आज उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला एक वर्ष झाले.

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2020 - 02:54

हो, फेसबूक मेमरीच आली आहे तशी.
माझी पोस्ट होती पिझ्झा खात सेलिब्रेट करायची. तेव्हा त्यावर प्रतिक्रिया आलेल्या की चार-सहा महिन्यात ढोकळा खायची तयारी ठेव. हे पिझ्झा-वडापावचे नाते फार टिकणार नाही. पण टिकले. त्यांनी टिकवून दाखवले.

माझ्यामते याचे सर्वाधिक श्रेय श्री उद्धव ठाकरे यांना जाते.

या काळात सेनेच्या हिंदुत्ववादावर बरीच टिका झाली. या सरकारमध्येही सर्वात जास्त टिका उद्धव ठाकरेंनाच झेलावी लागली. जसे राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यावर होतात तसे ईमेज खराब करायचे वैयक्तिक हल्ले झाले. पण ते विशेष रिॲक्ट झालेच नाहीत. भारी संयम!

आता सरकार टिकवणे याबद्दल कसले कौतुक? ते तर केलेल्या कामांवरून झाले पाहिजे ना?

सहमत!

पण सध्याच्या कोरोनाच्या संकटात एक स्थिर सरकार देणे हे सुद्धा फार गरजेचे होते असे मला वाटते. ते जमवले याबद्दल अभिनंदन.

तळटीप - मी कुठल्याच राजकीय पक्षाचा समर्थक नसून वरची फेसबूक पोस्ट विनोदाच्या अंगाने टाकलेली. जिला सर्व पक्षीय मित्रांनी लाईक केलेले. हा धागा मात्र विनोदाच्या अंगाने नसून प्रामाणिक मत आहे. येथील सर्वपक्षीय सभासदांनी आपले प्रामाणिक मत नोंदवावे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

योगींनी बॉलिबूड इकडे-तिकडे नेण्यापेक्षा , उत्तर प्रदेशात सशक्त सिनेमा इंडस्ट्री उभी करावी.
कितीतरी उत्तम अभिनेते आहेत मनोज बाजपेयी, पंकज मिश्रा इ. आणि त्याला हिंदी फिल्म इंडस्र्टी म्हणावं. कशाला उगाच हॉलिवूड ची कॉपी करत हिंडायचं

पिंजरा२ >> Rofl

अर्पणा तै म्हणतात तेही बरोबरच आहे.. योगिने ट्राय मारायला हवा युपी मधे बॉलीवुड नेण्याचा... बोल बच्च्चन फेकणे आणि करुन दाखवणे यात जमीन-आस्मानाचा फरक असतो हेही त्याला कळेल.

बाकी माझा प्रश्न सरळ होता आणि आहे . अनाजी पंत आणि पिसाळ हे मायबोली जार्गन आहेत का ? असेल तर हो नाहीतर नाही एवढंच उत्तर अपेक्षित होत. विचारायचं कारणही सांगते: दुसऱ्या एका मायबोलीच्या बाफवर या दोन शब्दाचा यथेच्छ वापर झालेला बघितला तुमच्याकडून आणि डीजे यांच्याकडून. तिथेच विचारणार होते.पण तो बाफ बंद झालाय.>>>> सुखदा बरोबर आहे. बर्‍याच वेळा रात्री आपण प्रतीसाद देतो आणी सकाळी उठुन बघतो तर बाफ बंद झालेला असतो किंवा उडतो. बाफ तेव्हाच बंद होतो जेव्हा सद्स्य मग तो कोणी का असेना, पातळी सोदुन लिहीतो किंवा तय सदस्याबद्दल अ‍ॅडमीन कडे तक्रार जाते किंवा मग वै टिपण्या वगैरे होतात.

