Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Former selector Raja Venkat
Former selector Raja Venkat recently said that when the squad for the tournament was being selected, head coach Gary Kirsten was in favour of Sharma's selection but captain MS Dhoni wanted leg-spinner Piyush Chawla in the 15-man squad and hence, Sharma had to miss out.
अक्षर बाहेर (इंज्युअर्ड) -
अक्षर बाहेर (इंज्युअर्ड) - अश्विन आत
मला अजूनही वाटते की अश्विन
मला अजूनही वाटते की अश्विन च्या जागी सुंदर ची निवड करायला हवी होती, अश्विन, कुलदीप , बुमराह आणि सिराज म्हणजे 8 ते 11 फार लॉंग tail होणार. High Scoring match मध्ये आपल्याला फार जड जाइल. 8 ते 11 फलंदाज नाही म्हटल्यावर वरचे फलंदाज पण freely खेळू शकत नाही.
आणि माझ्या मते राजकोट सारख्या
आणि माझ्या मते राजकोट सारख्या पाटा पीच वर सुंदर हा अश्विन पेक्षा उपयुक्त फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा आहे, हे इथे कोणालाही पटणार नाही
जडेजा फिक्स असताना आश्विन आणि
जडेजा फिक्स असताना आश्विन आणि कुलदीप स्पिनला मदत करणारी खेळपट्टी असल्याशिवाय एकत्र खेळणार नाहीत. कदाचित शार्दुल असेल तिथे. किंवा शमी सिराज बुमराह एकत्र.. सगळे टेलच आहेत म्हणा..
मला चिंता आहे ती जडेजाची..
आपण त्याला अष्टपैलू म्हणत असलो तरी त्याने शेवटचे या format मध्ये कधी सातत्य दाखवले हे आठवत नाहीये..
आणि माझ्या मते राजकोट सारख्या
आणि माझ्या मते राजकोट सारख्या पाटा पीच वर सुंदर हा अश्विन पेक्षा उपयुक्त फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा आहे, हे इथे कोणालाही पटणार नाही >> त्या पाटा पिचवर अॅश ने बॉलिंङ टाकलेली नाही त्यामूळे गोलंदाजीची तुलना कशी करणार ? सुंदर ने त्याच पाटा पिचवर इनिंग ची सुरूवात चांगली केलेली नाही मग उपयुक्त फलंदाजी चा निकष कसा लावणार ? मूळात कमकुवत बॉलिंग असेल तर दर वेळी तीनशे चेस करणे निव्वळ अशक्य आहे. सात फलंदाज जे करू शकत नाही ते आठव्याने करावे हि अपेक्षा थोडी अधिक नि अन्यायकारक नाही का सुंदर साठी ? स्पिनधार्जिणे पिच असेल तर सुंदर पेक्षा अश्विन कधीही उजवा बॉलर नाही का ?
" High Scoring match मध्ये आपल्याला फार जड जाइल. 8 ते 11 फलंदाज नाही म्हटल्यावर वरचे फलंदाज पण freely खेळू शकत नाही." हे रडगआणे किती वर्षे गायचे ? पहिल्या चारात कोणी कामचलाऊही बॉलिंग करत नाही हा प्रॉब्लेम साडेचार बॉलर्स घेऊन सोडवणे झेपत नाही.
अश्विन आला हे एक बरं झालं.
अश्विन आला हे एक बरं झालं. वर्ल्ड कपला पाक विरुद्ध शेवटच्या बॉलवर एक रन घेऊन त्याने सामना जिंकवला होता हे विसरून चालणार नाही. तो आल्यामुळे बॅटिंग स्ट्राँग झालिये आपली.
