Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<<पण हे बाळ तोतरे होउन पाणी
<<<पण हे बाळ तोतरे होउन पाणी प्यायला टेबला कडे जाते>>>

अमा...
कसलेला म्यान असता तर ते दार
कसलेला म्यान असता तर ते दार बंद करुन आधी तिला मिठीत घेउन चुंबन घेतले असते पण हे बाळ तोतरे होउन पाणी प्यायला टेबला कडे जाते.>>>

गालावर खळई डोळयात धुंदी
अमा .. तुफान फटकेबाजी..!!
अमा ..
तुफान फटकेबाजी..!!
( ह्यांना असेच सावळे तेलकट मुल होईल काय? - व्हावे ...तिथपरन्त हे पोहचावेत हीच सदिच्छा... )
हे खूपच मस्त!
अमा कमाल लिहीता . ते दहा
अमा कमाल लिहीता
. ते दहा मोदक तुपाबरोबर खाऊन डबे बडवायचा सीन तुमच्या या डायलॉगमुळे पाहीला आणि खुप हसले त्या सीनला.
<पण हे बाळ तोतरे होउन पाणी प्यायला टेबला कडे जाते>>>
शुभ नमस्कार : अभी अनघा मेजर
शुभ नमस्कार : अभी अनघा मेजर भांडण चालू आहे. नवरा विरुद्ध सासू असे भांडण चालू आहे. तिला तिथे आनंद मिळत आहे. अभी तिला एकदम टाइट खेचत आहे. काम करतच नाही. करूच नाही. आजी बरोबर घरात राहशील असे सुधा नाही. इथला गणेश का नाही पुजत. हा चोवीस तास काम करुन आला आहे. त्याला विचारले पण नाही. माझ्या बाळाला बरोबर घेउन जातेस तुझ्य पोटा त माझ्ये बाळ आहे. त्याला काही झालेले मला चालणार नाही. ये तो डिवोर्स परेन्त आ गया. दिमाग फिर गयेला है इसका. अनघा खमकी दिसते पण. मी कधी व कुठेही जाईन. बाळाची काळजी मीच जास्त घेत आहे म्हणे. तू मला कुठेही जाण्या पासून थांबवू शकत नाही. विचित्र बोलायचे कमी कर व जबाबदारी ने तू वाग व बोल. इने तो जुता माररही है.
अन्या लगेच सपोर्ट ला येउन बायकांना कंट्रोल करावे लागते. अवीची पण साले निघतात. संजना खरे ते बोलत आहे. अभीचे पण बाहेर लफडे आहे का असा संशय व्यक्त करते.
इशा व अनघा रडारड करत आहे. अनघाचा पेशन्स आउट होणार आहे. इशा मनाला लावुन घेउ नकोस म्हणते. ही सासू धार्जिणी आहे. यश पण फ्रस्ट्रेशन व्यक्त करत आहे. शिस्तीच्या विचित्र कल्पना दरारा बसवण्याची हौस. अभी बाबांची कॉपी होत आहे. ही प्रेगनं सी किती वर्शे चालेल.
अनघा बघेल नाहीतर एक दिवस निघून जाईल म्हणते. बोअर प्रकरण आहे.
आता कट टू काल चे अद्वितीय प्रेम प्रपोजल. अरु काल काय काय ऐकले ते परत मनात आणत आहे. पण तिचा गोंधळ उडालेला आहे. अंमळ जाड दिसत आहे. परत संसा रात पडायचे तर तिला शंका वाट्त आहे. ( हिने त्यांचे बॅलन्स शीट व तीन वर्शांचे आयटी आर मागवून घ्यावेत. म्हणजे डिवोर्स झाला तर किती अॅलिम्नी मागाय्ची ते कळेल मग हो म्हणावे.) हा सिटिझन असेल अमेरिकेचा तर लग्न करुन स्वतःची सिटिझनशिप करुन घ्यावी व मग बच्चू ला डच्चू द्यावा) असे काही ऑप्शन आहेत. ही देवाला च दिशा दाखव म्हणून साकडे घालत आहे. माझी पोस्ट वाच हाच आशीर्वाद.
