Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमा...
अमा...
चक्कर येते. मग येउन यश सांभाळ्तो मिठी मारून. ....... अरु ला तरी पाठवायचे ना.... लेखक दिग्दर्शक ही आता भण्जाळले आहेत....
विल्सन मध्ये पण जाता येइल.>>>
विल्सन मध्ये पण जाता येइल.>>>
इशा भवन्स मधे आहे का?
इसकी किस्मतैच फुट्टी>>>
इसकी किस्मतैच फुट्टी>>>
आमची निखळ मैत्री >>> कधीपासून ते हेच सांगत आहेत कि बाई आणि पुरुषात निखळ मैत्री असू शकते. पण मग ते पुढे लग्न करतात हे दिसेलच.
हळूहळू केस कलर करत संजनाची पार चानी करून टाकली आहे.
हळूहळू केस कलर करत संजनाची
हळूहळू केस कलर करत संजनाची पार चानी करून टाकली आहे. >>>>>> हो ना. मला तर वाटतंय की तिचे केस परत कलर करायला आलेत, कलर उतरत चाल्लाय
तो वीग आहे.https://youtu.be
तो वीग आहे.
https://youtu.be/ueByGBl2W-M
शुभ प्रभात
शुभ प्रभात
इशा घरात येते व लगेच भांडायला सुरु. अरु बिचारी फार उत्साहात आहे. पण इशा पाणी ओतते आहे. व पत्राद्वारे कर काय डिग्री करायची ती करून
वैतागून निघून जाते. तिची पर्स फारच वैताग आहे.
इकडे यश व आशू चालू चालू करत आहे पार्कात निरर्थक चांगले काम कायम करायला हवे असे संभाषण.
आता इंटरव्यू. नवी कँडिडेट आली आहे ती आशू नाही म्हणून निराश झालेली आहे. व जास्त आगावु आहे. हिला पटकन चान्स हवा आहे अरु सारखा. विभावरी जोशी नवी कँडि डेट. तीच जास्त बोलते आहे. ही आशू आशू करत आहे. शाळेत गाणे शिकवत आहे. स्वतःचे स्वतः शिकले आहे. रागदारी शिकवते म्हणॅ पण स्वतःचे काही ज्ञान नाही. अरु संगीता बद्दल प्रश्न विचारते. पण त्या बाईला काही येत नाही पण मजबूत पिडत आहे. पूर्ण वेळ मुलाखतीत च जातो आहे. फिलर एपिसोड. त्यातही अरु चार सुविचार झाडत आहे. हे सर्व यश व आशू बागेतुन बघत आहेत.
परत रस्त्याचा शॉट व कांचाप्पा शॉट. अप्पा काहीतरी शिकायच्या बेतात आहेत ऑनलाइन बेंकेचे व्यवहार. तर संजना काड्या करत आहे. गुड न्युज म्हणजे अन्याचा जॉब पक्का झाला आहे. देवापुढे साखर आईबापांना नमस्कार. अनघाचा काकडी कलरचा ड्रेस छान आहे. ही ओढणी घालून कसा काय किचन मध्ये स्वयंपाक करते बरें केस पण मोकळे.
आजी ला सुखाचे चांदणे गाणे आवड ले आहे . आजीची साडी छान आहे. अभी व अरु पण येतात. अन्याची गुड न्युज शेअर होते.
व अरु विश करते. अरु ची जुनी डायरी घ्यायला आली आहे. आजी अरुला ऑबव्हिअस प्रेफर्न्शिअल ट्रीटमेंट देत आहे.
संजना चरफडत आहे. व काड्या करते.
इथे भाग संपला ते संदर्भासहित स्प श्टिकरण पुढील भागात आहे. वायफळ भाग निव्वळ
अब माबदौलत बेगम साहिबा सल्तनते हैद्राबाद कुत्ता चलाएंगे और गेम खेलेंगे.
माबदौलत बेगम साहिबा सल्तनते
माबदौलत बेगम साहिबा सल्तनते हैद्राबाद कुत्ता चलाएंगे >>>
पहिली विशेषणे वाचताना हे अरूंधती बद्दल आहे की संजनाबद्दल याचा विचार करत होतो 
आजी ला सुखाचे चांदणे गाणे आवड ले आहे >>> त्या एकाच गाण्याची कांडी किती वेळा चरकातून काढणार आहेत हे लोक? परवाच्या सीन मधे कळाले की एमबीए केलेली संजना अरूंधतीच्या हाताखाली काम करत होती. अरूंधतीची नक्की स्किल्स काय आहेत हे तुपारे मधल्या ईशाबद्दल होता तसाच मला सस्पेन्स आहे. त्यात यश "ती आता फेमस सिंगर आहे" असे सांगत होता. मला तर कोठे फेमस बिमस दिसली नाही कोणत्याही एपिसोड मधे.
