आज उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला एक वर्ष झाले.

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2020 - 02:54

हो, फेसबूक मेमरीच आली आहे तशी.
माझी पोस्ट होती पिझ्झा खात सेलिब्रेट करायची. तेव्हा त्यावर प्रतिक्रिया आलेल्या की चार-सहा महिन्यात ढोकळा खायची तयारी ठेव. हे पिझ्झा-वडापावचे नाते फार टिकणार नाही. पण टिकले. त्यांनी टिकवून दाखवले.

माझ्यामते याचे सर्वाधिक श्रेय श्री उद्धव ठाकरे यांना जाते.

या काळात सेनेच्या हिंदुत्ववादावर बरीच टिका झाली. या सरकारमध्येही सर्वात जास्त टिका उद्धव ठाकरेंनाच झेलावी लागली. जसे राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यावर होतात तसे ईमेज खराब करायचे वैयक्तिक हल्ले झाले. पण ते विशेष रिॲक्ट झालेच नाहीत. भारी संयम!

आता सरकार टिकवणे याबद्दल कसले कौतुक? ते तर केलेल्या कामांवरून झाले पाहिजे ना?

सहमत!

पण सध्याच्या कोरोनाच्या संकटात एक स्थिर सरकार देणे हे सुद्धा फार गरजेचे होते असे मला वाटते. ते जमवले याबद्दल अभिनंदन.

तळटीप - मी कुठल्याच राजकीय पक्षाचा समर्थक नसून वरची फेसबूक पोस्ट विनोदाच्या अंगाने टाकलेली. जिला सर्व पक्षीय मित्रांनी लाईक केलेले. हा धागा मात्र विनोदाच्या अंगाने नसून प्रामाणिक मत आहे. येथील सर्वपक्षीय सभासदांनी आपले प्रामाणिक मत नोंदवावे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

इथे जमलेले रसिक वाचक आणि माननीय अध्यक्ष महोदय. आज मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. मिरजेत एक पद्मावती नावाची नवीन डोसा गाडी सुरू झाले. तिथे पुरी कुर्मा मस्त मिळतो. डोसा पण चांगला असतो त्याच्याकडे लाल ठेचा पण मस्त असतो. सगळ्यांनी लाभ घ्यावा. तो गाडीवाला माझ्या चांगलाच ओळखीचा झालाय आणि हुशार पण आहे. मला लांबूनच बघून डोसा टाकायला सुरवात करतो. असे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.>>>>>>>

Happy Happy डिस्काऊंट मिळतो का ? ते महत्वाचं आहे, आणि लाल ठेचा कशाबरोबर खायचा? डोश्याबरोबर ?? देवा ...

ज्याची (अप)किर्ती ऐकुन आहे अशा माणसाचा व्हिडेओ बघण्यासाठी कशाला कोण वेळ वाया घालवेल...? अनाजी पंतुकड्याचा इतिहास कोण वाचेल..??

रिया चक्रवर्तीसाठी अर्णब ला 'मिडिया ट्रायल' म्हणून हिणवणारे शीतल आमटे-कुबेर यासंदर्भात का बोलत नाहीयेत?

>>का बोलत नाहीयेत?<<

तेही फडणवीसांनीच करावे अशी त्यांची अपेक्षा आहे!

तडफडणीस एवढा रिकामटेकडा माणुस आज तरी उभ्या महाराष्ट्रात नाही.. त्यामुळे ते काम त्यानेच करावे... भाटगिरी करण्याची जन्मजात कला असल्याने या मधे ती वापरुन फ्युजन घडवता येइल.

>>इथे जमलेले रसिक वाचक आणि माननीय अध्यक्ष महोदय. आज मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे <<

अरे हे मस्तच आहे!
यावरुन आठवले त्या "शिवभोजन" थाळीचे काय झाले?

शिवभोजन सुरू आहे दवाखाणत आमच्या
फक्त 50 की 100 लोकांना देतात
आधार नंबर घेऊन फोटू अपलोड करतात

सरकारी स्टॅफ , श्रीमंत लोक वगैरेंना मिळत नाही

शिवभोजन थाळी सर्वसामान्य जनतेसाठी आहे.. रिकामटेकड्या अन कैक पिढ्यांपासुन आयतं गिळुन मांदं सुटलेल्या वर्गासाठी नव्हे हे कोण समजवणार यांना..?? Proud

आता यांना पेशवाईतल्या आयत्या पिठावर रेघोट्या हाणुन चालवल्या जाणार्‍या पंचपक्वांन्नाच्या थाळ्या अपेक्षीत असतील तर काय करणार..! (त्या ही ठरावीक वर्गापुरत्याच मर्यादीत होत्या... हे सर्वसामान्य जनतेचे दुर्भाग्य..! )

आणि जनतेला सर्वसामान्य च ठेवण्याचा या पक्षांचा पिढीजात धंदा आहे !
Happy

जमलेच तर कोणी कर्तुत्वाने व्यवसायात प्रगती करत असेल तर उस्मान भाईंचा खंडणी बहाद्दर पक्ष आहेच रोडा घालायला !

