पठाण - शाहरूख खान

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 March, 2022 - 13:59

पठाण - शाहरूख खान

हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था

यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था

अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !

तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..

(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )

और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है

और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये

जल्द ही मिलते है.....

पठाण से !!!!

............

हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्‍यांना चोख उत्तर द्यायला येतोय Happy

पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत Happy
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो Happy

पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो चिटांग साहेब, माझं काय नाव मधेच घेताया आता ?
मला आणि सस्मितला पर्सनली वेगळे वेगळे भेटलेले लोकं आहेत मायबोलीवर. ते पण आमचेच का डु आय?

याआधी रिया हा बेफिकीर या आयडीचा डु आय आहे म्हणून रडारड करणारे तुम्हीच होता मग बेफिकीर रिया चं अकाऊंट चालवतो म्हणणारे पण तुम्हीच होता.

आता रिया आणि सस्मित एक आहे असं पण म्हणताय.
उद्या रियाच वेमा आहे असं ही म्हणाल (आम्हाला दोघांना पण भेटलेले आयडी आहेत हो इथे आधीच सांगून ठेवते)

कुछ लेते क्यू नही भैय्याजी?

याआधी रिया हा बेफिकीर या आयडीचा डु आय आहे म्हणून रडारड करणारे तुम्हीच होता मग बेफिकीर रिया चं अकाऊंट चालवतो
उद्या रियाच वेमा आहे असं ही म्हणाल >>>> ईंटरेस्टींग . Thanks for Info Proud
बाण अचूक लागल्याने अंदाधुंद फायरिंग चालू दिसतेय. Lol

ओ च्रप्स, तुमच्यामुळे ऋन्मेषला शिव्या पडल्या. तुम्ही लोकांना उकसवता आणि आळ ऋन्मेषवर येईल अशी गेम खेळता.
हा शुद्ध हलकटपणा आहे माने.

धाग्यावर बेफिकीर आले. ते ही उल्लेख होता.. बेफि मूकवाचक आहेत हे बघून बरे वाटले Happy

शाहरूखच्या धाग्यावर रिया आली यात बाकी नवल नाही ..

अरे चित्तांग साहेब- एकाच वेळी किती जणांशी झुंजताय. >>> तुमच्याकडूनच शिकलो. आप क्या लेते हो भईसाब ?
चिकवा वर ऋन्मेषच्या आडून लैच गोळ्या माराय लागलासा ? घ्या की ओरिजिनल आयडी अन लढा की. कोन न्हाई म्हनतंय का ?

अरे पण रिया किधर से आयी पिक्चर में ?
>>>
हाच मेन प्रश्न होता पण त्याला उत्तर न देता चिटांग साहेब बाण बाण खेळत बसले आहेत.

हाच मेन प्रश्न होता पण त्याला उत्तर न देता चिटांग साहेब बाण बाण खेळत बसले आहेत.
>>> चित्तांग एक महिना जुना आयडी आहे.. त्यामुळे असेल... ट्रेक ठेवायला अवघड जात असेल... कोणाशी काय वाद घालावा..
मायबोलीवर स्वागत... चित्तांग...

मी बेफिकीर आणि वेमांचे नाव कधी घेतले हा मेन प्रश्न आहे.
बाकीची इन्फर्मेशन तर मला एकदम कडक नवीन आहे.

मी कधिच सस्मित म्हणजे रीया असे म्हणालो नाही. भांडण करत बसायला वेळ पण नाही.
सस्मित यांनी मला ऋन्मेषचा ड्युआयड्डी म्हटल्ले आहे.
त्यांना मी उत्त्र दिले. त्यांना कळले. त्यांनी मला मी ऋन्मेषचा ड्युआयडी का वाटलो हे सांगितले नाही.
मी पण ताणले नाही.
बात खतम. आता बाकीचे कोण कुठून आले हे त्यांनी सांगावे. मला काय माहीत ?