सात फलंदाज जे करू शकत नाही ते
सात फलंदाज जे करू शकत नाही ते आठव्याने करावे हि अपेक्षा थोडी अधिक नि अन्यायकारक नाही का >>>>>>किती तरी सामने 15 ते 20 धावांनी संघ हरतात तेव्हा 8, 9 क्रमांकवरील फलंदाजांच्या धावा निर्णायक ठरतात
तसेही आता 11 ते 40 ओव्हर्स
तसेही आता 11 ते 40 ओव्हर्स मध्ये केवळ चार क्षेत्ररक्षक circle च्या बाहेर राहू शकतात त्यामुळे पार्ट time bowlers पेक्षा batting depth , 8, 9 पर्यंत फलंदाजी जास्त महत्वाची आहे, पहिल्या चार फलंदाजांपैकी कोणाला कामचलाऊ गोलंदाजी पेक्षा गोलंदाजांना 15-20 धाव जलदगतीने काढणे जास्त आवश्यक आहे
“कमकुवत बॉलिंग असेल तर दर
“कमकुवत बॉलिंग असेल तर दर वेळी तीनशे चेस करणे निव्वळ अशक्य आहे. सात फलंदाज जे करू शकत नाही ते आठव्याने करावे हि अपेक्षा थोडी अधिक नि अन्यायकारक नाही का?” - हे टीमसापेक्ष सत्य आहे. जॉन राईटच्या काळात जसं बॉलर्सनी थोडीतरी बॅटींग केली पाहिजे असा अॅप्रोच होता, तसा हवा. उदा. शामीने २०११ च्या इंग्लंड दौर्यात भुवनेशबरोबर छोट्या छोट्या भागीदार्या केल्या आहेत. पण नंतरच्या काळात त्याने बॅटींगचे कष्टच घेतले नाहीयेत.
“पहिल्या चारात कोणी कामचलाऊही बॉलिंग करत नाही” - अगदी युवराज इतका नाही पण रैना/सेहवाग इतकी बॉलिंग करू शकणारा टॉप/मिडल ऑर्डर बॅट्समन हा खूप मोठा अॅसेट आहे वनडे सेटअप मधे.
८३ च्या टीम मधे पार ८, ९, १०
८३ च्या टीम मधे पार ८, ९, १० पर्यंत कामचलाऊ बॅटिंग होती (बिन्नी, मदनलाल, किरी)
११ च्या टीम मधे वर बऱ्यापैकी कामचलाऊ बोलिंग होती (सचिन, वीरू, रैना, युवी, युसुफ)
आसामी म्हणाला तसं वरच्या चौघांपैकी कुणी बोलिंग करत नाही अन् खालचे चौघे बिल्कुल बॅटिंग करत नाहीत
वर्ल्डकप मधे आपण ही कमी कशी हॅण्डल करू त्यावर आपला परफॉर्मन्स ठरणार
किती तरी सामने 15 ते 20
किती तरी सामने 15 ते 20 धावांनी संघ हरतात तेव्हा 8, 9 क्रमांकवरील फलंदाजांच्या धावा निर्णायक ठरतात >> सॉरी आता प्रॉब्लेम जनरलाईज होत आहे. आपण स्पेसिफिकली सुंदर वि. अॅश ह्यांच्याबद्दल बोलत होतो ना ? आठ नि नऊच कशाला अकरा पर्यंत बॅटींग असली तर चांगलीच आहे. पण मूळ प्रश्न खेळाडू पूर्ण अष्ट्पैलू नसेल (म्हणजे त्याच्या बॅटींग किंवा बॉलिंङ ह्यातल्या कुठल्याही स्किल वर संघात येईल) तर 'किमान एका स्किल वर संघात चपखल बसणे नि दुसरे स्किल बोनस असणे' वि. 'एकही स्किल १००% पुरेसे नसणे पणे दोन्ही मिळून असणे' हा मेन फरक आहे ना ? दुसर्या शब्दांमधे सुंदर पूर्ण बॉलर म्हणून धरला जाऊ शकेल का ? तो अर्धा फुल टाईम बॉलर म्हणूनच जनरली असतो (पूर्ण बॅटसमन म्हणून तो लिमिटेड आहे ह्यात दुमत नसावे) म्हणून पहिल्या पाचात कोणि तरी पार्ट टाईम असणे जरुरीचे आहे.
किती तरी सामने 15 ते 20 धावांनी संघ हरतात तेव्हा 8, 9 क्रमांकवरील फलंदाजांच्या धावा निर्णायक ठरतात >> मी आपला जनरल पाच वर्षांमधला अडीचशे च्या वरचा फेल्ड चेस बघितला नि असे जाणवले कि सात - आठ सोडा, प्रॉब्लेम पाच नंतर सुरू होतो. आता काय बोलणार कप्पळ !
