Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00        
      
    आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
शेअर करा
 
 
अपघातात तो चौक्डीचा कोट फाटला
अपघातात तो चौक्डीचा कोट फाटला असेल तर बरे . >>> हाहाहा, सहीच.
अपघातात तो चौक्डीचा कोट फाटला
अपघातात तो चौक्डीचा कोट फाटला असेल तर बरे .
चश्मा पण गेला असेल तर बरं,
चश्मा पण गेला असेल तर बरं, नंतर जरा स्टायलीश द्या.
(No subject)
स्वतःच किचन मध्ये जाते. कीपिट
स्वतःच किचन मध्ये जाते. कीपिट अप सासवे. > 
  
निवेदिता जोशी ची दुसरी सिरियल
निवेदिता जोशी ची दुसरी सिरियल पाहिली काही भाग. राज कावेरी छान वाटतय बघायला म्हणून. पण परंपरा , संस्कार याचा इतका ओव्हरडोस झाला कि बघवेना. काहीपण दाखवतात. कावेरी ने काढलेली ठोसली बाळबोध रांगोळी पण कौतुक. तीही ऑफिस च्या दारात! सारखं "विषय असा आहे" हे वाक्य! या सिरियल चा धागा नाहिये बहुतेक म्हणून इथे लिहिले
अमा..
अमा..
तो माझा मित्र आहे बाप आहे. कधी कधी.( हे काय!!).. बाप..? कोण? आशुतोष..? सुलेखाताईंचा?...काही..!!
अमा तुमच्या एव्हढे कसे लक्षात राहते... डॉक्टरांचे नाव...दामले वगैरे...!!?
किती बोअर डॉक्टर (आय मीन .. अॅक्टर! ) निवडले !
सगळ्यात नवल म्हणजे......अरु ला त्याच्या सोबत थांबू देऊन सगळे घरी जायला निघतात....!
नाही तर एरवी सगळे तिला कायम प्रोटेक्ट करत असतात.... आता नाही का नितीन, यश, आप्पा..कुणीच थांबले..?
त्यांना काही प्रायव्हेट मोमेंट्स मिळाव्या म्हणून चालले असतील... तरी हिला त्या एनकॅश करता येत नाहीत!
अपघातात तो चौक्डीचा कोट फाटला
अपघातात तो चौक्डीचा कोट फाटला असेल तर बरे . >>>
अरू 'स्त्री ही काही काळ पत्नी आणि अनंतकाळची माता असते ' हे घिस्पीटं वाक्य सिद्ध करतेय.अवखळ रोम्यांटिक काही येण्याची वाट पण बघु नका. ही अकाची माता तो बालिश बबड्या.
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
अभि घरी आला दमून. अप्पा कुठेत विचारले तर अनघा सर्व सांगते. अपडेट देते. मी कशाला म्हणून अभी खोचक बोलतो आई पण तिथेच असेल काळजी घ्यायला. बाबा पन गेलेत. संजना लगेच मला नाही सांगितले अभी आस्चर्य व्यक्त करतो. अभी वैतागतो. इशा पण जाउन बघू म्हणते. सर्वांनी जायची काही गरज नाही. संजना पण वर वर कश्याला कश्याला जायला पाहिजे व्हा: असा ती एक समजले नाही की उच्चार करते तो करुन म्हणते.
इशा लगेच आईला फोन करू म्हणतो.
अन्या आरू. अन्या एकदम रुद्ध स्वरात असं कसंझालं बोलत आहे. अरू उसासत ते लोकांना हवे आहेत. असे रडत रड त बोलत आहे. अन्या
लॉ जिक बोलायला लागतो. अरु आपण आपल्या मनाचे ऐकायला हवे. आशुतोष बरे होणार. मग तो फेक अॅक्सिडेंट मधला डायलॉग अरू रिपीट करतो. त्याचा फ्लॅशबॅक पण दाखवित आहेत. मरताना त्याला डोळ्यासमोर दोन प्रतिमा आई व अरू. आपले भ्रम जीवन बदलून जाते लैच फिलॉसॉफी झाडा है. २४ तास क्रिटिकल असे दामले डॉक्टार बोललेत. कोम्यात जाईल का असे अरू अन्याला विचारते.
