किसान आंदोलन, मीडिया आणि सरकार

Submitted by ashokkabade67@g... on 6 December, 2020 - 11:49

शेतकरी कायद्या विरोधात दिल्लीत आंदोलन पेटले आहे आणि तेही शांततापूर्ण मार्गाने सुरुच आहे .सरकारने साम दाम दंड भेद ही सारी हत्यारे वापरूनही शेतकरी आपल्या मागण्यांवरठाम आहेत आणि विकला गेलेला मीडिया शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवायला निघाला आहे सरकारने चर्चेचे नाटक सुरु ठेवून प्रश्न लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे तर ज्यांच्या बापाने कधी शेती केली नाही ते सरकारी चम्मच आंदोलनावर टीका करत आहेत तर काही सरकारला विकल्या गेलैल्या मीडियावर देशाच्या ईज्जतीचा प्रश्न उभा केला जात आहे .या साऱ्या आंदोलनात सरकारची चाटुगीरी करणाऱ्या मीडियाचाखरा चेहरा मात्र जनते समोर आला आहे।लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणवून घेण्याची मीडियाची लायकी आहे कि हा खरा प्रश्न आहे।सरकार आणि मनकी बात करणारे म्हणतात की हे कायदे किसानांच्या फायद्याचे आहेत मग किसान कल्याण करणाऱ्या संघ शाखेचा याला विरोध का आहे हा कायदा कोरोणाच्या महामारीत का रेटुन नेला सरकारने सत्तेवर येण्यासाठी हमीभावाची हमी दिली होती मग हमीभावाबाबत सरकार का बोलत नाही कार्पोरेट शेतीत शेतकऱ्यांचा फायदा किय आहे या कार्पोरेट कंपन्या मोनोपाँली करुन शेतकऱ्यांना सहजच भिकेला लावू शकतात तसेच ग्राहकाची लुटही करु शकतात त्यावर उत्तर काय आहे शेतकरी कुठेही माल विकू शकेल सरकार म्हणते पण परताव्याची आणि किमतीची हमी सरकार का घेत नाही कायदा करण्याआधी शेतकरु संघटनेशी सरकारने चर्चा का केली नाही।असे अनेक प्रश्न आहेत की ज्याची उत्तरे सरकार देत नाही असे असतांना मीडियाला या आंंदोलनाला आतंकवादी ठरवण्याचा अधिकार आहे का मीडिया या प्रश्नाचे उत्तर देईल का।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

रीलायन्सचे माहीत नाही, पण आमचे एक शेजारी बहुतेक वेळा माझ्या मुलीकरता २ ऊसाच्या कांड्या पाठवतात. शेती आहे त्यांची. पण ते कामाच्या गडबडीत असल्याने विचारणे जमले नाही. आपण ऊसाचा रस दर वर्षी पितो, तो साखरेसाठी जात नाही का? कारण असे गुर्‍हाळवालाच म्हणाला होता एकदा.

>>रिलायन्सच्या दुकानात, सोललेल्या उसाचे १८५ ग्रॅम तुकडे व्यवस्थित पॅक करून ३९ रुपयांना विक्रीस आहेत. ह्या हिशोबाने एक टन उसाची किंमत 210810 रुपये होते. आणि शेतकरी टनाला 3000 रुपये मागत आहेत!<<

काय लॉजिक Rofl

ताज मध्ये स्टीम राईस ४०० रुपये प्लेट मिळतो मग त्यावरुन क्विंटलचा भाव ठरवायचा काय? का टाटा पण नफेखोरी करतात?
मोदेविरोधात लोक कुठल्याही थराला जातात आणि स्वताचे हसे करुन घेतात Lol