आशू पण आता पोस्ट प्रपोजल साशंक आहे. हा जो मनाशी बोलतो त्याच्या व्हॉइस नोट्स बनवून पाठवाव्या. हा तांब्या थांबायाला तयार आहे
हिला अरुचा मालक नाही तर मित्र व्हायचे आहे. एक नव्या प्रकारचा संसार मांडा यचा आहे. सब ऐसाइच बोलते एक बार शादी होगई तो तौलिया लावो.
मला तुझ्या चेहर्या वरचा आनंद बघायचा आहे म्हणे. अय्या.
हे हे हे हे मॅन.
नेक्स्ट डे अन्या संजना विसंवाद चालू आहे. आजी इशाच्या फोन वरून अप्पांना लाडी गोडी लावत आहे. इशा अवी दिवाळीत गावाला जायचे ठरवतात. अभी काल रात्री पण घरी आलेला नाही. हॉस्पिटल मध्ये काम आहे म्हणे. रात्री कोणास भूल देतो!! अन्या लगेच खवळतो.
अभीचे बाहेर नक्कीच आहे. तिकडे अनुपमा मध्ये तोषूने मेरी भी जरुरते है म्हणू आईला गप्प केले आहे. दोघी सासवा कलकलाट करत आहेत.
प्रोमो मध्ये अरु ला निर्णय घेण्यासा ठी एका नाट्य पूर्ण प्रसंगाची योजना केलेली आहे. हे सर्व जुन्या हपिसात घड्ते.
काल आशुतोष आणि अरुंधतीच्या
काल आशुतोष आणि अरुंधतीच्या चेहऱ्यांवर राष्ट्रपतींकडे फाशीमाफीचा दयेचा अर्ज करणारा आणि राष्ट्रपती असे भाव होते.
आणि मला तसलं काही नको म्हणे. तसलं काही झाल़ंच तर काय एक्स्प्रेशन्स देतील?
कांचन बाई अनंत चतुर्थी
कांचन बाई अनंत चतुर्थी म्हणाल्या ना?
चतुर्दशी ला चतु्र्थी म्हणणारे
चतुर्दशी ला चतु्र्थी म्हणणारे खुप महाभाग पाहिलेत.
कांचनच माहीत नाही.
शुभ प्रभातः इशा चक्क संगीत
शुभ प्रभातः इशा चक्क संगीत विद्यालय केळकर आई ह्यांचे कौतूक . पण मुले लगेच तुझ्या आईने लग्न केले तर तू सपोर्ट कर. म्हणतात. मुली लगेच अनीश चे पण कौतूक करत आहेत. कॉलेज खिट खिट चालूच आहे. इशाचा चेहरा पंचर टायर होतो आहे अधून मधून. तर समोर अनीशच दिसत आहे. आज लेखिकेने तरुण मुलांचा डब्बा उघडला आहे.
इकडे घरी अभी अनघा भांडण दुसरा भाग चालू आहे. त्याला ही आपले ऐकत नाही ह्याचे वाइट वाटते. काही तरी पाणी नक्की मुरत आहे.
इशा च्या मैत्रीणी मित्र अनीशच्या मागे आहेत व त्याला कॉलेज दाखवत आहेत. अनीशचे कपडे पण अमेरिकन हायस्कूल मधील म मुलां सारखा आहे. इशाला अनजान मारत आहे. म्हणजे इग्नोअर तिचा जळफळाट होत आहे.
इकडे आशू रवंथ करत आहे. व नित्या ओरडा आरडा करत आहे. व प्रेमाच्या पुढच्या स्टेप परेन्त पोहोच ल्याचे सेलिब्रेशन म्हणून पिझा माग वला आहे. इकडे अरु रियाज करताना तिला आशूच्या ब्रीथलेस प्रपोजल ची याद येते. पण आश्रमातून एक फोन येतो. व दोघे तिकडे जातात
काल अभिषेक रात्रभर गायब राहून
काल अभिषेक रात्रभर गायब राहून परत आला तेव्हा त्याचे केस विस्कटलेले होते.