आता निखळ मैत्री अनुभवत आहे. तिला ही मैत्री गमवायची नाही. मी दलदलीत अडकले होते. गुद मरत होते तेव्हा ह्या मान्स सा ने जमिनीवर उभे राहायला मदत केली. माझ्याकडून अपेक्षा केली नाही हिम्मत दिली प्रोत्साहन दिले सहानुभूति दिली नाही. मला गाइड केले. तिच्या जीवनातील आशुतोषची जागा तिने सपष्ट केली ती ही अन्या समोर. शी इज वन स्टेप अवे फ्रॉम ब्रेक डाउन.
अन्या पण चक्क तिला धीर देतो. पाठीवर हात ठेवणार तितक्यात ही उठून दारातोन आशूला बघायला जाते.
इकडे अनघा अप्पांच्या सर्वीस मध्ये आहे. अवी विचारत आहे. घरचे तिला डबा पाठव हे ते कर प्लॅन करत आहेत. संजना एकदम कॉन्स्पिरसी मोड मध्ये आहे. अन्याचीअरू बरोबर जवळीक तिला सहन होत नाही आहे. आशू ला काही झाले तर अन्या अरु ला घरी आणेल परत एकत्र येतील. म्हणून वर जाउन बेडरुम मध्ये देवाला चार चारदा प्लीज प्लीज करून स्वार्थी प्रार्थना करते. कुका त कुका.
कट टू हास्पिटल. अवि डबा घेउन आला आहे. सुलेखा अन्या अवि नित्या सीन करूण बासरी. सुलेखा गदगद स्वरात बोलत आहे. अवि रात्री तिथे थांबतो व नित्याला पण तुम्ही आराम करा म्हणतो. हा एक कधी पन कुठे ही फिट होईल असा युजफुल बनी ड्रॅगन आहे. अरू गोड बोलुन म्हातारीस चार घास खायला लाव्ते. वायो लिन वर संतूर. आशू शिवाय माझे कोणी नाही. जेवताना पण देवाला प्रार्थना चालू आहे.
प्रोमोमध्ये आशू मेडिकल इमर्जंट्सी दामले कोट घालुन येइस्तो. बीप बीप बीप बीप फ्लॅट लाइन!!!
सुलेखा किंचाळते.
आशुतोषला ठेवलेल्या हॉस्पिटल
आशुतोषला ठेवलेल्या हॉस्पिटल रूममधला सोफा घरी असतात तसला होता. भलतीच स्पेशस रूम.
हे सगळे आशुतोष मरायच्या आधीच त्याच्या श्रद्धांजली सभेतली भाषणं ठोकताहेत.
हे असे प्रसंग लिहिताना सदर
हे असे प्रसंग लिहिताना सदर व्यक्ती मरेल अशी प्रेक्षकांना भीती वाटावी अश्या हेतूने लिहिले असतात का ?
कारण सर्वजण तर निश्चिन्त आहेत की अशुबाळ काही मरत नाही इतक्यात.
तो एवढा सिरियस आहे तर त्याला
तो एवढा सिरियस आहे तर त्याला आयसियुत ठेवल नाहिये का? असेल तर ये कोणसा आयसियु है?? अरु, सुलेखा ताइ कशा तिकडे? करोना गेला नाहिये अजुन!!
तिथे घरगुती सोफा ठेवणार्याची क्रियेटोव्हीती तर अतीउच्च आहे..
Icu च्या बाहेर जो काही
Icu च्या बाहेर जो काही कॉरिडॉर दाखवलाय,तो समृद्धी बंगल्याच्या वरच्या मजल्यावरच्या तीन खोल्या आणि तिथलाच पॅसेज वाटतोय
कावेरी ने काढलेली ठोसली
कावेरी ने काढलेली ठोसली बाळबोध रांगोळी पण कौतुक. तीही ऑफिस च्या दारात! >>> काय नाव आहे सिरीजचे? मराठी सिरीज "ऑफिस" मधे आली की जाम मजा येते बघायला. घरगुती ड्रामा ऑफिस मधले प्रॉप्स वापरून प्लाण्ट केलेला असतो.
