किसान आंदोलन, मीडिया आणि सरकार

Submitted by ashokkabade67@g... on 6 December, 2020 - 11:49

शेतकरी कायद्या विरोधात दिल्लीत आंदोलन पेटले आहे आणि तेही शांततापूर्ण मार्गाने सुरुच आहे .सरकारने साम दाम दंड भेद ही सारी हत्यारे वापरूनही शेतकरी आपल्या मागण्यांवरठाम आहेत आणि विकला गेलेला मीडिया शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवायला निघाला आहे सरकारने चर्चेचे नाटक सुरु ठेवून प्रश्न लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे तर ज्यांच्या बापाने कधी शेती केली नाही ते सरकारी चम्मच आंदोलनावर टीका करत आहेत तर काही सरकारला विकल्या गेलैल्या मीडियावर देशाच्या ईज्जतीचा प्रश्न उभा केला जात आहे .या साऱ्या आंदोलनात सरकारची चाटुगीरी करणाऱ्या मीडियाचाखरा चेहरा मात्र जनते समोर आला आहे।लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणवून घेण्याची मीडियाची लायकी आहे कि हा खरा प्रश्न आहे।सरकार आणि मनकी बात करणारे म्हणतात की हे कायदे किसानांच्या फायद्याचे आहेत मग किसान कल्याण करणाऱ्या संघ शाखेचा याला विरोध का आहे हा कायदा कोरोणाच्या महामारीत का रेटुन नेला सरकारने सत्तेवर येण्यासाठी हमीभावाची हमी दिली होती मग हमीभावाबाबत सरकार का बोलत नाही कार्पोरेट शेतीत शेतकऱ्यांचा फायदा किय आहे या कार्पोरेट कंपन्या मोनोपाँली करुन शेतकऱ्यांना सहजच भिकेला लावू शकतात तसेच ग्राहकाची लुटही करु शकतात त्यावर उत्तर काय आहे शेतकरी कुठेही माल विकू शकेल सरकार म्हणते पण परताव्याची आणि किमतीची हमी सरकार का घेत नाही कायदा करण्याआधी शेतकरु संघटनेशी सरकारने चर्चा का केली नाही।असे अनेक प्रश्न आहेत की ज्याची उत्तरे सरकार देत नाही असे असतांना मीडियाला या आंंदोलनाला आतंकवादी ठरवण्याचा अधिकार आहे का मीडिया या प्रश्नाचे उत्तर देईल का।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

त्याची गरज नै ओ अर्पणा तै...! ते काय ते पिठांचे प्रकार तुमचं तुम्ही बघा... आमचं सकाळी चपाती अन रात्री भाकरी असा पिढीजात बॅलन्सड आहार असतो... गहू पण घरचेच अन ज्वारी/बाजरीही घरचीच.. क्काय...!! Bw

कोणत्या शेतक-यांचं ऐकायताय ? कायदे परत घेतले तर आंदोलनाचा इशारा दिलाय ब-याच शेतकरी लोकांनी आणि संघटनांनी. >>>>>≥>>>
सबसिडी ओरापणाऱ्या गहू उत्पादक शेतकऱ्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लावला आहे आणि त्यांना डावी कडवट टाळकी फक्त भाजप विरोध करण्यासाठी डफल्या वाजवून साथ देत आहेत !!!!
ज्या सुधारणा पवार काकाने पत्र लिहून सांगितल्या होत्या , ज्या सुधारणा काँग्रेस च्या मंत्र्यांनी सांगितल्या नंतर काँग्रेस २०१४ अगोदर करणार होती तोच कायदा भाजप ने बनविल्या नंतर अन्यायकारक कसा ?
आणि भरीस भर कायदा अन्यायकारक आहे हे समजाऊन सांगतय कोण ? तर कारखाने बंद पाडणारे आणि कर्ज घेऊन सहकारी बँका बुडवणारे .
आणि यांच्या साथीला अतेरिक्यांची पिलावळ !!!!!

