Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरु आणि आशु बेडसीन झाला का?
अरु आणि आशु बेडसीन झाला का? झाला असेल तर एपिसोड नंबर नक्की कळवा म्हणजे स्किप करता येईल... ह्यांचे लव्ह मेकिंग बघने म्हणजे प्रेक्षकांना शिक्षाच...>> अहो भावोजी ही संस्कारी सिरीअल आहे. असे काही दिसणार नाही बघा निवांत. इशाला साधे प्रेमात पडू देत नाहीत बघा.
घराचे दार उघडे ठेवु नये
घराचे दार उघडे ठेवु नये गैरसमज होतात.>> बंद ठेवले तर जास्त गैरसमज होतील. : P
अमा
अमा
त्यामुळे आशू नित्या व ते जॅकेट हे सर्व बघतात.............
त्या जॅकेट चा फार राग येतो बुआ तुम्हाला...!!
ते जाकी ट फारच अँटिक पीस आहे.
ते जाकी ट फारच अँटिक पीस आहे. आशू जेव्हा प्रेम भंगित होउन अमेरि केस गेला तेव्हा ते तिथे गराज सेल मध्ये घेतलेले आहे.
अरु आणि आशु बेडसीन झाला का?
अरु आणि आशु बेडसीन झाला का? झाला असेल तर एपिसोड नंबर नक्की कळवा म्हणजे स्किप करता येईल... ह्यांचे लव्ह मेकिंग बघने म्हणजे प्रेक्षकांना शिक्षाच...>> अहो भावोजी ही संस्कारी सिरीअल आहे. असे काही दिसणार नाही बघा निवांत. इशाला साधे प्रेमात पडू देत नाहीत बघा. >>>>> अगदी अगदी तिकडे अनुपमा मध्ये ' मैने प्यार किया' स्टाईल अनुज- अनुपमा ची सुहाग रात झाली सुद्दा.
अरु आणि आशु बेडसीन झाला का? >
अरु आणि आशु बेडसीन झाला का? >>> झाला की!! आशु अॅक्सिडेन्ट होवुन आयसियुत बेडवर आणी त्याच्या शेजारी ऐसपेस सोफ्यावर बसुन अरु स्वत:शिच गप्पा मारत होती.
अवी फॉर्मल म्हणून पिदडलेली
अवी फॉर्मल म्हणून पिदडलेली जिन्स आणी गुलाबी शर्ट घालुन जातो तेही इन्टरव्ह्युला ??अर्थात वशिलाच्या नोकरिला कशाला लागतायत म्हणा फॉर्मल वेअर??
गाण्याचं रेकॉर्डिंग
गाण्याचं रेकॉर्डिंग गायिकेच्या मर्जीप्रमाणे पुढे ढकलता येतं. पुन्हा लगेच करता येतं. रेकॉर्डिंग स्टुडियोच्या तारखा , भाडं असले काही प्रकार नसतात.
गायिकेला गाणं संगीत दिग्दर्शकाकडून बसवून घ्यावं लागतच नाही.
हे प्रत्यक्षात दाखवणं परवडत नसेल, तरी तसे संवाद घालता येतीलच.
इशा फायनल एक्झाम किती कॅज्युअली घेतेय. आजचा पेपर चांगला गेला नाही. पुढच्या पेपरला चार दिवस ब्रेक आहे. आई , तू रेकॉर्डिंग ठेव. मी बघायला येते.
चाळिशीतल्या सड्याफटिंग माणसाला एक नोकरी असताना दुसरी नोकरी लागल्याचा आनंद जरा जास्तच झाला.
आज काय झाले? घरचे नेट गंडले
आज काय झाले? घरचे नेट गंडले आहे. मग चुपचाप काम करून हपिसात आले.