 काय नाव आहे सिरीजचे? मराठी सिरीज "ऑफिस" मधे आली की जाम मजा येते बघायला. घरगुती ड्रामा ऑफिस मधले प्रॉप्स वापरून प्लाण्ट केलेला असतो.
संथ चालती धागा कोणी पाहत
संथ चालती धागा कोणी पाहत नसावं (ग्रुपपुरता मर्यादित ) म्हणून इथेच लिंका देतोय
https://twitter.com/Rohan_OrNah/status/1524671517904105472
https://twitter.com/Johal555/status/1524402644072103936
प्रोमोमध्ये आशू मेडिकल
प्रोमोमध्ये आशू मेडिकल इमर्जंट्सी दामले कोट घालुन येइस्तो. बीप बीप बीप बीप फ्लॅट लाइन!!! >>> बहुतेक स्वप्न असेल.
सगळ्यांनी मिळून आशूला एवढा ट्रॉल केलं कि लेखकाने शेवटी कंटाळून त्याच्या तेलकट चेहरा आणि मळकट चौकडीचा कोट काढायला त्याचा ऍक्सीडेन्ट केला.
हाय आज परिस्थिती अजू नच
हाय आज परिस्थिती अजू नच गंभीर आहे. दामले डॉक्टर ऑपरेशन करायचे म्हणतात. त्यावेळी फॉर्म भरावा लागतो. हे अरु ला माहीत नसते. म्हातारी हतबुद्ध होउन साइन करायला बसते. हे सर्व अन्या घरच्यांना समजा वून सांगतो. त्यामुळे इशा सरप्राइज होते. तुझा बाबा हिरो आहे असे आजी नातीला समजावून सांगते. हि इज ए गुड मॅन.( मागे आ आ कोरस!!) अन्या ग्रेट प्लग. हे दहामिनि ट चालते. इशा जबाबदारी घेउन अन्याला जेवायला वाढणार आहे.
आता करूण बासरी म्हणजे अरु चा पीस असणार. ती आजीला घरी जायला सांगते. मागे च लागते. तिला जायचे तर जाईल की. ही का उसासत मागे लागली. आई खंबीर राहिली म्हणे. आता आईचा आशू लव्ह प्लग. अनेकानेक पदर डोळ्याला लागतील. मुलगे दूर असलेल्या प्रेक्षकां मधील आई बाबांचे. मला वाटते हे मदर्स डे अनुषंगाने असावे. आई मूल बाँड दाखवायला जरा लेट का होईना. मागे करूण बासरी फारच सेन्सिटिव
त्याला काय होत असेल तो कसा सहन करत असेल.
मग उसासे क्वीन पुढे सरसावते व तिला खचायचे नाही असे समजावते. ( नित्याला बिझनेस फुल कंट्रोल हवा असला तर मुद्दामूनच केला असेल अपघात अशी आपली शंका! शेवटी गुजराती!!! - हलके घ्या विनोद आहे) आई त्याला तू गिल्टी वाटून घेउ नकोस म्हणते. वर्ल्ड बेस्ट मेडिकल केअर उपलब्ध करू म्हण्ते. आता अवि सर्वांना घरी जायला सांगतो. खरे तर आई/ नित्या तिथेच राहायला पाहिजेत.
अरु घरी जायला निघते.
यश पायरीवर बसून मेमरी फ्लॅश बॅक. आशू ने दिलेल्या संधी गुड नेचर वगैरे. ह्यात पाच मिनिटे. जुनेच शॉट.
आता एक दम आय सी सीयू मेडिकल इमर्जंट्सी खंग्री मॅन काय ऐकत नाही. दामले डॉक्त र कोट घालुन आलेलेत. एक इंजे क्षन देतात. त्यामुळे आशुतोष कोमा मध्ये जातो. आईला चक्कर येउन बाहेर खाली पडते अवि व नित्या तिला सावरतात.
प्रोमो मध्ये अरू च्या घरी येतो यश व आशुतोष ला काहीतरी झाले आहे. ते सांगायच प्रयत्न करतो.
ह्या वर उतारा म्हणून मी आता माझे शेअर ट्रेडिन्ग अकाउंट बघेन. लेस ट्रॅजेडी देअर आय होप व अनुपमा लग्न कुठपरेन्त आले ते बघेन.
