
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है
(No subject)
नया लतिफा पढके ऐसा लगा के इनो
नया लतिफा पढके ऐसा लगा के इनो का पतलासा पाउच उनो के भारी भक्कम कॅटसे बाता कररा!
UNO
UNO
हा हा. “उनो बोले के आज उनो खेलेंगे” असा जोक नेहेमी करतो
आता यंग अँड एम्पॉवर्ड बेगम -
आता यंग अँड एम्पॉवर्ड बेगम - विथ थोडा चावटपणा
नई शादी थी, दुल्हन बेगम नहानेकू गए. गुसलखाने से आवाज़ लगा को उनो बोले - सुनो, इधर कू आओ जी. मैं नहा ली, आप की ज़रूरत है.
इनों बोले - क्यों तुम कू टुवाल होना क्या ?
उनो शरमा के बोले - नहीं, उस से ज़्यादा
इनों बोले - दो टुवाल होना क्या तुम कू?
उनो चिल्ला को बोले - अबे हौले, कुछ्छ भी नक्को. जा कू पोगो देख टीवी पर नामुराद
*गुसलखाना = bathroom
*टुवाल = towel
(No subject)
पोगो टीव्हीला टोटल फुटलो. बाय
पोगो टीव्हीला टोटल फुटलो. बाय द वे हौले म्हणजे काय? विसरलो.
हौले = slow,
हौले = slow
हौले हौले चलो मोरे साजना ….
किंवा
हौले हौले हो जाएगा प्यार
अशी गाणी कानावर पडली असतील.
अशी गाणी कानावर पडली असतील. >
अशी गाणी कानावर पडली असतील. >>> ओह ते हौले
समजले. मला वाटले बिनडोक, गधे टाईप काहीतरी असेल 
बिनडोक, गधे टाईप …. होय
बिनडोक, गधे टाईप …. होय
Slow किंवा Dumb हा जनरल अर्थ.
बाकी हैदराबादी”हौले” आणि “हौलेपना” हे नेमके शब्दात पकडता येणं अवघड. It’s used to express wide range of adjectives,emotions and activities
मराठीत मंद म्हणतात , तसंच
मराठीत मंद म्हणतात , तसंच आहे की!
फारच मजा येतेय हैदराबादी
फारच मजा येतेय हैदराबादी वाचायला.
हैदराबादमधे एक साधा पत्ता
हैदराबादमधे एक साधा पत्ता विचारण्याचा माझा अनुभव
- दोस्त, ये गोलकुंडा को कैसे जाते ?
- सिंपल है ना. देखो अभी आप ये कवडीगुडा लोर टँक रोड से निकलते. यहीं डोमलगुडा में रोज़ कालनी बनाए है सो उधर छोटे मामू का घर है, वोईच टँक बंड रोडपे है. बाजूमे नानापार्क में लीला मौसी रैते, निझाम कॉलेज के अपोज़िट. रोज उनो गनफौन्ड्री - अबीड्स ट्रूप बजार होके कोटी कू जाते.
तो उधर नक्को जाव. सिधे जाना. आगे चौक में जनाब मकसूद खान की लासा लम्सा चाय की दुकान गिरती. सन १९३३ में खोले थे उनके पुरखे. कराची बेकरी के बाजू. खैर छोडो वो बातां. सीधा जाना फिर मलकुंटा. उधरिच हमारे डाक्टर हुसैनी का शफाखाना हैना. मरदाना कमजोरी की बीमारी के बडे नामचीन हकीम है उनो. वो छोड़ो. आगे गोषामहल से बेगम बजार होके जुम्मेरात बजार कू जाना. वोईच रोड से पुराना पुल होके जयगुडा. कँप रोड से कारवाँ रोड से अत्तापुर - किशनगुडा-फ़तेह दरवाज़ा - नूरानी मस्जिद कने फिर मोहल्ला गंज. वैसे ये मोहल्ला गंज क्या रैता जी ? मोहल्ला बोलो या गंज बोलो एकीच है ना. पर अपने गोलकुंडा में है ये मोहल्लागंज ! खैर फिर आता आलीजॉं कोटला - आ गया गोलकोंडा. एकदम सिंपल है, अंधा भी आराम से जा सकता देखो, आप एक घंटे में आराम से पहुँच जाते.
हा “सोप्प्पा” पत्ता ऐकून माझा थरकाप उडाला, घशाला कोरड पडली. डोके आधी चकरावले, मग सुन्न झाले. चक्कर येउन पडलो नाही एवढचं. पुढच्या प्रसंगी पत्ता फक्त गूगलदेवीलाच विचारीन.
(High on Hyderabad या माझ्या आगामी पुस्तकातून अनुवादित)
अनिंद्य ..
अनिंद्य ..
आणि आगामी पुस्तकातून 'अनुवादित' कशाला? त्याच भाषेत लिहा की पुस्तक!
