Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<आनंदाची बाब आशू शुद्धीव र
<आनंदाची बाब आशू शुद्धीव र आला व डोळे उघडले ऑपरेशन ची गरज नाही. >
देवाने संजनाचं ऐकलं!
ते डॉक्टर ऑपरेशन करणार म्हटल्यावर देवालाच दया आली.
जराही बेअरिंग पकडता आलेलं नाही त्याला.
प्रोमोत यश अरुंधतीला सांगताना फूटेज खातोय. किती आचरटपणा.
प्रोमोत यश अरुंधतीला सांगताना
प्रोमोत यश अरुंधतीला सांगताना फूटेज खातोय. किती आचरटपणा.>>>
हॉस्पिटलमध्ये तर अरु म्हणाली होती, माझा फोन चालू आहे,काहीही वाटलं तर कळव
आणि इथे यश विचारतोय तू फोन का उचलत नाहीयेस.?
आणि इथे यश विचारतोय तू फोन का
ढेकूण
आणि इथे यश विचारतोय तू फोन का उचलत नाहीयेस.?>> ती अशू मेल्याचे स्वप्न बघत होती ना तेव्हा तो फोन करत असावा. किती फालतूगिरी! आई म्हणायचे आणि तिच्या तोंडाकडे बघत रहायचे.. मग अशू म्हणायचे व परत तोंडाकडे बघत रहायचे. अरूंधती तरी किती वेळा डोळे मोठे करते किंवा हातपाय गाळून खाली बसते!
हे अवांतर होईल.
हे अवांतर होईल.
पण महाराष्ट्राचा सुपरस्टार मध्ये पुष्कर श्रोत्रीने भयंकर अंगावर काटा आणणारा क्रीन्ज विनोद केला.
कोण तर पंजाबी गायिका होत्या. त्यांचे गाणे झाल्यावर उगाच पुष्कर श्रोत्री टाईमपास म्हणून पंजाबी बोलत होता.
मग त्याने विचारले- बाजरे का सिट्टा म्हणजे ते काय असते ? किती शिट्ट्या द्यायच्या असतात, मग त्या बाजऱ्याचे काय होते ?
(इथं क्रीन्ज थांबत नाही !)
बाईंनी हसून उत्तर दिले- सिट्ट्या नाही, सिट्टा असते, सिट्टा म्हणजे बी.
*ड्रमरोल*
-सिट्टा म्हणजे 'बी', मग 'ए' काय ?
म्हणायचे आणि तिच्या तोंडाकडे
म्हणायचे आणि तिच्या तोंडाकडे बघत रहायचे.. मग अशू म्हणायचे व परत तोंडाकडे बघत रहायचे. अरूंधती तरी किती वेळा डोळे मोठे करते >> अरुची अॅक्टिन्ग सॉलिड घसरलिये, एकतर तिच्यात आणी आशु हळहळू फुलत जाणारे प्रेम वैगरे काहीही बॉन्डीन्ग अजुनही दिसलेले नाही, (....अनुपमात प्रचन्ड ड्रामा आहे पण अनुज जस अनुपमाकडे बघतो हाय! नजरेतुनच जाणवत)
इथे अरुच या जगात आइ-आप्पावर जेवढ प्रेम आहे तेवढ कुणावरही नाहि,त्यामुळे अरुच्या सगळ्याच रिअॅक्शन एकदम खोट्याच वाटतात त्यात यश आल्यावर बातमी सान्गतो तर ही स्थब्ध होवुन खाली बसते ते एकदम चुकिच दिसत हिला काय तो स्वप्नात दिसला तसा कोमात जायला हवा होता की काय?
बाकी कुणाला तरी पकडून आज तु डॉक्टर बन ह ! हे इतक बालिश होत.
आज पण भाग आहे!!!
आज पण भाग आहे!!!
