पठाण - शाहरूख खान

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 March, 2022 - 13:59

पठाण - शाहरूख खान

हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था

यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था

अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !

तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..

(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )

और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है

और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये

जल्द ही मिलते है.....

पठाण से !!!!

............

हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्‍यांना चोख उत्तर द्यायला येतोय Happy

पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत Happy
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो Happy

पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे घ्या..

What is story of Pathan?

John Abraham will play the negative role of a giant drug lord. He will be a merciless human who would have killed his mother. Shah Rukh will play the role of a RAW agent, and Deepika Padukone will act as a police officer.

नाही पाहिला.... मला एंटरटेनमेंट चित्रपट आवडतात.. मसाला...
लार्जर than लाईफ...

ष्टोरी समजली, आता पिक्चर बघण्यातला इंटरेस्ट गेला.
>>>

शाहरूखचा पिक्चर शाहरूखसाठी बघितला जातो. ही ईस्टोरी कोण आहे?

मला वाटलं विवेक वर तनुश्री दत्ताने आरोप केलेले म्हणून पहिला नसेल.
>>>

नानावर केलेले ना? विवेकही होता का त्यात? की हे वेगळे?

काश्मीर फाईल मध्ये विवेक ओबेराय आहे? >>>>>>>> विवेक अग्निहोत्री. काश्मीर फाईल्सचा डायरेक्टर. त्याच्या ' चॉकलेट' सिनेमात तनुश्री दत्ता होती.

जॉन अब्राहम निगेटिव्ह रोलमध्ये आवडतो. हा बघायला हरकत नाही. धूम मध्ये छान काम केल होत त्याने.

जॉन ला स्पेशल बघायला कोणी जात नाही पण इथे शाहरुख आणि दीपिका आहेत.. त्यामुळे हा जॉन चा चित्रपट थेटरात बघणे योग्य ठरेल...
आजच कळले कि सलमान भाई पण आहेत पठाण मध्ये.. आता फर्स्ट वीक तिकिट मिळणे अवघड होणार आहे...

सल्लू झिरोमध्ये सुद्धा नाचत होता
मी झिरो पुर्वार्ध आणि उत्तरार्ध पाहिला. तो ही मुलीने लावला म्हणून पाहिला अन्यथा झिरो कधी स्वताहून लावला नसता. मधला कतरीना असलेला भाग असह्य होता. शेवट त्यामानाने छान होता. मध्ये चांगला बनवला असता तर चांगला झाला असता चित्रप ट

शक्य आहे.
बरेच लोकांना आधी शाहरूख आवडायचा.
माझ्यामुळे तो नावडता झाला.

ऋन्मेष सर खूप प्रेमळ, शांत आहेत.
चपस्र तापट आहेत. मार्मिक सरांच्या नादाला लागलेल्यांवर डूख धरतात. आणि राखीव खेळाडू शिव्या देतात. पण लोक सरांवर डाऊट घेतात. या कारणांसाठी सरांचा तिरस्कार करतात. म्हणून सर ज्याचै कौतुक करतात त्याचा बाजार उठतो.

नको
चिनी लोकांनी सर बरोबर गलवन सारखं काही केलं तर

तुम्हाला सचिन म्हणायचेय का चीन?
सचिन बरोबर चर्चा करायला नक्कीच... विराट कसा बेटर प्लेयर आहे हे समजवायला...

ऋन्मेऽऽस
आजच "ब्रह्मास्त्र" चा ट्रेलर बघितला. आता एकदम ट्विटरवर चिवचिवाट सुरु झाला आहे. कि ट्रेलरमध्ये दोन ठिकाणी शाहरुख खान दिसतो आहे. अगदी क्षणभर. हनुमानजीचे काम केले आहे असे म्हणतात. क्रेडिटमध्ये मात्र नाव दिसत नाहीये.
तर शाखाला विचारून खरी बातमी काय आहे ते प्लीज सांगशील काय? खूप उत्सुकता आहे.
आ. न.
केशव कुलकर्णी

रेड चिल्लिज vfx चांगले काम करतेय की…. घरचेच प्रॅाडक्शन.
>>>
हायला बॉडीही वीएफएक्सने दाखवता येते का... मी उगाच खुश होत होतो...
पण बाकी छान दिसतोय.. सूट होत आहे त्याला.

दर्दे डिस्को गाण्याच्यावेळीही त्याच्या सिक्स पॅकची चर्चा होती. ते सुद्धा नकली होते का?

केशवकूल शक्य आहे...
दुसरा भाग शाहरूखचा असू शकतो.. हा अग्नी तो वायू Happy

Pages