गाण्याचं रेकॉर्डिंग
गाण्याचं रेकॉर्डिंग गायिकेच्या मर्जीप्रमाणे पुढे ढकलता येतं. पुन्हा लगेच करता येतं. रेकॉर्डिंग स्टुडियोच्या तारखा , भाडं असले काही प्रकार नसतात. > हो ना. कालच एक सई परांजपे ची मुलाखत पाहिली. त्यात स्टुडिओ आधी बुक केल्यामुळे आणि जावेद अख्तर बाहेर्गावी गेल्याने ऐन्वेळी त्यांनीच एका गीताचे लेखन केले असा उल्लेख आला . इकडे अरू उत्तम आइ आहे हे दाखवण्याच्या नादात बाकी गोष्टींकडे सपशेल दुर्लक्ष झालेय.
अमा , तुमचे घरचे नेट लवकर
अमा , तुमचे घरचे नेट लवकर पुर्ववत होउ देत.
शुभ संध्याकाळ!!
शुभ संध्याकाळ!!
आज संध्याकाळी!! इशा चा पेपर अभ्यास चालू आहे तिला भेटायला अनिरुद्ध आले आहेत. ती चहा करते तेव्हा तो इशाला शिकवत आहे. व पिक अप करु का पेपर झाल्यावर वगैरे चालू आहे.
त्यां ना पकडायला संजना फ्रॉक घालुन तयार होउन आलेली आहे. जिना चढत आहे पण मग अन्याला घरीच कापायचे ठरवते व परत निघत असते तर नित्या आशू वर धड कते. आधी शिव्या घालते पण मग सॉरी म्हणून निघते पण वर अन्या आहे हे काही सांगत नाही.
इशाला एक फोन येतो तर ती आत जाते व दोघेच आहेत तर अरुला ती वर्ल्ड फेमस ठेच लागते व नित्या आशू बघत आहेत. एकदम उगीचच
क्रायसिस संगीत. संजना आता काय होईल म्हणू ण मनात मांडे रचत आहे. भांडण होईलच अश्या अपेक्ष्त आहे.
अरु सावरते व त्या दोघांना आत बोलवते. आता काय नडाल जोकोव्हिच टाइप मॅच आहे कि काय असेच संगीत दिले आहे.
अन्या चौकशी करतो. व हाय बाय करुन निघतच आहे. इशा पण येते व तुम्ही कसे आहात वगिअरे विचारते. रागरंग बघुन ते दोघे निघतच आहेत. परत इशाचा अब्बाश चालु होतो. अन्याच्या तोंडावर विजयी भाव आहेत. अरु आत खोलीत जाते.
आजी अप्पा यश. इशाची चौकशी यश ची चौकशी. यश आपल्या शिक्ष णाची गंमत उलगडुन सांगतो अनघाला. तो शाळेत फार दंगा करत असे.
आणिक आठवणी चालू आहेत. अनघा ताईला किती त्रास दिलस म्हणते. ही ताईच्याच प्रेमात आहे का!! संजना आलेली आहे. आजी इतका का उशीर विचारते. संजना लगेच आम्हाला काय कोणी सपोर्ट नाही बोंबलते. तर यश लगेच भांडायलाच येतो. अन्याबद्दल विचारले तर अरुलाच फोन करा म्हणते. आशू तिथे कायमच पडीक असतो. पण अन्या पण तिथे आहे. अप्पा म्हणतत त्यात काय एवढे. ही काड्या मोड मध्येच आहे निव्व्वळ . आई वर संशय घेउ नकोस म्हणून यश भडकतो.
मला भूक लागली आहे मी आवरुन येते म्हणून ती वर जाते.
कट टू चंद्राचा शॉट. अरु पदरा ला हात पुसत अन्या आला पण तो सारखा आला तर मला आव्डत नाही. तिचे इंटुइशन बरोबर आहे अन्या बरोबर. तो दिखावा करत आहे ते तिला जाण वत आहे. ताण नको झाला आहे.
पुढील भागात संजना अन्याची खबर घेत आहे आता रोज तिथे जाउनच येणार का विचारते. इशा परत तु ग्रॅजुए शन शिकू नकोस म्हणते. आॠ
मला शिकायचेच आहे म्हणते. अनिरुद्धला अरु बरोबर बघून आशू जरा हबकला आहे. हे नित्या ओळखतो.