चोरांच्या वाटा चोरांनाच ठाऊक हे संजना दाखवून देतेय.
आपण विबासं करताना काय काय करायचो ते आई वडील, पोरं , सून यांच्यासमोर बाहेर आल्यावर एखाद्या माणसाला लाज वाटेल. पण अनिरुद्धकडे दोन तीनच एक्प्रेशन्स आणि थॉट्स आहेत.
अप्पा आजारी असल्यामुळे मालिकेतून गायब आहेत अशी बातमी आहे
मला हल्ली संजना आवडतेय.
मला हल्ली संजना आवडतेय. भल्याभल्यांना जमले नाही ते क्षणांत अन्याच्या आणि अभ्याच्या तोंडावर मारून मोकळी होतेय. असल्यांना असाच सतत आरसा दाखवत राहणं गरजेचं आहे. MCP कुठले.
तिकडे अनुपमाचा आरडाओरडा बघवत नाही. अतिच चाल्लंय. किती तो ओवरएक्टिंगचा थयथयाट.
Mcp म्हणजे?
Mcp म्हणजे?
यांच्याकडे एकच..रस्त्याच्या
यांच्याकडे एकच..रस्त्याच्या खाली उतरणार्या पायर्या आणि त्याच्या बाजूचा थोडा रस्ता/चौकोन..हा अंकिता -अभि चा मीटिंग पॉईंट अरु-आशु च्या ऑफिस ची बाहेरची बाजू , अरुंधती च्या माहेरचा भाग...आणि आता ईशा चे कॉलेज.....असे दाखवितात!! सेम लोकेशन!!!
अभिच्या दवाखान्याबाहेरची
अभिच्या दवाखान्याबाहेरची जागाही तिच आणि अजून बऱ्याच प्रसंगांसाठी ती जागा वापरली आहे.
त्यांच्या घरातला जीनाही तसाच.
तो नील कामत ८ वाजताच्या
तो नील कामत ८ वाजताच्या मालिकेत दिसतोय.
तिथेही व्हिलन
Mcp म्हणजे? >>>>
Mcp म्हणजे? >>>>

म्हंजे अन्या.
आश्रमवाल्या बाई पुन्हा
आश्रमवाल्या बाई पुन्हा बदलल्या.
आधी मानसी मागील , मग दुसऱ्या कोणीतरी.
त्या मारकुट्या नवऱ्याने सुरीची मूठ आशुतोषच्या गळ्याशी धरली होती. पातंही उलटं धरलं असेल.
अमांनी जाकिटाची नोंद घेतली नाही.
आश्रमातल्या दोन बायका सगळा प्रकार मख्खपणे बघत होत्या.
चार बायका मिळून त्या माणसाला पाडू शकल्या असत्या.
अनीश संगीत विशारद की काय आहे.
वीणा संगीत विद्यालयात शिकवणार आहे.
आणि स्वतः: कॉलेजात जाऊन M A in music करणार.
संगीत शिकवणारी महाविद्यालयं वेगळी असतील ना? नेहमीच्या कॉलेजात म्युझिक मध्ये डिग्री देणारे कोर्सेस पाहिले नाहीत.
विद्यापीठात असतात.
अर्थात शाळेच्या मुख्य बाई ३० वर्षांपूर्वी घरी वडिलांकडून शिकल्यात म्हणजे हायली क्वालिफाइड आहेत.
शिवाय आश्रमातल्या दोन बायकासुद्धा तिथे फॅकल्टी आहेत.
फेकायला काय जातंय!
He he he. He should be shot
He he he. He should be shot fr that jacket.