आशुतोस् अरु आठवणींचे कोलाज. पाच मिनिट मग तुमचे डोळे तुमचा श्वास तुम्ही मला रेकॉर्डिन्ग करतेवेळी प्रोत्साहन देत होता. जेव्हा जेव्हा मी गायला बसते तेव्हा तुमचा चेहरा दिसतो. मी प्रेक्षकात तुमचा चेहरा शोधत अस्ते. काही चूक झाली तर तुम्ही मला सांगा ल. तुम्हाला काही झाले तर माजे गाणेच संपेल. तुम्हीच माझे सर्वस्व आहात एकूण असे स्वगत. शी इज रिअली रॅटल्ड. लवकर बरे व्हा मी वाट बघत आहे. ती डोळे पुसून बाहेर निघते. आई व नित्या हाक मारतात पण ती ऐकत नाही ती बेंच वर पार्किन्ग मध्ये बसली आहे. तिकडून पुरानी गाडी पक्षी अन्या येतो व गुड न्युज देतो.
अरु अडी घेउन बसली आहे. तुम्ही असे का बोलतात मी बदलू शकतो असे अन्या म्हणतो. पण अरु मी आता समज्ते सर्व वागणी बोलणी. अन्या आय रि अली केअर फॉर यु. असे रुद्ध की काय स्वराने म्हण तो व जुन्या काळाचा आढावा घेतो. तुझा स्पर्श व व्यक्तिमत्व घरात आहे. तुझे अस्तित्व पुसून टाकणॅ अशक्क्य आहे हे त्याला समजले आहे. तू घरात असावीस असे वाट्ते. तुझा हात फिरावा असे वाटते. हा एकदम कन्फेशन मोड मध्ये आहे धबधबा व शांत नदी असे संजना व अरू ची तुलना करतो. अरू पण घराचा विचार सारखाच करत अस्ते. अन्या तिला आशुतोस ब बद्दल विचार कर. ही रिअली लव्हज यु. मागे बघू नकोस. अरू हे काय ?! म्हणते. अन्याला अरूला मनातून काढून टाकायचे आहे. पण तसे होत नाही आहे. २५ वर्शे एकत्र राहून त्याला अरूची सवय झालेली आहे.
त्यात त्याला आनंद होत नाही. पण सुखी जीवनाचा तिलाही हक्क आहे. वेळ निघून गेली की काय उपयो ग नाही. काय तो निर्णय घे. इतर लोक बोलतात तेही मला सहन होत नाही.
यश पळत येतो आशु शुद्धीवर आला आहे. भावी सासू बोलावत आहे. आई आशू ला पट्टी पढवत आहे. काळजी घ्यायला हवी. औषधे घ्यायला हवी आराम करायला हवा. ( मला पण कोणीतरी असे सांगायला हवे.) आशू नित्याला बोलवतो. त्याम्चे जोक्स चालू आहेत. मी बरा आहे म्हणतो आशू. नित्या सॉरी म्हणतो. ते आजोबा बरे आहेत का विचारतो. प्रकाशने त्याला - म्हातार्याला घरी सोडवले.
मग थोडा टी पी डायलॉग अरु चे कौतूक व आगाउ पणा करून आशूला घरी हलवायचे ठ रते.
प्रोमो मध्ये संजना अन्याला का तू गेलास हॉस्पिटल मध्ये असे विचारते. तो माझी बायको म्हणतो अरू ला आता ही पिसाळणार.
बँडेज मध्ये..आधीच रद्दी
बँडेज मध्ये..आधीच रद्दी दिसणारा आशुतोष..अगदीच बेकार तेलकट दिसतोय

शुभ प्रभातः परवा अॅक्सि डेंट
शुभ प्रभातः परवा अॅक्सि डेंट काल कोमा आज लगेच डिसचार्ज तयारी. ही त्याला बिन मसाल्याचे खाउ घाल्णार आहे बहुतेक. आता शब्दावाचून काही काही बोलले गेले आहे. कारण दामले डॉक्तर अरुला मिसेस केळकर म्हणतात. ऑल राउंड महिरले गेले आहेत सगळे.
