Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा...
कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्लु दे की अनु.
क्लु दे की अनु.
नायक नायिका दोघेही सध्या कामं
नायक नायिका दोघेही सध्या कामं करत नाहीयेत.
हा चित्रपट हॉळीवूड कॉपीपेस्ट आहे.
मिथुनचा मुलगा का?
मिथुनचा मुलगा का?
माहीत नाही
माहीत नाही
हिंंट: १. चित्रपट सुरू
हिंंट: १. चित्रपट सुरू असताना अर्ध्यावर मध्यंतर होते.
२. चित्रपट १६, १७, १८ ,१९ किंवा २० रिल्सचा आहे.
३. शेवटी चित्रपट संपतो.
आता सोडवा पटकन.
शापित
शापित
आदित्य नारायण
गाणे युट्यूब वर ऑडिओ आहे.
ऑ
ऑ
आदित्य नारायण माझ्या कोड्यात आला की आधीचे कोडे आहे?
आला असेल. इंडियन आयडॉल मध्ये
आला असेल. इंडियन आयडॉल मध्ये पण आला आहे.
हिंटः पिक्चर फ्लॉप होता.
हिंटः
पिक्चर फ्लॉप होता.
मानव च्या हिंट इतक्या प्रिसाइज प्रिसाइज आहेत की लोक १ सेकंदात ओळखतील
गिरीजा ओक सारखी कोणेय ही?
गिरीजा ओक सारखी कोणेय ही?
ही आठवतच नव्हती किती वेळ.
ही आठवतच नव्हती किती वेळ. शीबा आहे ही!
हर घडी मेरे प्यार का साया चलेगा तेरे साथ सजना - प्यार का साया. मूळ सिनेमा 'घोस्ट'. राहुल रॉय, शीबा.
तसा भूतपटच आहे की गं हा अनु!
हा सिनेमा मी पूर्ण पाहिलाय.
हा सिनेमा मी पूर्ण पाहिलाय. पहिल्या रांगेत बसून. ट्रॅव्हल्स बसमध्ये लावला होता, त्यामुळे उठून पळणे शक्य नव्हते.
मस्त. पहिल्या रांगेत
मस्त.
पहिल्या रांगेत
हो..
हो..
मी भूतपट ला नाही म्हटले नव्हते
माझा या धाग्यावरचा बेस्ट परफॉर्मन्स मंजूर अली खान चा चित्रपट आहे.
दुश्मन दुनिया का सिनेमाचं
दुश्मन दुनिया का सिनेमाचं गाणं का? ते सुटलं होतं तसं लौकर. मला 'मर्जबाक तू कुठे?' हे one of the खंग्रीएस्ट वाटते तुझे.
क्या हम जान सकते है कि आखिर
क्या हम जान सकते है कि आखिर यह खंग्री लफ्ज़ आया कहाँ से है?
सुशि पुस्तका मधून आलाय शब्द.
सुशि पुस्तका मधून आलाय शब्द.
हो मर्झबान तू कुठे रुबिया मी इकडे ने पण सगळ्यांचा त्रिफळा उडवला होता.
ओह !!! सुशि __/\__
ओह !!! सुशि __/\__
सुख दु:खाचा संबंध सांगणारे
सुख दु:खाचा संबंध सांगणारे छान संदेशात्मक गाणे. वरच्या पट्टीत गाणारा एक गायक. ज्याची गाणी लोकप्रिय असूनही मागे पडला. नायक तर ओळखलाच असेल. इतका स्पष्ट स्क्रीनशॉट आलाय.
महेंद्र कपूर?
https://youtu.be/ySBUZm-Kedc?=15
महेंद्र कपूर कधीच मागे नाहीत
ग्रेट !!! क्या बात है !
जसपाल सिंग हे राजश्रीसाठी गायचे. गीत गाता चल ची गाणी सुपरहीट झाली होती. पण त्यांच्यावर सचिनचा आवाज असा शिक्का बसला.
गगन ये समझे- सावन को आने दो
गगन ये समझे- सावन को आने दो
अरुण गोविल हिरो आहे
जसपाल सिंग
जसपाल सिंग
@ सियोना - बरोबर आहे उत्तर.
@ सियोना - बरोबर आहे उत्तर.
मानव यांनी माझ्या आधी दिले
मानव यांनी माझ्या आधी दिले आहे लिंक
(No subject)
नो क्लू at all नाही तर ते
नो क्लू at all नाही तर ते खंगरी होणार नाही. ओळखाच आता लोक्स.
जजंतरम ममंतरम
जजंतरम ममंतरम
हीरो हीरवीन दोघं दोन बाजूंना
हीरो हीरवीन दोघं दोन बाजूंना पडताय
यारा ओ यारा
यारा ओ यारा
Pages