पठाण - शाहरूख खान

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 March, 2022 - 13:59

पठाण - शाहरूख खान

हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था

यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था

अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !

तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..

(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )

और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है

और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये

जल्द ही मिलते है.....

पठाण से !!!!

............

हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्‍यांना चोख उत्तर द्यायला येतोय Happy

पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत Happy
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो Happy

पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा जरी सारुकच्या पठाण चे कौतुक करण्यासाठी
रुन्मेष नी काढला असेल तरी भक्तांच्या बॅन शक्तीला इग्नोर करून चालणार नाही .
एक वर्षांनी जरी आला तर त्यावेळी येणारे साऊथ इंडियन मुव्ही गल्ला गोळा करतील पण पठाण ला अवघड आहे .
पुन्हा एकदा बॉलिवूडवाल्यानी हिंदू धर्माचा अवमान केलेल्या फॉरवर्ड्स चालू होतील , पण दक्षिणी सिनेमावाले मात्र याला अपवाद आहेत .
सारुक चा पठाण फक्त सारुक च वाचवू शकतो , जसे अमीर ने काश्मिरी फाइल्स चे कौतुक केले तसे यालाही झुकावे लागेल !

सोडा ओ हा विषय आता. बॉरींग. >> तुम्हाला बॉरींग झालं होय ? मग इतरांना बॉर करायचे धंदे सोडून द्या की. Lol

माबोची ऋक्षलवादी ग्यांग आहात कि काय ? ग्यां ग्यां गेल्यासारखे

ऋन्मेषच चीटांग या तुमच्या प्रश्नाला मी असे उत्तर दिले होते कि,
मी ऋन्मेष असेन तर तु तुम्ही रीया असाल , नसाल तर आपन दोघे एकच
याचा अर्थ तुम्ही रीया आहात असा कसा काय काढला ? बरं काढला ते काढला त्यात रीयाच बेफिकीर आहेत, बेफिकीर वेमा आहेत आणि वेमा जॅक स्पॅरो आहेत हे कुठे लिहीलेय ?
नसाल तर आपण दोघे एकच नाही का ? मग बॉर नका होऊ. Proud

माझ्या घरात एक डिजिटल बोर्ड बसवला आहे. माझ्या ३३ आयडींपैकी ज्या आयडीचे नाव मायबोलीवर कुठेही प्रकाशित होते तसे लगेच त्या नावासमोरचा लाल दिवा बींप बींप आवाज करत पेटू लागतो. सोबत स्क्रीनवर लिंक झळकते जिच्यावर क्लिक करताच जिथे नाव घेतले असते ते आपल्याला दिसू लागते. रात्री मी हे सारे ऑटोमोडवर टाकून झोपतो. लोकं वर्षानुवर्षे माझ्यावर टिपिकल टिका करत राहतात. त्यासाठी मी आधीच काही उत्तरे पोग्राम मध्ये फीड केलीत. त्यातले रँडमली एखादे पोस्ट होते. मी काही शाहरूखसारखा सुपर्रस्टार नाही जे सोशल मिडीय हँडल करायला हाताखाली माणसे ठेवेल. मुंबईत तीन घरे असलेला एक मिडलक्लास माणूस आहे. त्यामुळे माझे मलाच बघावे लागते. ज्या लोकांना तंत्रज्ञानातले फारसे कळत नाही त्यांना मी हे फेकतोय असे वाटेल. पण ते तसे वाटू देण्यातच खरी गंमत आहे Happy

prod-20201016-225003796339237446539679-jpg-500x500.jpg

समिस्त तै, गप्प बसा की.
बरेच दिवस ग्रुप मधे फिरकलो नाही. स्क्रीनशॉट टाकलेत का तिकडे ?

चला विषयावर बोलूयात.

चला विषयावर बोलूयात. >>> जे ते दर दोन पोस्टींनंतर हेच म्हणतंय. कुणी यांचे गळे धरलेत का ? Proud
इथे विषयच अवांतर आहे. Lol

अरे नाही रे बाबा !
इतर धाग्यावर पण फिरून ये , मी कोनाकोणाशी पंगा घेतोय ते बघ मग बोल Happy

गारंबीचा शाहरुख हाच ऋन्मेष आहे. आणी शाहरुख गारंबीचा हाच ऋन्मेष आहे. आणी ऋन्मेष हाच गारंबीचा शाहरुख आहे.

