आयपीएल २०२२

Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल

आयपीएल २०२२ आली आहे हो!

२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे दोघं थोडे टिकले तर शक्य आहे.
आय होप बॉल असाच वळेल सेकंड इनिंग मध्ये, नाहीतर इझी मारतील गुजरात.

अरे जरा तरी फायटींग टोटल द्या बॉलिंग युनिटला!!
तीही जबाबदारी आता बॉलर्सवरच आलीय म्हणा!!

रियान पराग.... वन मॅच वंडर!!

हो ना.. आज स्ट्रॉबेरी पिकिंग चा प्लॅन दुपारी ढकलला आम्ही फायनल मुळे .. अशी वन साईडेड बघून टोटली डीस अपॉईंटेड....

१५ बॉलमध्ये १५ आणि हा म्हणे फिनिशर!!
आधी स्वताकडे स्ट्राईक ठेवण्याच्या नादात रन असताना रन नाही काढल्या आणि मग स्ट्राईक मिळवायसाठी मॅकॉयला आउट केले.... श्या!!

>>आज चांगली टाकली खरच गुजरातनी.

मलातरी वाटतय की हाराकिरी केली राजस्थानने!!

अब सबही ने आत्मदाह करने की ठान ली आज एसा कह रहे हो का स्वरुप जी! Lol
एक दो उड जाते तो कह सकते थे भाई लेकिन पुरी टीम ने बल्ले रखही दिये, या फिर उन्हे मजबूर किया गुजरात ने Happy

पिचमधून मदत होती. पांड्याचे चेंजेस चांगले होते. राशीद खान कधी पॉवर प्ले ला येत नाही. त्याला सहावी ओवर दिली. अन्यथा ती फुटते बरेचदा. त्याच्या ओवर उगाच मागेही ठेवल्या नाहीत. राजस्थानला टेक ऑफ करूच दिले नाही. स्वत:ही बॉलिंग मस्त टाकली. एक्स्ट्रा बाऊन्सचा पुरेपूर फायदा उचलला. पांड्या खऱ्या अर्थाने फाईण्ड आहे या आयपीएलचा.

पण टारगेट ट्रिकी आहे. राजस्थानलाही मदत मिळतेय. एक विकेट गेलीय हे टाईपेपर्यंत दुसरी गेली. आज पांड्याला फलंदाजीतही पुन्हा एकदा तीच मॅच्युरीटी दाखवावी लागणार. शुभमनबापूंना आपला क्लास दाखवावा लागणार..

पिचमधून मदत होती. पांड्याचे चेंजेस चांगले होते. राशीद खान कधी पॉवर प्ले ला येत नाही. त्याला सहावी ओवर दिली. अन्यथा ती फुटते बरेचदा. त्याच्या ओवर उगाच मागेही ठेवल्या नाहीत. राजस्थानला टेक ऑफ करूच दिले नाही. स्वत:ही बॉलिंग मस्त टाकली. एक्स्ट्रा बाऊन्सचा पुरेपूर फायदा उचलला. पांड्या खऱ्या अर्थाने फाईण्ड आहे या आयपीएलचा.

पण टारगेट ट्रिकी आहे. राजस्थानलाही मदत मिळतेय. एक विकेट गेलीय हे टाईपेपर्यंत दुसरी गेली. आज पांड्याला फलंदाजीतही पुन्हा एकदा तीच मॅच्युरीटी दाखवावी लागणार. शुभमनबापूंना आपला क्लास दाखवावा लागणार..

पांड्या मस्त खेळून गेला. संकटातून बाहेर काढले. चहलचा भारी बॉल पडला नेमका गेला. दुसरीकडे शुभमन बापू फुल्ल लक घेऊन उतरलेत आज

४ ओवर २२ हवेत
या आयपीएलचा शेवटचा स्ट्रॅटेजिक टाईम आऊट !

गिलचा सिक्स मारून सामना फिनिश करणे आणि कर्णधार पांड्याने सामनावीर मिळवणे यामुळे २०११ च्या विश्वचषकातील धोनी आठवला Happy

संजू ने तो राहुल च्या दोन पावले पुढे आहे हे दाखवून देणारे निर्णय घेतलेत. ह्याउलट पांड्या सिरीयसली प्लेयर म्हणून स्थिरावला तर कर्णधार पदाचा दावेदार आहे. आजची त्याची बॉलिंग रशिद खानपेक्षाही सरस होती. रशिदच्या चार ओव्हर्स सेफ खेळणे अशक्य करून पांड्याने. बटलर पण थकलेला वाटत होता. फायनलसाठी किमान दोन दिवसांची गॅप ठेवा रे.

चहलने सोडलेला कॅच फारच महागात पडला. >> +१ तो कॅच पकडला गेला असता तर सामना चुरशीचा होण्याचे काहीतरी चान्सेस होते.

इव्हन तो हेटमायरने सोडलेला. चहलने मस्त सापळा रचला होता. गिल चे डेस्परेशन दिसत होते. हेटमायर बहुधा उशीरा धावत सुटला.

>>यामुळे २०११ च्या विश्वचषकातील धोनी आठवला Happy

अजुन म्हणजे जिंकणाऱ्या तंबूत गॅरी कर्स्टन होता आणि हारणाऱ्या तंबूत संगा आणि मलिंगा!!

अरे हो की Happy

कर्स्टनला फार पुढे पुढे करायची सवय नसल्याने पिक्चरमध्ये येत नाही जास्त..

गुजरातचे अभिनंदन आणि हा वेगळा मॅच्युअर हार्दिक आवडतोय Happy

राजस्थानचे पण अभिनंदन!! संजूची "स्पेशल" खेळी बघायला मिळाली नाही तरी तो चांगला खेळला आणि एक कॅप्टन म्हणून गेल्या सीझनपेक्षा नक्कीच परिपक्व वाटला Happy
बटलर, यशस्वी, अश्विन, चहल, बोल्टी, मॅकॉय आणि प्रसिध बऱ्यापैकी कंसिस्टंटली चांगले खेळले
त्यांना दोन तीन चांगल्या ऑल राउंडरची उणीव जाणवली.... अश्विन, पराग वगैरेंनी एखाद दुसरी मॅच ओढली असली तरी ते जेन्युअन ऑल राउंडर वाटत नाहीत..... If RR will work on this; we would see another entertaining season from them next year Happy

परत एकदा दहा टीममधून प्लेऑफ मध्ये येणे आणि त्यातून फायनलपर्यंत आल्याबद्दल दोन्ही टीमचे अभिनंदन Happy

Pages