दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या गेट-अप मध्ये "लल्लाटी भंडार" जोगवा केला असता तरी चाललं असतं... दोन्ही पदरात ओटी भरून विषय मिटवता तरी आला असता.

भाग्यश्री १२३, आईला पण नाही ओळखता आली ही नटी. शुभा खोटे किंवा दुय्यम भूमिका करणारी कुणी असेल पण नक्की नाही.
तुम्ही इतका स्पष्ट चेहरा देऊनही नाही ओळखता येत. आज वेळ मिळाला तर शोध घेते.

ती नटी मलाही नाही माहित पण साईड रोलच आहे गाण्यात. ती आणि तशा अजून दोन तीन जणी गाणं म्हणताना दिसतात यात.

हो बरोबर Happy

ओ जानेमन चेहरा तेरा... जादू - रघुवीर*. सुनील अण्णा शेट्टी आणि थोरल्या शिरोडकर ताई.
* - नुसता रघुवीर. जादूगार रघुवीर नव्हे! Proud

एकच कोडं आहे.
timepass1.jpgtimepass3.jpgtimepass5.jpg

सही जवाब. थोडा कठीण स्क्रिनशॉट चालला असता हा खुपच क्लीअर आला. यात हीरोइन स्वत:चा च रोल करते( हा क्लू झाला असता Wink )

अरेरे यांनी दोस्ती खराब केली Lol
या जुन्या दोस्तानाचे संवाद काहीच्या काही आहेत. पण त्या वेळचे वातावरण इमॅजिन करून बघतेय मी.

"मिस शीतल, आईये मुझे आपका ही इंतजार था "
" माय फूट मैने कह दिया था कि मै नही आने वाली तो आप मेरा यहा क्युं इंतजार कर रहे हो ? "
" ओ इसलिए की आपसे बात करनी थी "
" मेरे पास बिल्कुल समय नही है, पॉईण्ट पे आओ "
" बात दरासल ये है की आप का मूड अभी ठीक नही है. तो आराम से बैठ जाईये और थोडा ठंडा लीजिए. क्या पीएंगी आप मिस शीतल ? कोक ? लिम्का या ऑरेंज स्क्वॅश ?"
" ऑरेंज स्क्वॅश "
" अच्छी बात है. लीजीए ऑरेंज स्क्वॅश और ठंडी हो जाईये "
" अब तो बताईये की किसलिए बुलाया था, क्या कहना था ?"
"देखिए आप मेरे बारे मे जो सोचती है वो सोचती है, लेकीन जो भी सोचती है वह गलत है या सही ये मुझे तब तक पता नही चलेगा जब तक हम बात नही करेंगे. अगर आप मेरे बारे मे ये सोचती है की मै आपको उपर उपर से जो दिखा रहा हूं उससे ज्यादा अंदर से, मिस शीतल, दिल की गहराई से मै आपको प्यार करता हूं , तो आप बहोत सही सोच रही है मिस शीतल "
" लेकीन मैने ये कब कहा "
" आं आं आं ये कहना नही पडता है . अब आप मुझसे ये मत कहना की आप मुझे प्यार नही करती क्युं की आप पकडी जाओगी "
" व्हॉट ?"
" जी हां मै झूंठ पकड लेता हूं "
" यू :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::"

आता दक्षिणेकडचे हिरो हिरॉईनशी असं बोलतात. ते त्यांना खूप आवडतं. Lol

आज शाम तक मैने तुम्हे नही पटाया तो जान दे दूंगा इत्यादी.

नाही गं रानभूली.
चित्रात दिसणारा माणूस अर्थातच नायक नाही.
(कदाचित मी नकळत एक दूरचा संबंध वाली हिंट दिलीय.)

अवांतरः दक्षिणेचे चित्रपट जितके इल्लॉजिकल, ओव्हर अ‍ॅक्टिंग आणि नाटकी आहेत तितकीच तिथली कामात संबंध आलेली माणसं विचारी, हुशार आणि लॉजिकल. बहुधा स्वतःला मनातून जे व्यक्तीमत्व असावंसं वाटतं ते ते चित्रपटातून शोधत असावेत.

Pages