अभि बदलला आहे कि काय. अनघा उशीरा झोपली आहे. पण अभी समजुतीने विमल कडून डबा घेउन जात आहे. प्रेमाचा शब्द. व बहुतेक एक पप्पी. ( म्या काय बघाय नाय) अभी तिला रात्री फिरायला नाहीतर पिक्चरला जाउ म्हणतो. एकदम समजुतीने घेत आहे. आपन महत्वाचे आहोत.
यश व इशाने अभीचे कान टोचले आहेत. तिच्यशी नीट वाग म्हणून. अनघा पण परत परत प्रेम व्यक्त करत आहे. ( अब मोजे बनाउं क्या?!)
ती घरात खूप करते व बाहेर नोकरी पण करते फार काम पडते ग तुला. लैच प्रेम व नॉर्मल
अन्या संजना सोबत काउन्सेलिन्ग घेणार आहे म्हणे.
इकडे पेशंट घरी आला आहे व लाड चालू आहेत. यश औषधे आणत आहे. अरु आपला अनुभव सांगते व पथ्यपाण्याचे पण बघत आहे.
तिने खरेच खूप आजारपणे काढली आहेत. आशू लगेच पुढची बोलणी करू लागला आहे. अरु ला भलतीच मोठी जॉब लिस्ट दिलेली आहे.
सुलेखा बघेल म्हणे. पण बाहेरची कामे तू बघ. पेशंट केअर आम्ही बघतो. सर्व आईच्या लक्षात येत आहे. पोरगा चांगलाच लटकला आहे. प्रेमात ते.
आता इतके सर्व छान मग पैसा वसुल टी आर पी कसे काय?
म्हणून अन्या संजना बेडरुम भां डाण चालू आहे. तू का भेटा यला गेलास! म्हणून चालू आहे. अन्या माझी बायको म्हण्तो. मंजे संजना हो. अरु नव्हे. संजना एक वादाचा दोरा मागे घेते. अरु ला पण आधार द्यायचा होता. अन्या सेज इट इज ओव्हर!! ती डिवोर्स पेपर फाडून टाकते.
प्रोमो मध्ये अरु ला नेक्स्ट टर्म मध्ये अॅडमिशन घ्यायाची आहे. असे ती इशाला सां गते. व अन्या आपला अरु आशू विवाहास होकार आहे हे अप्पांना सांगतो.
एकदम फ्रेश रस्ते फ्रेश घटना.
यश आरू बाहेर आहेत. यश आईचे कौतुक प्लग दहा मिनिटे. हे गौरी का समजून घेत नाही. हे बघून अरू प्रश्नात पडली आहे.
<पण अभी समजुतीने विमल कडून
<पण अभी समजुतीने विमल कडून डबा घेउन जात आहे. प्रेमाचा शब्द. व बहुतेक एक पप्पी > विमलला?
विमलला?>> अग्गो बाई.
विमलला?>> अग्गो बाई.
(No subject)
"गे बाय माजें!" असं म्हणायला
"गे बाय माजें!" असं म्हणायला हवं.
इतक्या मालिकांतल्या मालवणी बोलणार्या पात्रांपैकी हेच एक पात्र बरंच बरं मालवणी बोलतं. ( झीवरची कोकणातच घडणारी ती रहस्यमय मालिका मी पाहिलेली नाही)
शुभ प्रभातः सु अरू उसासे
शुभ प्रभातः सु अरू उसासे टाकत यश ला समजावत आहे. आई महत्वाची आहे पण बायको पण आहे. तू ही समजून घे यश. अश्या टोन मध्ये आई लेक्चर चालू आहे ते ही रस्त्यात उभे राहून.
कट टू आशु तोष होम : आई आशू गोड गिट्ट प्रेमळ डायलॉग चालू आहे. संतूर तबला मागे. आशूची तीच रेकॉर्ड चालू आहे. मी हललो आहे.
