Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्यांचं शूटिंग आधी झालेलं
त्यांचं शूटिंग आधी झालेलं असतं ना? म्हणजे नेहमी दोन तीन तरी एपिसोड तयार असतात.
हो , तयार असतात भाग , मी
हो , तयार असतात भाग , मी गंमतीत लिहिलं. इथे चर्चा झालेली वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्सची आणि लगेच उल्लेख आला. ह्या आधीही इतर मालिकांत असं झालेलं आहे.
आजही नेहमीप्रमाणे अरूने फोनवर
आजही नेहमीप्रमाणे अरूने फोनवर “काय?” म्हणत कोणीतरी मेल्याचे भाव दाखवले. तिला फोनच दिला नाही पाहिजे.
कोणीतरी मेल्याचे भाव दाखवले.
कोणीतरी मेल्याचे भाव दाखवले. तिला फोनच दिला नाही पाहिजे
खरेच अतिशय भयंकर प्रतिक्रिया देते ती. ज्यांच्याबद्दल ही बातमी आहे त्यांनी हिला बघितले तर खरेच मरतील.
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
अर्धा वेळ सुका निका च्या शोधात. इकडे तिकडे उरला वेळ यशची अले खा ले बाबा मन धरणी. नित्या व अवि एकीकडे, संजना प्रमोद ला फोन करुन , अन्या कार मधून अरु व आशू दुसर्या कार मधून असे इथे तिथे भटकत आहेत. आजी घरी बसून यश घरी यश घरी देवा समोरुन हलणार नाही म्हणे. काय पण डिरामा.
सुका निका देश सोडून जायच्या तयारीत आहेत. त्यात प्रकाश जोरात ब्रेक मारतो. कारण सुका निका त्यांच्या समोरच येतो. नितिन ला आशू मेसेज करुन इथे बोलवतो.नील डूड डूड करत पैसे देतो म्हणत आहे. आशू टीपी बोलुन वेळ काढत आहे नित्या येइपरेन्त. सुका निका अगदीच अडीव र आहेत. अरु पण नाटकात सामील होते व नील ला थोबाडित मारते दोन तीन दा व लगेच इशाच्या अपमानाचा मोबदला घेते व यश पण तुरुन्गात आहे. लैच झारा मोड मध्ये एक्स्ट्रीम मारामारी तिच्यवरच अॅसोल्ट ची केस करता येइल इतक्यात अन्या पोहोचतो. व पोलिस पण येतात आता पोस्टे. हा अन्याचा बॉस आहे. ही अन्याची स्टार्टप काय दिल्लीवाली!!! अन्या सुका बोलाचाली पोलिस समोर चालत आहे नीका पन समोर उभे आहेत. वा वा पैसा वसूल नाट्य मय घडामोडी. अन्या भडकला आहे.
अवि नित्या सामो पचाराचे धोरण घेउन पोलिसाला आता यश ला सोडवा म्हणून मागे लागतात. अरु नीलला लॉक अप मध्ये टाका म्हण ते. नील समाजाला घातक आहे अरु सुकालाच वेठीस धरते. सुक्या आता अरु वर केस टाकायचे म्हणतो. त्यात वकीलीण आज्जी आलेली आहे. सुक्या सूटून जायचा प्रयत्न करत आहे.
हैशा मारी आता सर्व लोक सुक्याला टोचूटोचू बोलत आहेत. अरु फुल एलिमेंट मध्ये आहे. इशाचे कौमार्य म्हणजे हिचीच जपायची जबाबदारी आहे तिला एकदा दावणीला बाम्धले की हे सुटले अरु आता अब्रु नुकसानी दावा कर णार आहे ( फुल ट्विटर वर्सेस मस्क मोड मध्ये केस करायच्या बातां चालू आहे.) अरु एकदम दाण दा ण संवाद टाकत आहे.
प्रोमो मध्ये पुढील प्रोसीज र वकीलीण यश ला घरी न्यायचे अरु अपील करते साश्रू नयनाने व संजना फोन करते डोळ्यात अश्रू आहेत. व तिला पण एक धक्का दायक बातमी मिळते.