डिजे , सुरुवातीपासुनच अनाजी अनाजी करुन त्यांचा मूळ उद्देश, जो एका ठरावीक जातीला शिव्या देणे, तिची निर्भत्सना करणे, तीच जात कशी इतरांच्या छळाला कारणीभूत आहे असे वारंवार लिहीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करतांना कुणाचीही जात - धर्म बघीतला नाही. अगदी संभाजी महाराजांनी देखील अनाजी व इतर दोषी ब्राह्मणांना हत्तीच्या पायी दिले, पण यात नुसतेच ब्राह्मणच नाही, त्यांचे आप्त स्वकीय पण होते हे विसरुन डिजे कायम ब्राह्मण हा शब्द डायरेक्ट न लिहीता सतत अनाजी / कृष्णाजी असे लिहीत आहेत, मी जेव्हा तेव्हा यांच्याच जातीतले ( माफ करा, खरे तर मराठा ही जात आधी देश मग धर्म असा अभिमान बाळगुन कायम लढायला पुढे असतात, पण डिजे यांना मराठा जातीला लागलेला कलंकच म्हणले पाहीजे, जसे अनाजी किंवा कृष्णाजी भास्कर हे होते, सुर्याजी आणी गणोजी होते ) दाखले दिले तरी त्यांना दोषी न धरता सारखे अनाजी अनाजी करुन गढे मुर्दे उकरत बसलेत. ज्या अमोल कोल्हे नी ही स्वराज्य रक्षक मालिका काढली त्याची बायको ब्राह्मणच आहे, प्रेमविवाह आहे त्यांचा.

आपण जात - जमात याच्यापुढे चाललोत आणी डिजे वारंवार फडणवीसांना, ते केवळ ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून अगदी खालच्या पातळीला जाऊन घाणेरडे बोलत आहेत. फडणवीस मराठा असते तर हे असेच बरळले असते का? की आपल्या जातीचा आहे म्हणून त्याची गुन्हेगारी पण पदरा आड झाकायची? मग हे कसला अभिमान बाळगतायत जातीचा? मी मागे म्हणले होते की एवढी जर हिम्मत असेल तर मोघलांनी जे अत्याचार केले त्याबद्दल बोला, तर हे बोलायला तयार नाही. कारण कापले जातील ही भिती आहे ना !. खरे बोलायला धाडस लागते, नुसती शेपटासाराखी वळवळ कशाला? ब्राह्मणांनी जे अन्याय केले पूर्वी त्याची आम्हाला पण लाज वाटते, खंत आहे. पण आता त्यातुन धडा घेतल्यानेच ब्राह्मण समाज पुढे गेलाय. नाहीतर त्याच ब्राह्मणांनी काढलेल्या साईट वर डिजेंनी लेव्हल दाखवली नसती.

20201202_170318.jpg
जोगडा बॉलीवुड च्या मागे लागलाय म्हणे >>>>>>>>
मग मदरसा मधील मौलवी ला काय म्हणतात ?
मॅनेजर ?
Happy

3 पक्षाचे सरकार त्यांच्या वजनाने पडेल

ह्यांच्या वजनाने ह्यांचेच हेलिकॉप्टर तीनदा पडले होते

मुंबईतून न्यायला अणुभट्टी , नेहरू सेंटर , हॉटेल ताज , शेअर मार्केट

हजारो आकर्षण आहेत

पण मला फकस्त बॉलिवूड पायजे

रश्मी..वैनी, तुम्ही फार कीस काढुन लिहिलंय सर्व. परंतु माझा तसा आजिबात काहीही उद्देश नव्हता. समाजात अनाजी पंतुकड्याच्या विखारी विचारधारेची माणसे असतात त्यांना ओळखुन इतरांनी सावध रहावे हा त्यामागचा हेतु होता अन आहे. अनाजी पंतुकड्याचे नाव घेतले म्हणुन कुठल्या एका जातीतील लोकांना राग येण्याचेही दिवस संपलेत.. जग कुठे गेलं पार चंद्रावर. Bw

बाकी कुणाला फडणवीस आवडतो म्हणुन त्याने पवार, चव्हाण, ठाकरे, सुळे, भोसले, गांधी, सिंग यांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेतलेले चालते परंतु मग दुसर्‍याने आपल्या फडणविसाला चार ठेवणीतील शब्द वापरले तर जळफळाट होण्याचं कारणच काय..?? फडणवीस हा कोणी फार धुतल्या तांदळा सारखा (आजच त्याच्या ड्रीम योजना - जलयुक्त शिवार वर कॅगने ताशेरे ओढलेली अन त्याबद्दल राज्य सरकार चौकशी करणार असल्याची बातमी वाचली) नाही.. इतरांना शहाणपणा शिकवताना त्याची सुरुवात आपल्या घरापासुन केली तर इतर जनता ऐकुन घेते.