येणार्या क्षणाचा भरवसा नाही. नित्या आला आहे. कंप्लीट फेक आनंदी पणा अरे तू च अॅक्सिडेंट केलास की ....... .! लगेच आशू छान गाणे गातो. वडिलांची इच्छा होती. नियती तुला सेकंड चान्स देत आहे. सर्व्च बाबतीत. अरु बाबतीत पण चान्स मिळेल का हे हे ध्यान आईलाच विचारते.
अन्या अप्पा पण आले होते बघायला त्यांना फोन कर असे आई म्हटली. आशू अन्याला बिहेविअर सर्टिफिकेट देतो. व डोके लगेच जड होते. बासरी टिन्ग टिन्ग संगीत. नित्या रात्री परत चक्कर टाकणार असतो पण आई म्हणे सदु आहे की सर्वं ट्स क्वार्टर मध्ये. ( हा कुठे दिसला नाही तर)
अन्या इशा प्रेमळ संवाद. परीक्षा आलेली आहे. इशा अभ्यास करत आहे. इशाला पण अमेरिकेला जायचे आहे. अन्या तिला सिलॅबस विचारतो. व शिकवायला लागतो. कारण त्याने कंपनी मॅनेज केलेली आहे. अनुभव आहे. एकदम हॅपी संगीत. व इंग्रजीत अभ्यास चालू आहे. अप्पा तिने काही जेवली नाही म्हणून दूध घेउन आलेली आहे. पण त्यात काहीच घातलेले नाही साखर चॉकोलेट पावडर हॉर्लिक्स ह्याव अन त्याव. दोन्ही बापे तुझे तूच करून घे म्हणतात. उशीरा ज्ञान!!
अ रुंधती इज अ व्हेरी गुड मदर. असे सर्टिफिकेट पण अन्या देतो. सर्टिफिकेट एपिसोड आहे वाट्ते. सो फार सो गुड. आता अन्याला पन अभिमान पात्र व्हायचे आहे.
चॉकलेट सिरप!!
इशा आईला मी राहायला येउ का विचारते. कारण लाड करून घ्यायचे आहेत. परीक्षा सुरू होत आहे. आनंदी संगीत आहे. अरु पण मला अॅडमिशन घ्यायची आहे ग्रॅजुएस्न पूर्ण करायचे आहे म्हणते. इशा निरुत्तर होते. असली गाव ठी आई आपल्या कॉले जात म्हणजे इज्जत का फलुदा हे चेहर्यावर दिसत आहे.
अनघा रात्रीची भांडी पातेली घासत पुसत आहे. व अधून मधून हसत आहे समजुतदार पणे.
कांचाप्पा अरु भेटायला आले आहेत आशूला. इशा व अनघा पण. व लगेच खायचे प्याय्चे संवाद. मग आशू वॉकर वर एंट्री घेतो. सर्वांची सहानु भूति. त्याची बेंगरूळ प्यांट मागून नक्की बघा. इशा साधारण परी लेव्हलचे चेहरे करत आहे व सर्व लाडाने बघत आहे. कांचन हॅपी बर्थडे पण म्हणते. अनघा त्या कालच्याच भांडी घासिन्ग ड्रेस मध्ये आहे. कांचा पण आशूची माफी मागते.
सर्व सरप्राइज होतात.
प्रोमो मध्ये अरू आशूला काय काय मनातले विचार बोलून दाखव्त आहे. ते आपण उद्या ऐकूच. पूर्ण एपिसोड संजना नव्हतीच. पण काही बिघडले नाही.
एक दोन भाग मागे आहे.
एक दोन भाग मागे आहे. डिस्चार्ज एपिसोड पाहिला.
पहिले म्हणजे त्या डॉक्टरांनी हिरवे लेन्सेस लावले होते का? मला वाटले टर्मिनेटर-४ थेट मराठीतच काढला की काय, आणि भविष्यातील अन्या टाइम ट्रॅव्हल करून येउन आशूला औषधातून विष पाजून मारणार आहे त्या दोघांचे लग्न होउ नये म्हणून.