बर त्या पत्रावर वर जाणत्या राजाचे मत काय तर " त्या वेळी परिस्थिती वेगळी होती ! " म्हणजे नेमके काय ते नाही सांगायचं , उगीचच आपलं तंबाखू चाघळ्याल्या सारखे गुळू गुळु काही तरी बोलायचं जेणेकरून भरडला जाणाऱ्या शेतकऱ्यांना वाटेल राजा आपल्या साठी काही तरी बोलतोय !

इथं एवढं घुळुघुळु लिवत बसण्या पेक्षा जावा ना कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलने करा.... बघु किती संख्येने बाहेर रस्त्यावर उतरतात ते..! Biggrin

बोरिस जॉन्सन 26 जानेवारीला येणारे ना पाहुणा म्हणून, निदान तोपर्यंत चालू रहाणार हे . बिचा-याला इंग्लंडात पण याबद्दल विचारतात पंजाबी mp>>>>>>>
बोरिस ने उत्तर दिल्या नंतर mp चा चेहरा बघण्यासारखा झाला होता ! Happy
बाकी काही म्हणा ! बोरिस चे ते उलटे पालटे उत्तर ऐकून काँग्रेसी वेताळ राहुल बाबा ची आठवण झाली !
Lol

>>> गहू पण घरचेच अन ज्वारी/बाजरीही घरचीच.. क्काय...!!

ग्रेट. फारच छान. म्हण्जे अर्धे ग्लुटेन फ्री आहातच की. बाकीच्यानाही घेउदेकी ग्लुटेनफ्री चा फायदा.
आम्ही तेच तर म्हणतोय की गव्हा ऐवजी ज्वारी करा , आता नाही आमच्या घरची शेती त्यामुळे फक्त सांगूच शकतो.

डफली वाले को गुस्सा आया ?

छ्या ! आम्ही डायरेक्ट निवडणुकीत इंपॅक्ट दाखवत असतो .
हे उठ सुट आंदोलन करून सत्तेत येण्यासाठी नाटके करत बसणे याची काँग्रेस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गरज आहे !

पेशवाईत पंचपक्वांन्नांच्या सहस्त्र भोजनावळीस उपस्थीत राहिल्याबद्दल आंदण मिळालेल्या हपापा शेती गपापा झालेल्यांचा अजुनही जळफळाट होतो हे बघुन आत्मा सुखावला हो..!! Biggrin

कूळकायदा, जळीतकांड, आरक्षणे वगैरे सगळे घडवून आणूनही जिथे जाल तिथे तुमच्या डोक्यावर "तो" बसलेलाच असतो.
म्हणून तर तुम्हाला रात्री स्वप्नात दिसतो.... दर प्रतिसादात उल्लेख करावा वाटतो Wink
दुसऱ्याच्या वाईटावर टपला की असेच होते..... आम्हाला पण "खास" आनंद होतो तुमचासारख्यांकडे बघून Rofl

लुच्च्या, लफंग्यांना गावा-गावातुनच नव्हे तर राज्या-राज्यातुन अन देशातुनही वेचुन-वेचुन बाहेर पिटाळुन लावले आहे हे वास्तव विसरुन इथल्या प्रस्थापितांवर दात काढण्यापेक्षा हातात उरलंच काय तुमच्या..!! Rofl Rofl Rofl

त्यासाठी सातवी ड मध्ये जाउन बसायला लागेल! ..... आहे तयारी तुमची? Wink

Submitted by खरा पुणेकर on 14 December, 2020 - 06:

तुमचे ह्या विषयातील ज्ञान बघता 7 वित कोण्ही प्रवेश देणार नाही .
बालवाडी पासून अभ्यास करावा लागेल.
अगदी वनस्पती म्हणजे काय येथून शिकावे लागेल.