अमेरिकन शेतकऱ्याच्या समस्या असा शोध घेतला तर ही जी उदाहरण देत आहेत तीच त्यांची समस्या आहे.
शेती माला च सरळ वापर करण्याचे प्रमाण हे कमी केले गेलेलं आहे.
(कमी केले गेलेले आहे)
म्हणजे जाहिराती चा मारा करून आणि पद्धतशीर प्रचार करून लोकांच्या सवयी बदलल्या गेल्या.
त्याचाच परिणाम.
बटाटा 30 रुपये किलो.
बटाटा चिप्स 10g चे pkt 5 रुपये.
म्हणजे 500 रुपये किलो.
जाम,चीझ,ब्रेड,सॉस इत्यादी अनेक पदार्थ.
शेतातील माल सरळ उपयोगात येत नाही तर प्रक्रिया केलेल्या मालाला जास्त मार्केट आहे.
अमेरिकेत शेती ही प्रक्रिया उद्योगाच्या दबावाखाली असते म्हणून तेथील शेतकरी पण हैराण आहेत..
आणि प्रक्रिया उद्योग हे शेवटी उद्योगपती च्या हातात असतात.
शेतकरी स्वतः हे करू शकत नाही.

Problem कशाचा आहे? जे उद्योजकाला फायदेशीर आहे ते शेतक-याला किंवा ग्राहकाला नुकसानीचच आहे असा समज का?

माझं नुकसान झालं तरी चालेल पण दुस-याचा फायदा व्हायला नाही पाहीजे - ही अत्यंत घातक वृत्ती आहे.

>>माझं नुकसान झालं तरी चालेल पण दुस-याचा फायदा व्हायला नाही पाहीजे - ही अत्यंत घातक वृत्ती आहे.<<

You said it!

>>बटाटा 30 रुपये किलो.
बटाटा चिप्स 10g चे pkt 5 रुपये.<<

हे घ्या अजुन एक उदाहरण!
सारासार विचार गहाण टाकल्याचे Wink
ठरवा आता त्यावरुन किलोचे भाव आणि द्या शेतकऱ्याला.... कुणी अडवलय.... तुमचेच सरकार आहे!

त्यांचे ते बघतील.... तुम्हाला आहे ना लै कळवळा मग पाडा की जरा चांगला पायंडा..... का बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी Wink

राम वनवासात कंदमुळे खावून हालाकीत दिवस घालवत होता. ज्यांना कांदे बटाटे कच्चे खायचे त्यांनी खा.
ज्यांना मुंबईतून मसूडे तंदुरुस्त आहेत दाखवायला उसाची चिपाड खायची आहेत त्यांनी सांगली कोलपुर्ला जा. आम्हाला निर्जंतुक वातावरणात स्वच्छ केलेला , बाईट size तुकडे केलेला, vaccum पॅक्ड, इंस्टाकार्ट वरून ऑर्डर केलेला, घरपोच ऊस ... आणि फक्त १६५ ग्रॅम च ऊस आणि तो ही वर्षातून फक्त एकदाच हवाय. Wink

मागील काही पानांवर फार्म law विषयी शेखर गुप्तांच्या विडिओ ची लिंक दिली आहे, त्यात त्यांनी या कायद्याचे समर्थन केले आहे. त्यांचे या विषयावरील अजून 1- 2 Videos बघिले त्यात त्यांनी सांगितले आहे की भारताचा कृषी विकास दर शरद पवार कृषिमंत्री असताना सर्वात जास्त होता आणि पवार साहेबांचे त्यांनी तोंडभरूम कौतुक केलेय, मोदी सरकार मध्ये कृषी विकास दर अतिशय कमी आहे, शरद पवारांच्या चांगल्या कामाचे श्रेया त्यांना सहसा मिळत नाही.

11 लोक मेलेत म्हणे

मौत का सौदागर किधर है ?

पी एम केअर फंडाचा हिशोब न मागणारे 40 पैशेवाले शेतकऱयांच्या अन्नाचा हिशोब मागत आहेत

"हे घ्या अजुन एक उदाहरण!
सारासार विचार गहाण टाकल्याचे Wink
ठरवा आता त्यावरुन किलोचे भाव आणि द्या शेतकऱ्याला.... कुणी अडवलय.... तुमचेच सरकार आहे! बटाटा 30 रुपये किलो.
बटाटा चिप्स 10g चे pkt 5 रुपये."
अगदी अस्साच तुफानी प्रचार (बटाटे आणि वेफर्स) उत्तर प्रदेशात मुरली मनोहर जोशी आणि आडवानी यांनी करून कुठली तरी एक निवडणूक कुठल्यातरी एका वर्षी जिंकली होती हे कुणाला तरी आठवतंय का?

