Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल २०२२ आली आहे हो!
२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरारारारारा…
अरारारारारा…
मस्त टाईट केलय रॉयल्स ना.
असा हार्दिक इंडियन टीमला हवाय
असा हार्दिक इंडियन टीमला हवाय!
टॉस जिंकून बॅटिंग का घेतली?
टॉस जिंकून बॅटिंग का घेतली? पड्डीकल ऐवजी अश्विन ला का नाही पाठवला?
संजू काय डिसिजन्स घेतो...
१२५-१३० तरी होतील का?
१२५-१३० तरी होतील का?
अमीर खान ची कॉमेंट्री ऐकायला
अमीर खान ची कॉमेंट्री ऐकायला भारी वाटतेय...
मला वाटतेय 135 -140
हे दोघं थोडे टिकले तर शक्य
हे दोघं थोडे टिकले तर शक्य आहे.
आय होप बॉल असाच वळेल सेकंड इनिंग मध्ये, नाहीतर इझी मारतील गुजरात.
पंड्या ऑन फायर!!
पंड्या ऑन फायर!!
I am a little disappointed now. It may be a one sided match today
अरे जरा तरी फायटींग टोटल द्या
अरे जरा तरी फायटींग टोटल द्या बॉलिंग युनिटला!!
तीही जबाबदारी आता बॉलर्सवरच आलीय म्हणा!!
रियान पराग.... वन मॅच वंडर!!
हो ना.. आज स्ट्रॉबेरी पिकिंग
हो ना.. आज स्ट्रॉबेरी पिकिंग चा प्लॅन दुपारी ढकलला आम्ही फायनल मुळे .. अशी वन साईडेड बघून टोटली डीस अपॉईंटेड....
पराग, लेट्स गो भिडू! It’s now
पराग, लेट्स गो भिडू! It’s now or never.
१५ बॉलमध्ये १५ आणि हा म्हणे
१५ बॉलमध्ये १५ आणि हा म्हणे फिनिशर!!
आधी स्वताकडे स्ट्राईक ठेवण्याच्या नादात रन असताना रन नाही काढल्या आणि मग स्ट्राईक मिळवायसाठी मॅकॉयला आउट केले.... श्या!!
आज चांगली टाकली खरच गुजरातनी.
आज चांगली टाकली खरच गुजरातनी. म्हणजे मेहनत करावी लागत होती रॉयल्स ना.
>>आज चांगली टाकली खरच
>>आज चांगली टाकली खरच गुजरातनी.
मलातरी वाटतय की हाराकिरी केली राजस्थानने!!
अब सबही ने आत्मदाह करने की
अब सबही ने आत्मदाह करने की ठान ली आज एसा कह रहे हो का स्वरुप जी!
एक दो उड जाते तो कह सकते थे भाई लेकिन पुरी टीम ने बल्ले रखही दिये, या फिर उन्हे मजबूर किया गुजरात ने
पिचमधून मदत होती. पांड्याचे
पिचमधून मदत होती. पांड्याचे चेंजेस चांगले होते. राशीद खान कधी पॉवर प्ले ला येत नाही. त्याला सहावी ओवर दिली. अन्यथा ती फुटते बरेचदा. त्याच्या ओवर उगाच मागेही ठेवल्या नाहीत. राजस्थानला टेक ऑफ करूच दिले नाही. स्वत:ही बॉलिंग मस्त टाकली. एक्स्ट्रा बाऊन्सचा पुरेपूर फायदा उचलला. पांड्या खऱ्या अर्थाने फाईण्ड आहे या आयपीएलचा.
पण टारगेट ट्रिकी आहे. राजस्थानलाही मदत मिळतेय. एक विकेट गेलीय हे टाईपेपर्यंत दुसरी गेली. आज पांड्याला फलंदाजीतही पुन्हा एकदा तीच मॅच्युरीटी दाखवावी लागणार. शुभमनबापूंना आपला क्लास दाखवावा लागणार..
पिचमधून मदत होती. पांड्याचे
पिचमधून मदत होती. पांड्याचे चेंजेस चांगले होते. राशीद खान कधी पॉवर प्ले ला येत नाही. त्याला सहावी ओवर दिली. अन्यथा ती फुटते बरेचदा. त्याच्या ओवर उगाच मागेही ठेवल्या नाहीत. राजस्थानला टेक ऑफ करूच दिले नाही. स्वत:ही बॉलिंग मस्त टाकली. एक्स्ट्रा बाऊन्सचा पुरेपूर फायदा उचलला. पांड्या खऱ्या अर्थाने फाईण्ड आहे या आयपीएलचा.