लुच्च्या, लफंग्यांना गावा-गावातुनच नव्हे तर राज्या-राज्यातुन अन देशातुनही वेचुन-वेचुन बाहेर पिटाळुन लावले आहे हे वास्तव विसरुन इथल्या प्रस्थापितांवर दात काढण्यापेक्षा हातात उरलंच काय तुमच्या..>>>>. आणी त्याच लफंग्यांनी काढलेल्या साइट वर येऊन तुम्ही बेंबीच्या देठापासुन की बोर्ड बडवताय. Proud जाऊ द्या, त्यांच्या उपजत बुद्धीशी तुम्हा ब्रिगेड्यांना स्पर्धा करता येणार नाही. Proud

@ हेमंत , स्पर्धा करण्यापेक्षा चर्चा करा. आपले मतभेद असतील, आहेत. पण माणुस म्हणून तुम्ही चांगले आहात. जो आपल्या आई वडलांना सन्मानाने वागवतो, सांभाळतो, तो नेहेमी आदरास पात्र असतो. तुम्ही ते करताय त्या बद्दल मला नक्कीच आदर व कौतुक आहे. Happy

असल्या भणंग बुद्धीच्या, खाल्ल्या ताटात विष्ठणार्‍या, राहिल्या घराचे वासे मोजणार्‍या, स्वकियांची खिल्ली उडवत परकियांच्या पायाशी स्वामीनिष्ठा वाहिलेल्या अनाजी पंतुकड्याच्या पिलावळीशी कोण स्पर्धा करेल..? त्यांच्या नपुसंक स्पर्धा त्यांनाच लखलाभ असोत.. निदान त्यामुळे तरी त्यांचं वेगळेपण प्रकर्षाने दिसुन येते अन आपसुकच एका बाजुला पाडले जातात.. हो क्की नै ..?? Biggrin

ता.क. : हे फक्त अनाजी पंतुकड्याच्या पिलावळीस केवळ त्याची विखारी विचारधारा पाळणार्‍यांना उद्देशुन आहे (जे की इथे प्रत्येक प्रतिक्रियेतुन उठुन दिसतात.. : फिदी: ).. बाकी ईतर सर्व आदरास पात्र आहेत..!

हो क्की नै हो वैनी..?? Biggrin>>>> मला मध्ये घेऊ नका डिजे. मी हेमंत यांना उत्तर दिलेय. त्यांची भाषा तुमच्या मानाने पुष्कळ चांगली आहे. आम्ही त्यांना उत्तर देऊ, ते आम्हाला देतील.

आम्च्या पण किती तरी तै, माई, अक्का, वैन्या, भौ आहेत म्हटलं... Wink त्यांना पण आम्ही उत्तरं देतोच की..! अन तेही उत्तरं देतात.. मनात कसलीही किल्मिषं न बाळगता Bw

असल्या भणंग बुद्धीच्या, खाल्ल्या ताटात विष्ठणार्‍या, राहिल्या घराचे वासे मोजणार्‍या, स्वकियांची खिल्ली उडवत परकियांच्या पायाशी स्वामीनिष्ठा वाहिलेल्या अनाजी पंतुकड्याच्या पिलावळीशी कोण स्पर्धा करेल..? त्यांच्या नपुसंक स्पर्धा त्यांनाच लखलाभ असोत.. निदान त्यामुळे तरी त्यांचं वेगळेपण प्रकर्षाने दिसुन येते अन आपसुकच एका बाजुला पाडले जातात.. हो क्की नै ..?? Biggrin>>>>>

ता.क. : हे फक्त अनाजी पंतुकड्याच्या पिलावळीस केवळ त्याची विखारी विचारधारा पाळणार्‍यांना उद्देशुन आहे (जे की इथे प्रत्येक प्रतिक्रियेतुन उठुन दिसतात.. : फिदी: ).. बाकी ईतर सर्व आदरास पात्र आहेत..!

