Submitted by ऋन्मेऽऽष on 1 June, 2024 - 12:21
काही तासांतच पुरुषांचा २०-२० वर्ल्डकप सुरू होतोय...
भारतील संघाला चीअर करायला हा धागा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय वेडी वाकडी बॅट फिरवत होता
काय वेडी वाकडी बॅट फिरवत होता. >> तो नेहमी तसाच फिरवत असतो पण मेथड ईन मॅडनेस असते .
डे वेड पण गेला
डे वेड पण गेला
येय! मजा आ गया! आता उद्या
येय! मजा आ गया! आता उद्या अफगाणिस्तान जिंकायला हवेत !!
जिंकलो
जिंकलो
मस्त टाकली शेवटची ओव्हर हार्दिक नी. विजय नक्की झाल्यावरही लूज नाही टाकली.
जाडेजा नी कॅच ड्रॉप करणं एक्स्पेक्टेड नव्हतं...
उद्या अफगाण जिंकले तर ऑसी
उद्या अफगाण जिंकले तर ऑसी बाहेर
आणि बांगलादेश १६० करून जर ६०+ धावांनी जिंकले तरी ऑसी बाहेर....
लवकर आटपायला हवे होते. १५०
लवकर आटपायला हवे होते. १५० च्या आत. आता सेमीवर लक्ष आहे. इंग्लंड बरोबर गुरूवारी
Most wins as captain in T20Is
Most wins as captain in T20Is (including Super Over wins)
48 Rohit Sharma (60 mat)
48 Babar Azam (85)
45 Brian Masaba (60)
44 Eoin Morgan (72)
अफगाण उद्या जिंकून सेमीला
अफगाण उद्या जिंकून सेमीला सुद्धा जायला हवे आणि आफ्रिकेला हरवून फायनलला सुद्धा आपल्याला भेटायला हवेत.
अफगाण उद्या जिंकून सेमीला
अफगाण उद्या जिंकून सेमीला सुद्धा जायला हवे आणि आफ्रिकेला हरवून फायनलला सुद्धा आपल्याला भेटायला हवेत. >> असेच होणार
कुलदीप आणि अक्षरने मॅच फिरवली
कुलदीप आणि अक्षरने मॅच फिरवली. सगळे बॉलर्स मार खात असताना कुलदीप फारच सुंदर बॉलिंग करत होता. अक्षर चा कॅच जबरदस्त होता - पण असे कॅचेस हातात चिकटले तर चिकटतात. glad, it stuck. वार्याच्या विरूद्ध दिशेनं बॉल वळावा म्हणून कुलदीप आणि अक्षरचे एंड्स बदलणं ही स्मार्ट मूव्ह होती.
डोकं आऊट >>
डोकं आऊट >>
हिंदी कॉमेन्टेटर्स अशा वेळी फार कॉमिक बडबड करतात >>> हो
गाय पूँछ उपर करेगी, तो क्या गाना गायेगी? - सिद्धू
भारत की "पांचो उंगलियाँ घी मे
भारत की "पांचो उंगलियाँ घी मे और मूह मे मोतीचूर है "
हे आताच आले
हे आताच आले
येस, मस्त झाली मॅच. मधेच जरा
येस, मस्त झाली मॅच. मधेच जरा टेन्शन यायला लागलं होतं. पण आपण जिंकलोच! ऑसीज ना लौकर आटोपलं असतं तर लै आवडलं असतं.
अभिनंदन !
*
अभिनंदन !
अभिनंदन !
रोहितचा जाणीवपूर्वक घेतलेला आक्रमक पवित्रा खूपच कौतुकास्पद. स्वतःची फलंदाजी तर अफलातून !
मॅक्सवेल गेला तिथेच ऑसीजचा पराभवाकडचा प्रवास निश्चितपणे सुरू झाला.
पंड्या उपयुक्त गोलंदाज असला तरी धावसंख्या रोखण्यात अपयशी ठरतो, असं मला वाटतं. मी चुकत असेनही.
अक्षरचा सीमारेषेवर एक हाती घेतलेला झेल अप्रतिम ! अक्षरला पूर्वी इथे मी ' बेरक्या ' खेळाडू ( चांगल्या अर्थाने ) म्हटलं होतं. तो जडेजासारखाच कोणत्याही कर्णधाराला आधार वाटावा असाच खेळाडू आहे .
मला कुलदीप अधिकाधिक आवडायला लागला आहे !
पावसामुळे बांगलादेश आणि
पावसामुळे बांगलादेश आणि अफगाणिस्तान सामना संथ चालू आहे. बहुतेक दोघंही बाहेर जातील.
आपण पुन्हा फायनल मध्ये ऑस्ट्रेलिया बरोबर हरू. इतिहासाची पूनरवृत्ती
आज सुद्धा बराच ड्रामा चालू
आज सुद्धा बराच ड्रामा चालू आहे
अमेरिकेत कुठे बघायला मिळेल
अमेरिकेत कुठे बघायला मिळेल मॅच?
बांगला असे खेळताहेत की ना
बांगला असे खेळताहेत की ना स्वतः सेमीज ला जातील ना अफगाण ला जाऊ देतील
हे लिही पर्यंत महम्मदुल्ला गेला... अन् रशीद नी रिशाद ला काढला
अमेरिकेत कुठे बघायला मिळेल
अमेरिकेत कुठे बघायला मिळेल मॅच>> स्लिंग टिव्ही वर विलो स्पोर्ट्स आहे तिथे पाहतो आहे. त्यांचा एक महिन्याचा प्लॅन होता देसी बिंज.
२८ बॉल २२ धावा
२८ बॉल २२ धावा
२ विकेट हातात
दास ४५ वर खेळत आहे..
फुलं ड्रामा चालू आहे..
आणि अफगाण बांगला ऑस्ट्रेलिया आणि इंडिया सारे क्रिकेटप्रेमी नजर लाऊन आहेत..
बदला पूर्ण
बदला पूर्ण
अफगाण सेमीज मधे...
अफगाण सेमीज मधे...
अफगाणिस्थान :टाळ्या:
यस्स..अफगाणिस्थान डिड इट !!काय जबरदस्तं मॅच झाली ! ऑसीज आउट !
अफगाण जिंकले !! कांगारू बाहेर
अफगाण जिंकले !! कांगारू बाहेर !!
काय ख-त-र-ना-क मॅच! उशीरा
काय ख-त-र-ना-क मॅच! उशीरा जागून पाहण्याइतकी नक्कीच वर्थ होती! काय खेळले आहेत अफगाण लोक.
मस्त मॅच एकदम झकास!
मस्त मॅच एकदम झकास!
अफगाण गोलंदाजी खूपच चांगली आहे सध्या! केवळ रशीदवर अवलंबून नाही. कांगारुंविरुद्धही गोलंदाजीच्या बळावर जिंकलेले.
ऑस्ट्रेलिया पाहिजे होती. या
ऑस्ट्रेलिया पाहिजे होती. या लुटुपुटू टिमना हरवण्यात काय मजा नाही. मजा गेली सगळी.
या लुटुपुटू टिमना हरवण्यात
या लुटुपुटू टिमना हरवण्यात काय मजा नाही. मजा गेली सगळी.>>>
T20 आंतराष्ट्रीय सामन्यात टीम साऊदी साऊदीच्या खालोखाल दुसर्या क्रमांकावर रशिदखानच्या बळबंची संख्या आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सध्या अजून ४ चांगले गोलंदाज अफगाण कडे आहेत. केवळ गोलंदाजीच्या बळावर त्यांनी कांगारुंना धूळ चारलेली.
Pages