शेतकरी कायद्या विरोधात दिल्लीत आंदोलन पेटले आहे आणि तेही शांततापूर्ण मार्गाने सुरुच आहे .सरकारने साम दाम दंड भेद ही सारी हत्यारे वापरूनही शेतकरी आपल्या मागण्यांवरठाम आहेत आणि विकला गेलेला मीडिया शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवायला निघाला आहे सरकारने चर्चेचे नाटक सुरु ठेवून प्रश्न लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे तर ज्यांच्या बापाने कधी शेती केली नाही ते सरकारी चम्मच आंदोलनावर टीका करत आहेत तर काही सरकारला विकल्या गेलैल्या मीडियावर देशाच्या ईज्जतीचा प्रश्न उभा केला जात आहे .या साऱ्या आंदोलनात सरकारची चाटुगीरी करणाऱ्या मीडियाचाखरा चेहरा मात्र जनते समोर आला आहे।लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणवून घेण्याची मीडियाची लायकी आहे कि हा खरा प्रश्न आहे।सरकार आणि मनकी बात करणारे म्हणतात की हे कायदे किसानांच्या फायद्याचे आहेत मग किसान कल्याण करणाऱ्या संघ शाखेचा याला विरोध का आहे हा कायदा कोरोणाच्या महामारीत का रेटुन नेला सरकारने सत्तेवर येण्यासाठी हमीभावाची हमी दिली होती मग हमीभावाबाबत सरकार का बोलत नाही कार्पोरेट शेतीत शेतकऱ्यांचा फायदा किय आहे या कार्पोरेट कंपन्या मोनोपाँली करुन शेतकऱ्यांना सहजच भिकेला लावू शकतात तसेच ग्राहकाची लुटही करु शकतात त्यावर उत्तर काय आहे शेतकरी कुठेही माल विकू शकेल सरकार म्हणते पण परताव्याची आणि किमतीची हमी सरकार का घेत नाही कायदा करण्याआधी शेतकरु संघटनेशी सरकारने चर्चा का केली नाही।असे अनेक प्रश्न आहेत की ज्याची उत्तरे सरकार देत नाही असे असतांना मीडियाला या आंंदोलनाला आतंकवादी ठरवण्याचा अधिकार आहे का मीडिया या प्रश्नाचे उत्तर देईल का।
किसान आंदोलन, मीडिया आणि सरकार
Submitted by ashokkabade67@g... on 6 December, 2020 - 11:49
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कोणी कुठे शेतकरी आंदोलनावर
कोणी कुठे शेतकरी आंदोलनावर हिन भाषेत टीका केली ?>> तुम्हाला जो भाग खटकला त्याच्या वरच्या चित्रात अजय वाडस्कर नावाच्या भक्ताचा प्रश्न वाचा...
त्या पेक्षा घाणेरड्या
त्या पेक्षा घाणेरड्या शब्दांनी गुलाम आणि भक्त एकमेकांचे सत्कार करत असतात , अगदी घरातील महिला वर्गावर बीभत्स कॉमेंट्स करून !
पण त्या कॉमेंट्स , टीका इथे मायबोलीवर प्रदर्शित न करण्याचे सौजन्य आत्तापर्यंत सर्वांनी पाळले होते !
पण आता ब्लॅक कॅट ने स्वतःची आणि मायबोली ची पातळी हिन लेव्हल वर उतरवली .
Dj , तुमचे समर्थन अपेक्षितच होते .....
प्रशासन ने आता शिव्या ची ही परवानगी द्यावी !
म्हणजे फुल्ल zp वातावरण तयार होईल .
आणि ब्लॅक कॅट बाबत मायबोली प्रशासन सतत बुजगावणे का बनते ही ग्यानबा ची मेख आज पर्यंत समजली नाही !
तो प्रतिसाद काढला
तो प्रतिसाद काढला
प्रतिसाद काढला ते बरंच झालं..
प्रतिसाद काढला ते बरंच झालं.. पण त्यानिमित्ताने आंदोलनाची अन आंदोलन कर्त्यांची निभर्त्सना कोणत्या पातळीवरुन केली जाते याची झलक पहायला मिळाली. आपल्या अन्नदात्याच्या अडचणींना समजुन न घेता त्यांची टर उडवणार्या अनाजी पंतुकड्याच्या विखारी मानसिकतेची पिलावळ किती आणि कुठे कुठे फोफावली आहे हेही या निमित्ताने समोर आले.
अनाजी पंतुकड्याच्या विखारी
अनाजी पंतुकड्याच्या विखारी मानसिकतेची पिलावळ >>>>>>

तुम्ही हे शब्द मात्र एकदम घोकून पाठ केले आहेत !
पण वारंवार वापरल्यामुळे अजीर्ण झाल्यासारखे वाटत नाही का ?
