हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हैद्राबादी मुलींची फोन मधली काँटॅक्ट लिस्ट
आयेशा फ्रेंड
अम्मी
बुश्रा बाजी
मकबूल रिचार्ज इंस्टा
फेहमिना( बॉय फ्रेंड की एक्स)
खाजा आइसक्रीम शॉप
सना ब्युटी पार्लर
फैझ इन्स्टा ( बॉय फ्रेंड)
शोएब कॉलेज ( बॉय फ्रेंड)
अल्ताफ किराना स्टोअर.

हैद्राबादी मुलांची काँटॅक्ट लिस्ट

अज्जु गिच्ची
अफ्झल होटॅल
बाबू मेकॅनिक
मुबीन चिल्लर
फकरु टाइ गर
खादिर खर्जा
अयुब भाई पान शाप
रेड्डी कान्स्टेबल
सामी बिल्डर
झांगीर टाइ म पास.

हैद्राबादी बोलते
भूख लगी तो बिर्यानी बोलते
प्यास लगी तो इरानी चाय बोलते
नाचना है तो मारफा लगा ओ बोलते
रास्ता पूचे तो सीदा जा ओ बोलते
कोई टेन्शन में है तो लाइट लेलो बोलते
गुस्सा आया तो खुंदल देतुं बोलते
दिल पूचे तो जान देतुं बोलते
कुच गुम गया तो बैंगन में मिल गया बोलते

दूसरों की गाडी लेके अब्बी आतुं बोलते

मारफा...

आधी समजले नाही म्हणून गूगलले तर ढिंचॅक डान्स व्हिडिओ आले !

हा डान्स बघितला होता पण इस्कुच मारफा बोलते ये मालूम नै था Happy

शादी जल्दी होने की दुवा बाय एक हैद्राबादी

कब आते की वो दिनां
एक तकिये पे दो गर्दनां
कब तक अकेलेइ च सोना
अब तो बेगम होनाइच होना.

हे इन्स्टाग्राम वर भेटले.

बोला प्यार में क्या भी करतूं
जहाँसी बोली वहाँसी गिरतू
गिर बोली तो... सच्चीच गिरना?
हॅ!!! ऐसा कहाँ रहता है क्या?

- तालिब शोलापुरी यांचा एक शेर

हैद्राबादी बोले तो उरलेला भाग

हैद्राबादी बोलेतो
किदर है बोले तो इदरिच हूं बोलते
कब आरा बोले तो पांच मिनिट में आरुं बोलते
नै आया तो हाथ देदिया बोलते
घलती करके भी मेरेकु नै मालूम बोलते

काइकु पुच्छे तो ऐसेइच बोलते
समझ में नै आया तो : सर के उप्परसे जारा बोलते
नै सुना है तो क्या फेकरा यारों बोलते
ऐसे वैसे बातुं को बैंगन के बातां बोलते( भाउ तोरसे कर प्रतिपक्ष)
दोस्त मझे लि या तो फ्री नै होना बोलते
पोझां मारे तो मोटाबारी बोलते
झ्यादा बोले तो अ‍ॅ ड वान्स बातां बोलते.
जुते खाये तो अब्बी बतातुं बोलते

हैद्राबाद अगर एक कंट्री रह ता तो

नॅशनल अँथमः बिर्याणी बिर्याणी हैद्राबाद बिर्याणी( द अंग्रेज मधील गाणे)
हिस्टो रिकल हेरिटेजः चार मिनार
नॅशनल लॅ गवेजः उर्दु हिंदी ते लुगु पुरा मिलाके हैद्राबादी
नॅशनल डिशः बिर्याणी
नॅशनल माउथ फ्रेशनरः पान
नॅशनल हॉबी: मोटा बारी
कल्चर ल कॅपिटलः गोळकोंडा
नॅश नल ड्रेसः शेरवा नी/ खडा दुपट्टा
नॅशनल व्हेजिटेबलः बैंगन
नॅशनल सिटींग प्लेसः चबुतरा
युनिअन टेरिटरी: मलक पेट
नॅशनल ब्रिजः टँक बंड
नॅशनल रोडः नेकलेस रोड
मोटो: जिं दगी में बस एक ही फसाना है सब को बैंगन में मिलाना है.

हैदराबाद आणि हैदराबादी लोकांशी संपर्क येऊन २५च्या वर वर्षे झाली तरी एक कोडे अजून सुटले नाहीच

बैगन शब्द हैदराबादी लोकं असा derogatory किंवा negative अर्थी का वापरतात?

बैगन ले लो / बैगन मे मिल गयी इज्जत वगैरे ?

बैगन से इतना खुन्नस क्यूँ नै समझा. कोई थोडा लैट मारो इधरकु.

कदाचित.. बैंगण..म्हणजे बै गुण..काहीच गुण नसलेला...असा अर्थ आहे.
आमच्याकडेही ती भाजी अगदी साधारण समजली जाते..कुठलीच जीवनसत्वे नसलेली

हैदराबादी मौत :

हैदराबाद में "मौत' बोले तो सिर्फ मर जाना नै है, उस के और भोत मीनिंगा रैते :

- बुक खोल के पढने में मौत आरी क्या ? पास नै होना है क्या मुर्दे ?

- नई शेरवानी में मौत दिखरे मामा Happy

- घर के कामाँ करने में सबकू मौत आती, बाहर आवारागर्दी करते पोट्टे.

- एक्साम में मौत डाल दिया

- धुलपेट में आज मौत लडाई हुई मामा, खूब मारे पोट्टे एक दुसरेकु

- मौत पोट्टी है वो, आज तो नीले ड्रेस में मौत दिखरीं

- मौत पुकार री क्या रे तेरी खबीस, रुक तेरी टांगां तोडता Happy

…. पढने में मौत आरी क्या ? पास नै होना है क्या मुर्दे ?…

यानी खूप हसवले. मुर्दे को मौत आरी म्हणजे “मयत इसम मरण पावला” असे झाले ! Biggrin

हैदराबादी मौत भारी! Lol
बाकी हैदराबादी बैंगन मराठीतल्या 'भेंडी'सारखं दिसतं आहे. Proud

… हैदराबादी बैंगन मराठीतल्या 'भेंडी'सारखं …

हौ. Proud

तिकडे बैगन चे नॉन व्हेज वर्जन पण आहे - झिंगा Biggrin

उदा. घूरके कायकू देखरा रे झिंगे? ऑंखां फोडतुं तेरी

83 ह्या सिनेमात पी आर म्यान सिंग….

नै मालूम मेरेकू Happy

त्यांचे सिकंदराबाद कनेक्शन आहे हे माहिती आहे पण 83 बघितला नाही

Pages