Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा...
कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिल तो चाहे ये हमारा -
दिल तो चाहे ये हमारा -
बाई ओळखू येईना
बाई ओळखू येईना
बुवा
नितीश भारद्वाज
हरीश कुमार
जितेंद्र
यापैकी कोणीतरी
लिहेपर्यंत कोडं सुटलं पण
बुवा मिथुन आहेत.
बुवा मिथुन आहेत.
काळीज कुरतडणारं दुःख नसेल तर
काळीज कुरतडणारं दुःख नसेल तर आयुष्य आयुष्यच नाही.

ते दोस्त पिक्चरचं गाणं आहे हा
ते दोस्त पिक्चरचं गाणं आहे हा गेस आहे तो. कन्फर्म व्हायचंय अजून.
रॉकस्टार, नादान परिंदे घर आजा
रॉकस्टार, नादान परिंदे घर आजा ??
अनु, 'साडा हक' का रॉकस्तार
अनु, 'साडा हक' का रॉकस्तार मधलं?
मिथुन नाही.
मिथुन नाही.
दिल तो चाहे ये हमारा >>> नाही
बुवा
नितीश भारद्वाज
हरीश कुमार
जितेंद्र
यापैकी कोणीतरी >>> नाही
रमड चे सुटले नव्हते का , सॉरी
रमड चे सुटले नव्हते का , सॉरी ... चला सोडवा कुणीतरी.
अस्मिता ला पैठणी
अस्मिता ला पैठणी
अय्यो, मिथुन नाही का उत्तर
चला डोकं चालवू
क्लू देते
क्लू देते
हिरोचे वडील हिंदी सिनेमात अभिनेता होते
या सिनेमात अजून एक हिरो आहे. त्याच्या कुटुंबातील काही व्यक्ती बॉलिवूडमधेच आहेत.
मला चिंधीचीही अपेक्षा नसताना
मला चिंधीचीही अपेक्षा नसताना अख्खी पैठणी मिळाली, टडोपा...
हा कुणाल गोस्वामी असू शकेल
हा कुणाल गोस्वामी असू शकेल
किंवा कुमार गौरव
हा कुणाल गोस्वामी असू शकेल
हा कुणाल गोस्वामी असू शकेल
किंवा कुमार गौरव >>> नाहीये
पिक्चर ९०ज मधला आहे हा अजून एक क्लू देते
तो साउथ इंडियन हिरो प्रशांत
तो साउथ इंडियन हिरो प्रशांत ,चिरंजिवी,व्यंकटेश वगैरे वाटतो. हिरॉईन माहित नाही 90मधिल पडेल ममता कुलकर्णी, सबिहा, चांदनी वगैरे असेल.
ममता कुलकर्णी ही एक तर पडेल
ममता कुलकर्णी ही एक तर पडेल नाही
शिवाय तिला सबिहा आणि चांदनीच्या लाइनमध्ये बसवल्याबद्दल निषेध 
तो हिरो साऊथ इंडिअन नाही आणि ती हिरवीण पण पडेल नाही. तिने निदान २-३ फेमस पिक्चर्स केलेले आहेत.
मधू आहे का? ती आणि आदित्य
मधू आहे का? ती आणि आदित्य पांचोली, चंकी पांडे इ बरोबर सिनेमे करायची. असला कुठला सिनेमा आहे काय?
मधू नाहीये.
मधू नाहीये.
आदित्य पांचोली, चंकी पांडे इ >> माझा क्लू पहा.
ओह हिरोचे वडिल पण सिनेमा
माझा पास...........
मीत मेरे मन के टायटल ट्रॅक -
मीत मेरे मन के टायटल ट्रॅक - प्रोसेनजीत चॅटर्जी (बिस्वजीतचा मुलगा), आयेशा जुलका. ती पहिल्यापासून आयेशा जुलका वाटतेच आहे. हिरो कळेना लौकर. दुसरा हिरो फिरोज खान आहे या सिनेमात.
क्लु वरून आधी इतका खप्पड हिरो शादाब खान वाटला पण मग राजा की आयेगी बारात ची गाणी जुळेनात.
श्रमाते _/\_ परफेक्ट!!
श्रमाते _/\_ परफेक्ट!!
श्रद्धाला आणखी एक पैठणी.
श्रद्धाला आणखी एक पैठणी.
अय्यो, एवढ्या पैठण्या ठेवू
अय्यो, एवढ्या पैठण्या ठेवू कुठे?
स्टॉल लावा आम्ही येतो बघायला
स्टॉल लावा आम्ही येतो बघायला
सोपे आहे
सोपे आहे
लगी आज सावन की फिर woh झडी है
लगी आज सावन की फिर woh झडी है. चांदणी फिल्म
माई नी माई ..हम आपके हैं कौन.
माई नी माई ..हम आपके हैं कौन..
केया, बरोबर आहे. तुम्हाला
केया, बरोबर आहे. तुम्हाला पैठणी....
oh ..Thank you... हात
oh ..Thank you... हात रुमालाची लायकी नसताना एकदम पैठणी....you made my day :)..
ओह्ह सेम मूर्ती आहे त्या
ओह्ह सेम मूर्ती आहे त्या गाण्यात पण.
Pages