शुभ प्रभातः रात्रीची वेळ
शुभ प्रभातः रात्रीची वेळ नित्या व आशू रोड वर आहेत. अरु ला अन्या बरोबर बघुन आशु अपसेट आहे. त्यांना एकत्र बघुन ह्याला त्रास होतो. ती परत गेली तरी मला काय फरक पडेल म्हणते प्रेमवीर लेकरू व ते जाकीट.
इकडे अन्या घरी येतो तर संजना ब्लॅक विडो सारखा सापळा लावून बसलेली आहे. अगदी साळसूद पणे कसा दिवस गेला. तू मला वेळ दिला नाहीस तरी चालतंय. रोज अरु च्या घरी जाउन येणार का विचारते. अन्या वैतागतो पाळत ठेव तेस का विचारतो. त्यात काय सांगायचे. मुलांचे कारण देउन तुम्ही एक मेकांना भेटत आहात. आम्ही चांगले पालक आहोत. म्हटल्यावर संजना अजूनच उखडते. आशू खूपच टफ काँपिटिशन आहे तुझ्यासाठी. हे खरच वैतागणीय आहे. अन्या अपेक्षे प्रमाणे उखडलेला आहे. ये क्या घरमे पनवती लाके रखा है.
इशा अभ्यास करून सकाळी लवकर उठली देविका गेली इशाला न भेटताच. देविका प्रवा साला व जीवनाला वैतागलेली आहे. तिने लग्न का नाही केले असे इशा विचारते. आरु कशी सगळ्यांची शेडुल्स लक्षात ठेवायची त्याच्या आठव्णी निघतात.
इशा लगेच एंटि ग्राजुएशन प्लग लावते. पण अरु आपले म्हण णे समजावुन सांगत आहे. हा स्वगत छान च आहे. चांगले लेखन आहे.
ही इशाला बिचारी वचन देते मी तुला डिस्टरब करणार नाही. पण इशा काही समजून घेत नाही. हे फार भयंकर आहे खरे तर. आईला लगे च डिस्मिस कर्ते. आई एक व्यक्ती आहे हे समजूनच घेत नाहीत मुले.
इकडे आशू तयार होउन ऑफिस ला निघाला आहे. सुलेखा आई ची काळजी ही नाट्य छटा वाचून दाखिवते. तो अनीश दोन दिवसात येणार आहे. नित्याची एंट्री. आशूला घेउन जायला आलेला आहे. आईच्या सूचने वरुन. बालीश विनोद चालू आहेत. आशू अरु भांडणा चे नित्या लगेच आईला फोडून टाकतो. तूच काहीतरी बोलतोस असे आई आशूला म्हणते. लगेच समजुत घालणे वर्शाने डबा दिला आहे.
हे स्कूल बसने शाळेत जात आहेत असेच फील्स आले आहेत.
इकडे फॉर्मल घातलेला मुलगा आईवडिलाच्या पाया पडून कामावर जात आहे. अन्या पण जॉब ला लागला आहे. आशूच्या कंपनीत जॉइन झाला आहे. सेल्स मॅनेजर पोस्ट एक साइट पनवेल एक साइट तळेगाव. लगेच संजना वीष कालवायला सुरू करते. काही लोक्स उगीचच टिप्पणी करतात व जनरल पब्लिकला एक्स्प्ल नेशन द्यावे लागते. अनघा दोन टिफिन घेउन येते व बाबा काकांना देते. अविला रडू येते डबा बघून.
यश व अनघा पोरकट पणाणॅ ऑल द बेस्ट देतात अन्या सुद्धा देतो. संजना जाताना चावते. अन्या मस्त रिजॉइन्डर देतो.
खंग्री मस्त म्युझिक मारतो आहे. अन्या कधीच स्वतःची चूक मान्य करत नाही.
आता ज्युनिअर पाती तयार होउन खाली आली आहे व टिफिन मागत आहे. अनघाला एकदम चक्कर येते. बेबी ऑन द वे!!!!! मस्ट बी.