फारएण्ड , कावेरी ची रंगोळी
फारएण्ड , कावेरी ची रंगोळी काही शोधता आली नाही मला. मालिकेच नाव " भाग्य दिले तू मला"
ह्या वर उतारा म्हणून मी आता
ह्या वर उतारा म्हणून मी आता माझे शेअर ट्रेडिन्ग अकाउंट बघेन. लेस ट्रॅजेडी देअर आय होप >>> 
	
कावेरी ने काढलेली ठोसली बाळबोध रांगोळी पण कौतुक. तीही ऑफिस च्या दारात! >>>
मुळात ऑफिसच्या दारात कोण रांगोळी काढतं? दिवाळी कॉंपीटिशन वगैरे असली तरी जागा नेमून दिलेल्या असतात आपले कलागुण दाखवायला.
आणि नायिका काय म्हणे घरात पंजाबी घालते आणि बाहेर साडी नेसते. टॉप बॅंकर्स, एअरहॉस्टेस किंवा हॉस्पिटॅलिटी क्षेत्र सोडले तर कोण करतं असं? कोकणातली दाखवलेय ती. किमान ३०-३५ वर्षापूर्वी कोकणातल्या मुली पंजाबी ड्रेसवर मुव्ह झाल्यात. आता त्याच ५०-५५ वर्षांच्या बायका असतील. आताची जनरेशन तर जीन्समधे असते. कुठच्या जगात वावरतात ही लोकं?
काल काय तर गुलाब पाण्याच्या ऐवजी पर्फ्युम वापरलं म्हणून ऍलर्जी आलीय आणि नायिका नायकाला (ऑफिसमध्ये) लेप लावतेय. बायका पर्समधे लिपस्टीक, मॉइस्चरायझर, लिप बाम, काजळ वगैरे घेऊन फिरतात माहिती होतं. मुलतानी मिट्टी किंवा तत्सम काहीतरी म्हणजे फारच.
हीच कोकणातली सो कॉल्ड पारंपारिक नायिका एका एपिसोडमध्ये शहाबादी फरशीचं अंगण केरसुणीने (खराट्याने नाही) झाडते, त्याच हाताने अंगणातल्या चुलीवर टोप चढवते, तांदुळ धुते व ते पाणी चुलीशेजारी फरशीवरच (माडाच्या, आंब्याच्या किंवा केळीच्या बुंधात नाही, गेला बाजार फुलझाडात पण नाही) फेकते, ७-८ जणांच्या बिर्याणीला पुरेल अश्या टोपात २ मुठी तांदुळ वैरते. हे असं काही केलं तर माझी नॉट सो पारंपारिक आई/सासू त्याच केरसुणीने मला मारेल. नाही झेपत तर उगीच चूल, अंगण प्रकार कशाला दाखवता? गॅस शेगडी आणि कूकर चालेल ना भातासाठी. पण आम्ही पारंपारिक किनई
'भाग्य दिले तू मला' ची पिसं काढायला धागा काढा कोणीतरी.
माझेमन, तुम्हीच काढा धागा,
माझेमन, तुम्हीच काढा धागा, छान पिसे काढताय तुम्ही नायिका तिच्या आईच्या साडया नेसते. घरात पंजाबी ड्रेस हे नव्हते माहित. कुणी कुणाला भाग्य कसं देऊ शकतं? तू माझ्यासाठी लकी आहेसचे भाषांतर आहे का हे. नायक अगदीच गरीब वाटतो, सगळ्याच बाबतीत. उगाच आरडाओरडा करत फिरतो. नी जो नेहमीप्रमाणे बबड्याच्या आईच्या भूमिकेत. बबड्याशी लग्न करण्याची ईच्छा असलेली पण आहे कुणीतरी सुंदरी.