च्रप्स हे ऋन्मेष असल्याचा आव आणून त्याला शिव्या पडतील असे लोकांना उकसवत असतात असा मेन प्रश्न होता. त्यात सस्मित, आता रिया यांनी एण्ट्री घेतली आहे. बेफिकीर फक्त हसून गेले. हे डोक्याच्या बाहेरचे काम आहे.

च्रप्स, तुम्हीच ऋन्मेष आहात अशा अर्थाच्या कमेण्ट पण करता राव.
खरं तर ती कविता तुमच्या वाट्याला यायला पाहीजे होती.

भांडू नका.
कोनतरी कुणाचा तरी ड्युआयडी वाटणे हे हुमायून नेचर आहे.
आता माझ्यावरच नाही का कुणाचा तरी ड्युआय असल्याचे आरोप केले होते ?
मी मनावर घेतले का ?
ज्याच्याबद्दल अफवा पसरतात तो यशस्वी मनुष्य असतो असं आज्जी म्हणते.
माझ्याबद्दल जितक्या अफवा पसरतील तितके चांगले.

छान. आता विषयावर आले.
पुन्हा ड्युआयड्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून एक सूचना.
मायबोलीचे आयडी एकमेकांना भेटले तरी बाकीच्यांना ते माहिती नसतं. म्हणून एकाच ऑथेन्टीक आयडीला जे जे भेटतील ते ते आयडी खरे असे तो ऑथेन्टिक आयडी डिक्लेअर करेल म्हणजे वादाचे प्रसंग येणार नाहीत. सर्वांना सोयीस्कर अशा ठिकाणी ऋन्मेष सर राहतात. त्यामुळे जे जे सरांना भेततील ते ते खरे आयडी असे मी सुचवतो. आय होप दॅट द प्रॉब्लेम नॉट कम टू ऋसर.

जाऊ द्या, एक काम करा. मायबोलीवरील सर्व शिवीगाळ, चिखलफेक करणार्‍या, वाह्यात, राजकीय, अराजकीय आयडींची जबाबदारी मीच घेतो. माझ्या नावावर खपवा ते. पण आता सोडा हा विषय. निदान या धाग्यावर तरी. पठाण बघतोय वरून...

किती उचक्या लागत होत्या मला.
री, राहूद्यायचं ना. तु सस्मित आहेस. मी रीया आहे. आपण दोघी ऋन्मेष आहोत. आपले अकाउंट बेफी चालवतात. कित्ती मस्त. Lol

चीटांग ही ऋन्मेष है??

Submitted by सस्मित on 29 March, 2022 - 14:36
ओह. ओळखलं का ?
सस्मितजी रीयाजी असतील तर मी पण ऋन्मेष.
नसतील तर आपण दोघे एकच.

Submitted by चीटांग on 29 March, 2022 - 14:44>>>> बाण तेवढे स्वतः काढुन घ्या.

बघा कि सुरूवात आपणच करायची, कांगावाही आपणच करायचा. हे साधं सुधं काम नाही.
ना यात बेफिकीर यांचं नाव घेतलंय ना बेफिकीर रीया आहेत असं म्हटलं. Lol
तुमच्याच लॉजिकने उत्तर दिलं तिथंपण कांगावा Lol
तुम्हाला आपण तिकीट देऊ आमदारकीचं. Proud

अरे पुन्हा कसं काय सुरू झालं हे ? कालच विषयावर आले होते ना सगळे ?
सरांनी स्वतः आवाहन केलंय. त्यांनी सर्वांच्या ड्युआयडींचं हलाहल स्वतः पिण्याचं ठरवलंय.
आता तरी शांत बसा.
विषयावर बोला.

ड्युआयडी कोण कुणाचा हे ओळखायचा सोप्पा उपाय मी सांगितलाच आहे. तेव्हढे पेशन्स ठेवा.
मी अजून सरांना भेटलेलो नाही. ज्या वेळी भेटेन त्या वेळी सर सांगतील की हा स्वतंत्र आयडी आहे.
जसा वेळ मिळेल तसे सरांना भेटा आणि मायबोलीवर ऑथेन्टिकेशन करून घ्या. सक्ती नाही.
जर भेटणार नसाल तर आरोप करू नका एव्हढीच विनंती.

Pages