आजी फार खूष आहे. आतून लोणचे घेउन यायला सांगते. कांचन ची साधी कोटन साडी व ब्लाउज सुरेख कलर शेड्स आहेत.
पण सर्व खूश आहेत म्हणजे अभीचे तोंड वाकडे असायलाच हवे ना. त्याला इतक्यात मूल नको आहे!!! नव्या संघर्शांची नांदी.
आज आम्ही उशीरा उठून सात ला चहा घेतला. आता वॉकला जातो.
अभिषेक बापाच्या पावलावर पाऊल
अभिषेक बापाच्या पावलावर पाऊल ठेवून स्वतःसाठी दुसरी संजना शोधेल का?
त्याची बायकोही अरुंधतीच्या पावलावर पाऊल ठेवून चालली आहेच.
मला प्रश्न पडले आहेत.
मला प्रश्न पडले आहेत.
१. अख्ख्या मुंबईत ईशाच एकच कॉलेज आहे का एडमिशन घ्यायला?
२. आयुष्यातल्या इथंभुत बातम्या आशुला सांगत असते तस ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं आहे, त्यासाठी कॉलेजला एडमिशन घ्यायची आहे हे का सांगत नाही?
३. Graduation पूर्ण करायचं हे एवढंच स्वप्न आहे तर ईशा म्हणते तसं corrospondance केलं तर काय बिघडलं?
४. कॉलेजच्या वेळा, music academy च्या recruitment, त्याच्या इमारतीचं बांधकाम, अभ्यास, समृद्धी बंगल्यवरच्या लोकांची पोटापाण्याची सोय, स्वतःच्या गाण्याचं रेकॉर्डिंग हे सगळं कसं manage करणार आहे अरुंधती?
मला वाट्ते कोणत्यातरी कारणा
मला वाट्ते कोणत्यातरी कारणा ने आता फ्री( मंजे मॅन फ्री असलेली ) अशी आई रुपातली व्यक्ती. तिची लाडावलेली पोरे. तिचा शाळेतला कॉलेजातला उसासे टाकणा रा प्रियकर ही एक जनरल थीम झालेली आहे सोप्स मध्ये. तू तेव्हा तशी मध्ये पन तेच आहे. तिथे कोणी व्हिलन असे नाही पण मुलगी उगी चच ओरडा आरडा राडे तमाशे करत अस्ते. नाहीतर दोन म्हातारी लग्न करुन राहिली तर काय फरक पडतो? काही लोक त्याउन पुढच्या पिढीचे ते एकदम फारच उत्तेजन देत्णारे. इथे अप्पा तिथे माई मावशी. ह्यांनाच जास्त धुमारे फुटत अस्तात. लफडी प्रेमे करायचे आपले वय गेले आता ह्यांचे जमवून देउ असा उदात्त विचार असावा. पण आई लग्नातच आहे व बाहेर तिचे अफेअर आहे असे नाही दाखवत. अफेअर असले तर त्या बाईला मुले नसतात. नुस्ती फ्री स्वतंत्र मनाची करीअर असलेली बाई अमृता खानविल कर होती एका सिरीअल मध्ये तशी.
चाळीस ते पन्नास वाल्या वयोगटात ही हिट फ्यांटसी असावी.
दोन्ही कडे प्रेमिक फुले हातात घेउन उंबरठ्यावर वाट बघतो असेच आहे. व ती आई मधूनच निखळ मैत्री आमचं तसं काही नाही वगै रे बोलत अस्ते. फारच पवित्र न.
अजून अशाच २-३ सिरियल्सच्या
अजून अशाच २-३ सिरियल्सच्या ads बघितल्यात मी या आठवड्यात. सोशिक सर्वगुणसंपन्न आणि मुख्यत्वे दुर्लक्षित आई आणि नंतर अचानक सुरू झालेला तीचा वेगळा प्रवास. हिंदीमधेपण येणार आहे. तेच तेच. स्टार प्लस आणि प्रवाह वाले खो-खो खेळतात आहेतच. आता दुसरे चॅनल्स पण जॉईन होणार बहुतेक.