हाय शुभ मंडे. हे लोक आश्रमात
हाय शुभ मंडे. हे लोक आश्रमात आले आहेत. व पीडितेची कथा विस्ताराने चालू आहे जाकिट मॅन ऐकत आहे व तोंडे करत आहे. नव्या राठी बाई समहाउ एकच प्याला मधला सिंधूचा लुक परफेक्ट कॅरी करत आहे. पेपराला घड्या घालायचे काम करतील. अरु लगेच मानभावी पणा करुन मोठे पणा घेत आहे. आशूने पोलिसला फोन केला आहेत. इतक्यात तो नवरा आलेला आहे व त्याच्या हातात चाकू आहे. त्या पीडितेचे तोंड विचित्र लांबडे आहे व ती फिश सारखे हलवत आहे.
महेश व आशूची मारामारी चालत आहे. मग अरुत्याला पिडत आहे आशू ट्राइन्ग व्हेरी हार्ड टु लुक मेनासिन्ग. पूर्ण एपिसोड बहुतेक हेच चालू आहे.
अरुचे शुद्ध ब्राम्हणी अपमान फारच विनोदी आहेत. अरु लगेच त्याच्या विरुद्ध तक्रार कर सांगते मग मारामारी होते. आशू इज फेलिन्ग अॅज मॅन इन चार्ज!! पन मारामारी होते. तो चाकू अगदी सँड विच वाल्याकडे काकडी कापायला असतो त्याच लेव्हलचा आहे. पण आशूला तो ही चालला असता. पन वेळेवर पोलिस येतात व त्याला घेउन जातात. आशू हात पकडून वेदनेचे अॅक्टिंग करत आहे.
इकडे दूध तापायला ठेवुन अनघा विचार करत आहे. अभी चे लफडे आहे का असा तिला संशय आहे. संजना अभीवर लक्ष ठेव म्हणाते त्या काही बोलत आहे. तर कांचन येउन ओरडा आरड करत आहे. आप्पांचे लफडे ड्यु आहे आता. संजना अर्धव ट सोनेरी केस. व स्कर्ट ब्लाउज . सोबर कपडे आहेत.
आजी लगेच अभीच्या नावाने सारवा सारव करत आहे. आजी संजनालाच दोषी ठरवते. मध्येच दूध उतू जात आहे. ते संजना मोठ्या नॅपकिनने उचलते. आजी डोळे वटारून हिच्या पासून दूर रहा असे अनघाला सांगत आहे.
फिश तोंडी कल्याणी आभार मानत आहे. सिंधू बघत आहे. अरु लगेच स्त्री मुक्ती वळसे चालू. व उसासे टाकत आम्ही आहोत तुझ्याबरओबर म्हणते. ती मुलगी संस्कारी असल्याने दादा वहिनींचे पाय धरते. ते कसचं कसचं करत आहेत व अरु अजून एक बोट किनार्याल लावली ह्या समाधानात बघते.
इकडे प्रोमो मध्ये अन्या त्या अनीशची अॅडमिशन क्यानसल करायला सांगतो. आशूचा हात पलस्टर मध्ये आहे पन तो तसले काही होणार् नाही तुम्ही इशालाच काढून घ्या म्हणतो.
अमा
नवीन राठी बाई ह्या मानबा मधल्या राधिकाच्या सासूबाई आहेत का?
आशू इज फेलिन्ग अॅज मॅन इन चार्ज!! हे बरोबर आहे
{आप्पांचे लफडे ड्यु आहे आता}
{आप्पांचे लफडे ड्यु आहे आता}
अविनाशला स्कोप आहे तर तो काहीच करत नाही.
{नवीन राठी बाई ह्या मानबा मधल्या राधिकाच्या सासूबाई आहेत का?}
नाही.
ती फिश तोंडी काय यान्ना 'दादा
ती फिश तोंडी काय यान्ना 'दादा वहिनी' म्हणते...? काही...
ती फिश तोंडी काय यान्ना 'दादा
ती फिश तोंडी काय यान्ना 'दादा वहिनी' म्हणते...? >> नाही अहो ते मी लिहिले आहे. एक पवित्र जोडपे अश्या अर्थाने
तिने तिची करूण कहाणी सांगताना
तिने तिची करूण कहाणी सांगताना सुद्धा दोन वाक्यात का होईना अरूचे कौतुक केले.
