आई कुठे काय करते!-३

Submitted by sonalisl on 8 August, 2023 - 08:18

आई कुठे काय करते!-२ वर प्रतिसाद संख्या २०००+ झाली. त्यामुळे पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय पब्लिक्स, आज घरी बसून सकाळी एकदा भाग बघि तला आता टीपी म्हणून परत बघून इथे लिहि त आहे. मला कसला तरी सहनशीलतेचा ब्याज द्या बघू.

भागाची सुरुवात खंग्री मुझीक व अन्याच्या वराडण्याने होते. सगळे जवळ जवळ अरु वर तुटू न पडतात काय झाले सांग म्हणून . पण ही हुषार स्त्री टाळून नेते. इशाला लग्नाची काळजी लग्न पुढे जाइल का? ही इतकी का पेटली आहे. संजनाचा केस पुढून काळे मागून सोनेरी!! आजी चेहर्‍यावर आपल्याला बद्ध को ष्ट झाले आहे का पोट बिघडले आहे असे दोन्ही भाग आहेत. अनघाने तो उलटा दागिना घातला आहे. व अभी नुसते रिअ‍ॅक्षन शॉट्स देत आहे. ह्याचे परडे कमी झालेले दिसते. अन्या पेटूनच आहे. अरू ला बोलूच देत नाही. तुम्ही श्रीमोयी मधला नवरा बघा एकदम पॉलिश्ड आहे.

अन्याला आता एकदम विशाखाचे लाइफ मह तवाचे झालेले आहे हा एखाद्या सुटलेल्या मॅग्नेट सारखा आहे जिथे प्रॉब्लेम दिसेल तिथे चिकटतो. आजी पण लग्न पुढे ढकल्याचे म्हणते पण अरु नको नकू उरका एकदाचे म्हणते. विशाखा बरोबर मी आहे म्हणे. आता ही काय करल? लॉयर घेउन फॅमिली कोरटात जाईल काय विशाखा बरुबर?!

कट टू अन्या संजना बेडरूम हा विशाखाला फोन करुन दम दाटी करत आहे. तिथे संजना कात्र्या सुर्‍या घेउन तयार आहे. लग्ना साठी कपडे दागिने जमवत आहे. अन्या बहुतेक रोज चार पाच हिरव्या मिरच्या खाउन शूटला येत असावा. ही कायम मोठी मोठी कानातली घालते व सध्या बारीक मंगळ सूत्रे घालतात. अन्या रागावून सर्व कपडे फेकून देतो. व तिला खोलीतून हाकलूनच देतो. पण ती जात नाही. फाइट बॅक करते.

बेगडी सोहळे म्हणे. मुलीचे लग्न आहे ना.

इकडे गोड समजुतदार बुळेश्वर बायकोकडे बघत भूक मारत बसला आहे. ताट वाढून घेतो पण घटस्फोटाचे ऐकून तिला आधार देतो व खांदे वगैरे चोळून देतो. अरु ला विशाखाच्या डिवोर्स मुळे स्वतःच्या डिवोर्स ची आठवण येते. ह्याला विशाखा डिवोर्स ची माहिती आधी पासून आहे.
विशाखाचे झाले की आजी आजोबा डिवोर्स, इशा अनीश डिवोर्स आहेतच. अनुपमा मध्ये समर डिंपी डिवोरस उद्यापासून आहे बहुतेक.
पण अनुपमा मध्ये छान कुरकुरी भेंडी बनवली होती. आता करुन बघते.
अरु ने किती जाड मेकप केला तरी चेहर्‍यावरचे स्किन इम्परफेक्षनस व गळय्वरच्या वळ्या आता लपत नाहीत . वयानुरूप साधे तरी राहा. नाहीतर गेट अ बेटर मेक अप आर्टिस्ट. त्यामानाने दुसरा नव्रा तरूण दिसत आहे. अरु च्या आईने अधिकाचे वाण धोंड्याचे जेवण का बरे दिले नसावे? आशू हिला केदर शी बोलायचा सल्ला देतो. पण ही डिमोटिव्हेटेड आहे. दहा मिनि टे पोटात कळा, जीव तुटणे रडा रड चालू आहे. खंग्र्याने ते टेबल वरचे जेवण खाउन नवा पीस आणला आहे. जोरदार एकदम.