अरे हा पत्ता एकदम बरोबर
अरे हा पत्ता एकदम बरोबर सांगितला आहे. मस्त मी वाचता वाचता फिरून आले. अनेक वेळा गेलेले आहे. आमच्या घरुन एकेकाळी दिसायचा गोळ कोंडा किल्ला. १९८८ में. वो भी क्या दिन थे. माझी एक मैत्रीण रोड नं बारा टर्निम्ग वर मोठा एस बी आय ऑफिसर ट्रेनिन्ग काँप्लेक्स व १० १२ मजली बिल्डिन्ग आहे. तिच्या फ्लॅट मधोन पण मस्त व्यु होता किल्ल्याचा.
हो अमा, मी नंतर नकाश्यावर चेक
हो अमा, मी नंतर नकाश्यावर चेक केले लिहितांना आणि त्या रस्त्यावरून जातांना मुद्दाम सर्व landmarks नीट बघितले
आता गर्दी मात्र प्रचंड आहे.
>>>>>>हा “सोप्प्पा” पत्ता
>>>>>>हा “सोप्प्पा” पत्ता ऐकून माझा थरकाप उडाला, घशाला कोरड पडली. डोके आधी चकरावले, मग सुन्न झाले. चक्कर येउन पडलो नाही एवढचं.
हाहाहा फार मजा आली वाचताना.
अनिंद्य ..
अनिंद्य ..
त्याच भाषेत लिहा …
त्याच भाषेत लिहा …
It’s commissioned work, can’t change much on the format etc
Thank you all for the appreciation !
एक और लतीफ़ा पेश करताऊं :
एक और लतीफ़ा पेश करताऊं :
बेगम बजार में जुम्मन मियाँ अपनी सास पे गोली चला दिए. उनो बच गए और पुलिस से जुम्मन की गिरफ़्तारी करवा दिए. केस हैदराबाद की अदालतकू पहुँचा देखो.
जज साहब कैते- जुम्मन तुम तो दारू भोत पीते ना वोईच गलत बात हैना. तुम शराब के नशे में मोहतरमा पे गोली चला दिए ! हौ ना ?
इस बात का क्या मतलब निकलता जुम्मन ? क्यातो समझ रै ? शराब नक्को पियो. बडीच नामुराद चीज़ हैना ये … ये पी को तुम कंट्रोल से भार हो गए ना ? तुम्हारे अंदर मोहतरमा के लिए जो नफ़रत रैती वो भारकू कायकू आई ? शराब की वजै से ना ? शराब की वजै सेच तुम उनको मारनेवास्ते पिस्तौल खरीदे ना ? शराब की वजैसेच तुमने पिस्तौलकू लोड किए… मोहतरमा की कनपट्टी कू लगाए और घोड़ा दबाए ! हौलेपना हैना ये ? शराब बुरी बात है ना ?
शराब नक्को पियो. बडीच नामुराद चीज़ है ये. देखो और सबसे बड़ी बात के शराब की वजैसेच तुम्हारा निशाना चूका ना ?

हाहाहा
हाहाहा
जजस्सः
जज पण सेम बोटीत प्रवास करताहेत तर......!!
शराब नक्को पियो. बडीच नामुराद
शराब नक्को पियो. बडीच नामुराद चीज़ है
लतीफा भारी आहे ( तो
बाय द वे, जुम्मन हे एक जनरल संबोधन आहे का? "तय्यब अल्ली प्यार का दुश्मन" गाण्यात "शरीफोंको रूसवा नही करते मियाँ जुम्मन" असा उल्लेख आहे ऋषीकपूरच्या तोंडी त्याचा भावी सासरा मुक्री करता.
अनिंद्य पत्ता बापरे
अनिंद्य, पत्ता किस्सा बापरे
जुम्मन हे एक जनरल संबोधन आहे
जुम्मन हे एक जनरल संबोधन आहे का ….
नाही. पण कॉमन नाव/ टोपण नाव आहे. जी मुले शुक्रवारी जन्माला येतात त्यांना हमखास हे नाव
आपल्या कार्तिकी/ नवमी सारखे 
ओह ओके
ओह ओके
इथे आहे तय्यब अल्ली मधला "जुम्मन"
https://www.youtube.com/watch?v=CuQbYY2ZzYw&t=220s
तय्यब अली झकास !
तय्यब अली झकास !
ऋषी कपूर शोभलाय फार या रोल मधे पण मुकरीची मुलगी नीतू ? कुछ भी
हैदराबाद से - नया है यह :
हैदराबाद से - नया है यह :
निकाह की रसम होने के बाद निकाहके वास्ते आए लोगां से मौलवी चचा पूछे :
इस निकाह से किसिकू एतराज़ है तो अभीच बोलो, नै तो फायनल करतांउं, डाकूमेंट बनाना पड़ता ना !
एक जना बोला : है ना. एतराज़ है मेरे कू !
मौलवी चचा उसकु बोले : जुम्मन यार तुम चुप रहो ना. तुम तो दुल्हा है ना. तुमकू अभी क्या ज़िंदगी भरच एतराज़ रहेंगा
बिचारा जुमन...
(No subject)
Pages