असो.. सांगण्याचा उद्देश हाच की कल्पनाविलास करुन राईचा पर्वत केला की मग अशी घालमेल होऊन अनाजी पंतुकड्या सारख्या विषारी विचारधारेला चार चौघात डोक्यावर घेऊन नाचताना भान उरत नाही अन मग विचका होतो.

ही भ्रष्टवादीची माकडे ट्रायडंट हॉटेल बाहेर, योगी आदित्यनाथ यांचा विरोध का करत आहेत ? या १२ मतीच्या मंदाना इतकी देखील अक्कल नाही की नोएड्यात उभारण्यात येणार्‍या फिल्मीसीटीत निवेश करण्यासाठी मुंबईतील (अमराठी) निर्माते, दिग्दर्शकांना आमंत्रण देण्याकरता ते इथे आले आहेत.

हेच.. हेच मी दाखवुन देत होतो की आपल्या राज्यातील, आपल्या मातीतील, आपल्या माणसांना नावे ठेऊन, त्यांचा उपमर्द करुन, लाखोल्या वाहुन, त्यांच्याशी गद्दारी करुन परक्या दीड दमडीच्या माणसाच्या पायावर स्वामीनिष्ठा वाहणे म्हणजे अनाजी पंतुकड्याचीच विचारधारा चालवणे नव्हे काय..??

बॉलिवूड मुंबईतून गेल्यास (जाणार नाही हे सत्य असले तरी) ज्या खंडण्या भ्रष्ट्रवादी व त्यांच्या चेल्याचपाट्यांना मिळत होत्या त्या बंद होतील या भितिने या दिडदमडीच्या भ्रष्टवाद्यांची नौटंकी सुरु आहे.

बॉलिवूडवाल्यांना दो टके की आणि नॉटी वगैरे म्हणताना मजा आली आणि आता योगी नुसते स्टार्सना भेटायला आले तर इतकी फाटली?

बाकी तटस्थ धागामालक आज पण भाषेची गस्त द्यायला इकडे फिरकले नाहीत किंवा सोयीस्करपणे वाचनमात्र राहिलेत Proud

सगळ्या राज्यात त्यांच्या फिल्म इंडस्ट्री आहेत

योगिनीही त्यांची इंडस्ट्री सुरू करावी , इथून कलाकार , तंत्र घ्यावे , त्यात चुकीचे काहीच नाही

मला माहित नाही की हे कुठं लिहू ?
कोणाला रेस्क्यू केलय ? मला फार्फार वाटतय कुलभूषण जाधव आले परत ... देवा , हे खरं असूदेत

https://timesofindia.indiatimes.com/india/iaf-carries-out-special-rescue...

बाकी कुणाला फडणवीस आवडतो म्हणुन त्याने पवार, चव्हाण, ठाकरे, सुळे, भोसले, गांधी, सिंग यांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेतलेले चालते परंतु मग दुसर्‍याने आपल्या फडणविसाला चार ठेवणीतील शब्द वापरले तर जळफळाट होण्याचं कारणच काय..?? फडणवीस हा कोणी फार धुतल्या तांदळा सारखा (आजच त्याच्या ड्रीम योजना - जलयुक्त शिवार वर कॅगने ताशेरे ओढलेली अन त्याबद्दल राज्य सरकार चौकशी करणार असल्याची बातमी वाचली) नाही.. इतरांना शहाणपणा शिकवताना त्याची सुरुवात आपल्या घरापासुन केली तर इतर जनता ऐकुन घेते.>>>>>> डिजे, तुम्ही सुरुवात केलीत हे नाकारु शकत नाही. ( मी येथे भांडायला आलेले नाही, मला ते आवडत पण नाही. ) ईनामदारांचा बाफ आठवा. तो छिंदम का कोण येडा, ज्याने शिवाजी महाराजांवर काहीतरी असभ्य टीका केली होती, त्या बाफापासुनच तुम्ही ब्राह्मण समाज व संघाला जबाबदार धरता आहात.