आता उगीच कट म्हणून आजी आजोबा सीन. इथे आजोबाची एक जीवनावर ची रँट आहे. ज्येना इस्पेशल.
पुढील भागात अरु एक पण घेते तीन महिन्यात इशा ची कनखर स्ती बनेल नाहीतर ती घर सोडून जाईल?! हे केदार सारखेच झाले की. इब क्या होवे.

होय. फारच हेवी मेकप.
आजी तर निबर, जाड जाड स्किन मुळे विचित्र दिसत होती.

अविनाश कर्जात बुडालाय हे घरात कोणाला न सांगता अरुंधतीने अर्धे घर गहाण ठेवले होते. आताही विशाखाचा संसार बुडतोय हे तिने कोणाला सांगितले नाही. आणि एकंदर रागरंग पाहता तो संसार वाचण्याची शक्यता नाही. तेव्हा हे असं लपवून ठेवल्याबद्दल तिला दोष लागेलच. फक्त यावेळी अप्पा सोबत आहे.

शुभप्रभातः

आजी आजोबा एकमेकांव र करवादत आहेत. आजोबा संस्कार संस्कार फेल बोलत आहेत. आजी मला सांगा मला सांडगा. पण आज्जा गप्प बसतो. केवढी जाडी आहे ही आता आज्जा सांगतो घट चे. हे मागून अन्या पण ऐकत आहे. अब तो शादी होत नाही. खंग्री मॅन एकदम गणपतीची डिस्को प्रॅक्टिस असल्याच्या जोरात वाजवत आहे. डब्बे फ्लॅश फ्लॅश. ह्याने कोणती गोळी घेतली असावी?! आजी ढसा ढसा रडू लागत आहे. अन्या चा चेहरा पण रडका झालेला आहे. ही पण केदार विशाखा फेविकाल जोडायचा प्रयत्न करत आहे पण बेंड एड अप्रोच.

हा विशाखाला सोडून जात आहे कायमचे. आजी रडत आहे. मिनूला ताप भरला आहे( टेन्शन ने. ) मंजे थोडक्यात तिनिई मुलांचे घ्टस्फोट झाले. मग ह्यांचे काय ते संस्कार!! केदर गिल्ट मधून डिवोर्स देत आहे. त्या लाकडी कोचावरच्या उश्या जरुरीपेक्षा मोठ्या व बटबटीत डिझाइन्स चे कुशन आहेत. म्हातारी आता हरली म्हणे. तिची गुलाबी साडी छान आहे. रात्री पण पिन अप साडी!!! आजी पाया पडायचे म्हणते तर अन्या नाही म्हणतो. हा आता केदारचे दात पाडायला निघाला आहे. केदार समोर नाक रगडा यचे नाही. संवाद साधायची गरज नाही. जे झाले ते चांगलेच झाले. आता हिचे पण परत लग्न होणार. हा बहिणीचा छळ पटवून घेणार नाही. म्हणॅ. अधिक महिन्यात ही परिस्थ्ती. लोक काय मस्त मस्त वाण जेवण करत आहेत. पण हे तर धोंडे मारत आहेत!! आता हा काहीतरी करत आहे. हा विशाखा मिनूला घेउन येणार आहे. इशाच स्लॉट फिल करायला जात आहे.

परत मी जे म्हणेल तेच होईल. चला ही गॉट वन मोर फीमेल टु कंट्रोल. आजी लग्न पुढे करायच्या मोड मध्ये आहे. पण आता पुढे गेले तर इशाची ओवुले शन डेट मिस होईल. ती पुढील महिन्यात प्रेग्नंट होणार आहे. आजोबा म्हण तो मी उभा राहीन कसा ते माहीत नाही पण लेकी साठी. आज्जा तिला सबुरी श्रद्धाचा सल्ला देतो. दोघे एकमेकांना वचने देत आहेत. वचने किंदरिद्रता.