मौत का सौदागर किधर है ?>>>>>>>
अशी नावे ठेवल्या मुळेच भाजप ची सीट अजुन वाढत आहेत Happy
शोधा अजुन नवीन नावे !
आणि पी एक केअर फंडातून राजीव च्या ट्रस्ट ला मदत मिळणे बंद झाले म्हणून त्रास होतोय का ?

अगदी अस्साच तुफानी प्रचार (बटाटे आणि वेफर्स) उत्तर प्रदेशात मुरली मनोहर जोशी आणि आडवानी यांनी करून कुठली तरी एक निवडणूक कुठल्यातरी एका वर्षी जिंकली होती हे कुणाला तरी आठवतंय का? >>≥>>>>
त्ये तर आठवत नाही , पण बटाट्या पासून सोने बनवणारी मशीन राहुल लावणार होता ते आठवलं !!

> पण बटाट्या पासून सोने बनवणारी मशीन राहुल लावणार होता ते आठवलं !!
ते खोटे होते व तो व्हिडियो काटछाट करून बनवलेला होता हे एव्हाना अनेकदा सिद्ध झालेले आहे, पण झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही. फेक न्यूज प्रसारित करणे हे असिधराव्रत घेतलेल्यांना तर अजिबात नाही.

>>ते खोटे होते व तो व्हिडियो काटछाट करून बनवलेला होता हे एव्हाना अनेकदा सिद्ध झालेले आहे,<<

मग त्याच न्यायाने "मौत का सौदागर" वर का आक्षेप घेत नाही तुम्ही?
सिलेक्टिव्ह वगैरे म्हणतात तुम्हाला ते याचमुळे का हो?

>>यांनी करून कुठली तरी एक निवडणूक कुठल्यातरी एका वर्षी जिंकली होती हे कुणाला तरी आठवतंय का?<<

ओक्के.... म्हणजे हे सगळे प्रतिवाद निवडणूक जिंकण्यासाठी वगैरे आहेत होय! .... मला आपले वाटले शेतकऱ्यांसाठी वगैरे भांडताय!
चालू ठेवा प्रचार असाच! Proud

ते खोटे होते व तो व्हिडियो काटछाट करून बनवलेला होता हे एव्हाना अनेकदा सिद्ध झालेले आहे, पण झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही. फेक न्यूज प्रसारित करणे हे असिधराव्रत घेतलेल्यांना तर अजिबात नाही.
>>>>>>>
मान्य ! मान्य !!!!
ठीक आहे आम्ही झोपेचे सोंग घेतलय !!!!!!
मग तुमचे २३ नेते राहुल विरोधात असताना देखील कार्टून कॅरेक्टर ला पंतप्रधान पदी बसवायला निघालेल्या गुलामी लोकांची मानसिकता तुमच्या शब्दात कशी वर्णन कराल ?
Happy

मग त्याच न्यायाने "मौत का सौदागर" वर का आक्षेप घेत नाही तुम्ही?

>>>>>>>>
छ्या !! छ्या !!!!!
किती अवास्तव अपेक्षा तुमच्या !
ते फक्त जागतिक कार्टून च्या विरोधात काही लिहून आले की जागृत होतात , अन्यथा कुंभकर्णी झोप !!!!

पवारसाहेबांच्या काळात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्याही झाल्या म्हणे.
गरीब लोकं/ शेतकरी कायम गरीबच रहावेत असा आटापिटा का?

