आज उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला एक वर्ष झाले.

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2020 - 02:54

हो, फेसबूक मेमरीच आली आहे तशी.
माझी पोस्ट होती पिझ्झा खात सेलिब्रेट करायची. तेव्हा त्यावर प्रतिक्रिया आलेल्या की चार-सहा महिन्यात ढोकळा खायची तयारी ठेव. हे पिझ्झा-वडापावचे नाते फार टिकणार नाही. पण टिकले. त्यांनी टिकवून दाखवले.

माझ्यामते याचे सर्वाधिक श्रेय श्री उद्धव ठाकरे यांना जाते.

या काळात सेनेच्या हिंदुत्ववादावर बरीच टिका झाली. या सरकारमध्येही सर्वात जास्त टिका उद्धव ठाकरेंनाच झेलावी लागली. जसे राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यावर होतात तसे ईमेज खराब करायचे वैयक्तिक हल्ले झाले. पण ते विशेष रिॲक्ट झालेच नाहीत. भारी संयम!

आता सरकार टिकवणे याबद्दल कसले कौतुक? ते तर केलेल्या कामांवरून झाले पाहिजे ना?

सहमत!

पण सध्याच्या कोरोनाच्या संकटात एक स्थिर सरकार देणे हे सुद्धा फार गरजेचे होते असे मला वाटते. ते जमवले याबद्दल अभिनंदन.

तळटीप - मी कुठल्याच राजकीय पक्षाचा समर्थक नसून वरची फेसबूक पोस्ट विनोदाच्या अंगाने टाकलेली. जिला सर्व पक्षीय मित्रांनी लाईक केलेले. हा धागा मात्र विनोदाच्या अंगाने नसून प्रामाणिक मत आहे. येथील सर्वपक्षीय सभासदांनी आपले प्रामाणिक मत नोंदवावे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तडफडणविसाचा महाघोटाळा.. कॅगने देखील ताशेरे ओढले. सगळ्या नाल्यांना बुजवुन पूर परिस्थिती निर्माण करण्यात ह्या जलशिवार योजनेचा अत्यंत मोठा हात आहे. अनाजी पंतुकड्याच्या पिलावळीने स्व-राज्यातील जनतेवर कसा अत्याचार केला याचं द्योतक म्हणजे हा जलयुक्त शिवार..!!

बाकी अजुन पिलावळ उठली नसेल.. उठली की दुगाण्या झाडतच येतील.. वंशाला शोभेलशी..!! Proud

काय करणार पिसाळाचे वंशज इतके पिसा॑ळलेत की त्यांना लाथा घालुनच हाकलावे लागते, नाहीतर येतात आँईंक ऑईंक करत. Proud

राजकारण बाफवर अनेकदा उल्लेख येतो म्हणून : अनाजी पंततुकडे आणि पिसाळ हे मायबोली जार्गन आहेत का ? की मी काय मिस करतेय ? हल्ली मायबोलीवर येणं तितकेसे जमत नाही .

सुखदा_ काही मिस करत नाही आहात. असंच असतं इथं. वर्मावर बोट ठेवलं की मग दुगाण्या झाडत येतात लोकं.... आणि बघा कसे साजेसा आवाज काढतात.. अगदी जिन्स अन जिन्स मधे भिनल्याप्रमाणे Biggrin

आल्या कांगावाखोर काकू!
प्रश्न काय आणि उत्तर काय ! ही सुद्धा माजघरातली शिकवण वाटत Lol

डीजे , मला खरेच माहीत नाही. मायबोलीवर योजाता , आस्वापु असे शॉर्टकट्स लोक वापरतात ते ही डोक्यावरून जातात. रच्याकने हा शब्द इतर बाफवर कळला. आता हे ही शब्द असेच सापडतील अस दिसतेय

अरे हो , डीजेनी दिलेला सल्ला विसरले. काही कुचाळक्या आणि कंगावाखोर आयडीजकडे दुर्लक्ष करायचा.
विषय भरक्तवायचा प्रयत्न करतात हे लोक!
तर उत्तर मिळाले तर लिहा इथे . आता आपल्या कामाला लागलेले बरे. 40 पैशे सगळ्यांनाच मिळत नाहीत . Lol

अत कसं.. मुरब्बीपणाने ओळखलंत..! Bw

यांना यांच्याच भाषेत रट्टे दिले की यांची अंडी-पिल्ली वळावळा करत बाहेर येतात अन त्यातील बरेच एकाच माणसाचे अनेक रुपं असतात ते अनुभवाने शोधु शकता Biggrin

खुप दिवसांनी (म्हणे) मायबोलीवर येवून नेमका पंतुकडे आणि पिसाळाविषयी प्रश्न विचारणारे आयडी इतरांना "विषय भरकटवण्याच्या प्रयन्त" करणारे म्हणतात Rofl

काय करणार पिसाळाचे वंशज इतके पिसा॑ळलेत की त्यांना लाथा घालुनच हाकलावे लागते, नाहीतर येतात आँईंक ऑईंक करत.>>>>> मी पिसाळाच्या वंशजाबद्दल लिहीलय, पण तेवढे आकलन् शक्ती नसल्याने ते आपल्याबद्दल नाही असे समजूनच...... झालेत.