यश सुटला तर पोलिसांची साडेसाती संपली असे होईल.
अरू फुल डायलॅाग मोड मधे होती…
अरू फुल डायलॅाग मोड मधे होती…’हे माझे नुकसान नाही का?’ …… ‘नुकसान पे नुकसान’
शुभ मंडे: एक टीम पोलिस
शुभ मंडे: एक टीम पोलिस स्टेशन मध्ये यश ला सोडवायला परत परत तेच बडबडत आहे. व वकीलीण फॉर्मात आहे. अरु पण मोठे मोठे पल्लेदार संवाद टाकत आहे. पोलिसाला डिस्पिरीन द्यारे.
घरची बी टीम हे कळल्यावर लगेच देवापुढे दिवा साखर किचन मध्ये गोड धोड हसणे रडणे दाढी खाजवणे करत आहेत.
पोलिस फॉर्माल्टी पंक्लिट करतो म्हणतो मग यश ला घेउन जा एकदाचे म्हणतो. परत एकदा ऑलराउंड अश्रुपात. व आ आ करुण स्कोअर.
घरी बी टीम वाट बघत आहे. औक्षणा ची तयारी असावी. आजी लगेच गौरी यश लग्न लावुन द्यायचे ठरिवते. एक से निकले नही की दुसरेमें गिरनेका है इनको. आता आजी अनघाला बासुंदी झाली का विचारते. बासुंदी आटवायला ठेवली आहे. संजना गरम पुर्या नंतर तळणार आहे. आजी एलिमेंत मध्ये आहे तेच कलगीतुरा परत चालू झाला आहे.
आता एकदम करुण बासरी कारण यश आला आहे अनेक दिवसांनी घरी. टीम ए मीट्स टीम बी व परत जनरल अश्रुपात. यश ला ओवाळायचे आहे त्याची दृष्ट काढायची आहे. सर्वांची इडा पिडा टळूदे म्हणते आजी व वकीलीण. स्वातं त्र्य सैनीकच परत आला आहे जणू.
दुसरी बासरी चालू झालेली आहे. अजुनही इशा गौरी संजना अनघा ज्यु टीम का बरे रडत आहे. सर्व आत येतात व अप्पा मिठी मारतात त्या आधी संस्कारी मुलगा पाय धरतोच. सर्व हळू हळू हसत आहेत. पण इशा दूर रड त उभी आहे. यश तिला बोलवतो. इशा सॉरी म्हणते. परत भाउ बहीण कौतूक चालू आहे. ही लग्न करुन कुठे जाणार नाही. म्हणे . हिला घर जाव ई लागेल. फारच लांब वेळ मिठी चालू आहे.
मग यश सुलेखा वकीलीण चे आभार मानत आहे तुम्ही मला नवे आयुषय दिले आहे . म्हणे ही तुझी चूक नव्हतीच म्हणते. रागाच्या भरात
मारकुटे पणा करु नये हे कुठेच दिसत नाही. कांचन त्याला देवाला नमस्कार करा म्हणते ही सर्व देवाचीच कृपा आहे म्हणे.
अन्या सुलेखाला सॉरी म्हणतो. मागे संतुर टाकले आहे.
वकीलीण इन टर्न अरु चे आभार मानते. इन जनरल गोड गोड चालू आहे बासुंदी जळली असावी.
प्रोमो मध्ये इशा मला पुढची नील वरची केस लढायची नाही म्ह ण ते.
ते यूट्यूबवर पेटले होते ना
ते यूट्यूबवर पेटले होते ना हे सगळं अन्याचंच कारस्थान वगैरे वगैरे.. ते झालच नाही का? Damm it!! I was so waiting for it.
इशा मला पुढची नील वरची केस
इशा मला पुढची नील वरची केस लढायची नाही म्हणते...असं का?
यांना कथानक मिळाले असते की पाणी घालायला...अजून!
अजून पुन्हा सगळे इशाला कसा
अजून पुन्हा सगळे इशाला कसा अन्याय सहन करु नये, तो नील अजुन इतर मुलीना पण त्रास देऊ शकतो, अन्याय सहन करणारापण कसा चुकिचा असतो हे सगळ ज्ञानामृत पाजतील.
