Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा...
कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनु, तुझ्या लेटेस्ट गेसमधला
अनु, तुझ्या लेटेस्ट गेसमधला एक बरोबर आहे. अर्ली 2000चा सिनेमा. हिरोचे नातेवाईक बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध.
Quyamat हो... तेरा जादू चल
Quyamat हो... तेरा जादू चल गया
आणि... सोनाली0४ ठरल्या आहेत
आणि... सोनाली0४ ठरल्या आहेत विजेत्या! टाळ्याssss...
आज सोनाली ने पैठणी पटकावली
आज सोनाली ने पैठणी पटकावली
अवघड होतं ओळखायला हे.
अवघड होतं ओळखायला हे.
चित्रपट परप्रांतीय->हिंदी आहे
चित्रपट परप्रांतीय->हिंदी आहे.

क्लु द्या
क्लु द्या
हे तर शाहरूख खान दीपिकाच्या
हे तर शाहरूख खान दीपिकाच्या चित्रपटातले वाटतेय गाणे. हॅपी न्यू इयर आहे का ?
शिवाजी द बॉस आहे का
शिवाजी द बॉस -
वाजी वाजी गाणं
मृणाली ला पैठणी.
मृणाली ला पैठणी.
आभार आभार..वाईन कलर ची द्या
आभार आभार..वाईन कलर ची द्या हो..आवडीचा रंग आहे
अनु हे चीटिंग आहे. ये ण्याय्य
अनु हे चीटिंग आहे. ये ण्याय्य नही अण्याय्य है.
)
फक्त मृ ला ओळखता येतील अशा सिनेमातलं गाणं दिलंय.
(पैठणी तिला गेली
राभु अर्धी अर्धी वाटुन घेऊ
राभु अर्धी अर्धी वाटुन घेऊ आपण पैठणी
OMG
OMG
एका पैठणीत दोघी ड्रेस शिवून
एका पैठणीत दोघी ड्रेस शिवून घ्या
अरे कधी नव्हे ते गुगल लेन्सने
अरे कधी नव्हे ते गुगल लेन्सने एका झटक्यात बरोबर उत्तर दिले मला, पण तेवढ्यात मृणालीने पण इथे दिले. जाऊदेत माझ्या पैठणीचा तुम्ही दोघी शिवून घ्या ड्रेस आता
पैठणीचा ड्रेस
पैठणीचा ड्रेस
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे ? पैठणी चीज ही क्या है ?
मृ का दिल बहोत बडा है.
सगळ्यांनी वाटून घ्या
सगळ्यांनी वाटून घ्या
पर्स शिवून घ्या..
बाय द वे हे गुगल लेन्स काये,म्हणजे मी कधी वापरलं नाहीये उत्तर शोधायला.मी कलाकार शोधून त्याच्या गाण्यांचा सर्च मारते युट्युब वर.
हे गुगलभिंग उत्तर शोधायला वापरणं म्हणजे परीक्षेला एफ एक्स 100 वापरण्या प्रमाणे आहे का?
ही उत्तरं नातीगोती, क्लू यावरून शोधायची असतात बरं का
एफ एक्स 100
एफ एक्स 100
हे गुगलभिंग उत्तर शोधायला
हे गुगलभिंग उत्तर शोधायला वापरणं म्हणजे परीक्षेला एफ एक्स 100 वापरण्या प्रमाणे आहे का? >>> मला तर अजिबात आवडत नाही ते. दर वेळी चुकवतं उत्तर.
त्याचा फारसा उपयोग नाही होत.
त्याचा फारसा उपयोग नाही होत. कधीतरी मिळतं उत्तर.
आता गुगल भिंगाला सापडणार नाही
आता गुगल भिंगाला सापडणार नाही असं कोडं देते थांबा.
कसलंही द्या. मला भिंग घेऊन पण
कसलंही द्या. मला भिंग घेऊन पण नाही मिळत उत्तर.
प्लिजप्लिज प्लिज माझ्या
प्लिजप्लिज प्लिज माझ्या मनाच्या समाधानासाठी क्लू मागा.

थोडा कपडा उरला तर दोघी
थोडा कपडा उरला तर दोघी ड्रेसला मैचिंग मास्क शिवून घ्या
अग हा शशी कपूर चा मुलगा आहे
अग हा शशी कपूर चा मुलगा आहे का?
क्या चांद जैसा तन है - लोहा
क्या चांद जैसा तन है - लोहा
तू लडकी नंबर वन है - लोहा.
तू लडकी नंबर वन है - लोहा. करण कपूर, मंदाकिनी
र्रर्र
र्रर्र
करण कपूर चा चेहरा लगेच ओळखू आला
आता अजून एखादे शोधावे लागेल:)
सगळ्या पैठणी मास्क पर्स स्कार्फ कायवाटेल ते शिवून घ्या.
हे कुणीही ओळखेल. फक्त कोण आधी
हे कुणीही ओळखेल. फक्त कोण आधी ओळखणार ?

Pages