 नायिका तिच्या आईच्या साडया नेसते. घरात पंजाबी ड्रेस हे नव्हते माहित. कुणी कुणाला भाग्य कसं देऊ शकतं? तू माझ्यासाठी लकी आहेसचे भाषांतर आहे का हे. नायक अगदीच गरीब वाटतो, सगळ्याच बाबतीत. उगाच आरडाओरडा करत फिरतो. नी जो नेहमीप्रमाणे बबड्याच्या आईच्या भूमिकेत. बबड्याशी लग्न करण्याची ईच्छा असलेली पण आहे कुणीतरी सुंदरी.
कुणी कुणाला भाग्य कसं देऊ
कुणी कुणाला भाग्य कसं देऊ शकतं? > "प्रेमा काय देउ तुला , भाग्य दिले तू मला " गाणं आहे ना त्यावरून घेत्लं असेल
नि जो चं घर पण तेच दाखवलंय
नि जो चं घर पण तेच दाखवलंय ह्या शिरेल मध्ये
बबड्याशी लग्न करण्याची ईच्छा
बबड्याशी लग्न करण्याची ईच्छा असलेली पण आहे कुणीतरी सुंदरी.>>>>माझ्या मुलीने त्याला ऑफ शोल्डर नाव दिले आहे त्याचे खांदे उतरलेले वाटतात अल्मोस्ट त्याचा कोट टांगलेला दिसतो मी हि मालिका पहिल्या एपिसोड पासून पाहत आहे। माझी तुझी बघायचे सोडून दिले। 'भाग्य दिले तू मला' सुरुवात गुहागर मध्ये घडते आणि कावेरी नोकरीचा इंटरव्हयू द्यायला मुंबईला येते। राजवर्धन तिला काकू म्हणतो। ..................। मी काढू का धागा ?????
हा भाग्य दिले… चा हीरो आणि
हा भाग्य दिले… चा हीरो आणि अरू चा तेलकट हीरो केळकर, दोघे एकत्र झी यूवा च्या सिरीयल लव्ह लग्न लोचा मधे होते.
हा भाग्य दिले… चा हीरो आणि
हा भाग्य दिले… चा हीरो आणि अरू चा तेलकट हीरो केळकर, दोघे एकत्र झी यूवा च्या सिरीयल लव्ह लग्न लोचा मधे होते. >>>>त्यात ते यंग आणि कॉलेज गोइंग वैग्रे वाटायचे। आता मात्र तो आशुतोष झालेला कलाकार ४५ वर्षाच्या तीन पूर्ण वाढलेल्या मुलांच्या आईवर प्रेम करणारा दाखवला आहे आणि राजवर्धन एका टी चैन चा मालकिणीच्या मुलगा
'भाग्य दिले तू मला' चे
'भाग्य दिले तू मला' चे रसग्रहण करण्यासाठी काढलेला धागा
https://www.maayboli.com/node/81624
खंग्री मॅन काय ऐकत नाही.>>>>>
खंग्री मॅन काय ऐकत नाही.>>>>>
दोघे एकत्र झी यूवा च्या
दोघे एकत्र झी यूवा च्या सिरीयल लव्ह लग्न लोचा मधे होते. >>>> हो, छान वाटायचा मला तेव्हा तो केळकर. पण मी खूप नव्हती बघितली, नंतर त्याने ज्योतिबा फुले यांची भूमिका केलेली, तिथेही बरा होता. इथेच नाही आवडला.
आनंदाची बाब आशू शुद्धीव र
आनंदाची बाब आशू शुद्धीव र आला व डोळे उघडले ऑपरेशन ची गरज नाही. सर्व भयानक खूष आहेत. अगदी कांचन इशा पण. व एक आज्जुडी एपिसोड होउन जातो. मध्येच गौरी पण मी समजून घेइन तू इतरांबद्दल बोललास तरी. असे कायतरी आहे. व मग प्रोमो मध्ये अन्या अरूला सांगतो की तू व आशू मध्ये मैत्री पेक्षा जास्त काहीतरी आहे. लग्नाचा विचार कर. आरु ढेकूण बघितल्या सारखे एक्स्प्रेशन देत आहे.
ही रात्री थकून झोपलेली तरी साडी पिन अप केलेलीच. !!!
शुभ वीकांत कुत्रा वॉकिन्ग गेम खेळिंग.
अमा..
अमा..

आरु ढेकूण बघितल्या सारखे एक्स्प्रेशन देत आहे...
Pages