Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असामी, अहो विराट कोह्लीला
असामी, अहो विराट कोह्लीला खेळवा ना, त्याला तेंडुलकरचा विक्रम मोडाय॑चा॑ आहे.
आणि तो शुभमान गिल? तो का नाही?
फक्त क्रिकेट बघू नका.
फक्त क्रिकेट बघू नका. खेळाडूंची ब्रँड वेल्यू सुद्धा बघा. व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले असता विराट नसणे परवडणार नाही. तो असणारच.. मग शर्मा सुद्धा असेलच.. शुभमन गिल सुद्धा 15 चे संघात असणार. भले गायकवाड आणि यशस्वी पैकी एक नेतील असे मला वाटते.
धोनी ला घेतला तर ब्रँड
धोनी ला घेतला तर ब्रँड व्हॅल्यू आणखीन वाढेल.
असामी, अहो विराट कोह्लीला
असामी, अहो विराट कोह्लीला खेळवा ना, त्याला तेंडुलकरचा विक्रम मोडाय॑चा॑ आहे. > वनडे नि टेस्ट मधे मोडू दे की, मी कुठे नाही म्हणतोय. मला गिल ला कुठे बसवायचे लक्षात येत नाही. ओपन करायला लेफ्टी राईटी काँबो ह्याबाबती मधे मी जयवर्धनेचा पाठीराखा आहे त्यामूळे यशस्वी हवाच नि मग ओघाने गिलच्या पुढे रोहित आलाच. तीन वर गिल ला आणायचे म्हटले तर पंचाईत अशी कि, चार-पाच मधे पांड्या नि फिनिशर म्हणून रिंकू हवेत (परत रिंकू डावखुरा आहे नि गिल फिनिशर म्हणून कितपत शिभेल ह्याबद्दल मला शंका आहे). सहावा कीपर हवा मग तीन वर सूर्या कि गिल असा प्रश्न उभा राहतो जिथे सूर्या जिंकतो. बॅकप म्हणून सँअसन ला आणले ह्यासाठी ठेवले कि तो किपर नि बॅटसमन असे दोन्ही भाग कव्हर करतो. आता बोला गिल ला कुठे आणता ? जास्तीत जास्त गिल ला तीन वर ठेवून सूर्याला खाली फिनिशर म्हणून आणणे हा एक पर्याय राहतो.
ऑल फॉरमॅट प्लेअर टॅग
ऑल फॉरमॅट प्लेअर टॅग डीग्लॅमराईज करायची गरज आहे.
*ऑल फॉरमॅट प्लेअर टॅग
*ऑल फॉरमॅट प्लेअर टॅग डीग्लॅमराईज करायची गरज आहे* - ऑल फॉरमॅट क्रिकेटच थोडं डीग्लॅमराईज करायची आता गरज आहे !
20-20 सुरू
20-20 सुरू
गेला यशस्वी.. पाहिले दोन तीन बॉल असे बिनधास्त खेळला जसे भारतातच खेळत आहे. तेव्हाच जरा शंका आलेली..
आणि आता तिलक वर्माने रीप्ले
आणि आता तिलक वर्माने रीप्ले दाखवला होता जवळपास...
हार्दिक MI चा कप्तान
हार्दिक MI चा कप्तान
मुंबई चे एका तासात चार लाख
मुंबई चे एका तासात चार लाख फॉलोअर गेले..
आणि अजून जातील दणादन
असा काय निर्णय घेतला?
मुंबई चे एका तासात चार लाख
मुंबई चे एका तासात चार लाख फॉलोअर गेले..
आणि अजून जातील दणादन
असा काय निर्णय घेतला?
हार्दिक ला एव्हढे पैसे देऊन
हार्दिक ला एव्हढे पैसे देऊन आणले तेव्हाच क्लीयर होते कि असे कधी तरी होणार आहे हे. ह्यात रोहित चे मत पण घेतले गेले असणार हे उघड आहे. त्याने भारतीञ संघाबाबत ही क्लॅरिटी मागितली आहे तर इथे तर नक्कीच असणार.
भारत इंग्लंड कसोटी सामन्यात
भारत इंग्लंड कसोटी सामन्यात आपल्या पोरे दणकून जिंकत आहेत.
पहिल्या डावात 428 मारले आपण
पण टॉप स्कोअरर 69 फक्त..
69
68
67
66
अश्या धावा आहेत चौघींच्या
RSA v IND, 1st ODI
RSA v IND, 1st ODI
RSA 54-6 (11)
David Miller*: 0 (0)
Andile Phehlukwayo: 2 (4)
Arshdeep Singh 5-0-19-4
South Africa opt to bat
जिंकतो आजचा सामना एकतर्फी...