एकाने वडापावची गाडी टाकली तर दुसर्याने निदान समोशाची टाकावी ना. पण नाही. तोच तो वडापाव आणि तीच ती चटणी. अशीच चालणार यांची खाऊ गल्ली.
शुभ प्रभात
शुभ प्रभात
टेन्स वातावर णात आशू नित्या काम करत आहेत. हपिसातही कोट तो ही चौकडीचा घातलेला आहे. स्कूल मध्ये गायक बोलवावेत असे ठरत आहे.
दोघे एक मेकांशी बोलत नाही आहेत. विप्रलब्ध का काय तो शृंगार. शाळकरी प्रेमाचे भांडण. आज आशू बॉस बॉस खेळत आहे. लटके फॉर्मल.
मग बोलायचे ठरते नित्या लगे च बाहेर पळतो. टेन्स मुझिक मारले आहे.
लगेच कट टू होम अभी बीपी चेक करत आहे अनघाचे. ते लो झाले आहे. मला कांचनची ती मल्टिकलर कॉटन साडी हवी आहे. कुठे मिळेल तशी.
ही गोड बातमी असल्याने स्वतःच एक्साइट होत आहे. यश पण पेटला आहे मी काका होणार तू बाबा होणार. डेट उलटून गेलेली आहे प्रेगनसी टेस्ट करावी लागेल.
दोघे एक मेकांना मोठे सॉरी म्हणतात. आरु रडते वगैरे. अन्या घरीआलेला तेव्हा मी बोलु शकले नाही अन्या अचानक समंजस वागत आहे ते काही बरोबर वाटत नाही. तो आला की फार विचित्र वाटते. अन्याचा डिरामा तिने ओळखला आहे. ( हे ऐकून आशू आतुन खुशालला आहे.)
पण वरून तू कंपर्टेबल नसलीस तर सांग त्याला. घराबाहेर पडायचा काय उपयोग. नाहीतर तुझ्या कामावर त्याचा परिणाम होईल.
रेकॉर्डिन्ग कधी करायचे त्याचा फोन आला आहे. डेट्स फायनल करायच्या आहेत इशाला ब्रेक असेल तेव्हा जाउ असे म्हणतात.
अरु घरी जाउन आशूची प्राक्टिस घेणार आहे. ही त्याच्यावर बर्यापैकी डॉमिनेट करतो. हा प्रेमात असल्याने सारखे अरुम्धती अरुंधती करत असतो गरज नसताना.
गाडीत प्रेमाचे संभाषण चालू आहे. तोच चौकडीचा सूट. कांचनचा फोन येतो अनघाची सपोज्ड गुड न्युज द्यायला.
रात्रीचा समृद्धीतला सीनः अभी अनघा बेडरुम. तिला थकल्या सारखे झाले आहे. तो गप्प गप्प आहे. त्याला मूल आत्ता नको आहे. ती वयाने मोठी आहे. ह्यांचे लग्ना आधी काही बोलणॅ झाले नाही का! आता ही बेबी साठी घटस्फोट घेइल का?! मग मजा येइल अभीचे काही खरे दिसत नाही कश्यातच.
इशाला बातमी कळल्यावर आरडा ओरडा चालू झाला आहे. अरु पण खूष आहे.
आता सु संस्कारी अरु देवापुढे दिवा नमस्कार व एच डी एफ सी बँक संगीत.
मध्येच स्टार प्रवाह पिक्चरस ची जाहिरात व पावन खिं ड सिनेमाचे प्रोमो.
मग सीरीअल चे प्रोमो: गु ड न्युज खरी आहे. अभीच दु:खी व सलन दिसत आहे. बाकी खू श आहेत. ताईचे संस्कार मुलावर व्हावेत असे ताईची चमची म्हण ते तर अभी उखडतो. संजना काड्या घालु पाहात आहे.
बॉस बॉस खेळत >>+१ अगदीच
बॉस बॉस खेळत >>+१ अगदीच बालीशपणा!