समाजविरोधी, देशविरोधी,
समाजविरोधी, देशविरोधी, कावेबाज, आप्पलपोटा, निलाजरा ई.ई. शब्द वापरण्याऐवजी अनाजी पंतुकडा हे विषेशण वापरलं की लिखाणाचा त्रास वाचतो.. अर्थात वाचण्याचाही..!
DJ हे जो अण्णाजी पंत हा शब्द
DJ हे जो अण्णाजी पंत हा शब्द वापरत आहेत तो कोणत्याच जाती विषयी नाही तर अण्णाजी पंत सारख्या लोकांच्या प्रवृत्ती विषयी आहे.
त्या वेळच्या अण्णाजी पंत नी स्वराज्य च्या धन्याला च लबाडी करून संकटात टाकले.
आजचे अण्णाजी पंत पण विविध डावपेच,करून आता जी स्वराज्य ची धनी सामान्य जनता आहे त्यांना संकटात टाकत आहेत.
आणि अशा प्रवृत्ती चा विरोध केला पाहिजेच.
अगदी बरोबर... पण मी हे किती
अगदी बरोबर... पण मी हे किती वेळा सांगितले तरी काही आयडी मुद्दाम वाद घालतात आणि वर नाही नाही ते आरोप करुन हिडीस पद्धतीने तमाशा करत आहेत. त्यांना अनाजी पंतासारख्या प्रव्रुत्तींना नावे ठेवली (जी प्रव्रुत्ती हे तावातावाने प्रतिक्रिया देणारे आयडी अगदी वंशपरंपरेने पक्के अंगी बाणवुन आहेत असं एखाद्याला वाटावं..!) म्हणुन वाईट वाटते की त्याला अजुन काहे कंगोरे आहेत याच्या शोधात मी आहे..!
आमच्या केक-वीरांना कोणी काही
आमच्या केक-वीरांना कोणी काही बोलू नका. अजून साडी आणि केकची व्यवस्था झाली नाहीये, जरा कळ काढा. परळीत झालेल्या केकच्या लढाईसारखं दुसरं काहीच नाही. 12 डिसेंबरला 80 किलो केक खतम केला गेला. केक-वीर आणि वंशजांना सलाम.
DJ हे जो अण्णाजी पंत हा शब्द
DJ हे जो अण्णाजी पंत हा शब्द वापरत आहेत तो कोणत्याच जाती विषयी नाही तर अण्णाजी पंत सारख्या लोकांच्या प्रवृत्ती विषयी आहे.
त्या वेळच्या अण्णाजी पंत नी स्वराज्य च्या धन्याला च लबाडी करून संकटात टाकले.
आजचे अण्णाजी पंत पण विविध डावपेच,करून आता जी स्वराज्य ची धनी सामान्य जनता आहे त्यांना >>>>>>>
@हेमंत ,
इतिहासातील ज्ञान नसताना शहाण्या माणसाने उगीचच मत प्रदर्शित करू नये
हो ना... इतिहास लेखनाची
हो ना... इतिहास लेखनाची मक्तेदारी असल्याकारणाने इतरांनी बोलुच नये.. ह्या अनाजी पंतुकड्याची विचारधारा पाळणार्या पक्षाचे जे १०५ आमदार आहेत ते जर सत्तेत असते तर त्यांनी अनाजीला मरणोत्तर "महाराष्ट्र गौरव" पुरस्कार दिला असता... तेही भाज्यपालाच्या निवासस्थानी.. पहाटे-पहाटे... बिच्चारा अनाजी पंतुकडा.. अन त्याची पिलावळ!!
केक खाल्ले तर काय बिघडले
केक खाल्ले तर काय बिघडले
अनाजी नानाजी तर लाडू खात होते
कोण केक खातो , कोण लॉलीपॉप खातो.
हितं वरणभाताची गोडी रं
नगं फुकट जोराजोरी रं
अन सोंगा ढोंगाचा बाजार हितला
साळसूद घालतोय अळीमिळी
अन सार वरपती रसा भुरकती
घरात पोळी अन बाहेर नळी
रं रं रं
(No subject)
अनाजी नानाजी तर लाडू खात होते
अनाजी नानाजी तर लाडू खात होते>>>>> हो ना, तुमचे पूर्वज पण तेच असल्याने त्यांनी पण ते पचवले होते. आता तुम्ही बाटलात ते सोडा.
बाटल्यावर लाडू खात नाहीत का ?
बाटल्यावर लाडू खात नाहीत का ?
एखादी घटना घडते जी भूत
एखादी घटना घडते जी भूत वर्तमान आणि भविष्य तिन्हींचं explanation देऊन टाकते. अमुक असा का वागतो, पोस्टी का करतो सगळं एकंदरीत लक्षात येतं. संस्कृती, संस्कार, विचारसरणी सगळं वर्तनातून दिसतंच.
असो. मोदी सरकारला विनंती की केकवीरांसाठी महाराष्ट्रीय केक दान योजना आणि साडी वाटप योजना सुरू करा.