संजनाने तो कॉस्मेटिक्स चा धंदा सुरू करावाच. कॉर्पोरेट मधे गेल्याशिवाय, बिझिनेस मधल्या घटना असल्याशिवाय मराठी सिरीज मधे मजा येत नाही
त्या आशूच्या घरात सदोदित ते फ्लडलाइट्स सारख्या प्रखर प्रकाशात कसे राहतात माहीत नाही.
अरुंधती ओनरची मैत्रीण आणि
अरुंधती ओनरची मैत्रीण आणि तिला गाता येतं म्हणून ती म्युझिक स्कूलमध्ये पार्टनर. की असोसिएट काहीतरी. त्याचं अॅडमिनिस्ट्रेशन , मार्केटिंग संजना बघायची.
अरुंधती एकदा बागेत एकटीच बसली होती तेव्हा एका बाईने तिला ओळखून तुमचं गाणं आवडलं म्हणून सांगितलं. तोवर गाण्याचा प्रोमोच रिलीझ झाला होता.
अरुंधतीच्या पोरांमध्ये तोंड वाकडं करायच्या पाळ्या लागतात. अभिषेकचं तोंड सरळ झालं. आईच्या शिक्षणाबद्दल काही उचकला नाही . त्याने ईशाला खो दिलाय. तिने तोंड वाकडं केलं.
आशुबाळासाठी ठेवलेल्या केअर टेकरची ड्युटी काय? त्याने सावलीसारखी सोबत करायची अशी जनरल रीत आहे.
अरुंधती इंटरव्ह्यु घ्यायला
अरुंधती इंटरव्ह्यु घ्यायला टेबलाच्या कुठल्या बाजूला बसलीय!
पहिल्या उमेदवाराने जोशीतला ज चुकीच उच्चारला.
आशुतोषला अपघात झाल्याची बातमी झाली नाही? बिल्डर, venture capitalist , संगीतकार- निर्माता - ज्याचा अल्बम सुपरहिट आहे, अशा माणसाला गंभीर अपघात झाला
आशुतोषला अपघात झाल्याची बातमी
आशुतोषला अपघात झाल्याची बातमी झाली नाही? बिल्डर, venture capitalist , संगीतकार- निर्माता - ज्याचा अल्बम सुपरहिट आहे, अशा माणसाला गंभीर अपघात झाला >>
ते कन्व्हिनियंटली कधी वर्ल्ड फेमस तर कधी सामान्य लोक असतात.
कसला बोअर इंटरव्यू होता तो. आणि आपल्याकडे बंद रूम मधे समोरच्याला न सांगता व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचे प्रकार सिरीज मधे इतक्या ब्लेटंट पणे का दाखवत आहेत. इल्लिगल असायला हवे, आणि क्रिपी तर आहेच. त्या प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदेच्या गोगलगाय सिरीज मधे सुद्धा होते.
>>>त्या आशूच्या घरात सदोदित
>>>त्या आशूच्या घरात सदोदित ते फ्लडलाइट्स सारख्या प्रखर प्रकाशात कसे राहतात माहीत नाही
मला तर ते आयकिया च्या मॉडेल किचन्/बेडरुम मध्ये शूट करतात असेच वाटते
टोटली
टोटली
आशुतोष एवढा कोमातून बाहेर आला
आशुतोष एवढा कोमातून बाहेर आला तरी नितीनच्या गालावरचे चरे तसेच आहेत!
कुणाकुणाला वेळ लागतो..बरे
आशुतोष एवढा कोमातून बाहेर आला
आशुतोष एवढा कोमातून बाहेर आला तरी नितीनच्या गालावरचे चरे तसेच आहेत! >>>
याबद्दल आशूला गंभीर संवाद दिला पाहिजे - डोक्याला ते बँडेज्/ड्रेसिंग बांधलेले, सरळ चेहरा व तोंडावरची माशी न हलता - "काही काही जखमा अशा असतात की...." ई.
त्या आशूला असे काहीतरी करायला पाहिजे इतर कॅरेक्टर्सनी.
नितीनच्या गालावरचे चरे तसेच
नितीनच्या गालावरचे चरे तसेच आहेत! > जास्त बेक झालेला बन असतो तसे दिसत आहे.