जिंकतो आजचा सामना एकतर्फी...
पाकिस्तानचा आज पराभव झाला ते
पाकिस्तानचा आज पराभव झाला ते ठिक आहे
पण हे आकडे भयभीत करणारे आहेत
When Pakistan last won a Test in Australia:
- Tendulkar only had 2,483 Test runs, 3,212 ODI runs and 12 international centuries.
- Muralitharan only had 111 international wickets out of 1,331.
- Ricky Ponting was yet to make his Test debut.
- Australia won only 1 World Cup.
स्टार्क २४.७५ करोड
स्टार्क २४.७५ करोड
इंडियन मुलींच्या टीमने दोन
इंडियन मुलींच्या टीमने दोन टेस्ट्स मधे दणदणीत विजय मिळवला. भारताने अफ्रिकेत जाऊन पारंपारिक खेळ केलाय. आणि इथे इतना सन्नाटा क्यूँ हैं भाईं??
इथले लोक अजून वर्ल्डकप
इथले लोक अजून वर्ल्डकप दुःखातून बाहेर आले नसतील किंवा इतरांच्या लिहिण्याची वाट बघत असतील
आपला खेळ मात्र निराशा जनक चालू आहे..
गेम आहे.. कधीही फिरू शकतो.. पण कसोटी गमावली अशी फिलिंग आताच येऊ लागलीय..
शार्दूल ठाकूर चं विविध
शार्दूल ठाकूर चं विविध कलागुणदर्शन चालू आहे. सहा बॉल्स सहा वेगवेगळ्या पद्धतीनं टाकून दाखवतो तो. त्याला पडणार्या विकेट्स सहसा बॅट्समेनच्या ओव्हर-कॉन्फिडन्समधून किंवा कंटाळ्यातून पडतात.
डीन एल्गर आऊट होईल असं वाटतही
डीन एल्गर आऊट होईल असं वाटतही नाहीये. जबरदस्त खेळतोय. प्रसिध कृष्णा कुठल्याच अँगलने टेस्ट बॉलर वाटत नाहीये.
आज टीममध्ये पुजारा - रहाणे
आज टीममध्ये पुजारा - रहाणे असते तर? ह्या अय्यर वगैरे लोकांचे टेस्ट क्रिकेट मध्ये काय काम आहे?
हो.. पुजारा रहाणे आपल्या
हो.. पुजारा रहाणे आपल्या कर्माने बाहेर गेले.. तरी जैस्वाल अय्यर ऐवजी ते हवे होते. पंत असता तर राहुल ओपनिंगला आला असता.
शर्मा इंग्लंड ऑस्ट्रेलिया खेळतो. आफ्रिका नाही..
हा तसाही सातत्याने खेळायला अवघड देश आहे. भल्या भल्यांना जमत नाही.
शमी सिराज बुमराह त्रिकूट इथे गरजेचे होते. कसोटीत स्पिनरसाठी फार काही नसते इथे.. मागे आपण एकदा इथे चार वेगवान गोलंदाज घेऊन जिंकलो होतो. पण ते शार्दुल कृष्णा अर्शदीप असतील तर फारसा अर्थ नाही..
भारतीय महिला चुरशीच्या
भारतीय महिला चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची तीन धावांनी हरल्या...
क्लोज मॅचेसना हा यांचा नेहमीचा प्रॉब्लेम आहे.. स्पेशली चेस करताना..
फा
फा
वानखेडे अनुभव शेअर कर रे...
आपल्या पोरी वाईट हरल्या असल्या तरी...
सामना सुरु झालेला आहे. आणि SA
सामना सुरु झालेला आहे. आणि SA धाव फलक २ बाद १०
RSA 26/4 (12.5) CRR: 2.03
RSA 26/4 (12.5) CRR: 2.03
५१ ला ८; सिराजच्या ६
५१ ला ८; सिराजच्या ६
बॉलर्सनी फारच मनावर घेतलेली दिसतीय मागच्या वेळची टीका
५५ ला सर्वबाद!
५५ ला सर्वबाद!
जर कोणी आता स्कोर पाहिला असता तर त्याला हा भारताचा वाटला असता
पहिल्या डावातच विनिंग लीड घ्यायचे ठरवून उतरा आता...
भारताची दमदार सुरुवात
भारताची दमदार सुरुवात
७.३ ओवरमध्ये ५०-१
शर्मा २६ बॉल ३६
Pages