ताईची चमची
बायकोही अरुंधतीच्या पावलावर पाऊल >>>+११ अभिसाठी अंकिताच योग्य होती. त्याला त्याच्या बायकोने त्याच्या आईसारखे राबायला नको होती तर ती काही काम करत नव्हती. त्याला वेगळे रहायचे आहे त्यावेळेस ते तिने आधीच ठरवले होते.
अरूंधतीला एका गालावर खळी कशी
अरूंधतीला एका गालावर खळी कशी पडायला लागली. मागे एकदा तिथे छोटीशी मलमपट्टी होती.
आधी कधी खळी दिसली नाही.
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
आई अप्पा अभी अनघाची वाट बघत असत भांडत आहेत. अनघाची वाट बघत आहेत. संजना बसा बसा म्हणत आहे. अवि बघत आहे. हे मुंबईत फुल बाह्यांचे टी शर्ट कोण घालते?! अन्या पण थांबला आहे. यश ही विचारत आहे. फारच अधीर झाले आहेत सर्व. गौरी वाकड तोंड अजूनच रडके झाले आहे कारण आजी म्हणते अनघा कडूनच अपेक्षा आहेत. लगेच रडा रड भावनिक ब्लॅकमेल करूण बासरी चालू. मिठी मारणे आजीने गौरीला हो.
अबी अनघा आले. एकदम सस्पेन्स फुल संगीत ठेवुन. तर कट करून संगीत शाळेत काय करायचे चर्चा चालू आहे. आज भाड्याचा कोट बदलला आहे मरून रंगाचा तो ही. एकदा मॉल मध्ये जाउन चांगले सूट निदान बघून तरी या की.
घर जल्लोष चालू आहे. देवाने माझे ऐकले आजी अंगारा आण म्हणते आहे. बाळंत पण च्या तयारी त आजी टिपे गाळते आहे. देवाची कृपा. बासरी मटका ठेका चालू आहे. गुड न्युज गुड न्युज. आजी अवीला पण टाकून बोलत आहे. सर्व ओरडून बोलत आहेत. मिठ्या चालू आहे. अनघा ताईला फोन करतए म्हणते. गौरी चहा करते तिला सर्व ऑर्डर देतात.
संजना एकदम बिझनेस डील झाल्यावर विश करतात तसे इंग्रजीत शेक हँड करत आहे. आजी अरुला फोन करते. व गुड न्युज देते. अरु ती न्युज
आशू नित्याला देते. हा लगेच पाळणा घ्यायला निघ णार आहे. ते तिला लगेच घरी जायला सांगतात. हे अभी अनघाचे दूर राहायला जायचे मागे गेले बहुतेक.
अनघा मेजर समजुतदार प्लग मारते आहे अभीला तो काही खुष नाही दिसत. पण आता झाले ते झाले. करू बदल म्हणते अनघा. आशू ला अरु नीट काम करेल ना अशी कालजी वाटत आहे. मी तिला फार पुश करत आहे का!!
आता अभीला जग भर फिरणे, पुढील शिक्षण पैसे कमावणे हे गोल एकदम दिसू लागले आहे. मग अंकिता काये वेगळे सांगत होती?! सर्व एका ताटा त वाढून तिने समोर ठेवले होते तेव्हा लाथाडले. मुळात ह्याला काहीच डेफिनिटीव्ह पक्के असे नाही. कायम बुळबुळीत. हे का ते असे चालू आहे. खंबीर नाही हा व्यक्ति.
सुधारेल अशी अनघाची इच्छा आहे. पण त्याल function at() { [native code] मुलावर ताईचे संस्कार नको आहेत.
आशू ला फारच अरु ची काळजी वाटत आहे तिला कामाचे फार ओझे आहे का म्हणे. काम करू तर दे!!
अरु मिठाई( विकतची ) घेउन येते व आजीला मिठी मारते. आजी तिलाच देवा समोर ठेवायला सांगते. चोर ओटी प्लानिग्न चालू आहे. विमल ला बजावुन सांग म्हणते. संजना काड्या मोड मध्येआहे. अडगळीची खोली साफ करुन घेतली आहे परत इथे का नाही येत!! अरु व्यवस्थित उत्तर देते आहे. संजना लगेच आशू वरुन तिला टोचुन बोलत आहे.