तर उत्तर मिळाले तर लिहा इथे . आता आपल्या कामाला लागलेले बरे. 40 पैशे सगळ्यांनाच मिळत नाहीत . >>>>> बाय द वे, सुखदा, तुम्हाला चालते का असे वै लिहुन जातियवादी गरळ ओकणे? जे डिजे करतात. त्यांना उत्तर देणे याला ४० पैसे म्हणतात का? कारण जिथे तिथे ते ओकत असतात. तुम्हाला जर हे चालत असेल तर तुम्हाला यापुढे मी काही विचारणार नाही. तुम्ही दोन्ही बाजू बघता असे उगाच वाटले होते.

रश्मी, मला तुमचे प्रतिसाद आवडतात . तुम्ही बीजेपीची बाजू घेत असलात तरीही कारण तुम्ही सरळ मनाने लिहिता. कांगावा करत नाहीत." मला थेट लिहिणारी माणसे आवडतात. हे खूप दिवसात लिहायचे होते. तुमच्या प्रमाणेच इथे साधना, ब्लॅककॅट यांचेही पोस्ट छान असतात . ब्लॅककॅट यांच्या काही पिंच इन सॉल्ट पोस्टची मी फॅन आहे.

बाकी माझा प्रश्न सरळ होता आणि आहे . अनाजी पंत आणि पिसाळ हे मायबोली जार्गन आहेत का ? असेल तर हो नाहीतर नाही एवढंच उत्तर अपेक्षित होत. विचारायचं कारणही सांगते: दुसऱ्या एका मायबोलीच्या बाफवर या दोन शब्दाचा यथेच्छ वापर झालेला बघितला तुमच्याकडून आणि डीजे यांच्याकडून. तिथेच विचारणार होते.पण तो बाफ बंद झालाय.

अजून एक : मी तटस्थ वगैरे नाही. तो तुमचा गैरसमज आहे. मी आधीही लिहिलेय २०१४ ला बीजेपीला मतदान केले होते व्हाट्स अप युनिव्हर्सिटीच्या प्रभावाखाली येऊन. ( त्यादिवसात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल जे गैरसमज झाले होते त्याबद्दल मला अजूनही लाज वाटते . किती थोर माणूस ! )
पण नंतर माझे मत बदलले. मी एक सामान्य नागरिक आहे . मला जे चूक वाटत त्याबाबद्दल बोलते. बीजेपीला मत विकासासाठी दिले होते . पण सध्या जल काय भलतंच चालू आहे. हिंदू मुस्लिम काय ! नी विरोधकांच चरित्रहनन काय !
२०१४ला काँग्रेस चूक वाटत होती म्हणून तिच्याबद्दल बोलले आता बीजेपी चूक वाटते म्हणून तिच्याबद्दल बोलते. एकाच पक्षाच्या दावणीला बांधून घ्यायचा माझा स्वभाव नाही.

आणि ४० पैसे वगैरे कांगावखोर आणि कुचाळक्या करण्याऱ्यासाठी लिहिलेले होते. तुम्ही तश्या नाही आहात हे माहितेय. Happy

हो सुखदा_ तुम्ही लाख खरं बोलताय..! पण ते थेट अनाजी पंतुकड्याच्या विखारी विचारधारेच्या विरोधात आहे.. त्यामुळे त्याची पिलावळ तुम्हाला कधिही माफ करणार नाही. Proud

सुखदा_ तुम्ही काहीही करु नका. प्रतिक्रिया देत जावा. Bw

बाकी रश्मी.. वैनींबद्दल मला खुप आदर आहे.. त्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया मीही खूप एन्जॉय करतो. त्यांचं वयही मला माहिती नाही तरी मी आपलं त्यांना वैनीच म्हणतो.. असा आदरसत्कार इतर आयडींना चुकुनच मिळत असेल Bw

बाहेरचे कलाकार मुंबईत येवून काम करतात.... बॉलिवूडला हातभार लावतात तर हे राज्य सरकार त्यांना म्हणते की तुम्ही मुंबईच्या जीवावर जगता.
मग आता असे मुंबईच्या जीवावर जगणाऱ्यांची सोय आदित्यनाथ यूपीत लावायचे म्हणतायत तर यांना इतक्या का मिरच्या झोंबतायत?
यूपीत समांतर चित्रसृष्टी होईल न होईल पण "आलेल्या पाहुण्यांचा अपमान पण करायचा आणि त्या पाहुण्याला शेजाऱ्याने आमंत्रण दिले तर शेजाऱ्यालाही शिव्या द्यायच्या" हा कसला दुटप्पीपणा?
तुम्ही असे मुंबईच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याऱ्यांना हिणवा आणि मग त्यांची दुसरी सोय लावण्याचे सुतोवाच कुणी केले तर तो लगेच मुम्बईचे महत्व कमी करण्याचा केंद्र सरकारचा कट?
सुधारा जरा Proud

यांना सगळ्या नोकऱ्या मुंबईतच पाहिजेत , आणि नोकऱ्या करणारे परराज्यातील असेल तरी चालेल !
आणि
मुंबईतील पायभूत सुविधा दर पावसाळ्यात कोसळल्या तरी चालेल ....

बाकी अजुन पिलावळ उठली नसेल.. उठली की दुगाण्या झाडतच येतील.. वंशाला शोभेलशी..!! >>>>>>>
Dj
तुम्हाला कंटाळा येत नाही का हो ?

वाढीव वीजबिलाविरोधात भाजपा आंदोलन करतोय म्हणून मोदींजवळ तक्रार करणारे शेतकऱ्यांच्या आंदोलनात मात्र सक्रीय सहभाग घेतायत!
अरे काय हे!
किती सोयीस्कर भुमिका बदलाल?

Pages