150 तर आता मुश्कील वाटतात
150 तर आता मुश्कील वाटतात
सूर्य चमकतोय...
सूर्य चमकतोय...
सूर्य चमकतोय... >> बोकलत मोड
सूर्य चमकतोय... >> बोकलत मोड ऑन : देशद्रोही आहे सूर्या
अभी हार्डिक हार्ड मार रहा है.
अभी हार्डिक हार्ड मार रहा है..
182 टारगेट
182 टारगेट
थोडाफार स्लो पिच पाहता वाईट स्कोअर नाही.
कर्णधार शर्मा, विकेट किपर पंत, आणि गोलंदाज बूमराह आणि फिरकीचे त्रिकूट..
करतील डिफेंड
टारगेट चांगले वाटते आहे.
टारगेट चांगले वाटते आहे.
कर्णधार शर्मा, विकेट किपर पंत
कर्णधार शर्मा, विकेट किपर पंत, आणि गोलंदाज बूमराह आणि फिरकीचे त्रिकूट.. >> ही ऑर्डर, फिरकीचे त्रिकूट, बुमरा, शर्मा, पंत अशी नको का ?
ही ऑर्डर, फिरकीचे त्रिकूट,
ही ऑर्डर, फिरकीचे त्रिकूट, बुमरा, शर्मा, पंत अशी नको का ?
>>
हे वाचून आता आर्शदीप नी परवा सारखा खतरनाक स्पेल टाकायला पाहिजे, हार्दिक नी दुसरीकडून विकेट्स घेऊन सपोर्ट केलं पाहिजे, सूर्या, कोहली, दुबे नी खंग्री कॅच पकडले पाहिजेत अन् कमाल डायरेक्ट हिट्स केल्या पाहिजेत...
आर्षदीपने मार खाला. पहिल्या
आर्षदीपने मार खाला. पहिल्या ओवरल 13 धावा.
बुमराह आला आणि कीपार पंत कडे झेल देऊन फलंदाज पसार झाला.
आर्षदीप पुन्हा प्रभाव टाकू शकला नाही.
शर्माने अक्षरला बॉलिंगला आणले. आणि स्वतः अशा जागी जाऊन उभा राहिला जिथून त्याला एक इंच ही न हलता कॅच मिळाली.
त्यानंतर पुन्हा बूमराह आणला आणि तिसरी विकेट काढून आपण गेम मध्ये टॉपला राहू हे बघितले...
सुरुवात तर चांगली झाली आहे.
पण अफगाणला हलक्यात घेऊ नये.. चौथी विकेट पार्तनरशिप होत आहे.
उंच उडाला पण पंत खाली आला
उंच उडाला पण पंत खाली आला म्हणजे कॅच झालीच...
दुसरी कॅच
चौथी विकेट
बूमाराहला तिसऱ्यांदा आणले
बूमाराहला तिसऱ्यांदा आणले रोहीतने..
त्याने तिसरी विकेट काढली..
उंच उडाला पण पंत खाली आला
उंच उडाला पण पंत खाली आला म्हणजे कॅच झालीच...
तिसरी कॅच
नववी विकेट
आणि शर्माने झेल घेत संपवला
आणि शर्माने झेल घेत संपवला सामना...
Pages