सवती सवाल जबा ब. पैसा वसुल. पण अजुन संजनाच्या डोक्यात सर्वांना हाकलून द्यायचे आहेच.
स्टार पिक्चर चे प्रमोशन.
अभी एकदम मूल आत्ता नको आहे. मोड मध्ये आहे व अरु त्याला शिकवत आहे. दूध का कर्ज!!! संजनाला पण चूप करते. एकदम झांशी की राणी मोड.
अभि स्वतः डॉ आहे ना आणि जेवढ
अभि स्वतः डॉ आहे ना आणि जेवढ मला माहित आहे त्याप्रमाणे तो कुठल्याश्या गायनॅक बरोबर काम करत आहे. मग येवढ असताना आपल्याला जर इतक्यात मूल नको असेल तर काय काळजी घ्यायची हे त्याला समजायला नको. मुळात याच प्लॅनिंग या दोघांमधे आधीपासूनच बोलल गेलेल असायला हव होत ना?
पण तो अभी आहे ना…सतत
पण तो अभी आहे ना…सतत गोंधळलेला.
अरूंधतीला एका गालावर खळी कशी
अरूंधतीला एका गालावर खळी कशी पडायला लागली. मागे एकदा तिथे छोटीशी मलमपट्टी होती.
आधी कधी खळी दिसली नाही.>>>> मलाही हाच प्रश्न पडला
यु ट्यूब वर 2 वर्षांपूर्वी चा प्रोमो पहिला,तेव्हा नव्हती पडत खळी
खळी नाहीये ती. काहीतरी संसर्ग
खळी नाहीये ती. काहीतरी संसर्ग असेल आणि आता ती जागा सेन्सिटिव्ह झाली आहे. खळी पडल्यासारखी वाटते पण त्या जागेची त्वचा सुरकुत्या पडल्यासारखी झाली आहे, त्यामुळे हसताना ती आत जाते.
अरूंधतीला एका गालावर खळी कशी
अरूंधतीला एका गालावर खळी कशी पडायला लागली. मागे एकदा तिथे छोटीशी मलमपट्टी होती.
आधी कधी खळी दिसली नाही>>> कॉस्मेटिक सर्जरीने खळी पाडता येते तस काही असेल.
संजनाची लिपस्टिकची शेड आज
संजनाची लिपस्टिकची शेड आज सुरुवातीला आणि शेवटी फुशिया पिंक होती, ड्रेसला मॅच होणारी. पहिल्या ब्रेकनंतर बदलली आणि मरून होती ती शेवटच्या काही सेकंदपर्यंत. आज आशूने चौकटीचा सूट घातला नव्हता. कांचनलाही खळी पडते. अभिला जेव्हा अंकिता वेगळे राहायचे म्हणाली तेव्हा तो म्हणाला मी हे घर सोडून कधीच जाणार नाही. कदाचित संजना लग्न करून येईल आणि अरु घर सोडून जाईल असे तेव्हा त्याला वाटले नसेल. अरु नक्की पगारी कर्मचारी आहे की हौशी. कोणता बॉस असा काम झेपेल की नाही वगैरे विचार करतो. कॉलेजला जाण्याचा अट्टाहास कशासाठी की सवलत मिळतेय तर कशाला सोडा असा विचार आहे. आता अरु नक्की काय काय करणार. नितीन आधी फक्त आशुचा बिझनेस सांभाळायचा, आता अरुची कामेही तोच करणार.
नितीन आधी फक्त आशुचा बिझनेस
नितीन आधी फक्त आशुचा बिझनेस सांभाळायचा, आता अरुची कामेही तोच करणार.>>> आधी एकच बाळ होत बेबीसिटिन्गला आता अजुन एक अॅड झाल,
अरुने फक्त एक गाण गायलय, एक इन्टरव्ह्यु घेतलाय, बाकी आज इशाचा ब्रेकप, उद्या अनघाचि गोड बातमी अस काय काय इव्हेन्टच चालु आहेत, बाकी शिक्षण घेण हे फक्त नायिकेला जॅक ओफ ऑल दाखवण्यापुरत आहे बाकी त्याचा काय रेलिव्हन्स आहे काय माहिती, नविन फोन्,नविन कॉम्प्युटर, नविन गाण सगळ्याला अरुची एकच प्रतिक्रिया असते " अरे बाप रे ! मला जमेल ना??"