आता लगेच दुसरा दिवस. इथे बॅ ग्राउंडला सर्व कॉफी पीत आहेत. एक मग व दोन चहाचे कप्प आहेत. नितिन फ्री लोडर पहाटेच दात घासुन आला आहे. अरु चक्क आनंदी दिसत आहे व मानपानाची यादी करत आहे. पुलंचे नारायण मधील जोक कॉपी केले आहेत. घोर अप्राध. लेखक
कमीना पंती करत आहे. म्हातारी हिअर सुनेचे कौतूक करत आहेत एक त्र हळद मेहंदी कार्यक्रमा साठी. अनीश फार पारोसा दिसत आहे. आईबाप येत नाहीत हळदीला म्हणून तो उखडला आहे. आता हे लग्नाच्या खरेदीला चालले आहेत नितीन बरोबर. आता हि इशाला काय काय ग घेउन येणार आहे. आशू तिला पैसेच काय जीव श्वास स्पंदने तिचेच आहेत असा अस्थानी डायलॉ ग मारतो. शी इज टेकिन्ग इशा फॉर ग्रांटेड!!!
सं पला भाग.

शुभप्रभात,

पकचिक पकचिक राजाबाबू. प कचिक पकचिक राजाबाबू.

आज शुभप्रभाती इशा तो गुढिपाडव्याचा ड्रेस घालून तुळशी ला पाणी घालणॅ पूजा करणे प्रदक्षिणा हे भारतीय आदर्श स्त्री चे उपद्वयाप करत आहे. व सर्व तिच्याकडे कौतूकाने लांबून बघत आहेत. मग आजी देवाला प्रेशर करु नकोस म्हणते. हिचे लिपस्टिक सकाळी कसे चालते लाल भडक.
आजी लगेच लपेटायला चालू तुळस मंजे तुळशी माया तिला जीव लावावा लागतो. सडन बॉटनी प्रॅक्टिकल. व शांत तबला फ्लूट प्रवचन चालू आहे. लगेच तूपण एका घरची लक्ष्मी होणार. हिला सर्व तूपकट प्रतिसाद शॉट्स देत आहेत. तुळस्पीळ गोइन्ग ऑन लाइ क फॉरएव्हर.

हिला जरा समजुत दार पणा शिकवायची गरज आहे. मनाला मुरड घाल दु:ख सोस सुखी हो हे दोन्ही कसे?! आजी काल मस्त गांजापिउन उठलेली दिसते. आजीला विशा खाची बॅड नुज एकदम आठवून शब्द घशात अडकते. म्हातारा आम्ही आधारासाठी उभे आहोत बोलतो. अजुन ह्याला आपण शर्ट घातलाय का प्यांट हे आठवत नाही. पान आणायला गेला तरी हरवतो. हा आधार देणार. सर्व बाहुल्यांसारखे मोठे मोठे डोळे करोन खोटे बोलत आहेत. इशा अन्याकडे बघून मनाने रडत आहे. ओढणीचे फलकारे जमिनि वर मारत. आजी अयाचे पण संस्कार शिक्षण करते.
संजना केदारचे नाव काढ ते तर अन्या घट स्फोटाची न्युज फोडतो. संज ना व्ह: म्ह ण ते!!!! खंग्री मॅन आता प्रसाद खाउन दैवी शक्तीने डबे बडवत आहे. आजी विचित्र पद्धतीने रड त आहे. तो मोठा लांबट चेहरा इकडे तिकडे होत आहे. अन्या लग्न कॅन्सल करा म्हणतो की इशा पेटते.
कन्सिडरिन्ग द डिवोर्स. आता विशाखाच आलेली आहे. पण मिनू नाही!!! अनाथाश्रमात टाकली कि काय. लग्न होणार. इशा ओव्हुलेशन इशू नाही होणार. ही फारच बाणे दार पणे मॅ टर सोडवत आहे त्यामुळे अन्याला परत काळजी घ्यायला कोण तरी नवी महिला शोधावी लागेल.

