Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा...
कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेरा कोडा कोई नही सोडव रहा..
मेरा कोडा कोई नही सोडव रहा.. थोडा लक्ष देवो ₹इधर
मी फार ढ झालेय आजकाल.. नेहमी
मी फार ढ झालेय आजकाल.. नेहमी डोकावतेय पण एका कोड्याचं उत्तर येईल तर शपथ !!
क्लु तो देवो कुछ. उस extra को
क्लु तो देवो कुछ. उस extra को देखके कैसा सोडवनेका?
थोडा सोप्पा क्लु देवो ना.
थोडा सोप्पा क्लु देवो ना.
कोडॅक नही सुटॅक म्हणून हा
कोडॅक नही सुटॅक म्हणून हा टीपी अॅटॅक
त्यात दात किडॅक आणि रूट कॅनल दुखॅक
आईस्क्रीम खाओ..दातदर्द भूल
आईस्क्रीम खाओ..दातदर्द भूल जाओ... (मला माहिती नाही खरं रूट कैनलला आईस्क्रीम चालतं कि नाही
)
चालू आहे ते
चालू आहे ते

डॉक्टरने सांगितलं नाही तरी
एकच मोठा क्लू देते
एकच मोठा क्लू देते
लगेच ओळखाल
-लग्न मंजूर नसलेल्या वधूपक्षाला घरी बोलावून कासवाचे कटलेट खाऊ घातले की त्यांचा निर्णय बदलतो.
अय्यो, एवढा मोठा क्लु का
अय्यो, एवढा मोठा क्लु का दिलास? शिवाजी द बॉस टायटल ट्रॅक.
मला सर्वांची दया आली ☺️☺️
मला सर्वांची दया आली ☺️☺️
इतके तास झाले तरी उत्तर नै
म्हणून देऊन टाकला
ईई कासवाचे कटलेट ? ये क्या
ईई कासवाचे कटलेट ? ये क्या वाच रही हु मै
(No subject)
हिरॉईन लीना चंदावरकर आहे का ?
हिरॉईन लीना चंदावरकर आहे का ? मला ओळखू येत नाहीये.
इतकी जुनी नाही
इतकी जुनी नाही
तब्बु वाटतीये
तब्बु वाटतीये
हिरो अमिताभ किंवा शाहीद
हिरो अमिताभ किंवा शाहीद वाटतो.
तब्बू ,शाहिद किंवा अमिताभ
तब्बू ,शाहिद किंवा अमिताभ नाही .
हे दोघे फार चालले नाहीत. हा हिरो टी व्ही सिरियल मध्ये पण असतो.
या सिनेमात 2हिरो 2हीरोइन आहेत.
ये बिंदिया ये कंगना करे क्या
ये बिंदिया ये कजरा करे क्या इशारे - वंश. सुदेश बेरी आणि हिरॉईनचं नाव प्रियांका की असंच काहीतरी.
ये बिंदिया ये कजरा करे क्या
ये बिंदिया ये कजरा करे क्या इशारे - वंश. सुदेश बेरी आणि हिरॉईनचं नाव प्रियांका की असंच काहीतरी. >>> हे असं ओळखणं अमानविय आहे असं मी घोषित करते. कमाल आहेस श्र!
मला आता धक्के बसत नाही. याहून
मला आता धक्के बसत नाही. याहून तुफानी ओळखण्याचे कार्यक्रम झालेत.
मला वाटलंच होतं.. ह्याच उत्तर
मला वाटलंच होतं.. ह्याच उत्तर फक्त श्रद्धाच देऊ शकते..
मी इकडे सिद्धार्थ
मी इकडे सिद्धार्थ मल्होत्राच्या गाण्यांची यादी काढून ठेवली होती.
रानभुली तुझी मेहनत फुकट नाही
रानभुली तुझी मेहनत फुकट नाही जाऊ देणार..
अरे काय लोक्स, सियोनाच्या
अरे काय लोक्स, सियोनाच्या लेटेस्ट क्लुने किती सोपं झालं ते!
बाकी काही नाही तरी तो हिरो अमिताभसारखा वाटला (रानभुली, ह्या अशा गट फीलिंग्ज सोडून द्यायच्या नसतात. त्या बरेचदा बरोबर उत्तराकडे नेतात.
) आणि सियोनाचा लेटेस्ट क्लु (सिनेमात फार चालला नाही, मालिकांमध्ये असतो) यावरून सुदेश बेरी गेस करणे कठीण नाही. भाऊ सोत्ताला टिव्हीवरचा अमिताबच्चन मानतो, हे अगदी प्रत्येक रोलमध्ये जाणवते त्याच्या.
भाऊ सोत्ताला टिव्हीवरचा
भाऊ सोत्ताला टिव्हीवरचा अमिताबच्चन मानतो, >>>
हा प्राणी बघायलाच हवा आता.
बिंगो श्रद्धा. दंडवत
बिंगो श्रद्धा. दंडवत
चाचा चौधरी का दिमाग कंप्युटर
चाचा चौधरी का दिमाग कंप्युटर से भी तेज दौडता है
तसं या धाग्यावर
श्रद्धा का दिमाग गुगल से भी तेज दौडता है
असं आयडीच्या खाली आपोआप यायला हवं.
वन ऑफ माय फेवरेट. Nostalgic
वन ऑफ माय फेवरेट. Nostalgic
आजका कोडे
आजका कोडे

अरे वरचे पाहिले नव्हते.
अरे वरचे पाहिले नव्हते..दोन्ही सोडवुया
Pages