अजून वेळकाढूपणा आणि समाजिक प्रश्न हाताळल्याच श्रेय!
इशाचा स्पेसीफिक टर्न ऑन
इशाचा स्पेसीफिक टर्न ऑन पॉइन्ट म्हणजे स्वतःचे रिजॉर्ट असले ले लफंगे हिरो. पहिल्यांदा गोते खाउनही परत तीच चुक करणार कारण मंद!!!
आई नसलेले. म्हणजे सासुरवास नाही घरी आजी आईला इमोशनल टॉर्चर करते ते लहान पणा पासून बघितले आहे नं. ह्यांना एअर बी एन बी वर बुक करुन जाता येत नाही का.
व कोणती मुलगी अशी उघड समोरुन लाइन देइल. रात्री बेरात्री एकटे स्टुडीओत जायचे म्हणजे अगदीच ... काय लेखिकाबाई. काय स्टोरी
आजकालची पिढी अशी वाक्याला
आजकालची पिढी अशी वाक्याला सुरुवात केली की त्याच्या पुढे काहिही लावता/ठेवता/लिहिता येतं...
हाहाहा सहीच मॅक्स.
हाहाहा सहीच मॅक्स.
अमा मस्त लिहिताय.
शुभ प्रभातः आता लेकरु
शुभ प्रभातः आता लेकरु दिसल्याने सर्व आभार प्रदर्शन मोड, अश्रु पुसणे, शत्रुत्व विसरुन एकमेकांना धन्यवाद देणे चालू आहे. मेजरली.
यश अनघाला प्रेमान कशी आहेस विचारून वर तयार व्हायला जातो. सवती सवती उसासत चहा प्यायला आपलं बनवायला जातात सर्वांसाठी.
आता यश चा रूम बघुन भावू क व्हायचा कार्यक्रम चालू आहे. गौरी वर आलेली आहे व तो तिच्या खांद्यावर हात टाकून रडत आहे. हा कणा मोडून पडा यच्या अगदी जवळ आलेला होता. पोलिसी खाक्या बघून जरा हडबडलेला दिसतो. घरची जाणीव झालेली आहे एकदम ग्रॅटिटुड बाळगायला पाहिजे आभार मानले पाहिजेत वगैरे इन्स्टाग्राम सायकालॉजी बोलत आहे. ते आठ दिवस कस्टडीतले कपडे किती वास मारत असतील.
पण गौरी सहनशील आहे. फारच कमिटेड आहे. खरे तर एंप्लोयर शी बोलुन नवी फ्लाइट घेउन तिला जाता पण येइल पण सिरीअल मध्ये असे काही होत नाही. ती त्याला दाढी कर असे प्रेमाने सांगते व गालावरून हात फिरवते.
खाली आदरातिथ्य चालू आहे. घरी केलेल्या खोबर्याच्या वड्या, नित्याचा खादाडपणा. सुलेखा कामतावर केस करायचा मुद्दा काढते. इशाला पोलिस स्टेशनला स्टेटमेंट द्यावे लागेल. केस पुढे न्यायला. इशा नको म्हणते. आता तिसरा रिसोर्ट वाला पकडायचा असेल. हिला माल दिवज ला पाठवा रे. सिंधी मालकाचे मस्त रिसॉर्त आहेत तिथे. अरु लढायला तयार आहे लेकीबरोबर जायला तयार आहे. इशाला टाइम वेस्ट करायचा नाही.
अभी दाढीतून कोणी तुला प्रेशर आणत आहे का विचारतो. तिला पब्लिसिटी नको आहे. आपल्या बद्दल खूप बोलले जाईल ते हिला नको आहे म्हणे. जानव्ही कपूरच आहे जणू. हिला मुलांपासून वाचवायची ही तिसरी वेळ. आता अरु माघार कश्याला घ्यायची असे म्हणत असेल.