ज्याचे नाव घेतले जाते तो आयडी पटकन कसा हजर होतो?
Submitted by वीरु on 31 March, 2022 - 02:10
>>> नोटिफिकेशन येते... प्रोफाईल मध्ये एनेबल करा..

Rofl

शाहरूखचा रईस मला आवडला होता. काही तरी कथा होती त्याला. चेन्नई एक्सप्रेस पण भलताच आवडलेला. कथा बिथा काही नसताना. पण शाहरूख , सलमान, जॉन अब्राहम अशी बडी नावं असलेल्या पिक्चर्सकडून फसवणूक होते असं वाटतं. म्हणजे माझं मत आहे हे. त्या मानाने मराठी आणि बंगाली पिक्चर्स मधे खूप सारे प्रयोग होतात. बंगालीत नाटक या विषयावर मध्यंतरी तीन चार सिनेमे आले. त्यातला एक अस्वस्थ करणारा होता. सुबोध भावे बरेच प्रयोग करतात. साऊथचे पॉप्युलर टाईप सोडले तर काही पिक्चर्स खूप चांगले आहेत. बराच काळ आठवणीत राहतात असे.

पठाण रईस च्या जवळ जाणारा असेल तर बघेन. इथे कुणी तसे सांगितले तर. Happy

त्या मानाने मराठी आणि बंगाली पिक्चर्स मधे खूप सारे प्रयोग होतात.
>> बंगाली येस ... बहुतांश मराठी चित्रपट फुकट सुद्धा पाहण्याच्या लायकीचे नसतात...

हे सगळं ठीक आहे पण रिया च नाव मध्ये आलं च कसं हा प्रश्न आहे.
मी तर आजकाल माबोवर फार सक्रिय पण नसते. आले तर रोमात असते.
या विषयावर , धाग्यावर माझा प्रतिसाद सुद्धा नव्हता.
मग त्यावरून मला कळालं की तुम अपने जुने दोस्त हो म्हणून मग तुमचं जुनं म्हणणं आठवलं आणि ते मी लिहिलं.

तुम्ही चिटांग चे हंगामा झालात का हंगामा नवा आयडी आहे? जाऊन बघायला वेळ नाही मला. जे असेल ते असो

झाले का पुन्हा सुरू ? आत्ता कुठं विषयावर गाडी आली होती.
बरं सगळ्या चांगल्या वाईट ड्युआयड्यांची जबाबदारी मी घेतो. माझं नाव अजून कुणाशी जोडायचं असेल तर त्याची पण जबाबदारी घेतो.
आता या विषयावर.

चेन्नई एक्सप्रेस पण भलताच आवडलेला. कथा बिथा काही नसताना.
>>>

शाहरूखची जादू, आणि दिपिकासोबतची केमिस्ट्री.. कथेची गरजच काय Happy

मग त्या दोघांना बर च आहे की नुसते कॅमेरा समोर 3 तास बसून राहिलेले दाखवले थिएटर मध्ये तरी रुन्मेष बघून येईल त्यांना....

शाहरूखला खाल्ले हे कौतुकाने बोलायला ठिक आहे. पण तसे कधी होत नाही त्याच्या चित्रपटात. त्याला शोभलीय, त्याच्या एनर्जीला तिने मॅच केलेय, असे म्हणू शकतो. काजोल, जुही या हिरोईनी ते करायच्या म्हणून त्यांची आणि शाहरूखची केमिस्ट्री छान वाटायची. माधुरी, करीना, करीष्मा, आताच्या अनुष्का, कतरीना यांना ते कधी जमलेच नाही. दिपिकालाही ईतर चित्रपटात हे जमले नाही. जसे की ओम शांती ओम. पण चेन्नई एक्स्प्रेसमध्ये येस्स. त्यात तिने तो जलवा दाखवला..

Pages