शेतकरी आंदोलन चालू असताना च सी ए ए विरोधात पुन्हा मोर्चे काढायला सूर वात करून देश विरोधी शक्ती पुन्हा एकत्र झाल्या .
पूर्वी झाकीर ने अरेबियन देशात राहून मुस्लिम विरोधी लेखन करणाऱ्या ना शोधून हाकलून देण्याचे आवाहन केले होते .
मुस्लिम देशात राहून मुस्लिम विरोधी लेखन कोणी करेल का ? पण झाकीर ने नेहमी प्रमाणे त्याच्या अकलेचे तारे तोडले होते .
पण आता झाकीर च्या आवाहनाला सौदी ने उशिरा का होईना प्रतिसाद दिला आहे ....
सर्वात प्रथम त्यांनी CAA समर्थनार्थ मोहीम चालवणाऱ्या एन आर आय ना शोधून काढले हाकलून आणि हाकलून दिले Happy

त्या 23 काँग्रेसी नेत्यांवर बोलणाऱ्या भक्तांनी कधी संजय जोशी हे नाव ऐकलं आहे का?
आडवाणी पासून यशवंत सिन्हा पर्यंत अनेक उदाहरणे आहेत.

माझं नुकसान झालं तरी चालेल पण दुस-याचा फायदा व्हायला नाही पाहीजे - ही अत्यंत घातक वृत्ती आहे.>>> महाराश्ट्रात अशी मनोव्रुत्ती असलेले लोक आहेत. हे प्रत्यक्ष अनुभवलेले आहे.

ह्यालाच न खाउंगा न खाने दुन्गा असे म्हणतात

असे लोक बाय डिफॉल्ट भंपकच असतात

Blackcat Rofl

20201213_104934.jpgऊस गाव मध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केल्याची बातमी आली !!

>>ह्यालाच न खाउंगा न खाने दुन्गा असे म्हणतात<<

ओह्ह..... ह्याचा त्रास होतोय तर! मग चालू दे!

पण आता झाकीर च्या आवाहनाला सौदी ने उशिरा का होईना प्रतिसाद दिला आहे ....
सर्वात प्रथम त्यांनी CAA समर्थनार्थ मोहीम चालवणाऱ्या एन आर आय ना शोधून काढले हाकलून आणि हाकलून दिले Happy>>>> सौदी आणी दुबई मध्ये निदान काहीतरी कायदे शिल्लक आहेत. इथे बोंबलायला गुन्हेगाराला पकडले की हे विकु सारखे लोक लुंग्या सावरत धावत येतात. आंदोलन कसले तर किसान आंदोलन आणी घुसलेत यात कोण ते डावे आणी खलिस्तानी. लाजा वाटायला पाहीजे असल्या देशद्रोह्यांना पाठिंबा द्यायला. पण कंबरेचेच सुटले तर काय बोलणार ह्यांना.

>>ह्यालाच न खाउंगा न खाने दुन्गा असे म्हणतात<<

ओह्ह..... ह्याचा त्रास होतोय तर! मग चालू दे!>>>>>> म्हणूनच तर चवताळलेत ना. Proud बरं, पंजाब व हरयाणा व्यतीरीक्त कोण कोणत्या राज्यातील शेतकरी आहेत या आंदोलनात? कळेल का? कुंपणावरचे राजु शेट्टी सोडुन.

गांधीला राहू केतूने ग्रासले आहे
हलकट राहू केतूंना हकला , असा त्याचा अर्थ आहे >>>>>>
खरेच की !
हलकट लोकांनी भारतीय जनतेला खूप ग्रासले होते , म्हणून २०१४ मध्येच हाकलले गेले !

. इथे बोंबलायला गुन्हेगाराला पकडले की हे विकु सारखे लोक लुंग्या सावरत धावत येतात.>>>>>>
+११११११ सहमत .

https://www.loksatta.com/desh-videsh-news/mahatma-gandhi-statue-defaced-...>>>>>> शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली हे लांडगे शिरलेत मोर्च्यात. म्हणूनच सरकार लक्ष देत नाही. शर्जिल इमामचा शेतकरी आंदोलनात काय संबंध ? त्याची पोस्टरबाजी कशाला?

शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली हे लांडगे शिरलेत मोर्च्यात. म्हणूनच सरकार लक्ष देत नाही. शर्जिल इमामचा शेतकरी आंदोलनात काय संबंध ? त्याची पोस्टरबाजी कशाला?>>>>>>>
हेच लांडगे त्या सुधा , वरावर राव चे पोस्टर पण घेवून बसले होते ! जसे काय ही मंडळी मोठी समाजसेवक लागून गेलेत .....
आणि खरेच त्यांच्यावर अन्याय झाल्या ची खात्री वाटते तर घ्या सोडवून , नाही तरी इथे तुमचेच आघाडी सरकार आहे .
आता फक्त पुन्हा एकदा मणि शंक्र्या अय्यर ने पाकिस्तानी मीडिया ला भाजप सरकार पाडण्याचे आव्हान करणे बाकी राहिले !!

हिंदी सिनेमाची एक फिक्स स्टोरी असते.
नायक नायिका भेटणार प्रेम होणार ,घरातून विरोध आणि शेवटी नायक आणि नायिका ह्यांचे लग्न .
तसेच bjp चे आहे त्यांच्या विरोधात कोण बोलले,आंदोलन केले की त्याला देशद्रोही,हिंदू द्रोही,पाकिस्तान च हस्तक ठरवून हे मोकळे होतात.
आता सर्वांना bjp ची हो खोड नाहीत झाली आहे.
आता त्यांना कोणी सिरीयस घेत नाही.

https://www.youtube.com/watch?v=AMjJ9BJ3r2o >>>>> हेमंत जरा डोळे उघडाल का? या किसान आंदोलनात हे लोक घुसलेत. त्याला काही लोकांचा विरोध आहे. जरा नीट बघत जा, वाचत जा. आज हे खलीस्तानवाले घुसलेत, उद्या रोहिंग्या घुसतील. चालेल तुम्हाला ? पेपरलाच आलेय की मलेशिया मधून रोहिंग्या घुसायच्या तय्यारीत आहेत आणी त्याला झाकीर नाईकचा इकॉनॉमीकल सपोर्ट आहे. आता झाकिर नाईक कोण हे तुम्हाला माहीत असेलच.

मलेशियातून रोहिनग्या घुसले तर त्याला शहा मोदी जबाबदार आहेत, देशाचे रक्षण करायला ते बसलेत ना ? की राहुल गांधी ?

राहुल ने काँग्रेस चे रक्षण केले तरी त्याचे जीवन सार्थकी लागेल !
अन्यथा भविष्यात राहुलच्या नावाने काँग्रेसी लोकावर लिंबू ला टाचण्या कुंकू लावण्याची वेळ येईल !

> हेमंत जरा डोळे उघडाल का? या किसान आंदोलनात हे लोक घुसलेत. त्याला काही लोकांचा विरोध आहे. जरा नीट बघत जा, वाचत जा. आज हे खलीस्तानवाले घुसलेत, उद्या रोहिंग्या घुसतील. चालेल तुम्हाला ? पेपरलाच आलेय की मलेशिया मधून रोहिंग्या घुसायच्या तय्यारीत आहेत आणी त्याला झाकीर नाईकचा इकॉनॉमीकल सपोर्ट आहे. आता झाकिर नाईक कोण हे तुम्हाला माहीत असेलच.>>>>>>>>
त्यांचा महाराष्ट्रात यूपी बिहार चे मजूर येण्यावर आक्षेप असतो पण झाकीर , खलिस्तान बाबत मात्र अजुन ठरायची असेल ...
आणि झाकीर ला आंतरराष्ट्रीय अतेरीकी घोषित केला नाही अजुन ?

राहुल ने काँग्रेस चे रक्षण केले तरी त्याचे जीवन सार्थकी लागेल !
अन्यथा भविष्यात राहुलच्या नावाने काँग्रेसी लोकावर लिंबू ला टाचण्या कुंकू लावण्याची वेळ येईल !>>>> Proud सही !