एकही स्किल १००% पुरेसे नसणे
एकही स्किल १००% पुरेसे नसणे पणे दोन्ही मिळून असणे'
>>
Bits & Pieces वालं ट्वीट आठवलं मांजराचं
माझ्या मते फ्लॅट pitch वर
माझ्या मते फ्लॅट pitch वर अश्विन आणि सुंदर यांच्या गोलंदाजीत काही फरक नाही,सारखेच आहेत, फलंदाजीत मात्र सुंदर उजवा आहे
खेळपट्टी पाटा असेल तर बहुधा
खेळपट्टी पाटा असेल तर बहुधा तीन स्पिनर खेळणार नाहीत. जडेजा आणि कुलदीप खेलवतील. जर फिरकीला मदत असेल तरच तीन स्पिनर येतील. मग अश्या केस मध्ये सुंदर की आश्विन याचे उत्तर आश्विन आहे तर विषयच संपला.
बाई दवे,
आश्विन गोलंदाजी करत असताना तो कधीही स्वबळावर विकेट काढून सामना फिरवू शकतो असा एक प्रेक्षक म्हणून विश्वास वाटतो. त्यामुळे आश्र्विनाची गोलंदाजी असताना सामना बघायला मजा येते. त्यामुळे आश्विन हवा होता. आला बरे झाले..
(No subject)
इराणी ट्रॉफी सौरभ कुमार ने १०
इराणी ट्रॉफी सौरभ कुमार ने १० विकेट्स घेऊन खणखणीत गाजवली. राजकोटच्या टर्निंग ट्रॅक चा यजमानांपेक्षा, पाहूण्यांनाच जास्त फायदा झाला.
स्कोअर कार्ड चेक केले.
स्कोअर कार्ड चेक केले.
तिसरी चौथी इनिंग मिळून शेवटच्या १९ विकेट १२२ धावात गेल्या.
एक अपवाद वगळता सगळ्या left arm orthodox .. म्हणजे खेळपट्टीचा कसला गचाळ आखाडा झाला असावा..
जयस्वाल आज सुटला एकदम !
जयस्वाल आज सुटला एकदम ! बाकिच्यांनी होलसेल मधे निराशा केली - सुंदर ने एका ओव्हर अकरा रन्स दिले जिथे बिश्नोई नि साई किशोर सहाच्या खाली ठेवत विकेट्स घेतल्या (किशोर पॉवर प्ले मधे बॉलिंग करून गेलाय). स्पिनर्स ची पेकिंग ऑर्डर किशोर, बिश्नोई नि सुंदर अशी होती. अ संघामधे सुद्धा सुंदर ला लीड स्पिनर धरत नाहित का ?
विश्वचषक संपतो न संपतो तोच
विश्वचषक संपतो न संपतो तोच इंडिया ऑस्ट्रेलिया ट्वेंटी मालिका सुरू झाली आहे..
त्याची चर्चा आता इथे करूया..
Josh Inglis 63 रन्स इन 32
Josh Inglis 63 रन्स इन 32 बाल्स
200 करतायत बहुतेक!!
200 करतायत बहुतेक!!
जास्त.. 225 सुद्धा जातील..
जास्त.. 225 सुद्धा जातील..
200 ला थांबले तर आपण सुद्धा मारू शकतो.
सगळ्यांची धुलाई चालू आहे.
सगळ्यांची धुलाई चालू आहे.
स्मिथने स्वतःची विकेट टाकली?
स्मिथने स्वतःची विकेट टाकली?
कुठे बघत आहात सामना
कुठे बघत आहात सामना
जिओ सिनेमा वर प्ले नाही होत आहे
मी गरीब माणूस.
मी गरीब माणूस.
मी नेहमी क्रिकबझ वर असतो. आपल्याला दुसरे काही परवडत नाही.
क्रिकेट क्रिकबझवर आणि सिनेमा यूट्यूब वर. सस्तात निपटतो.
सेन्चुरी इन i just 47 balls.
सेन्चुरी इन i just 47 balls.
आणि आउट.
मुकेश कुमारने शेवटची ओवर मस्त
मुकेश कुमारने शेवटची ओवर मस्त केली. फक्त पाच रन्स!
आज इकडे कुणी एक्सपर्ट लोक आलेले नाहीत त्यामुळे मला मोकळे रान मिळाले!
आपले लोक पण जबरदस्त खेळताहेत.
आपले लोक पण जबरदस्त खेळताहेत.
मजा येणार आहे.
Pages