शुभ प्रभात.
शुभ प्रभात.
काल अभी ला आईचा ओरडा पडला. निखळ मैत्री प्ल ग परत. संजना व अन्याचे अंतर्गत हेतु व मोटिवेशन्स व्यक्त होतात.
आज यश व आई डायलॉग. आईचा शाळेतला अल्बम बघून यश वा वा करतो आहे. ते एक राहिले होते. चाइल्ड हूड पण एकदम स्टर्लिन्ग क्वालिटी होते अरु माईंचे.
अभी दिवा लाउन पडला आहे. आई किती बोलली ते ऐकून तो हर्ट झाला आहे. व अनघा पण तिची चूक होती का विचारते. आईला विरोध म्हणजे चूक. बाबा मनाने खूप चांगले आहेत पण एकटे पडले आहेत. त्रासलेले आहेत. आईचे छान चालले आहे नोकरी मित्र घर पैसा करीअर. अनघा बोलुन बघू म्हणते पण अभीला ते करायचे नाही. ह्याच्यात काही एक डीप रूटेड बिटर नेस आहे. आईचे पूर्ण वागणे ह्याला कधी वाटले नव्हते तसे ती वागली. ती घर सोडून गेली.
अनघा ताईचा स्ट्रगल खूप मोठा होता. मी बघितला आहे म्हणते. बिचरी व्हर्बल अब्युज ची व्हिक्टीम आहे. अभी बाबा मोकळ्या मनाचे आहेत.
अजूनही आई परत येउ शकते. संजनाला डिवोर्स देउन ते परत एकत्र राहु शकतात . आईने हे मनावर घेतले पाहिजे तू हे आईला समजाव असे अभी म्हणतो. ह्या फॅमिलीत सर्वांना आपल्या मनासारखे व्हावे असेच वाट्ते. ती तावा तावाने बाहेर जाते तर बाहेर बाबा उभे आहेत व ऐकत आहेत. अन्या चांगले व्हिक्टिम बाजी अॅक्टिन्ग करतो. अरु आनंदात असणे महत्वाचे. माझे तिच्यावर प्रेम आहे. आय रिअली मिस हर माझे दुर्दैव आहे. मी माफी मागितली पण तिचे मन तेवढे मोठे नाही. अभी आईशी परत यायच्या साठी बोलेल. बाबा तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या बरोबर कायम आहे. अभी बापाला मिठी मारतो. हुकुमाचा एक्का. मी काही डाव हरत नाही.
यश आईकडे राहायला आला आहे बहुतेक. यश पण आईला परत यायला उद्युक्त करत आहे. पण आईला कॉफी बनवायला सांगतो. हिला ऑफिसात जायचे आहे. सर्व तयारच आहे. नित्याचा फोन आला आहे. अजून काही इंटरव्यु आहेत. लोकांवर टिप्पणई.
इक्डे अभी उठतो व आशूला भेटुन येउ या असे अनघाला विचारतो. कर्टसी व्हिजीट. अभी तिला बस म्हणतो. आजी तिला हाक मारते. पुजेची फुले नैवेद्य हवा आहे. विमल ची चौकशी आजे सासु चालू आहे. आप्पा पन्हे करायला सांगतात पाणी मागतात. मग एक सिक्वेन्स आहे जिथे भरपूर डिमांड्स एकदम त्यात संजना अनघावर आदळते व चहा सां डतो कप फुटतो ते साफ करायला अनघा वाकते तर तिचा हात एक बाई धरते.
अनघाचा पार झेलेन्स्की झाला आहे. सर्वांच्या डिमांड झेलते आहे.
ओळखा बरे कोण!! सर्व डिमांड्स एक बाई पुर्या कर ताना होते ती धावपळ होते आहे. आता अनघा च म्हणेल वेगळे होउया.
प्रोमो मध्ये इशा आईला तू माझ्या कॉलेज मध्ये येउ नकोस असे सांगते.
तुला झेपेल का असे विचारून आजी नाट लावते.
सर्व फार लाडावलेले आहेत. तुमचे तुम्ही करा असे कोणीच जबाबदारी घेत नाही. शुभ संडे.
काही काही जखमा अशा असतात की
काही काही जखमा अशा असतात की
असं ठोकळेबाज वाक्य ठोकळेबाज चेहऱ्याकडून ऐकायला मिळणं म्हणजे दुग्धशर्करा योगच होईल तो!