आम्च्या पण किती तरी तै, माई, अक्का, वैन्या, भौ आहेत म्हटलं... Wink त्यांना पण आम्ही उत्तरं देतोच की..! अन तेही उत्तरं देतात.. मनात कसलीही किल्मिषं न बाळगता Bw>>>>>>. Look who is talking !! Proud

मनात किल्मिष बाळगले नसते तर अनाजी आठवलेच नसते. Happy

अनाजी कधिही विसरु नये.. नेहमी सर्वांसमोर पोलखोल करुन त्याला कायम गॅसवर ठेवायचे म्हणजे समाजात काहीही अघटीत घडत नाही.. कळ्ळं का वैनी..!! Bw

ता.क. - अनाजी पंतुकड्याला अहोजाहो करुन आदरास पात्र ठेवणार्‍यांच्या निष्ठेबद्दल तसुभरही शंका नाही..!! Wink

पण हे पुरोगामी विश्वास ठेवतच नाहीत ना. त्यांना मान्यच नाही की पाकीस्तान हा मोठा शत्रु आहे. त्यांचे सर्वात मोठे शत्रु मोदी आणी अमित शहा आहेत. उद्या पाकींनी हल्ला केला तरी हे विकु सारखे लोक अमेरीकेतच जागच्या जागी टणाटण उड्या मारत हा हल्ला पाकीस्तानने नाही तर मोदीशाने केलाय हे ठासुन छातीठोकपणे सांगतील. Proud

मग मोदिशाना सांगून विकुना अटक करा,

JNU च्या वेळीही बोलले होते , हा पाकि , हा तुकडे वाला, कुणी अटकेत नाही , कुणास सजा नाही

ह्यांचे पूर्वज एकेकाळी हिंदू संस्थानिकांना लव्ह लेटर लिवत होते , स्वतंत्र भारतात सामील होऊ नका, हिंदू संस्थान स्वतंत्र ठेवा !

आणि हे आज इतरांना तुकडे तुकडे म्हणतात

अनाजी कधिही विसरु नये.. नेहमी सर्वांसमोर पोलखोल करुन त्याला कायम गॅसवर ठेवायचे म्हणजे समाजात काहीही अघटीत घडत नाही.. कळ्ळं का वैनी..!! Bw>>>>>> अच्छा ! अच्छा ! मग आम्ही पण पिसाळ, मंबाजी, मोरे आणी शिर्केंना ठेवावे म्हणतो. कसं ! Proud

हो.. हो का नै.. तुमचे कोणी हात का धरलेत..??? पण करणार काय... अनाजी पंतुकड्याच्या अहोजाहो करण्यातच बोटं फ्रॅक्चर झालीत तुमची...!! Biggrin

मग मोदिशाना सांगून विकुना अटक करा>> Rofl

रश्मीताई, तुमच्या फेक न्यूज चा खोटारडे पणा वारंवार दाखवून दिल्याबद्दल माझ्यावर असलेला राग समजू शकतो, पण मला थेट पाक धार्जिणा ठरवणे अयोग्य आहे.
हेची फल काय मम तपाला ? बाकी चालू द्या.

रश्मीताई, तुमच्या फेक न्यूज चा खोटारडे पणा वारंवार दाखवून दिल्याबद्दल माझ्यावर असलेला राग समजू शकतो, पण मला थेट पाक धार्जिणा ठरवणे अयोग्य आहे.>>>>>>> विकु, अहो वॉट्स अ‍ॅप ला आलेल्या फेक न्युज इथे कित्येकांनी फॉरवर्ड केल्यात. त्यात माझ्या सारखे काही गुंतले. पण आम्ही ते मान्य केले नंतर. मी या बाबतीत कशाला राग धरु तुमच्यावर. उलट चूका दाखवुन दिल्या तर माणसाला दुसरी बाजू कळते पण तुम्ही पडलात सोनिया भक्त, मग तुम्हाला काय कळणार मनमोहन सिंग यांची व्यथा.

एकदा शांतपणे कॉंग्रेस विरोधी लोक काय म्हणतायत ते नीट ऐकुन घ्या.