मलेशियातून रोहिनग्या घुसले तर त्याला शहा मोदी जबाबदार आहेत, देशाचे रक्षण करायला ते बसलेत ना ? की राहुल गांधी ?

रोहिंगे,खलिस्तान वादी ह्यांना देशातून बाहेर काढण्यासाठी मोदी, शाह,भारतीय सशस्त्र दल ह्यांची बिलकुल गरज नाही
.
एकटी कंगना ट्विट करून त्यांना देशाबाहेर काढेल.
आणि अर्णव आणि आयटी cell आशा काही न्यूज pasaravtil की त्यांची भीती नी गाळण उडेल.

gandhi land.jpg

मला ह्या सरकारचे एक मात्र आवडले. देशहिताचे काही निर्णय जे घ्यायचे सूतोवाच काँग्रेसने अधूनमधून केले होते पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करायचे धाडस ते स्वप्नातही करणार नव्हते, ते निर्णय भाजपने घेतले. कोणत्या निर्णयाला कुठून किती विरोध होणार हे आधीच माहीत असल्याने त्याचा पुरा बंदोबस्त केला आणि मग शांतपणे विरोध बघत बसले. उगीच वायफळ बोलत बसा, हे कलम मागे घेऊ,ते मागे घेऊ वगैरे मांडवळी करत बसा वगैरे प्रकार केलेच नाहीत.

किसान आंदोलन शाहीनबाग 2.0 आहे हे स्पष्ट दिसतेय. त्यामुळे सरकार आता शाहीनबागवाल्यांची जशी कोंडी केली तशी या आंदोलनाची करणार. खरीप तोंडावर आलेला असताना आंदोलन करत बसलेल्या ह्या शेतकऱ्यांना किती दिवस फुकटची बिर्याणी मिळतेय ते बघायचे. शाहीनबाग 1.0 करणारे शेवटी दंगल ह्या त्यांच्या मूळ रूपावर उतरले ती संधी त्यांना यावेळेस दिल्ली प्रशासनाने देऊ नये इतकेच...

दंगल शाहीनबागवाल्यांनी नव्हे तर जंग जंग पछाडूनही दिल्ली विधानसभेत यश न मिळाल्याने संतापलेल्अमिभाजपने घडवून आणली होती. बाकी चालू द्या !

हरियाणा मधील २९ शेतकरी संघटना नी कायदा मागे घेतला तर आंदोलनाचा इशारा दिला आहे .
थोडक्यात प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत आणि सरदारी शेतकरी गहू मुळे हमखास मिळणाऱ्या पैशामुळे संपूर्ण देशाला ब्लॅकमेल करत होते हे शेती प्रश्नावर भाजप विरोध करण्यासाठी टकळी चालविणाऱ्या येथील थोर पंडितांच्या लक्षात आले असावे अशी आशा आहे !!!!!

>>दिल्ली विधानसभेत यश न मिळाल्याने संतापलेल्अमिभाजपने घडवून आणली होती<<

काही पुरावा?

हळूहळू सगळेच सातवी ड मध्ये जाऊन बसायाला लागलेत का काय? Uhoh

जंग जंग पछाडून काँग्रेस चा एक ही आमदार निवडून न आल्याचे दुःख व्यक्त करताय का ?
Lol
भाजप चे जाऊ द्या हो त्यांनी फक्त १९९३ मध्ये सत्ता स्थापन केली होती , पण त्या नंतर लागोपाठ चार वेळा काँग्रेस ने सत्ता स्थापन करून ही त्या लबाड केजरीवाल ने काँग्रेस च्या तोंडातील लोण्याचा गोळा पळविला त्याचे काय ?
काँग्रेस च्या मानगुटवर बसलेल्या वेताळ गांधी कुटुंबाची पूजा करा आणि फुले वाहत बसा !!!!
आणि भाजप ने दंगल घडविल्याची खबर दिल्ली मधील एकाही नामांकित लिबरल ला लागली नाही , आणि तुम्हाला बरी लागली ?
टॉम डिक हरी ने सांगितले का ?
Happy

Pages