अमा, झेलेन्स्की
अनघाने खरे तर सकाळच्यावेळी
अनघाने खरे तर सकाळच्यावेळी केसांची वेणी घालून ओढणी खुर्चीवर टांगून कामाला लागले पाहिजे. सहा लोकांचे चहा ब्रेफा. लंच रोजचे प्लानिन्ग आहे. प्लस पुजेची तयारी. आजी ला काय हवे नको ते पाहाणे. हिला हेच हवे होते ना. मग नीट प्लानिन्ग करून करावे. म्हंजे पॉकिट अन्नपुर्णा अवार्ड मिळेल.
अजूनही आई परत येउ शकते.
अजूनही आई परत येउ शकते. संजनाला डिवोर्स देउन ते परत एकत्र राहु शकतात . आईने हे मनावर घेतले पाहिजे तू हे आईला समजाव असे अभी म्हणतो. >>>> अनघा बिचारी ताइच्या नादाला लागुन फसली गेली आणी हा टिपिकल डॉमिनेटिन्ग बैलोबा तिच्या पदरी पडला, निदान प्रिय ताइसाठि तर अनघाने वेगळ राहाव.
निदान प्रिय ताइसाठि तर अनघाने
निदान प्रिय ताइसाठि तर अनघाने वेगळ राहाव.>>> ताई तर तिचा आदर्श आहे. मग जे तिने २५ वर्ष केले ते अजून हीने १ वर्ष पण नाही केले तर तिचे जीवन वाया गेले असे तिला वाटेल ना.
सर्वांच्या डिमांड झेलते आहे.>>> एव्हढे करूनही ती उद्या सकाळी अजून लवकर उठणार असे बोलली. कमाल आहे!
हिला हेच हवे होते ना. मग नीट प्लानिन्ग करून करावे. म्हंजे पॉकिट अन्नपुर्णा अवार्ड मिळेल.>>>अगदी!
ज्या घरात इतके लोक आहेत तेथे सगळ्यांचा चहा एकदम करून थर्मास मधे ठेवून हवाय त्याने आपल्या हाताने घ्यावा ना. म्हातारी(नटून) बसलेलीच असते पण कधी भाजी निवडताना, लसूण सोलताना दिसली नाही. आता सगळं प्लॅनिंग मलाच बसल्याबसल्या सुचते आहे ..हीला का सूचत नाही.
अनघाने फक्त संजनालाच तुझी कामे तू कर असे सुनावले होते. पण इशाबाळाला काही वळण लावायचा विचार तिने केला नाही.
शुभ प्रभातः वीकांत संपून
शुभ प्रभातः वीकांत संपून सोमवार निळाई आलेली आहे.
कालचेच प पुढे चालू आहे. धक्का लागून चहा सांडला कप फुटला ते बघून अनघाचा बांध फुटला आहे पण तिचा हात धरायला सुपरवुमन आलेली आहे व तेच तेच बडबड चालू आहे. उगी उगी बाळा करून मग डोळे पूस. प्रत्येक जण आपापले काम करू शकतो. ही कधी पण हिच्या जुन्या घरी का येते.
लगेच इशा रडून सॉरी म्हणते. अन्या पण. संजना लगेच ऑब्जेक्षन घेते. परवडेल का वगैरे. तो मी मॅनेज करीन म्हणते. तू अनघाला मदत कर की. संजना लगेच मेरे कु भी कामां है. यश लगेच फक्त कप तुकडे उचलून टाकले आहे. व इशा नंतर झाडून पुसून घेइल. यश रात्री स्वयंपाक करेल म्हणे. गार्लिक ब्रेड व्हेज मुसाका व चीजकेक!!!
अनघाला कामावर जायला सांगतो यश. अरू ला पण जेवायला बोलावतो. अरु चाकवताची ताकाची भाजी आवडते अप्पांना म्हणून चाकवत घेउन आलेली आहे. मला वाटले भाजी बनवून आणली!!
संजना पण बिझनेस चे सांगते. अनघा अरूला सॉरी म्हणते. रात्री च्या स्वयंपाकाचा प्लान बनत आहे. इशा परत क्लिअर करते की माझ्या कॉलेज मधे यायचे नाही दुसर्या कॉलेजात जा. व वैतागून निघून जाते यश इशाला मंद म्हणतो. आजी परत तुला हे जमेल का म्हणून नाट लावते. इथले वाचतात कि कॉय. संजनाने हा च वाक्प्रचार वापरला आज.
आता कट टू नानाला ल महेता फ्लाय ओव्हर.