घ्या! हे लोकं काय बोलतायत ऐका. ३२.३२ पासून पुढे.

Imran Khan MUST Support Farmers Protests In India | Brig Farooq Hameed | Israr Kasana | JNN : https://www.youtube.com/watch?v=l5MpNxOQIaU&t=1990s>>>>>>> मामी भयानक आहे हे. धन्यवाद या लिंक बद्दल.

काँग्रेस विरोधी लोकं म्हणतायत की स्वातंत्र्य मिळवताना भले नसतील आमचे रोल मॉडेल्स पुढे.. बसले असतील इंग्रजांच्या चाकर्‍या करत किंवा मरेपर्यंत सागर किनारी तळमळत पेंशनी घेत... स्वातंत्र्यानंतरच्या सुधारणांत नसतील लागले आमच्या पुर्वजांचे हात भारताच्या सबलीकरणांत आणि देत बसले षंढांसारखे नेहरु, इंदिरा, राजीव, मनमोहन यांना दुषणे देत.. असु देत.. परंतु काँग्रेसने ७० वर्षं सत्ता उपभोगुन फक्त एवढीच सुधारणा केली जी गेल्या ७ वर्षांत विकुन दात कोरुन पोट भरण्याच्या पायी उपयोगी पडली..?? Biggrin

केक न मिळालेल्या कार्यकर्त्यांना सर्वांनी माणुसकी दाखवावी.
निधी जमवून एकेक केकचा तुकडा आणि साडी दोन्ही घरी पाठविण्यात येता येईल का याची चाचपणी आम्ही करत आहोत. ती व्यवस्था होईपर्यंत इथे कार्यकर्त्यांनी फ्रस्टु पोस्टी केल्यास कृपया दुर्लक्ष करावे.

केक न मिळालेल्या कार्यकर्त्यांना सर्वांनी माणुसकी दाखवावी.
निधी जमवून एकेक केकचा तुकडा आणि साडी दोन्ही घरी पाठविण्यात येता येईल का याची चाचपणी आम्ही करत आहोत. ती व्यवस्था होईपर्यंत इथे कार्यकर्त्यांनी फ्रस्टु पोस्टी केल्यास कृपया दुर्लक्ष करावे.>>>>> जरुर !

साड्या, केक साठी हपापलेले खोत्रुड मतदार संघात सापडतील तिकडॅ जावा..... घरच्या सुनेला उलथवुन कोल्हापुरमधे फिरस्त्या श्वानाएवढीही लायकी नसलेल्या जावयाला साड्यांच्या अन खाउच्या तुकड्यांच्या बदल्यात डोक्यावर घेऊन मिरवणारे तिथले मतदार शोधा..! Proud

त्याच लफंग्यांनी काढलेल्या साइट वर येऊन तुम्ही बेंबीच्या देठापासुन की बोर्ड बडवताय.
कुणी काढली आहे साईट?? हा संदर्भ ह्या आधी ही वाचला आहे. इथे येऊन कळफलक बडवायला काही prerequisites आहेत काय? मायबोली प्रशासक ह्या बाबतीत खुलासा करतील का? मोकळ्यात वैनी का क्रेडिट खतायत.

शेतावरच येउ तुमच्या हुर्डा खायला>>>>> हे कसे शक्य आहे? कारण मध्य-पूर्वेत वाळवन्टच आहे तेथेतर पाण्याच्या शॉर्टज मुळे शेती होत नाही. असे ऐकले आहे. चुभुद्याघ्या.