क ट टू अन्या संजना बेडरूम संवाद किंवा विसंवादः हिचे केस फारच विचित्र कर्ली दिसत आहेत. अन्या म्हणाजे घरी बंदुक असली तर खून पाडणारे मेन असतात तसा दिसतो. हिला एकदा पार्लर ला पाठवा. ही मिस्ट्रेस कम वाइफ केदारच्या कॅरेक्टरची ग्वाही देते. प्लीज प्लीज करून.

कट टू अरु ही दागिने बघत आहे व मागे एच डी एफ सी संगीत. इशा आठवण कॅपसू ल म्हणून डबे प्लस आकुकाक थीम संगीत. आशू येतो व बायको रडत आहे म्हणून लगेच दार बंद करून पायाशी बसलं. अरु लांब स्वगत मी कशी आई होते मैत्रीण नव्हते . मुलगी नाठाळ आहे. ही बाई क्ल्लेअरली पहिल्या संसारातून बाहेर आलेली नाही. ही लग्नानंटर इशाला सरळ करायला पट्टी घेउन बसली आहे. व प्रतिज्ञा करते तीन महिन्यात इशा कणखर स्त्री बनेल. काय टाळीबाज ड्वयलोक. तसे नाही झाले तर तिला हाकलून देइल. आशू लगेच असे करू नका म्हणतो. कारण बायकोचा पदर धरून परत त्या व न बीएच के मध्ये राहावे लागेल. हे केदारला भेटायचे ठरवतात. हा केदारची बाजू मांड त आहे.

संपला भाग. नेक्स्ट एपिसोड एकदम लग्नात उडी. अरुचा रडका चेहरा नक्की बघा.

अरु खरेच किती बोअर वागते..सदैव जुन्या संसाराच्या - मुलांच्या विचारात.
ईशा इतकी नाठाळ पणें वागते आहे तरी तिच्या नावे अश्रू ढाळते आहे.
अती लाडावून ठेवले आहे तिला...सरळ करायला हवे चांगली

२० ची असावी टेक्निकली. चार वर्षांपूर्वी शाळेत होती,, तेव्हाचा प्रोमो पहीला वहिला बघा लांबलचक. आणि आता लग्नासाठी पेटलीये Uhoh ,, किंवा नापास होता होता झालं असेल एकदाचं कॉलेज.

केदार विशाखा डिव्होर्स उगीच म्हणजे उगीच घुसडला आहे.

आज ल्हिता नाही आले. लवकर ऑफिसात हजेरी आवश्यक होती. आशू काहीतरी होउन मरणार ह्याचे सूतोवाच झाले. मग तोंडावर हात डोळ्यात अश्रु तुम्ही बायका. ७० दशकातले संवाद पण बरे असत.

हळद झाली तरी अजूनही लग्न चार दिवसांवरच आहे. अनीशच्या वडिलांचं पात्र साकारणार्‍या अभिनेत्याला द्ययाला पैसे नाहीत म्हणून आईला फक्त फोनवर बोलताना दाखवलं. वडिलांना महत्त्वाचं काम, तिकीट मिळत नाही , इ.इ.
मुलाकडे कोणी बायका नाहीत , त्यामुळे मुलाची हळद समृद्धीतच. ईला भाटेंचे रेट्सही परवडत नाहीत.

असल्या वातावरणात सुद्धा यश अभिषेक आणि त्यात आता अन्घाला खेळ प्लान करायचेत.

नवर्‍याला नीट विचार करायला वेळ आणि जागा मिळावे म्हणून विशाखा सध्यापुरती ते घर सोडून आली आहे. मुलीला सुटकेसमध्ये भरून आणलं होतं का?

भरत Biggrin
अनिश एकुलता एक आणि एवढा श्रीमंत पण आईवडील लग्नाला हजर नाहीत Uhoh काही दिवसापूर्वी ईशा म्हणाली होती की मलाही माझं शिक्षण, करिअर आहे वगैरे, काय की. त्या आशूला मारा एकदाचा, सारखं तुम्ही बायका अशा आणि तशा.