म्हणे मसालेदार काही खाऊ नका. आशू कडे बघता तो मुळात फारसे मसालेदार काही खात असेल असे वाटत नाही. डॉक्टर अरूंधतीला थेट मिसेस केळकर म्हणून हाक मारतात. अरे तो काही आउटपेशंट नाही तुम्हाला माहीत नसायला. तेथे अनेक दिवस होता ना? इतक्या दिवसात ती बाई बायको आहे की नाही इतके तरी माहीत व्हायला हवे. अर्थात अरूंधतीला कोणाबरोबर जरी पाहिले तरी एकूण काकूबाई स्टाइलमुळे ती त्या व्यक्तीच्या वयानुसार त्याची बायको किंवा आई वाटतेच.
मग मधेच ते अनघा व तिच्या नवर्याचा सीन. समस्त आज्यांच्या दृष्टीने आदर्श सून कशी असेल याचा वस्तुपाठ असलेले संवाद आहेत तिचे.
मग एका रस्त्यावरून वाहने जाताना दाखवलीत म्हणजे दुसरा दिवस उजाडला असावा. तुपारे लॉजिक. आशू घरी आलेला आहे व औषधे, पथ्य ई ची चर्चा सुरू आहे. आशू तिला सांगतो की नित्या बरोबर ऑफिस मधे जा. त्याला एकट्याला सगळे काम पडते. म्हणजे ही आता कन्स्ट्रक्शन बिझिनेस मधे सुद्धा उतरणार? एका गाण्याच्या भांडवलावर काय काय करणार ती.
मग तो नित्याकडे बघून बरेच काय काय सांगतो. कलाकारांना चांगला पगार दे वगैरे. मग अरूंधतीकडे बघून म्हणतो की हे सगळे तुला करायचे आहे. अरे मग नित्याकडे बघून का सांगितले इतका वेळ
पण तेवढेच अरूंधतीला "अरे बापरे, मी हे सगळं कसं करणार" हे पालूपद वापरायचा चान्स.
आशूला "एक गोळी राहिली आहे, ती दुधाबरोबर घ्यायची" हे सांगतो यश आणि निघून जातो. कोणती गोळी वगैरे नो कन्सर्न्स.
बराच वेळ बोलून तो नंतर म्हणतो "मी खूप वेळ बोललो". इतर सगळे मनात म्हणतात हो आमचे रिअॅक्शन शॉट्स पण नाही घेतले.
फा
फा
फा... :हाहा:.. किती कमी
फा...
.. किती कमी शब्दांत किती मोठा आशय!!
टर्मिनेटर-४
आशू कडे बघता तो मुळात फारसे मसालेदार काही खात असेल असे वाटत नाही
अर्थात अरूंधतीला कोणाबरोबर जरी पाहिले तरी एकूण काकूबाई स्टाइलमुळे ती त्या व्यक्तीच्या वयानुसार त्याची बायको किंवा आई वाटतेच...
हे सर्व म हा न आहे.
आपल्याला काही पटले..म्हणजे जास्ती मनापासून हसायला येते....नाही?
अरुंधती हल्ली जास्तीच उसासे टाकत बोलते.....
तरी बरं चाललंय की आता.......!
काय एव्हढं....?
बेडरिडन पेशंटची काळजी म्हणजे
बेडरिडन पेशंटची काळजी म्हणजे त्याला फक्त पथ्याचं खाऊ घालण, (डॉक्टरांनी काही पथ्य नाही, असं सांगितलेलं असूनही) , औषधपाणी देणं.
बाकीचं कोण बघणार ? तो चालता फिरता आहे, असं एक पिलू सोडून दिलं म्हणून ते काही चुकत नाही.
सुलेखाताई सगळ्यांसाठी अचानक अदृश्यच झाल्या. सगळे डॉक्टर लोक अरुंधतीला मिसेस आशुतोष समजतात. त्यांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर तसं आलं असेल. पण आई टुणटुणीत असताना अरुंधतीला तिथे येऊन खायचं प्यायचं करायची किंवा आणून द्यायची काय गरज ?