कारण मध्य-पूर्वेत वाळवन्टच आहे तेथेतर पाण्याच्या शॉर्टज मुळे शेती होत नाही. असे ऐकले आहे. चुभुद्याघ्या.>> वंदे भारत मिशन अंतर्गत दामदुप्पट पैसे खर्च करुन आलो परत Biggrin

त्याच लफंग्यांनी काढलेल्या साइट वर येऊन तुम्ही बेंबीच्या देठापासुन की बोर्ड बडवताय. >> माबो साईट सुरु करणार्‍यांना चार चौघांत लफंगे म्हणायला सुद्धा किती निगरगट्ट असावं लागतं नै..! Wink

"खाल्ल्या ताटात विष्ठणे, रहात्या घराचे वासे मोजणे" या अनाजी पंतुकड्याच्या विखारी विचारधारेशी हे वागणे पक्के जुळते Uhoh

वटवृक्ष
तुम्ही काहीच मत व्यक्त करू नका.
ना तुम्हाला भारताचे अर्थकारण माहिती आहे.
ना भारताचा इतिहास माहीत आहे
ना शेती आणि शेतकरी ह्यांची माहिती आहे.
ना तुम्हाला भारतात असणाऱ्या विवध धर्म,जाती,भाषा ह्यांची माहिती आहे..
तुमचे प्रतिसाद खरोखर हास्यास्पद असतात >>>>>>
Lol
आता काही खरं नाही !
चाव्हडी वर ही चर्चा असती तर हे अस्से सात बारे फेकले असते ! असू द्या !!!! Happy
>>>> खलिस्तान ची मागणी का झाली ह्याची माहिती ह्यांच्या तीन पिढ्या ना पण माहीत नसेल.>>>>>>
फक्त जरा खलिस्तानी समर्थक आणि शर्जिल , वरवर राव च्या सुटकेची मागणी करणारी गँग शेतकरी आंदोलनात काय करत आहेत तेव्हढ सांगा ? आम्हाला तर समजले नाही बुवा !
तुमच्या दिव्य दृष्टी ला समजले तर आम्हाला पण सांगण्याची कृपा करावी !
त्याच बरोबर कोरडवाहू जमिनी नी समृध्द असलेले महाराष्ट्र , गुजरात , राजस्थान आणि छोट्या छोट्या खाचरात भात उत्पादन करणाऱ्या दक्षिणेतील राज्यांना या आंदोलनाचा नक्की काय आर्थिक फायदा होईल ते पण सांगा !
तुमच्या म्हणण्यानुसार भारतातील शेती अर्थकारण मला समजत नसल्या मूळे उल्लेखल्या राज्यांचा काय फायदा आहे मला समजले नाहीये !
दोन तीन दिवस घ्या , पण
उत्तर अवश्य द्या बरं का !
तेव्हढीच माझ्या ज्ञानात भर पडेल ....>>>>>>>
@ हेमंत भाऊ !
सापडली का नाही उत्तरे ?
तुमच्याच दाव्या संदर्भात दोन प्रश्न होते हो !!!

images.jpeg

लुच्च्या, लफंग्यांना गावा-गावातुनच नव्हे तर राज्या-राज्यातुन अन देशातुनही वेचुन-वेचुन बाहेर पिटाळुन लावले आहे हे वास्तव विसरुन इथल्या प्रस्थापितांवर दात काढण्यापेक्षा हातात उरलंच काय तुमच्या..>>>>>> >>>>>> हा नीच आणी हलकट मनोवृत्तीचा तुमचा प्रतीसाद आहे डिजे. तुमच्या सारखे शेपुट घाले फक्त आणी फक्त ब्राह्मणांनाच शिव्या घालतात. कारण तुम्हाला माहीत आहे की ब्राह्मण दुर्लक्ष करतील, सभ्य आहेत. अनाजी अनाजी करुन हिणवताय ना, मग एखाद्या मुस्लिम माणसाला मुघल मुघल करुन हिणवा मग नाही त्याने तुम्हाला उखडले तर बघा. मुस्लिमच काय शिवसेनाशी पंगा घेऊन दाखवा. पार तुमचे टकले करुन तुम्हाला वाजवतील. पण ती धमक नाही तुमच्यात, फक्त इथे येऊन गरळ ओकत रहाता. गेट वेल सून. यापुढे तुम्हाला फाट्यावर मारणार. आधी बर्‍याच वेळा दुर्लक्ष केले पण आता अती झाले, पण हसू येत नाही तर तुमच्या सारख्या कोत्या आणी सडक्या बुद्धीची किव येते.

