हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol
बिचारा, जुम्मन. त्याच्या नावावर बरीच बिलं फाडलेली असतात. हैद्राबादी 'टॉम/डिक/हॅरी' आहे.

Iflas Wink

हौ. शादी-निकाह डेंजर जुआच हैना.

शायर लोगां के लफ़्ज़ों में :
कोई क़ातिल से मिलता है कोई बिस्मिल से मिलता है Happy

अच्छा.
मूलतः इसका प्रयोग उर्दू शायरी में किसी ऐसे व्यक्ति के लिए किया जाता है जो प्रेम में बलिदान हो गया हो या बलिदान दिया जाने वाला हो।

Happy

औरत : सुनो , आप शराब पिते, जुआ खेलते.... शादी से पहले क्यूं नही बताया ये?

आदमी: देखो बेगम, कुच भी नक्को बोलू. तुम भी तो खून पीती , भेजा खाती, हरदम .. मै कुच बोला क्या कब्बी..की पेहले क्यू नही बतया करके?

>>>आदमी: देखो बेगम, कुच भी नक्को बोलू. तुम भी तो खून पीती , भेजा खाती, हरदम .. मै कुच बोला क्या कब्बी..की पेहले क्यू नही बतया करके?>>>> Lol

हा आणिक एक, हैदराबादी महिला मंडळात चाललेल्या गप्पांचा किस्सा :

हैम १ : कभी शौहर की बुराई नक्को करो. एकदमच बुरी बात हैना.

हैम २ : हौ, बराबर बोले तुम आपा. जो- जैसा मिला ठीकच है.

हैम १ : है ना ? नैमालूम औरतां अपने शौहरकू बुरा कायकू बोलते. तुमकू मालूमच है ना हमारे वाला ? अकल नाम का एक पैसा नै, शकल उप्परवाले में दी नै, रंग ऐसा जैसे पैदा होतेसेच कोई भट्टी में भून डाला हो …कंजूस ऐसा के चड्डी-कच्छे भी सेकंड हैंड खरीदता देखो. सोएँगा तो इतनें खर्राटे मारता के दिल करता नाक में मिट्टी का तेल डाल को जलती अंगारडब्बी घुसेड दो… लेकिन मजाल है मैं कभी शौहर की बुराई करी तो. तुम कभी सुने मेरेकु उसके लिए बुरा बोलते? कभीच नै Proud

Lol
Proud
Lol
Rofl

खेडी बोली ?

नाही माहिती त्याबद्दल

आता पुन्हा एकदा एम्पॉवर्ड बेगम सिरीज़, excuse the चावटपणा Happy

(एम्पॉवर्ड) बेगम देरी से घरकू आए, जुम्मन नै दिखा घरमें तो आतेसेच बेडरूम में घुसे.

देखते तो बेड पे लिहाफ़ में आदमी-औरत के पांवॉं दिखरै बाहर कू.. शौहर से ये उम्मीद नैं करी कभी. खुलेआम ये नज्जारा !

बेगम ग़ुस्से से बेकाबू हो गै. झाड़ू ले को जो मारे जो मारे के सोये वे बाहरकू निकलच नै सके. कूट डाले एकदम, झाडू तोड़ डाले.

थक कू बाहर आए, तो जुम्मन मियाँ सामने !

जुम्मन बोलते : बेगम तुम्हारे भाई-भाभीजान मिलनेकू आए, तुम्हारी राह देख कू सो गए बेडरूम में, मिले क्या तुम ?
Proud Proud

लिहाफ़ = पांघरुण

Pages