खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

किल्ली मस्त..
वरच्या सगळ्यांच्या डिशेस पण मस्त दिसताएत

IMG-20240414-WA0011.jpg
मोतीचूर लड्डू
मैत्रिणीने आणले होते ऑफिस मध्ये.
तिने एवढं कौतुक केलेलं, मग मी तिला म्हटलं लड्डू आणले नाहीस तर ऑफिस मध्ये entry नाही, मग घाबरून घेऊन आली Happy

IMG-20240414-WA0013.jpg

<

20240417_130423.jpg

IMG-20240420-WA0003.jpg
बीटरूट पराठा
रमाला खूप आवडतो
Pink असतो ना.
चिली चीझ.. सांगते एक मिन लिहिते

Cut chillies in half. Add buttter, chilli flakes in pan.
And add cuts of cheese in between the chillies.Roast them till they are ready to eat.

ते मोतीचूर लाडू सेम मालाड mm मिठाईवाले यांचेकडून आमच्या ऑफिसमध्ये मागविले होते. मस्त टेस्टी.

कोद्रा (unpolished). ती कांदा टोमॅटो कोशिंबीर आहे.

कधीतरी.

मस्त डिशेस!
किल्लीचा पिझ्झा एक नबर दिसतोय..बेस पण घरी केलात का?२०-२५ वर्शापुर्वी भारतात जाड्या बेसवर छोटे फुलका साइझ पिझा मिळायचे ते आठवले... तेव्हा आमचा गावात तरी कुठलही पिझा रेस्टॉरन्ट नव्हत.

चना डाळ वडे छान दिसत आहेत.
मला आवडतात पण बरेच ठिकाणी खूप कडक सुके मिळतात ते बोर होते..

IMG_20240525_092907.jpg

Pages