दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हीरो ची बायको,वडील ,बायको ची बहिण, बहिणीचा नवरा, बहिणीच्या नवऱ्याचे वडील (हे कितीही लांब जाऊ शकत) सगळे सिनेमा मध्येच .
हिरॉईन सध्या जास्त active nahi नाही पण अधून मधून चांगल्या भूमिकेत दिसते
या सिनेमा मधील सर्व गाणी प्रसिद्ध..
हीरोचा एक स्टंट विशेष प्रसिद्ध

हे गाणं इथे आलेल्या सगळ्यांसाठी Happy
चला.. पळवा आता धागा पुढे..

सोपं गाणं
गायकाची आजी बायको ही दुसऱ्या गायकाची माजी बायको.
नायिकेची आजी चित्रपट सृष्टीत.
IMG_20210129_220517.jpg

छुपाना भी नही आता - बाजीगर.
पण क्लु देताना तू रुपकुमार राठोडबद्दल दिला आहेस. गाणं विनोद राठोड ने गायलंय.

ओह ओके
मला हे राठोड 2 प्राणी आणि दोन्ही गायक हेच माहीत नव्हते Happy
अर्थात कोडं सुटाल्याने झालं गेलं गंगेला मिळालं

पण क्लु देताना तू रुपकुमार राठोडबद्दल दिला आहेस>>>> मला तर हे शंतन्नूsss चं गाणं म्हणून माहिती आहे फक्त Wink

जरासी आहट..
कही ये वोह तो नहीं
हकीकत

वरचा निकाल नाही आला अजून. ड्रेसच्या शेड्स मॅच व्हायच्यात.
मी जे गाणे पाहीले ते पूर्ण नाही. Sad

बरं बरं
वरचा निकाल आला की आमची फाईल घ्या Happy
आम्ही तसेही वरच्या कृष्णधवल पेपरात नापास आहे.

Pages