इशाला बद नामी होईल ते नको आहे. कर नाही तर डर कशाला म्हणे. हिचे नाव अनुरूप विवाह संस्थेत घाला अरु ला मुलीवर हात टाकणार्याला सोडायचे नाही आहे. दोन वयस्कर बायका फारच अॅक्षन ओरिएंटेड झाल्या आहेत. वकीलीण गोड आवाजाची बेडकाची चिकट जीभ लांब लांब सोडत आहे. आशु लगेच सुजाण नागरीक मोड मध्ये जाउन इशाचे डोके खात आहे. अरु ला क्रांती करा यचीच आहे वन इशू अ वीक. परत अरूचे कौतूक. आशू पण लढायला तयार आहे.
अवी नित्या पण आम्ही सग ळे आहोत म्हणून जॉइन होतात. उगीच घोड्यावर बसवायचे. मग अभी इशाची लुटु पु टु ची मारामारी व पाठलाग. व बाकीच्यां चे अच्चे अच्चे अलेलेले कौतुक भरलेले कटाक्ष.
प्रोमो मध्ये यश निराश झाला आहे. अरु त्याला प्रोत्साहन देते पण मग बाहेर पायरीवर बसून रडत आहे. व अन्या पण तिथे बसलेला आहे. बोलत आहेत.
बसलेला आहे. बोलत आहेत.>>>
बसलेला आहे. बोलत आहेत.>>> अन्या भाउक होऊन बोलत बोलत अरूच्या हातावर हात ठेवतो (चान्स मारतो) आणि संजना ते मागून डोळे वटारून बघते.
अभी दाढीतून .. वयस्कर बायका अॅक्षन ओरिएंटेड …
(No subject)
यशला दोन तीन दिवस अंघोळ
यशला दोन तीन दिवस अंघोळ करायला दिलं नाही असा वाटत होता.
अनघा सासूला ताई म्हणते.
ती ताई तिच्या भावी सासूला ताई म्हणते. तिचा मुलगाही आईच्या भावी सासूला ताई म्हणतो.
अरुंधतीला नीलला थोबडावत होती तेव्हा त्याने उलट हात उगारला असता तर? खरं तर तो जसा आहे ते पाहता त्याने हात उगारायला हवा.
रेकॉर्डिंग बघून दोघा बाप लेकांनी लगेच शरणागती पत्करली ?
यश ईशाला रोज कॉफी करून द्यायला सांगतो. रविवारची कामं वेगळी. हे लोक सुधरायला तयार नाहीत.
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
अरु साडी बदलून आलेली आहे. मोठ मोठ्या बॅगा ग घेउन सासरी परत आली असावी. मॅचिन्ग डिझायनर ब्लाउ ज पण आहे. व यश चा शर्ट को ऑर्डिनेटेड कलर. आईचे कौतूक चालू आहे. मुले झोप ली की आईला कसं छान वाटते. ही अजूनही यश ला तू काही चूक केलेली नाहीस असेच म्हणाते. ह्याला पण करीअरची काळ जी आहे. बाबांचा जॉब पण गेला. इशाला कॉलेजात त्रास होईल. अरु आई तुला काय वाटत आहे गिल्ट नाही ना विचारच करू नकोस. रादर थिंक इट थ्रू व ह्यातुन चिडून मारामारी करायची नाही हा धडा घे काउन्सेलिन्ग घे असे काही सांगत आहे. बाळा
बाळा.... मनाला जप ह्याव अन त्याव. मग यश काय लोरी अंगाईगीत म्हणायची लापि करतो. मग लगेच अंगाई.
मालिकेत टीपी करत आहेत. अंगाई छान आहे बाकी. जरूर ऐका. शांतरसातील आहे. वाद्यरचनेची फार फोडणी नाही. दाढी मिशावाले लेकरू काही झोपेना. ह्याच्या वयाची मुले युक्रेन मध्ये दोन्ही बाजूने युद्ध लढत आहेत.
कट टू अरू पायरीवर बसून डोळे गाळत आईला फोन करत आहे. परत तेच मी आहे त्याच्या पाठीशी मी खंबीर आहे. ती साडी ब्लाउज बाहेर घालुन जायच्या लेव्हलचे आहे हिरवणीचे लाड अन काय. आता सून सर्व किचन संभाळते आहे हिला काही काम नाही. सिनिओरिटीचे पर्क्स.