आता कोणी पोथ्या, पांचांगात, सत्यनारायणात जनतेला गुरफटवुन जनतेला लुबाडत आला आहे तर कुणी खंडण्या मागुन. जनतेने अशा मुर्ख लोकांपासुन स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला आणि जमले तर भावकी/नातेवाईकांना दूर ठेवता आले तर बघावे..! Wink

रिया चक्रवर्तीसाठी अर्णब ला 'मिडिया ट्रायल' म्हणून हिणवणारे शीतल आमटे-कुबेर यासंदर्भात का बोलत नाहीयेत? >>>>>>>
कुबेरा ची बाजू मांडून शावक गेले की !
याचं बर आहे पन्नास डू आय डी काढून मध्येच कधी तरी पिचकारी मारून जायचं !

कुबेरा ची बाजू मांडून शावक गेले की !
याचं बर आहे पन्नास डू आय डी काढून मध्येच कधी तरी पिचकारी मारून जायचं !>>>>>>आणी जमेल तितकी जातियवादी विषाची गरळ ओकुन जायच.

पण त्या शाखा प्रमुख च्या अजान च्या निर्णय मुळे उस्मान भाईंचे कट्टर मतदार पण बिथरले बर का !
सगळी कडे रिमोट कंट्रोलर काका आणि सोज्वळ उस्मान भाईंची चर्चा चालू आहे .
अजुन काय काय धक्के सोसावे लागतील अशी भीती त्यांना पडली आहे .
Happy

नका घाबरु... एखादा पक्ष सर्वसमावेषक बनत असेल तर जनतेला घाबरण्यासारखं काहीच नाही. तुमच्या पक्षाच्या कडव्या हिंदुत्त्वाची झूल फक्त काही टीचभर जमातींसाठीच आहे हे जनतेने एव्हाना ओळखले आहे.

बक्षिस काय आहे यावर अवलंबून आहे.
सध्या स्पर्धा कुराण ची नाहीये , फक्त आजान . लक्ष विचलित करायच नाही ...

तडफडणविसांची तडफड समजु शकतो.. आपल्या राजवटीत आपण पोथ्या-पुराणांची.. गेला बाजार सत्यनारायणाच्या ७ कथा मुखोद्गत अशी स्पर्धा का ठेवली नाही अशी खंत वाटत असेल Biggrin

एडिट कशाला केला प्रतिसाद डिजे ?>> अहो.. त्यात स्पेलिंग चुकलं आणि एडिट करायला गेलो तर विंडो क्लोज झाली Uhoh

टिच भर ?
२०१९ मध्ये 37 ,% टक्के एकट्या भाजप ची आणि एन डी ए मिळून 45 % वोट शेअर आहे .
आणि सर्व समावेशक १०० वर्ष जुन्या पार्टी ला १९ %
Happy

ठराविक ठिकाणी फक्त ठराविक लोकांपुरतेच म्हणजे दाखवण्यासाठीच की!
या सगळ्या अटीशर्थी आश्वासन देताना ठळक केलेल्या का?
असो.... तुम्हाला पटणार नाही.... त्यामुळे सोडून द्या!

बघतोयस काय रागानं, अजान दिलीय वागानं !

छत्रपतींच्या राज्यात मुघलशाही अवतरली, अभिनंदन !! याचसाठी केला होता अट्टाहास !

आता २०१४ सोडून द्या !
राजपुत्राला पंतप्रधान पदी बसवायचे ना , मग सर्वसमावेशक पक्षांची मोळी बांधायला घ्या बर
Happy

करु द्या हो!
त्यांचे पारंपारिक मतदार पुढच्या निवडणुकांमध्ये त्यांना दणका देणार याची खात्री पटल्याने नवीन मतदार शोधणे चालू झाले आहे!
Proud

त्यांचे पारंपारीक दणका देणारेत मग तुम्हाला का चिंता... तुम्ही तर अल्रेडी काँग्रेस्/राकाँ चे फेकीव नग गोळा केलेले आहेत.. सांभाळा त्यांना आता Biggrin

Pages