आतापर्यंत नितीन सगळं एकटाच बघत होता. म्युझिक स्क़ूल् साठी जागा त्यानेच शोधली. वर त्याला आशुलाही बघायला लागायचं. अरुंधती त्याला ऑफिसमध्ये फक्त कंपनी देईल.
आशुतोषचा आवाज आजारी माणसाचा लावला होता. मध्येच बदलला. अरुंधतीचा आवाजही मध्येच बदलतो. आवाज म्हणजे टोन.
मस्तच. अरू त्या आश्रमाच्या
मस्तच. अरू त्या आश्रमाच्या ऑफिस मध्ये सुद्धा धड काही काम जसे आज २५इन्वॉइ स बनवले. १५ टॅली मधे एंट्री केल्या. फायलिन्ग केले इत्यादी काहीच कर ताना दिसली नाही. शि रिअली इज टू प्रिव्हिलेज्ड. एकटी बाई समाज प्रवाहातून फेकली जाणे बाहेर, तिला काहीच अगदी इमोशनल आधार नस्णे. शिकत शिकत काम कर नॅ चुका करणे ओरडा खाणे, वैतागून बसला उभे राहणे. मुलांच्या गरजा भागवायला खपणे, हे काहीच तिला होत नाही. वेल सम लेडी ज आर लकी इन धिस रिस्पेक्ट.
हॉस्पिटलच्या प्रसंगात जो
हॉस्पिटलच्या प्रसंगात जो डॉक्टर घेतला आहे. त्याच्या चष्म्याच्या काड्या त्या त्या वेळी घातलेल्या शर्टच्या रंगाच्या होत्या का? की मलाच तस दिसलं? म्हणजे एका प्रसंगात गुलाबी शर्ट - गुलाबी काड्या. नंतर ग्रे शर्ट - ग्रे काड्या.
अनघा त्या कालच्याच भांडी
अनघा त्या कालच्याच भांडी घासिन्ग ड्रेस मध्ये आहे>>> नाही. दुसरा ड्रेस आहे पण रंगसंगती तिच आहे.
त्याच्या चष्म्याच्या काड्या त्या त्या वेळी घातलेल्या शर्टच्या रंगाच्या होत्या का? >> नाही. काड्या बिनरंगाच्या आहेत. पण काडीच्या पुढच्या बाजूने लाल ठिपका आहे.
अरूंधतीला थेट मिसेस केळकर म्हणून हाक मारतात.>>> असे बऱ्याच ठिकाणी दाखविले आहे. तिने मिसेस केळकर व्हावे हे सुचवायला. असे काही ऐकले कि ती ‘असे काही नाही’ (जे कोणीही पटकन सांगेल) असे न सांगता मख्ख चेहरा करते व बाकिचे डोक्यात काहीतरी चमकल्यासारखा चेहरा करतात. यावेळी डॅाक्टरला ती मिसेस केळकर नाही हे सांगायच्याही कोणी फंदात पडले नाही.
हे सर्व म हा न आहे. >>>
हे सर्व म हा न आहे. >>> धन्यवाद
अमा - ओव्हर टू यू. मी फार एण्ड कडून ओव्हर टाकली. आता तुमचा पॅव्हिलियन एण्ड कडून स्पेल सुरू होउ दे
TRP खाली आलाय…
TRP खाली आलाय…
https://www.mtwikiblog.com/2020/03/Marathi-TV-Serials-BARC-TRP-Ratings-W...
शुभप्रभातः आजींना माफी मागु
शुभप्रभातः आजींना माफी मागु नका असे म्हणतो आशू. तर आजी हावरट पणे आमचा पण मान राखा तुम्ही आम्हाला क्रुझची तिकीटे दिलेली नाही. हे तुमचे चुकले. मग नित्या काहीतरी खमंग डब्यात द्या म्हणतो. मसालेदार खायचे नाही दामले डॉक्टर म्हणालेत नं .