अन्या येतो व शेजारी बसतो परवानगी घेउन. यश चे त्रास बघुन मातृहृदय कळ वळले आहे. यश ला काउ न्सेलिन्ग द्यायला हवे का विचारते. अन्या त्याला येत असलेल्या इंग्रजीत यशचे प्लानिन्ग करत आहे. उज्वल भविष्य काउन्सेलर व्हिजिट. हे मागून मांजराप्रमाणे संजना बघत आहे. व हातावर हात ठेवलेला आहे तो बघुन संजना मागल्या मागे निघून जाते.
अनघा कसलेतरी लाडू अप्पा व संजनाला देत आहे. इशा व अभी काहीतरी ब्रेफा करत आहेत. अनघा प्रसाद देत आहे. लगेच अप्पाला नमस्कार खुनी संस्कारी मुलगा. आता यशचा वाढ दिवस दणक्यात साजरा करायचा प्लान आहे. अनघाला उत्साह आहे. अवि मस्त कॉफी करुन यश ला देत आहे. इशा त्याच्या डोक्याला मालिश करणार आहे. यश ह्या सर्वाने गोंधळला आहे. व जेल मधून आलेलो आहे मी. सहानुभूति दाखवू नका
नॉर्मल वागा. यश रडायलाच लागतो. सर्व पण बावरले आहेत व आई बाळा बाळा करत त्याला जोजवत आहे.
अन्या संजना बाल्कनीत आहेत. पण ती समजुतदार वागत आहे. इट इज ओके म्हणे. अन्या उकरून काढत आहे. हात हाति धरैला.
अभीला लगेच कोण तरी विचारते तुमचा भाउ खुनी आहे का. की तो वैतागला आहे.
सुदर्शन कामतने केस मागे घ्यायला अन्याला फोन केला आहे. व अरु वकिलिणीला हे लोक्स बाहेर आल्यावर आम्हाला त्रास देतील का हे विचारत आहे. एक गलती से इत ना!!
अतीच कौतुक त्या यशचे!!!
अतीच कौतुक त्या यशचे!!!

फार प्रमाणाबाहेर बेटा-बाळा केलं की उबग येतो...
मूल लहानपणी झोपलं तर आईला कौतुक..हीच मुले, मोठेपणी झोपत नाहीत, 'झोपा काढतात'...! तेव्हा माझ्यासारखी आई चिडतेच ...
शुभ प्रभातः अन्या संजना
शुभ प्रभातः अन्या संजना संवाद बाल्कनीत चालू आहे. संजनाचा टॉप छान आहे. अन्या परत नोकरी शो धायच्या मार्गावर आहे. चांगला सीन. तिचा टॉप पण छान आहे.
नित्या आशू आजी. इशाची केस पुढे चालवायची आहे. आता वकीलीणीचे कौतूक चालू आहे. दोन शाळकरी मुले करत आहेत. ते दोघे ऑफिसच्या कामाचे वर खाली बघत आहेत.
संगीत शाळा व ऑफिसचे काम ह्यावर आता लक्ष देत आहे. आई आश्रमात जात आहे.
यश तयार होउन कामाला लागला आहे. स्टुडोत चालला आहे. अप्पा काळजीत आहेत. अप्पा अविनाशास एक फॉर्म भरून द्यायला मागतात.
यश रोड वर चालत असता ना स्क्रू ढिला झालेला आहे. उगीच ब ड बडत आहे मेंटल केस झाला वाट्ते.
अरु आशू इंदोर बद्दल बोलत आहेत. अनीशला बोलवून घ्यायचे ठरत आहे. अरु हसत उसासत मदत करत आहे. यश ऑफिसात आला. हे काय
परत बाळा बाळा चालू आहे. यश ला स्टुडिओत भीती वाटत आहे. खंग्री मॅन एकदम सुचेल ते संगीत देत आहे. यश ने आत्मविश्वास गमवला आहे.