कट टू सर्व जण किचन मध्ये भाज्या कापत आहेत. चायनीज चा प्लान आहे. स़्जनाला कांदे कापा ड्युटी वर लावले आहे. गौरी पण मोमो उकडत आहे. ( हे आयत्यावेळी उकडतात ना!!) कांचन येउन हे काय चायनीज मला नाहे आवड्त करते. नाक मुरडते. मोमोला उकडीचे मोदक म्हणते. ही घरी बसलेल्या आज्यांचे प्रतीक आहे. काय काय खातात की बाई टाइप पब्लिक पदरा आडून हसतात. गौरी काहीतरी गुगल केलेली माहिती बोलुन दाखवते. संजना कांचनला आडवी घालून किचन मधून जाते. फार कांदे कापून डोळे दुखत आहेत तिचे.
पुढची स्वयंपाकीण अशी ठेवु जिला हे सर्व येत असेल. असे संजना म्हणते. यश वैतागतो. गौरी जाउ दे ना म्हण्ते.
अविकाका मित्रांना घेउन बाहेर गेला आहे.
कट टू आई व आशू गप्पा मारीन्ग. न्यु पात्र अलर्ट. अमरभावोजींचा नातू अनीश म्युझिक स्कूल मध्ये काम करायला मुंबईत येणार आहे. इंदोर वरून ( इशाला सेट अप!!) आशू त्याला घ्या यला फार उत्सुक नाही. नित्या व अरु येतात बेल मारून आशू त्यांना ह्या मुलाचा इंटरवु घ्यायला सांगतो. गोड मुलगा आहे.
आशूची झोपुन झोपुन पाठ दुखायला लागली आहे. आता स्कूल चे इंटिरिअर चे प्लान आले आहेत. आरू ओपन एअर मध्ये गाणे शिकावे म्हण्ते.
प्रोमो: अभी भेटायला आला आहे. तुमच्यामुळे ती आमच्या पासून दूर गेली आहे. तुम्ही बाजूला झालत तर आमचे घर पूर्वी सारखे होईल असे अभी बोलुन दाखव्तो. आशू दुग्ध्यात आहे. अरु फोन ट्राय करत आहे.
त्या अभिला सडेतोड उत्तर दिलं
त्या अभिला सडेतोड उत्तर दिलं ना अरुने, तो सीन बघितला, भारी होता, मस्त सुनावलं आणि मधुराणीने अभिनय परफेक्ट केला. मग तरीही अभिची हिंमत झाली आशुला असं जाऊन बोलायची.
मग तरीही अभिची हिंमत झाली
मग तरीही अभिची हिंमत झाली आशुला असं जाऊन बोलायची.>> अनिरूद्धने आशेला लावले त्याला.
ती मालिकेतली पात्रं आहेत.
ती मालिकेतली पात्रं आहेत. फटके पडल्यावर सुधारायला आपल्यासारखी माणसं नाहीत.
संजनाला अरुंधतीने इतके वेळा मदत केली आहे. अरुंधती नसती तर अनिरुद्धशी तिचं लग्नही झालं नसतं.
घर स्वतःच्या नावावर करण्या सारखे उद्योग केलेत. मग घाबरली.
तरीही ती सतत आगी लावत असते.
संजनाने स्वतः ची स्वतः च वाट
संजनाने स्वतः ची स्वतः च वाट लावून घेतली आहे, तिचा एम फक्त अरुला कमीपणा देणे एवढाच दिसतोय, कीव येते तिची. अभिनयातपण जाम फिकी पडते अरु समोर, मी जे सीन्स बघते, ते बघून लिहिलं.
अमरभावोजींचा नातू अनीश
अमरभावोजींचा नातू अनीश म्युझिक स्कूल मध्ये काम करायला मुंबईत येणार आहे. >>>>>>> नेपोटिझम. हा नक्कीच ईशासाठी किव्वा गौरीसाठी न्यू सेटअप आणला असेल.
ईशा साठी आणला आहे अमर.
ईशा साठी आणला आहे अमर. साहीलला दुसरी मालिका मिळालेली दिसत्ये :ड
साहीलला दुसरी मालिका मिळालेली
साहीलला दुसरी मालिका मिळालेली दिसत्ये :ड >>>>> हो, तो सन मराठीच्या ' जाऊ नको दूर बाबा' मध्ये लीड हिरो झालाय. मग इथे कशाला येईल तो साईड रोल करायला?
इथली विमल Sony मराठीच्या बाॅस
इथली विमल Sony मराठीच्या बाॅस माझी लाडाची मध्ये खतरनाक व्हिलन झालीय.
Pages