प्रत्येक भागा कोणीना कोणी तरी अरूचे किंवा अशूचे कौतुक करत असतो. मनबामधेही २+ लोकं जमली कि राधाक्काचे कौतुक करत बसायचे.
{नवीन राठी बाई ह्या मानबा
{नवीन राठी बाई ह्या मानबा मधल्या राधिकाच्या सासूबाई आहेत का?}
आज वाटल्या. तोंडावळा तरी तसाच आहे.
मला आवाज वेगळा वाटला होता.
अरुंधतीने कल्याणीला दिलेला सल्ला स्वतः:साठीच होता असं वाटतं.
ही मालिका संपल्यावर पुढचं चॅनेल झी मराठी लावलं. त्यात उज्ज्वला जोगना चेहऱ्याच्या दुप्पट आकाराचा चष्मा दिलाय.
आशुतोषचाच जुना चष्मा असेल
हाय मंडे पार पडला आहे.
हाय मंडे पार पडला आहे. आज कालचेच दळण पुढे चालू आहे. अनिशने इशाच्या क कॉलेजात प्रवेश घेतल्याने अन्या उखडला आहे. ह्या पेक्षा वाइट इशा कॉले जातून आल्यावर गौरी तिच्या मागे मागे येते व तिला कॉफी नाइतर चॉकोलेट मिल्क हवे का ते आग्रहाने विचारते. इतकी तर ही बाळ आहे.
इकडे आश्रमात अरु आशू स्त्रीमुक्तीवादी संवाद चालूआहेत तर आशू चक्कर येउन पडले आहेत. आरु इन चार्ज लगेच बाळ हॉस्पिटल मध्ये पडलेले व अरु स्वगत बोलत आहे गुडी गुडी. मग हा माणूस शुद्धी वर येतो व डिस्चार्ज मागत आहे. अरु त्याला चश्मा पण घालते प्रेमाने.
रक्त बघून चक्कर आलेली आहे बाळास. हा प्राणी कोणत्याही अँगलने चांगला दिसत नाही. तुम्हीच बघुन घ्या. ( आणि लग्न प्रपोज करत आहे!!!) त्याचे दात किडलेले नाहीत. मग सेमी प्रेमळ संवाद चालू आहे. न नजरोंमे नजरे मिलाके चालू आहे. यश व नित्या येतात व चेष्टा करत आहे.आनीस अमेरिकन विद्यार्थ्यापरमाणे शर्ट वर आणिक स्वेटर घालुन आहे फुल स्लीव. मुंबईत लोक टीशर्ट शॉर्ट घालतात ऑफ ड्युटी
अन्या संजना इशा बद्दल संवाद चालू आहे. अन्या ची काँन्स्पिरसी थिअरी फारच विनोदी आहे. तो वैतागून अनीश वरुन भांडायला गेला आहे.
आजी पण फ्ल मॉक्स झालेली आहे. तर अप्पा येतात. व हात वारे करत बोलत आहेत. मी चार दिवस म्हणताना हाताचे चार बो टे.
इकडे हॉस्पिटल मधे पन डॉक्ट्र व आशू अरु चे कौतूक करत आहेत. त्याला घरी सोडत आहेत. अय्या हे डॉक्ट र खरेच पोलिसा सारखे सलाम करतात आशूला. दिग्दर्शकाचा विजय असो. एम्मी नक्की आहे. इतका प्राथमिक वाइट अभिनय करुन घ्यायचा म्हणजे कमाल आहे.
आईला कळवू नकोस म्हणते बाळ.
प्रोमो मध्ये तेच कालचे. इशा प्रोटॅक्ष ण मिशन वर बाप!!!
अमा .. त्याचे दात किडलेले
अमा ..
त्याचे दात किडलेले नाहीत... म्हणजे काय?