मी , सुळे, पवार, भोसले ( कोण हे? ) यांच्यावर टीका केली कारण जनसामान्यात ( राष्ट्रवादी व पवारांना मानणारा मराठा समाज सोडला तर ) पवार व इतरांची काय प्रतिमा झालीय ते नक्की बघा. पवारापेक्षा मी एखाद्या सामान्य मराठा शेतकर्‍याला दंडवत घालेन, का तर तो आम्हाला आणी तुम्हाला प्रचंड कष्ट करुन दोन वेळचे घास खाऊ घालतोय. पवारांसारखे नाही, जो कृषीमंत्री असुन आणी स्वतःला शेतकरी म्हणवत असुनही , शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवु शकत नाही. स्वतःच्या पोरीला वांगे पिकवायचे जे आधुनीक तंत्रज्ञान दिले ते सामान्य शेतकर्यापर्यंत नाही पोहोचवु शकले. यांच्यापेक्षा मी पृथ्वीराज चव्हाणांना मानते कारण ते खरोखर स्वच्छ चारित्र्याचे आहेत. बडा घर पोकळ वासा नाही.

राहता राहीले फडणवीस, तर त्यांच्या बाबतीत कोण सुडाचे राजकारण करतेय ते जनतेला उघड दिसतेय आणी येत्या काही वर्षातच या सूड घेणार्‍यांची दिवाळी दिसेल. जनता मुर्ख वा आंधळी नाही. आम्ही मोदी भक्त असलो तरी आंधळे नाही . जलशिवाराची चौकशी करतांना हे लोक हे विसरलेत की त्यावेळेस यांचाच मंत्री होता. श्री तान्हाजी सावंत. मग मामु कोणाची चौकशी करणार? सत्य बाहेर येईल की. थोडे थांबा कळ काढा.

खरा पुणेकर , हे पालथा घडा असले तरी दुसरी बाजू मी मांडणार, कारण उगच कोणाला वाटायला नको मी द्वेषाने वा सुडाने आंधळी होऊन डिजेंना बोलतीय. Happy

पवारापेक्षा मी एखाद्या सामान्य मराठा शेतकर्‍याला दंडवत घालेन, का तर तो आम्हाला आणी तुम्हाला प्रचंड कष्ट करुन दोन वेळचे घास खाऊ घालतोय.

Proud

योगी मोदी फडणवीस कोणाच्या शेतात नांगर चालवतात ?

कुणी एवढं मनाला लाऊन लेखाजोखा लिहिपर्यंत आत्मपरिक्षण केलेलं बरं ना..! कुणाला काय लिहायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असु शकतो. त्याने तुमच्या विचारधारेनेच लिहावे असा आग्रह का..? मी एवढं सांगतोय माझा तसा उद्देश नव्हता पण तरिही तीनदा तीनदा तेच की मला एका जातीला टार्गेट करायचा हेतु आहे म्हणे. मी कशाला टर्गेट करु..?? माझा काय संबंध..??

बाकी छिंदम ला अनाजी पंतुकड्याची पिलावळ म्हटलं म्हणुन राग आला का..?? (बहुतेक तो अनाजीच्या जातीचा नसेल म्हणुन {निदान मला तरी माहित नाही ब्वा...!} तरी बाबा का त्याला अनाजीची पिलावळ म्हणता वगैरे राग्ब्ग आहे का..??)

आपला चष्मा स्वच्छ केला की आपोआप समोरची व्यक्ती सुस्पष्ट दिसते त्यातला प्रकार आहे तुमचा. मला तुम्ही म्हणता तसं काहीही म्हणायचं नव्हतं.. रादर मी फक्त अनाजी पंतुकड्याच्या खाल्या ताटात विष्ठणार्‍या प्रव्रुत्तींबद्दल बोलत होतो आणि आहे.