Lol
आपण जास्ती चांगले मटेरियल पुरवू शकतो.

या सीरियल ची एक कॉन्व्हर्स/ अँटी आकुकाक काढली तर....!!

खरंच इशा शाळेतली मुलगी दाखवलेली प्रोमोमध्ये, संजना ला घेउन जाते ती शाळेत कशासाठी तरी.
आशूला मारा एकदाचा, सारखं तुम्ही बायका अशा आणि तशा >>>> चंपू तर तो होताच.. अरू सोबत अजुनच बोअर करतोय.

केदार विशाखा डिव्होर्स उगीच म्हणजे उगीच घुसडला आहे.>>> अगदी अगदी ! डिव्होर्सच कारणही धड सान्गता येत नाही, अफेअर दाखवायच म्हटल तर अजुन एक पात्र आणाव लागणार....पुन्हा खर्च.
सध्या कॉस्ट कटिम्ग जोरात चालु त्यात? लग्न आहे पण वराचे आइ-वडील सुद्धा नाही,आजी नाही बर मग झाल्,देवक बसवण, सिमती पुजन,लक्ष्मि पुजन काय अरु आणी आशु दोन्हीकडून आलटुन-पालटुन करणार का? सगळ्याचे कपडेही यथा तथाच आहेत आणी स्वस्तातली इमिटेशन ज्वेलरी.(सन्जना सोडून-हिच्या केसाच्या खराट्याच काहितरी करा रे)

खेळातून अनीशला ईशाबद्दल सगळं माहीत आहे ,पण तिला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नाही, ती कशी आत्मकेंद्री , रागावलेली आहे हे दाखवलं

आत्मकेंद्री , रागावलेली आहे हे दाखवलं>>> +१ मला वाटले आता सगळेचजण त्याचा मोठा बाऊ करून दुसऱ्यांदा होणारे लग्न करायचे कि इशाला अरू म्हणते तशी कणखर केल्यावर+अनिशची सगळी माहीती पाठ झाल्यावर लग्न लावायचे हा विचार करतील.
काल अन्या बोलत होता अनिशचे काही कर्तृत्व नाही, आई-बापाची कमाई सगळी. हा फक्त नाटक करतो. माझी मुलगी याच्या बरोबर खूश राहणार नाही. पण इशाला वाटते आई-वडिलांनी जे कमावले ते आपलेच आहे तर कशाला कष्ट करायचे.

भरत.. Biggrin
तेच म्हटलं....काहीतरी चुकतंय!

भयंकर बोअर आठवडा.
आज केदार परत येणार आणि विशाखा त्याच्याशी भांडणार!
मी त्याला विचार करायला वेळ आणि जागा देतेय असं म्हणाली होती ना?

कायपण कार्यक्रम असला की म्हाताऱ्या़ंचा रोमान्स दाखवलाच पाहिजे.

हॉरिबल रोमांस ! आपा आणि कांची चा !!>>> +१ आणि अशू-अरूचा प्लॅटोनिक रोमांस! पाय दाबू कि तेल मालिश यापैकी अरूने ते.मा. निवडले व अशूने अरूचा एक केसही न हलवता डोक्याला मालिश केली.

आशूने अरूशी लग्न का केलंय? त्याला मुलं आणि त्यांचे प्रॉब्लेम्स आयते हवे होते म्हणून का? मान्य आहे की मुलांच्यात जीव अडकलेला असतो पण इतका? अरूला डॉ. भुषण शुक्ला यांचा ओव्हरपेरेंटींगवरचा व्हिडीओ पाठवला पाहिजे.

अरूला डॉ. भुषण शुक्ला यांचा ओव्हरपेरेंटींगवरचा व्हिडीओ पाठवला पाहिजे. >>>>>>>

ती तो vdo बघून काय 'तिर' मारणार आहे। उगीच ते धरून अजून लोकांना लेक्चर देऊन पीडेल

Pages