आता सुलेखा व कांचन अरु कौतूक मोड. हे रोज असावेच लागते. आशू सर्वाअंचे इन्डिवि जुअली आभार मानत आहेत. सुलेखा चहा पोहे करा थांबा म्हणते. व अरूला मदतीस बोलावून नेते.
कट टू अन्या संजना फाइट. काउन्सेलर कडे काय काय झाले त्यावर वादा वादी चालू आहे. अब डिवोर्स होकेइच रहेंगा. सही करच म्हणून अन्या निघून जातो.
आशू लगेच कामाला लागला आहे. पण त्याचे डोके जड आहे. हा तिल फुल निर्णय घे घे म्हणून मागे लागते. ती निदान ते ओके तरी करा. हे म्युझिक स्खूल बद्दल. मला वाटले घर बांधणी व्यवसाय बद्दल. मी नसलो तर म्हटल्यावर अरू सरकते. मला तुमची सवय झाली आहे. परत असे करून मला सोडून गेलात तर याद राखा असे तावा तावाने म्हणते. इन्हे तो सर पे चढ गयी. व मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे म्हण्ते. इथे कट केले सस्पेन्स सस्पेन्स. इथे बासरी मॅन संतूर
संजना इज डुइन्ग अ नंबर ऑन अभि. पण अभि जबरदस्त क्लास घेतो. मस्त पैसावसूल नक्की बघा. तू भडकावलेस तरी मी आईच्या विरोधात जाणार नाही. तू तुझे बघ.
आता प्रेमळ अरु . मागे गुलाबी हार्ट हार्ट दिसत असतील आशूला. संतूर चालू आहे. अरु परत पहिल्या पासून सर्व रिव्यु घेत आहे. साधारण पेटीत बसलेला पाद्री व कन्फेशन मोड मधली स्त्री. शुद्ध अशारिरिक मैत्रीचा प्लग आला आहे. कारण अरु पवित्रच राहिली पाहिजे. केमिस्ट्रीच नाही तिथे पुढे काय होणार या बया. पण अरू आशूव र अवलंबून राहायला लागली आहे. नवीन नाती तयार होणे अवघड आहे एका वयानंतर. पण तुम्ही खूप महत्वाचे आहात माझ्यासाठी!!! इथे आपण आशूला पाच मिनिट प्रायवसी द्यायची गरज आहे. बंद करा तो टीव्ही.
प्रोमो मध्ये इशा आईला माझ्या कॉलेजात अॅडमिशन घेउ नकोस म्हणते. कोणी भरवलं तुझ्या डोक्यात विचारते. संजनाने भडकावले आहे.
पण ही पीजी कोर्स करते. व आई अंडर ग्रॅ जुएट कोर्स मग ह्या कुठे भेटतील एकमेकींना. पण नाही.
चलो अब जाके घिसना है.
२५ वर्षांपूर्वी अर्धवट
२५ वर्षांपूर्वी अर्धवट राहिलेल्या कोर्सला आता अॅडमिशन कशी घेता येईल? तेव्हाचे कोर्सेस बदलले असणार. पासिंग सर्टिफिकेटही आता चालतील का? आणि बाई काम सांभाळून कॉलेजात कशा जातील? ओपन युनिव्हर्सिटीतून किंवा दूरशिक्षणाद्वारे घ्या डिग्री.
अमा, टी व्ही बंद
अमा,
टी व्ही बंद करण्याची आयडिया भारी आहे! आशु ला प्रायव्हसी द्यायला......
TRP खाली आलाय…
TRP खाली आलाय…
लिंक मागच्या वर्षीची आहे
यात अजूनही ७० च्या दशकातले
यात अजूनही ७० च्या दशकातले क्लिशे वापरले जातात. तेव्हा हिंदी व मराठी दोन्हीमधे पिक्चरचा शेवटचा सीन म्हणजे नायक किंवा नायिकेच्या पालकांनी काहीतरी लटक्या रागाने बोलून सस्पेन्स निर्माण करणे व त्याचा अर्थ "आता तुम्ही लग्न करा" असे सांगून तो सोडवणे. त्या आशूला भेटायला समृद्धी गँग आली होती तेव्हा असाच सीन पार पडला.
