भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.
नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.
शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..
Motor Paneer >>>
Motor Paneer >>>
वधू एकटीच आंतरजातीय कशी असणार? >>>
पुण्याहून दुबईला जाणारं
पुण्याहून दुबईला जाणारं फ्लाईट इंटरनॅशनल असू शकतं, पुणे विमानतळ आंतरराष्ट्रीय कसा?
Motor Paneer, seizure salad
Motor Paneer, seizure salad
>>>>
वरील संदर्भात 'आंतरजातीय
वरील संदर्भात 'आंतरजातीय चालेल' हे मला फारसे चुकीचे वाटत नाही. (व्याकरणाचे काटेकोर नियम लावले तर चुकिचे असेलही)
एखादे वाक्य चुकिचे कसे आहे हे समजावून द्यावे लागत असेल तर मग त्या वाक्याला प्रवेश द्यायला हरकत नाही.
'मला भारतातील एखाद्या विमानतळाशेजारी ( शक्यतो आंतरराष्ट्रिय ) फ्लॅट विकत घ्यायचा आहे' हेही वाक्य अगदीच चुकिचे नसावे.
Motor Paneer
Motor Paneer, मानव
फार 'संपात' येतो असे काही
फार 'संपात' येतो असे मथळे बघून 😈
:
:
:
संपात >> दिव्य आहे !
संपात >> दिव्य आहे !
म्हणाले " वसंत संपात तोंडावर
म्हणाले " वसंत संपात तोंडावर आलाय. आपापले कूलर साफ करुन घ्या."
शशक स्पर्धा मतदानाची अंतिम
शशक स्पर्धा मतदानाची अंतिम तारीख ८ मार्च २०२५ आहे..
खालील लिंक वर मतदान करावे.
https://www.maayboli.com/node/86433
संपात मानव >>>
संपात
मानव >>>
संपात
संपात
(No subject)
यांना पाहुनच रवि वर्म्यांना
यांना पाहुनच रवि वर्म्यांना हे चित्र सुचले...
(अशी मल्लीनाथी करण्यात येत आहे)
यांना पाहुनच रवि वर्म्यांना
यांना पाहुनच रवि वर्म्यांना हे चित्र सुचले...>>>
ॲक्चुअली ते खरंच आहे.
पण मुद्दा चित्राचा नाही. त्याखालची भयानक टायपो दिसली नाही का?
बावनखणी सौंदर्य??!!
बावनखणी सौंदर्य??!!
ओह! तो मिसला खरंच. एक एरर
ओह!
तो मिसला खरंच. एक एरर दिसली(वाटली) आणि कॉम्पायल्रर तिथेच थांबला तद्वत.
टायपो सापडत नाहीये मला. कृपया
टायपो सापडत नाहीये मला. कृपया दाखवा.
टायपो सापडत नसल्यामुळे तरी मला लोकसत्तेत नोकरी मिळायला हरकत नाही.
बावनकशी म्हणायचंय त्यांना
बावनकशी म्हणायचंय त्यांना
भलताच टायपो झालाय.
बावनखणी सौंदर्य ❗❓❗
बावनखणी सौंदर्य ❗❓❗
(No subject)
पहिले वाक्य वाचतांना हे टिचन किप्स वाले लोक सुधारले की काय असे दडपण आले होते, पण त्यांनी निराश केले नाही, ग्राकू आणि प्यूटी यांनी गड राखला 😀
येणजॉय:
बावनकशी म्हणायचंय त्यांना >>
बावनकशी म्हणायचंय त्यांना >> oh हां!!! माझा मेंदू बावनखणी वाचून बावनकशी असाच अर्थ लावत होता. आता माझं मलाच हसू येतंय बावनखणी वाचून. सौंदर्याला कप्पे असते तर!
ग्राकू आणि प्यूटी यांनी गड
ग्राकू आणि प्यूटी यांनी गड राखला>>>
मोरोबा यांनी दाखवलेला टायपो
मोरोबा यांनी दाखवलेला टायपो माझ्याही आधी लक्षात आला नाही पण भयंकर आहे.
प्यूटी निदान समजेल तरी एकवेळ,
प्यूटी निदान समजेल तरी एकवेळ, पण ग्राकू??
प्यूटी हवाबंद इब्यात ठेवायला विसरू नका
प्युरे करता टोमॅटो टणक कशाला
प्युरे करता टोमॅटो टणक कशाला हवेत? "निवडक चांगल्या प्रतीचे लालभडक टणक" म्हणजे फारच पिकी चॉईस आहे. इतके क्रायटेरिया पास होणारे टोमॅटो शोधायचे!
व्हिनेगर र घालू घालून - म्हणजे काय?
तेथील दोन लाइक्स मधली २ ही संख्या मला आधी "पोळी" वर सुपरस्क्रिप्ट वाटली. म्हणजे खाली नंबर दिलेल्या नोट्स/खुलासे असतात तसे पोळीबद्दल खाली खुलासा असेल असे वाटले
खाली खुलासा असेल..
खाली खुलासा असेल..
वाचू वाचून ब बघावा लागेल
अनिंज्ञ
अनिंज्ञ
(No subject)
Oddity दिसली की हसायला येते, तद्वत हा पेपर स्टॉलचा फोटो बघून आधी हसलो. नंतर थोडा विचार केला तर हे शब्दरूप योग्य वाटू लागले.
माझा तर्क:
१. लावण्या = नृत्यप्रकार “लावणी” चे अनेकवचन
२. लावण्या = कृत्य उदा. झाडे “लावण्या” साठी रोपे / तोंडी”लावण्या साठी चटणी वगैरे
३. लावंण्या= हे रोटमलनाथांचे भक्त म्हणतात तसे लावण्यवतीसाठी “लावंण्या”
काय म्हणता ?
त्याला तिसरा अर्थ अभिप्रेत
त्याला तिसरा अर्थ अभिप्रेत असणार.
ते असे लिहायला हवे : लावण्ण्या
. .
( त्याचप्रमाणे पुण्यात आणि पुण्ण्यात)
मलाही तसेच वाटते.
३ . असावे असे वाटते
Pages