अनाजी वाली कमेंट वैनी एवढ्या
अनाजी वाली कमेंट वैनी एवढ्या personally का घेत आहेत? कुछ तो गडबड है दया Lol

>>संस्कृती, संस्कार,
>>संस्कृती, संस्कार, विचारसरणी सगळं वर्तनातून दिसतंच.
असो. <<
अगदी अगदी!
तुळजा भवानी ला दानात
तुळजा भवानी ला दानात मिळालेल्या साड्या चोरणारे साड्या दान करायच्या बाता मारतात
DJ आणि black cat
DJ आणि black cat
पीठ माग्याना सुट्टी देऊ नका
खोत्रुडात मारे कोल्हापुरी
खोत्रुडात मारे कोल्हापुरी जावयाकडुन फुकटात उकळलेल्या देवीच्या दानातल्या साड्या अन वर मनासारखा कलर नाही मिळाला म्हणुन बदलुन पण आणल्या होत्या... अन इथे दुसर्यांना ज्ञान देत फिरतात हे पाहुन छान करमणूक होत्येय..!!
(No subject)
मुख्यमंत्री पण.म्हणाले आत्ताच
मुख्यमंत्री पण.म्हणाले आत्ताच की कुंडल्या वाचणारे आता अहवाल वाचू लागले...बहुतेक त्यांचा अहवालापेक्षा कुंडलीशरच जास्त विश्वास असावा ..काय माहित काय अर्थ याचा, त्यांची कुंडलीच जाणे ..
फारच मज्जा
सद्ध्याचे मुख्यमंत्री एकदम
सद्ध्याचे मुख्यमंत्री एकदम सडेतोड आहेत... सत्यवचनी आहेत... त्यांच्या समोर नर्मदेतल्या गोट्यांची काय बिशाद..!
हो हो, हे बाकी खरं हा. फक्त
हो हो, हे बाकी खरं हा. फक्त जरा त्या कुंडलीवाल्यानी सांगितले म्हणून आयुष्यभर रूद्राक्षाच्या माळा वगैरे घातलेले पूर्वजांचे फोटो वगैरेचं काय करायचं ..
मुलाला तर विठोबाच्या देवळात गुदमरायला झालं.. सही लाइनवर आहेत ..
उत्तम.
नर्मदा, गंडकी अशा नदीतल्या
नर्मदा, गंडकी अशा नदीतल्या गोट्यांच्याच मूर्ती बनवतात.
अशा पवित्र नद्यांमधला कोणता गोटा शाळिग्राम निघेल सांगता येत नाही...
माळा-बिळा-गंडे-दोरे स्टाईल
असले गुळगुळीत शाळीग्राम दुष्काळी भागात पुसायला वापरतात..!
आपल्यासारख्यांसाठी style
आपल्यासारख्यांसाठी style statement, घालणारे कुंडलीवाल्यांकडूनच घेऊन आणून घालतात
घालेनात का... आपण का डोक्याला
घालेनात का... आपण का डोक्याला ताप करुन घ्यावा..? त्यांच्या पैशांनी आणतात ते... जनतेच्या नव्हे..!
आता कसं आहे ज्याची नजर पारखी
आता कसं आहे ज्याची नजर पारखीनाही त्याला हिरासुद्धा कोळसाच वाटतो...तो काय हि-याचा दोष नसतो. आज ना उद्या हिरा चमकतोच..
त्यामुळे काही वांदा नाही. कोणी दगड म्हणून फेकून देतो कोणी त्याच दगडातून तुळजा भवानीची मूर्ती घडवतो.
अगदी घालावेत, प्रश्न पैशाचा
अगदी घालावेत, प्रश्न पैशाचा नाही
कुंडलीचा आहे

हो.. म्हणुन कुणी वाळलेल्या
हो.. म्हणुन कुणी वाळलेल्या शेणकुटाला शाळीग्राम समजून मुर्ती घडवायला बसु नये.... पाऊस पडला की शेणकुट भिजुन लिबलिबित होते अन त्याचा वास सुटतो हे नेहमी लक्षात ठेवावे..!!
कुंडली सांगणार्या चोरांकडे तर चुकुनही जाऊ नये.. हे संत गाडगे महाराजांनी १९५० मधेच सांगुन ठेवलंय..!
शिवाय असाच विचार्/लिखाण ज्यांच्या आजोबांनी हा कावेबाजपणा ओळखला आहे त्यांचा मुलगा अन नातु स्टाईल स्टेटमेंट साठीच वापरत असणार हे ओघाने आलंच.. नै का..?
आता नर्मदेत कुठे गोव-या
आता नर्मदेत कुठे गोव-या शोधताय..
चला , तुम्हाला खंडोबाच्या नवरात्रीच्या शुभेच्छा. जरा भरीत-रोडगा नैवेद्याला बघून येते
अरे.. व्वा.. भारीच बेत आहे की
अरे.. व्वा.. भारीच बेत आहे की आज..! या या.. आम्ही पण निघतो आता..!
तुम्हाला पण खंडे नवरात्रीच्या शुभेच्छा..!
Pages