Submitted by परदेसाई on 5 December, 2022 - 08:33
पहिली दोन पाने २०००+ पोष्टीनी पूर्ण झाल्यामुळे हे तिसरे पान सुरू करतोय.
आधीची पाने इथे पहायला मिळतील..
http://www.maayboli.com/node/2660
https://www.maayboli.com/node/52599
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गोन्दू आधिच क्सा काय झाला
गोन्दू आधिच क्सा काय झाला
या हिशेबाने 'गोंद्या मारतंय
या हिशेबाने 'गोंद्या मारतंय तंगडं' हा सिनेमा याचा प्रिक्वल समजावा. आईच्या पोटात असताना गोंदूबाळ किक मारत असेल.
(या नावाचा सिनेमा आहे. जिज्ञासू गुगल करतील.)
हनिमूनच्या आधी गोंडू कसा काय
हनिमूनच्या आधी गोंडू कसा काय झाला? >>> नैसर्गिक रित्या...

काळाच्या पुढील चित्रपट..
काळाच्या पुढील चित्रपट..
या हिशेबाने 'गोंद्या मारतंय
या हिशेबाने 'गोंद्या मारतंय तंगडं' हा सिनेमा याचा प्रिक्वल समजावा >>>
या हिशेबाने 'गोंद्या मारतंय
या हिशेबाने 'गोंद्या मारतंय तंगडं' हा सिनेमा याचा प्रिक्वल समजावा >>>

जिया बेकरार है अच्छाई बहार है
जिया बेकरार है अच्छाई बहार है
जिया बेकरार है, छायी बहार है
जिया बेकरार है, छायी बहार है

आजा मेरे देवानंद, सुरैया बिमार है..
असे ऐकले होते !
आजा मेरे देवानंद, सुरैया
आजा मेरे देवानंद, सुरैया बिमार है. >>>
आजा मेरे बालमा, बाकि भरमार है ,हे ऐकलेलं.
जिया बेकरार है अच्छाई बहार है
जिया बेकरार है अच्छाई बहार है>> अच्छाही / अच्छाई ऐकु न आलेले विरळाच.
'झूमता मौसम मस्त महीना' हे
'झूमता मौसम मस्त महीना' हे गाणं परवातेरवा टीव्हीवर लागलं होतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण हे गाणं इतके दिवस 'जून का मौसम, मस्त महीना' असं ऐकत होतो.
(No subject)
जून का मौसम, मस्त महीना' >>
जून का मौसम, मस्त महीना' >> मी पण मी पण. हेच ऐकत आलेलो. रिसेंटली कळले मला
तसेही 'जून का मौसम मे का
तसेही 'जून का मौसम मे का महिना' होतंय आजकाल.
"चिंब पावसानं रान झालं
"चिंब पावसानं रान झालं आबादानी" गाण्यात एका ओळीत "आबाळसमणी" असा एक शब्द ऐकायला येत असे. वाटायचे हा पारसमणी, नागमणी, नीलममणी वगैरे सारखा असेल एखादा मणी, गीतकाराने उपमालंकार म्हणून वापरला असेल. कालपरवा स्म्यूल वर गाताना कळले ते दोन शब्द आहेत "आभाळ अस्मानी"
तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी
पाण्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी
आभाळ अस्मानी- ओह! मलापण आत्ता
आभाळ अस्मानी- ओह! मलापण आत्ता कळलं. मीपण आबाळासमानीच ऐकत होते.
बर्थ डे पार्टी मधे एका लहान
बर्थ डे पार्टी मधे एका लहान मुलाचे बड बड गीत
ए मेरे दिल तु गाये जा
केक लाये ला वो खा के जा
ए मेरे दिल तु गाये जा
ए मेरे दिल तु गाये जा
केक लाये ला वो खा के जा>>> अगदी चालीवर म्हटलं, केक लाये ला वो खा ये जा, असं आणखी मस्त होईल
(No subject)
जून का मौसम, मस्त महीना' >>
जून का मौसम, मस्त महीना' >>
आज सिंहगड रस्त्यावरच्या नवीन
आज सिंहगड रस्त्यावरच्या नवीन फ्लायओव्हर वर लांबपर्यंत रांगा लागलेल्या.
डोक्यात वाजणारं तनहाई गाणं अचानक "रहदारी, रहदारी " असं ऐकू येउ लागलं.
मीलों है फैली हुई रहदारी
मीलों है फैली हुई रहदारी >>>
मीलों है फैली हुई रहदारी >>>
मीलों है फैली हुई रहदारी >>>
मीलों है फैली हुई रहदारी >>>
मीलों है फैली हुई रहदारी >>>
मीलों है फैली हुई रहदारी >>>
(No subject)
मीलों है फैली हुई रहदारी
मीलों है फैली हुई रहदारी
आज सकाळी सकाळी "नानी तेरी
आज सकाळी सकाळी "नानी तेरी मोरनी को मोर ले गये" गाण्याचं ऐकलेलं व्हर्जन (गायिका - वय वर्ष पावणे दोन)
नानी तेली मोलनी.... मोल ले गये
Nappy जो बचा था... चोल ले गये
हरपा, गायिकेने इथली "मो...ल"
हरपा, गायिकेने इथली "मो...ल" चर्चा वाचलेली दिसते
नानी तेली मोलनी.... मोल ले
नानी तेली मोलनी.... मोल ले गये
Nappy जो बचा था... चोल ले गये >>>
क्युट आहे.
Nappy >>> क्यूट!
Nappy >>>
क्यूट!
Pages