अरुसारखा बॉस सगळ्याना मिळो!!
एकाने वडापावची गाडी टाकली तर
एकाने वडापावची गाडी टाकली तर दुसर्याने निदान समोशाची टाकावी ना. पण नाही. तोच तो वडापाव आणि तीच ती चटणी>>>>>>> पट्ले
शुभ संडे माबोकर्स अँड
शुभ संडे माबोकर्स अँड माबोकरीण स,
अनघा अरू सीनः अरु कौतूक प्लस काळजी करत आहे. पण अनघा रड कुंडीला आली आहे. अभीला बाळ नको आहे तो अनघावर चिडला आहे. रडारड उसासे चालू आहे.
सासू एक्स सुनेच्य गप्पा चालू आहेत. अप्पा चहा बनवून आणतात. व मेमसाबांना सर्व्ह करतात. इन जनरल सर्व सुखी व आनंदात आहेत. आजी उगीचच सर्व लवकर व्हायला हवे असे म्हण ते. अप्पाने छान चहा बनवला आहे. आजी ने रोज अरुला बोलवले आहे. संजना वाइट तोंड करुन बघत आहे हे सर्व.
अनिरुद्ध आला आहे व तो ही खूष आहे. जुने दिवस आठवले दोघांना. संजना काड्या करत आहे. उगीच सूचना. उद्या अरुचे रेकॉर्डिन्ग आहे.
त्यावरही संजना खट्टे विनोद टाकत आहे टोमणे क्वीन.
इशाची आजी आजी करत व पप्पी घेउन एंट्री अगदी भयानक आहे. तशीच एंट्री परत अनघाच्य रूम मधे गौरी इशा यश. परत तेच कौतूक
युसलेस बँटर व मारामारी चाइल्डिश. गौरी वाकड तोंड्याने काही काही शंका विचारत आहे. ( कारण ती कधीच आई होणार् नाही. म्हणून ) पान अनघा समजुतदार पणे समजावत आहे. बिनाबातके रडा र ड चालू आहे. हे च सर्व दहा बारा मिनिटॅ चालू आहे. इनोदी इनोदी.
सासू अरुला चोर ओटी चे तूच बघ म्हणते. पणजी बाई सर्व हौस करणार आहेत. अन्या काय हवे ते कर म्हणतो. अरु निघते तर अवि आला आहे. ह्याचे इंडक्षन झाले आहे. एच आर च्या फॉर्मालिटीज पूर्ण झाले आहेत. संजना टोमणे बाण सोडत आहे.
आता पैसा वसूल सीन आहे. अभी येतो. अरु आनंद व्यक्त करते व पट्टी चालूच आहे. आशिर्वाद देते आहे. पण अभी कडू कार्ले चालू आहे. तोंड वाक्डे. सगळं वेळच्या वेळेला व नैसर्गिक होते आहे तर होउदे हे प्रेक्षक जनतेच्या मनातले गृहितक अरु बोलुन दाखवतात. अभी तू करणार आहेस का विचारतो. एकदम पकडून विचारतो. जबाबदारी तू घेशील का विचारतो. मला घोड्यावर बसवले आहे म्हणतो. अनघाला सर्वांनी भरीस घातले. अभी फारच टोचून बोलत आहे. आता तिशीला आलेल्या मुलाच्या संसाराची जबाबदारी पण ह्या आईने घ्यायची आहे अशी अपेक्षा
मध्येच पावन खिंडची नोटीस.
अभीला मूल नको आहे. अरु अभीला गप्प करतो.
अन्या पण मध्ये पडतो. हे प्रोमो मध्ये.
Pages