Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा...
कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरसे निकलतेही
घरसे निकलतेही
१ सेकंदात उत्तर येइल
१ सेकंदात उत्तर येइल

हो बरोबर
हो बरोबर
चांद रात तुम हो साथ...
चांद रात तुम हो साथ...
ओह . आधी दिलेलं कोडं पाहीलंच
ओह . आधी दिलेलं कोडं पाहीलंच नाही/
घर से निकल के ही
चांद रात तुम हो साथ का?
चांद रात तुम हो साथ का?
सीमंतिनी - बरोबर
सीमंतिनी - बरोबर
अरर्:)
अरर्:)
एक और सोप्पा
एक और सोप्पा
धीरे धीरे से मेरी जिंदगी मे..
धीरे धीरे से मेरी जिंदगी मे...
येस्स
येस्स
बरोबर सीमंतिनी. हिरो पिक्चर
बरोबर सीमंतिनी. हिरो पिक्चर आणि भिकार मनहर उदास. ह्याला एल पीने बरीच चांगली गाणी दिली
मी घातलंय कोडं म्हणून ठीक.
मी घातलंय कोडं म्हणून ठीक. दुस-या कुणी दिलं असतं तर मला तरी नसतं सुटलं.

गंमत वाटेल म्हणून एक किस्सा
अरे वा. गाण्यांच्या रीलेटेड
अरे वा. गाण्यांच्या रीलेटेड काही आठवणी असतातच की तेही इथे वाचायला मिळेल तर छानच. ( अधेमधे हा
)
गाण्यांच्या रीलेटेड काही
गाण्यांच्या रीलेटेड काही आठवणी असतातच की तेही इथे वाचायला मिळेल तर छानच >>> +१
छान वाटेल खरंच.
गाणं शोधता शोधता माझे अर्धे
गाणं शोधता शोधता माझे अर्धे मुर्धे सिनेमे पण पाहून होतात कधी कधी
क्लू द्या प्लिज
क्लू द्या प्लिज
क्लू द्या प्लिज >>> अहो जाहो
क्लू द्या प्लिज >>> अहो जाहो कशाला ?
१. ही नायिका ओळखता आली असेल तर तिचे एक प्रसिद्ध गाणे आहे. ज्यात नायक गाणे गात असतो, तिला ते ऐकू येत असते. त्यावर तिचा जो काही मुदाभिनय आहे तो पाहून हसूच येतं.
२. गाण्यात मटके आहेत. त्या मटक्याचा उपयोगही गाण्यात सांगितला आहे.
३. यातील नायिका ही नृत्यांगना म्हणून जास्त प्रसिद्ध होती. ( हा क्ल्यु उत्तर दिल्यासारखाच आहे).
ही मला ले के पहला पहला प्यार
ही मला ले के पहला पहला प्यार गाण्यातली वाटतेय पण हे गाणं नाही माहिती
हे ते पानी लेने के बहाने आ जा
हे ते पानी लेने के बहाने आ जा वगैरे गाणं आहे का नया दौर मधलं?
नाही त्यात हीरो च्या हातात
नाही त्यात हीरो च्या हातात कळशी असते.
ही कुमकुम आहे पण तिचे गाणे
ही कुमकुम आहे पण तिचे गाणे आठवत नाही.
कुमकुम हे उत्तर तर बरोबर आहे.
कुमकुम हे उत्तर तर बरोबर आहे.
आता पुढचे अवघड नाही.
चली रे चली रे गोरी पनिया भरन
चली रे चली रे गोरी पनिया भरन को - मि एक्स इन बॉम्बे. क्लु मध्ये दिलेलं गाणं 'मेरे मेहबूब कयामत होगी'
श्रद्धा आणि बरोबर हे
श्रद्धा आणि बरोबर हे समानार्थी शब्द आहेत. __/\__
नवीन कोडं देतंय का कुणी ?
नवीन कोडं देतंय का कुणी ?
खंगरीसम्राज्ञी अनु कुठंय?
खंगरीसम्राज्ञी अनु कुठंय?
रानभुली, तुझ्याकडे तयार असेल तर येऊ दे कोडे.
मला पण अनुची कोडी आणि
मला पण अनुची कोडी आणि क्ल्युज आवडतात खूप.

मी एक स्क्रीनशॉट घेतला होता पण आता मीच विसरले हा कशातला ते
पण आता मीच विसरले हा कशातला
पण आता मीच विसरले हा कशातला ते >>> ते जाणुन घ्यायला द्या इथे तो स्क्रीनशॉट.
Pages