Submitted by परदेसाई on 5 December, 2022 - 08:33
पहिली दोन पाने २०००+ पोष्टीनी पूर्ण झाल्यामुळे हे तिसरे पान सुरू करतोय.
आधीची पाने इथे पहायला मिळतील..
http://www.maayboli.com/node/2660
https://www.maayboli.com/node/52599
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Nappy जो बचा था... चोल ले गये
Nappy जो बचा था... चोल ले गये
>>> गोड
चोल
Cute: )

चोल
इतिहासाचा अभ्यास झाला सुद्धा मॅडम चा
हर्पा पुत्री आहे ती
नानी तेली मोलनी.... मोल ले
नानी तेली मोलनी.... मोल ले गये
Nappy जो बचा था... चोल ले गये >>
हे वाचल्यावर
नानी तेली मोलनी कमोड ले गये
असं ऐकु आलं मनात.
ऋतुराज, किल्ली, मानव
ऋतुराज, किल्ली, मानव

हिना सिनेमातील, अनारदाना
हिना सिनेमातील, अनारदाना अनारदाना हे गाणं आजवर मी "नारदाना नारदाना हजारोमें टोपीवाले नारदाना" असं ऐकत आलो.
ते खरं तर,
"अनारदाना अनारदाना असा रूनी टोपीवाले अनारदाना" असं आहे.
रुनी नाही. रुमी टोपी. ती
रुनी नाही. रुमी टोपी. ती उंच तुर्की टोपी असते ती.
वादळ वारं सुटलं ग....
वादळ वारं सुटलं ग....
गाण तर बरोबरच ऐकू येतं. पण माझ्याच मनात ओळी सुरू होतात,
......
.....
भिर भिर वाऱ्यात पावसाच्या माऱ्यात
सजणानं सजणीला पाण्यात लोटलं ग...
"अनारदाना अनारदाना असा रूनी
"अनारदाना अनारदाना असा रूनी टोपीवाले अनारदाना"
<<<<<
'असा रुमी टोपी वाले नाल जाना...'
आम्हांला रुमी टोपी घातलेल्या (माणसा)बरोबर जायचं आहे.
मामी, बरोबर!
>> सजणानं सजणीला पाण्यात
>> सजणानं सजणीला पाण्यात लोटलं
+१
मलाही "असा रूनी टोपीवाले..."
मलाही "असा रूनी टोपीवाले..." असंच काहीसं ऐकू येत असे.
Pages