पण टारगेट ट्रिकी आहे. राजस्थानलाही मदत मिळतेय. एक विकेट गेलीय हे टाईपेपर्यंत दुसरी गेली. आज पांड्याला फलंदाजीतही पुन्हा एकदा तीच मॅच्युरीटी दाखवावी लागणार. शुभमनबापूंना आपला क्लास दाखवावा लागणार..
पांड्या मस्त खेळून गेला.
पांड्या मस्त खेळून गेला. संकटातून बाहेर काढले. चहलचा भारी बॉल पडला नेमका गेला. दुसरीकडे शुभमन बापू फुल्ल लक घेऊन उतरलेत आज
४ ओवर २२ हवेत
४ ओवर २२ हवेत
या आयपीएलचा शेवटचा स्ट्रॅटेजिक टाईम आऊट !
जिंकली...
जिंकली...
चहलने सोडलेला कॅच फारच महागात
चहलने सोडलेला कॅच फारच महागात पडला. एनीवे, अभिनंदन गुजराथ टायटन्स!
गिलचा सिक्स मारून सामना फिनिश
गिलचा सिक्स मारून सामना फिनिश करणे आणि कर्णधार पांड्याने सामनावीर मिळवणे यामुळे २०११ च्या विश्वचषकातील धोनी आठवला
एक मात्र कळले नाही
एक मात्र कळले नाही
टॉस जिंकून पहिली फलंदाजी का घेतली?
संजू ने तो राहुल च्या दोन
संजू ने तो राहुल च्या दोन पावले पुढे आहे हे दाखवून देणारे निर्णय घेतलेत. ह्याउलट पांड्या सिरीयसली प्लेयर म्हणून स्थिरावला तर कर्णधार पदाचा दावेदार आहे. आजची त्याची बॉलिंग रशिद खानपेक्षाही सरस होती. रशिदच्या चार ओव्हर्स सेफ खेळणे अशक्य करून पांड्याने. बटलर पण थकलेला वाटत होता. फायनलसाठी किमान दोन दिवसांची गॅप ठेवा रे.
चहलने सोडलेला कॅच फारच महागात पडला. >> +१ तो कॅच पकडला गेला असता तर सामना चुरशीचा होण्याचे काहीतरी चान्सेस होते.
इव्हन तो हेटमायरने सोडलेला.
इव्हन तो हेटमायरने सोडलेला. चहलने मस्त सापळा रचला होता. गिल चे डेस्परेशन दिसत होते. हेटमायर बहुधा उशीरा धावत सुटला.
>>यामुळे २०११ च्या
>>यामुळे २०११ च्या विश्वचषकातील धोनी आठवला Happy
अजुन म्हणजे जिंकणाऱ्या तंबूत गॅरी कर्स्टन होता आणि हारणाऱ्या तंबूत संगा आणि मलिंगा!!
नेहरा पण
नेहरा पण
अरे हो की
अरे हो की
कर्स्टनला फार पुढे पुढे करायची सवय नसल्याने पिक्चरमध्ये येत नाही जास्त..
गुजरातचे अभिनंदन आणि हा वेगळा
गुजरातचे अभिनंदन आणि हा वेगळा मॅच्युअर हार्दिक आवडतोय
राजस्थानचे पण अभिनंदन!! संजूची "स्पेशल" खेळी बघायला मिळाली नाही तरी तो चांगला खेळला आणि एक कॅप्टन म्हणून गेल्या सीझनपेक्षा नक्कीच परिपक्व वाटला
बटलर, यशस्वी, अश्विन, चहल, बोल्टी, मॅकॉय आणि प्रसिध बऱ्यापैकी कंसिस्टंटली चांगले खेळले
त्यांना दोन तीन चांगल्या ऑल राउंडरची उणीव जाणवली.... अश्विन, पराग वगैरेंनी एखाद दुसरी मॅच ओढली असली तरी ते जेन्युअन ऑल राउंडर वाटत नाहीत..... If RR will work on this; we would see another entertaining season from them next year
परत एकदा दहा टीममधून प्लेऑफ मध्ये येणे आणि त्यातून फायनलपर्यंत आल्याबद्दल दोन्ही टीमचे अभिनंदन
आता पुढे काय???
आता पुढे काय???
आता जून दौरा... राहुल के एल
आता जून दौरा... राहुल के एल कप्तान..
Pages