कॉटन किंगची जाहिरात
कॉटन किंगची जाहिरात
लिंक मागच्या वर्षीची आहे>>>>
लिंक मागच्या वर्षीची आहे>>>> मागच्या वीक ची आहे
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
अरु चे परखड स्वगत चालू आहे. लग्न नको पण तुम्ही माझ्या जीवनात हवे आहात. म्हणजे लिव्ह इन. का? ही तर भलतीच पुढारलेली निघाली आहे. आशू कटोरा घेउन उभा असल्याने तो कशालाही हो म्हणेल. इसकी किस्मतैच फुट्टी क्या करते( ओन्लीफॅन्स)
व हे चक्क शेक हँड्स करतात फ्रेंड्स म्हणून. ते बँडेज खळ्या हसू ह्यात तो सर्टिफाइड वेडा दिसतो.
मंडळी घरी आहेत अनघा कांचन ला पाय दुखतात म्हणून तिला चहा बनवून देते. संजना अभील मी कॉफी दिली आहे असे सांगते.
इशा कॉले ज चा उल्लेख करते. संजना लगेच कशाला बी ए परत कांचन : नापास होईल. यश वॉव. पोस्टाने पण करता येइल.
साडी नेसून कोलेज मध्ये जाउ नकोस बेंच वर मावणार पण नाही इशाला ऑकवर्ड होईल असे काड्या करते. लगेच इशा टेन्शन मध्ये.
संजनाच्य काड्या वर्क होतात. अवि समजवायचा प्रयत्न करते. जसे काही जगात हिचे एकच कॉलेज आहे. !!! विल्सन मध्ये पण जाता येइल.
इशा वैतागून निघून जाते. जिथे तिथे आई नको. वेगळेच खंग्री डब्बे वाजवले आहेत.
कट टू अरु मेकिन्ग कॉल टू आशू. ती चौकशी करत आहे व्हि डिओ कॉल वर. कामाच्या गप्पा होत आहेत. अरू ला टेन्शन आले आहे नेहमी प्रमाणे इंटरव्यू घ्यायचे. आशू तिला विश्वास देतो. रोजचे ब्रीफिन्ग चालू आहे वाट्ते.
कट टू संजना अन्या इन बेडरूम अन्या काही तरी काम करत आहे. संजना काही तरी बोलायचे आहे म्हणते. काम करायचे आहे म्हणते.
हिला मात्र ऐकून घ्या. सुरुवातीलाच नाही म्हणू नका वगैरे. पण अरू शिकते आहे तर मात्र प्रथमच नाट. ब्युटी प्रॉडक्ट विकायची कल्पना मांडते.
नायका टाइप. अन्या पैसे नाही म्हणतो. शेअर्स इन्वेस्ट्मेंट मधून दे म्हणते. मग अॅलिमनी कशी देशील म्हणते. ही काही सोडत नाही पण बिझनेस साठी पैसे मागत आहे. तो डुबला की अन्या पण डुबेल बरोबर.
कट टू आशुतोष चालायचा प्रयत्न करतो आहे वॉकर शिवाय. चक्कर येते. मग येउन यश सांभाळ्तो मिठी मारून. मागोमाग सुलेखा ताई छान व्हाइट - पिंक ड्रेस आहे. ती सूप आणते आशू घरी बसून बोअर झालेला आहे. गौरी बद्द्ल हा पण तिला विचारतो. व प्रेम असेल तर कायतरी वाट बघ जगाच्या अंता परेन्त टाइप सु संदेश देतो.
इशा आईच्या घरी जाउन . अरू एकदम उत्साहात आहे अॅडमिशन बद्दल. पण इशा पाणी ओतते.
प्रोमो मध्ये परत अरू चा कायतरी संवाद घरच्यांना आमची निखळ मैत्री आहे वगैरे पट्टी समोसा चालू आहे.
Pages