Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा...
कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
you made my day :).. >>>
you made my day :).. >>>
हम आपके हैं कौन मधले आहे गाणे
लिहिपर्यंत गेली पैठणी
आज आप देर से आयी, श्र माते...
आज आप देर से आयी, श्र माते.....
सेम ठिकाणी त्यातली 2-3 गाणी शूट झाली आहेत,>>> मी हीच हिंट देणार होते, चुकून मागितलीच असती कुणी तर.
येऊ द्या पुढचे गाणं..मीच
येऊ द्या पुढचे गाणं..मीच पटकावते कि नाही बघा पैठणी
मराठी संगीतकार आहे.
गाणं खूपच प्रसिद्ध आहे
गाणं खूपच प्रसिद्ध आहे
ओह हो...गेली पैठणी..
ओह हो...गेली पैठणी..
वसंत देसाई का,?
वसंत देसाई का,?
हमारी याद आयेगी - टायटल ट्रॅक
हमारी याद आयेगी - टायटल ट्रॅक.
स्नेहल भाटकर.
स्नेहल भाटकर.
ohk..बरोबर वाटतंय .... महान
ohk..बरोबर वाटतंय .... महान आहेस श्रद्धा तू.. साष्टांग दंडवत स्वीकार..-/\
बरोबर श्रद्धा, कभी तन्हाईयों
बरोबर श्रद्धा, कभी तन्हाईयों में. मुबारक बेगम. लताची शिकार
बराच चांगला आवाज होता हिचा. हे गाणं मस्त आहे. अजून मुझको अपने गले लगा लो पण सुंदर आहे.
अवघड होतं ते गाणं. कमाल आहे
अवघड होतं ते गाणं. कमाल आहे इतकं अवघड गाणं ओळखलंय. !!!

नवीन गाणं घ्या. खूप सुंदर आणि टाईमलेस गाणं आहे. क्ल्यू ची गरज नाही पडणार.
हा अजून स्पष्ट व्ह्यू

नीट दिसत नाही. गांधीजींची
नीट दिसत नाही. गांधीजींची अंतिम यात्रा आहे काय?
गांधीजी नाहीत. पण मोठे नेते
गांधीजी नाहीत. पण मोठे नेते आहेत.
कर चले हम फिदा जानो तन
कर चले हम फिदा जानो तन साथियों , हे बघून तर हेच आठवले.
मेरि आवाज सुनो
मेरि आवाज सुनो
ते युद्धाचे गाणे आहे. ही
ते युद्धाचे गाणे आहे. ही नेहरूंची अंतिम यात्रा आहे.
रफिच आहे ना हे गाण? मेरी आवाज
रफिच आहे ना हे गाण? मेरी आवाज सुनो.
हो मी अस्मिताच्या नंतर
हो मी अस्मिताच्या नंतर प्रतिसाद लिहेपर्यंत तुमचा प्रतिसाद आला.
हो की !
खरंच की !
लंपन बरोबर उत्तर.
लंपन बरोबर उत्तर.
(No subject)
हे ते वृष्टी पडे टापुर टुपुर
हे ते वृष्टी पडे टापुर टुपुर गाणं आहे. हा हिरो लहानपणी हिरॉचे लहानपणीचे रोल करायचा. उदा. ,चाचा भतीजा मधला लहान धर्मेंद्र.
गुगली दिसतंय कोडं. क्लू
गुगली दिसतंय कोडं. क्लू लागतील बहुतेक.
सोना करे झिलमिल झिलमिल
सोना करे झिलमिल झिलमिल
श्रद्धा ह्यांच आल आहे आधिच
श्रद्धा ह्यांच आल आहे आधिच उत्तर. पुढच कोड द्या कोणीतरी.
श्रमाते करेक्टे
श्रमाते करेक्टे
बाबो
बाबो
मी अजून अज्ञातात हरवले आहे.
पुढचं कोडं येउद्या.कोणी दिलं नाही तर मी देईन.
(No subject)
Pages