शुभ प्रभातः अप्पांकडून
शुभ प्रभातः अप्पांकडून गावाच्या ट्रिपचे वर्णन चालू आहे अनघासाठी साडी आलेली आहे व आजी साठी खाराची मिरची. अनघाला गाव बघायचे आहे. फोटो काढले आहेत अप्पांनी. इशाचे कौतूक चालत आहे. किटि किटी करत आहे. आजीची साडी नेहमीचीच छान आहे सुती पण ब्लाउज अर्धा विटलेला आहे.
इकडे हिरोला हास्पिटलातुन घरी आण ण्याचा कार्यक्रम चालू आहे. गाडीतून बाहेर येताच आरुचा हात हातात व हळू हळू चालत येत आहे. नित्या खुदकन हसत आहे व आशूला घरी बसवून बघतात तोपरेन्त हे सर्व रागीट अन्या ने बघितले आहे. तो येउन इथे खंग्री मॅन ने एकदम कडक चाय सुट्टा मारून पीस टाकला आहे. जरूर ऐका. टोमणे बाजी चालू आहे. त्याला समजावुन सांगत आहेत. अन्या भडकून बोलत आहे. अनीश इशा इशू लावुन धरत आहे. हा इन बिगर पिक्चर अगदी नॉन इशू आहे. अन्या अरुला बोलत आहे. माझ्या मुलीच्या जीवनात ढवळाढवळ करू नकोस अॅडमिशन परत घे
आशू त्याला नो सच थिंग असे ठणकावून सांगतो. पण अन्या ऐकत नाही. ही इज वे डीप इन टू कन्स्पिरसी थिअरी. एकदम अमरीश पुरी व्हाइब्ज. लेकीचा बाप. अ हे बराच वेळ चालते अन्या बहुतेक डिलुजनल होत आहे. आशू त्याला सभ्य शब्दात हाकलून देतो. अन्या शेवटचे पिंक टाकून गायब होतो. खंग्री मॅन एकदम जोसात आहे. यश जस्टिफाय करत आहे. वडीलांचा स्वभाव कसा बदलणार.
आशूच्या मागे अनीश निळा आकाशी लांब बाह्याचा स्वेटर घालू न आहे तो बघूनच मला घाम फुटत आहे. अरे इकडे अवि पन तसाच टीशर्ट घालून वडिलांची सेवा करत आहे. अप्पाला स्वावलंबी राहायचे आहे. कारण गावी लोक्स असेच राहतात. अन्याची वाट बघत आहेत. अनघा खाली मान घालून तांदूळ निवडत आहे. अन्या सरकत सरकत पूर्ण सर्किट झालेला आहे हा सारांश चर्चेचा.
अन्या आलेला आहे. अप्पांना बघुन तो जरा गप होतो. आणि विनोदाने म्हणतो की आपण तटस्थ पणे विचार करायला हवा. हा हा. काय स्टुपिड आर्गु मेंट. प्रेमाचे चाळे करते म्हणे अरु. ते हात धरून जिना चढवणे.
प्रोमो मध्ये : ऐका हो अरु आशुतो ष च्या घरची भांडी घासत आहे!!!!!!! आजी डोळयात पाणी आणून इमोशनल ब्लाक मेलिन्ग आता ह्या वयात वगैरे. अन्या फर्दर चिडलेला आहे. आशू एक प्रकारच्या आंतरिक समाधानाने भांडी घासणार्या अरु कडे बघत आहे. सांसरिक प्रेमाने भरून गेला आहे.
खंग्री मॅन ने एकदम कडक चाय
खंग्री मॅन ने एकदम कडक चाय सुट्टा मारून पीस टाकला आहे
ब्रेकि़ग न्यूज - संजना
ब्रेकि़ग न्यूज - संजना प्रेग्नंट आहे आणि हे तिने आधी अरुंधतीला सांगितले.
बहुतेक मूल जन्माला घालून यशगौरीला दत्तक देतील.
दोघांकडेही जीन्स बाळात असतील
Pages