कोणी कोणाला फाट्यावर मारले ते सर्वांसमक्ष दिसले वैनी...!
लुच्च्या-लफंग्यांप्रती एवढी काय ती कणव वाटण्याची गरज काय...?
कोणी कोणाला काय शिव्या घातल्या किंवा हिणवले आहे..? एका शब्दाने तरी अशी हिणवा-हिणवी केली आहे का..?? तुम्हाला असे वाटण्याचे कारण काय..??? आणि कुणी कुणाला हे म्हणुन बघावे.. ते म्हणुन बघावे म्हणजे टकला करुन वाजवतील वगैरे... Biggrin अहो, विचारात तरी काही तारतम्य आहे का..????

तेच ना... अनाजी पंतुकड्यासारख्या अत्यंत कावेबाज, आतल्या गाठीच्या, शत्रुशी हातमिळवणी करणार्‍या, राजांवर विषप्रयोग करणार्‍या माणसाप्रती एवढं आपलेपण का वाटावं एखाद्याला..? बरं.. त्याला अथवा त्याच्या विखारी विचारसरणीला अनुसरणार्‍यांवर बोट ठेवलं म्हणुन कुणाला शिव्या दिल्या असं का वाटावं..?

64930909_2360536177345906_5685656334687535104_n.jpg

ब्लॅककॅट, वर जो स्क्रीन शॉट लावलाय त्यातल्या कोणत्या मताशी तुम्ही सहमत आहात तेही कळूदे.

ते काजू खिशात भरून जाणे वगैरे - आमच्या ऑफिसात कोणी मोठा साहेब किंवा क्लाएंट व्हिजिट असेल तर सँड्विचेस, बिस्किटं, वेफर्स असं आणतात. पाहुणे गेले / मिटिंग संपली की इतर लोकांना काय हवय ते घेउन जा असं सांगतात.

माझ्या स्वतःच्या घरी काही कार्यक्रम असेल तर जेवण झाल्यावर उरलेलं अन्नं सगळ्यांना घरी घेउन जाण्यासाठी डबे भरून देतो आम्ही, तेही संपलं नाही तर शेजारी पाजारी विचारतो ( खरं सांगतो, उरलेलं आहे म्हणून) . लोकंही नेतात आनंदानं. अन्न वाया जाउ नये म्हणून मी दुसर्‍यांच्या घरी सुद्धा ही कामं करते. बरीच लोकं आधी लाजायचे की उरलेलं अन्न कसं द्यायच म्हणून ...आता तर बरेच वेळी लोकं एखादा डबा घेउनच येतात

ब्लॅक कॅट ! तुमचे प्रतिसाद अभ्यासपूर्ण असतात , एकांगी असल्या मुळे आपल्यात चर्चा वादविवाद होतो .
पण आज पर्यंत तुमचा इतका घाणेरडा प्रतिसाद बघितला नव्हता !
अशी विकृती उफाळून येण्याचे कारण काय ? ते तरी समजू द्या आम्हाला !

आंदोलन पंक्चर होणार याची चाहूल लागल्यानं फ्रस्ट्रेशनमध्ये असं झालं असणार. जाऊ द्या, कुठे मेलेल्याला मारताय!

शेतकरी आंदोलनावर हीन पातळीवर उतरुन प्रतिक्रिया देणार्‍या भक्तांना लावलेला योग्य रट्टा आहे तो.. आता आग-आग झाल्यावर त्रास होणारच..!

शेतकरी आंदोलनावर हीन पातळीवर उतरुन प्रतिक्रिया देणार्‍या भक्तांना लावलेला योग्य रट्टा आहे>>>>>>

Dj , दाखवा बर !
कोणी कुठे शेतकरी आंदोलनावर हिन भाषेत टीका केली ?

Pages