आशू साहेब लगेच त्याच्या गळ्यात संगीत शाळेचे काम टाकत आहेत. व नितीनला कॉफी मागवत आहे. मारामारी करा जेल मध्ये जा पण आल्यावर आईच्या हाता खाली काम!! स्वीट डील. अग्निवीर मह्ये घाला पोट्ट्याइले. चट सरळ येइल
आजी पावसात मंदिरात गेलेली आहे. म्हणून अप्पा काळजी करत आहेत. इशा वही पेन घेउन अब्याश कलत आहे. आजी आली कुड कुड करत आहे. यश मनाने सावराअयला हवा. जेल मध्ये पोलिसांनी रट्टॅ दिले असतील का असे इशा विचारते. अप्पा तिला समजावुन सांगत असेल. मॅन स्प्लेनिन्ग. इशा व गौरी त्याला सरप्राइज देणार आहेत. वाढदिव्सा चे. परत नाच गाणी घरचे श्रीखंड बासुंदी वगैरे.
अवि पण तेच तेच बोलत आहे. लगेच ह्याचे प्लानिन्ग चालू झाले आहे. आजी सु आ नि ह्यांच्या बद्दल मदत झाली वगैरे चांगले बोलत आहेत.
व लगेच त्यांना बाहेरची माणसे म्हणत आहे. काय हा पंक्तिप्रपंच. नितीन शहा जेवायला नको म्हणे.
इशा गौरी कडे जाउन येते म्हणे.
यश पोलिस रेकॉर्ड असेल व्हिसे मिलणार का विचारत आहे.
प्रोमोत अभी वैताअला आहे अन्या वैतागला आहे. निका सुका अॅक्षन मोड मध्ये आहेत.
आत्ताच्या प्रकरणात यश काही
आत्ताच्या प्रकरणात यश काही चुकीचं वागला असं वाटत नाही. त्याने रॉड मारला तोही स्वसंरक्षणार्थ. नील त्याला चाकू मारायला आला होता , शिवाय त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र होते.
काल ती अनघाची योगविद्यार्थिनी आली होती तिच्याकडून बळेच अरुंधतीच्या कौतुकाचे पाढे वाचून घेतले. अनघाने तिला सग़ळं सांगितलं म्हणे. म्हणजे अनघा आपल्या सासूबद्दल असं गॉसिप करत असते?
काल ती अनघाची योगविद्यार्थिनी
काल ती अनघाची योगविद्यार्थिनी आली होती>>> ते अनन्या मूवी चं प्रमोशन होतं, ह्रुता दुर्गुळे आली होती
त्यातलं वाक्य अरुच्या तोंडी दिलं होतं...'शक्य आहे,तुम्ही ठरवाल ते सगळं शक्य आहे'
ओह!
ओह!
ह्रुता दुर्गुळे आली होती>>
ह्रुता दुर्गुळे आली होती>> हिचे नाव बदलायला हवे. अगदीच सोनाली शेरतुकडॅ टाइप आहे.
काल आपांच्या तोंडी "बाभई
काल आपांच्या तोंडी "बाभई नाक्यावरून वडे मागवूया" असं वाक्य होतं. तर हा बाभई नाका आहे बोरिवलीत.
अनघाची मैत्रीण कधी आली होती.
अनघाची मैत्रीण कधी आली होती. कधीची गोष्ट आहे ही. गेले कित्येक दिवस तर यश प्रकरण चालू आहे.
हो ना, मलाही नाही दिसली ती..
हो ना, मलाही नाही दिसली ती...
मलाही नाही
मलाही नाही
कालच्या भागात होती.
कालच्या भागात होती.
काल आपांच्या तोंडी "बाभई
काल आपांच्या तोंडी "बाभई नाक्यावरून वडे मागवूया" असं वाक्य होतं. तर हा बाभई नाका आहे बोरिवलीत. >>>>त्यांचे घर बोरिवलीत च दाखवले आहे सुरुवातीपासून.... पण बोरिवली स्टेशन किंवा वझिराचा गणपती साधा कधी दाखवला नसेल. सिरियलची सुरुवातीला त्यांनी एस्टॅब्लिश केलं तेवढच कि ते बोरिवलीला राहतात। बहुदा नंतर रायटर विसरला असेल .
Pages