आणि राहिला प्रश्न सुडाच्या राजकारणाचा - तर तो ३५ वर्षं ज्यांच्या बोटाला धरुन महाराष्ट्रात सत्ता मिळवली त्यांना टाटा-बायबाय करुन तुम्ही नावं ठेवता त्याच पवारांसोबत आणि त्यांच्या फुटु पहाणार्‍या राकाँ (की वैदर्भियन गर्दभाला आस्मान दाखविण्यासाठी खेळलेली खेळी Biggrin ) चे आडाखे बांधत गुडघ्याला बाशिंग बांधुन् दीड दिवसाचा मुख्यमंत्री बनण्याच्या शपथा घेताना काय वंशपरंपरागत तैलबुद्धीचे प्रदर्शन करत होता काय..?? त्याच खवट तैलबुद्धीने घात केला अन पाय घसरुन दीड दिवसात पायौतार होण्याची नामुष्की अनाजीच्या वंशजांच्या पगडीवर आली.

जनतेला बरोब्बर कळते की पाठीत खंजीर खुपसणारे अनाजी पंतुकडे कोण कोण आहेत ते..! Bw

जलशिवाराची चौकशी करतांना हे लोक हे विसरलेत की त्यावेळेस यांचाच मंत्री होता. >>>>>>>
मुख्य म्हणजे ३६ जिल्ह्यातील फक्त ६ जिल्ह्यात जलशिवार मध्ये ' अपेक्षे इतका पाणी साठा झाला नाही ' असे कॅग म्हणतंय !
यात भ्रष्ट्राचार कुठंय ? आणि या बाबत कोणत्याही वृत्तपत्राने भ्रष्ट्राचार ची बातमी दिलेली नाही .
दुसरी गोष्ट प्रत्येक जिल्ह्यात समान पाऊस पडतो का ?
मग सहा जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना फेल होवू शकत नाही का ?
आता हे या वरून पुन्हा पुरवणी अर्थसाह्य मंजूर करून घेणार आणि घरे भरणार !
सगळे भुरटे चोरटे एकत्र आले की असेच होईल याची खात्री असते ..
शिवाय आघाडी सरकार ला किती अक्कल आहे हे यातून समजते , भ्रष्ट्राचार असेल तर करा चौकशा , लावा ससेमिरा !
पण येडपट डोक्याचे फक्त सहा जिल्ह्यातील पाणीसाठा वरून जनतेला मूर्ख बनवत आहेत

घाला घाला..... अजुन त्या पालथ्या घड्यावर पाणी Proud
दान सत्पात्री करायचे असते Rofl

घाला घाला..... अजुन त्या पालथ्या घड्यावर पाणी Proud
दान सत्पात्री करायचे असते Rofl>>>>>> शेवटचे होते हो ते. Proud जलशिवारातला साठा संपला आमच्या. Proud

त्या भ्रष्टवादीला आता कळून चुकले आहे की यापुढे महाराष्ट्रात त्यांचे सरकार पुन्हा निवडून येणे अशक्य आहे. तेंव्हा पेंग्विनचे बुजगावणे मुख्यमंत्री पदावर बसवून जितके लाटता येतील तितके सर्वसामन्य महाराष्ट्रातील जनतेचे पैसे लाटायचे व आपल्या येणार्‍या पिढ्यांची बेगमी करायची एवढा एकच उद्योग सध्या हि महाभिखार आघाडी करत आहे.

देशात इतर ही विरोधी पक्ष सत्तेत असलेली राज्ये आहेत, 'केंद्राने आमचा निधी, आम्हाला दिला नाही' अशी त्यांची कधी तक्रार कानावर येत नाही. मात्र हे महाभिखारी कधी पाहावे तेंव्हा यांचे हात भिखार्‍यासारखे केंद्राकडे पसरलेले असतात.

त्यांची तक्रार म्हणजे ? त्यांनी मराठी पेपरात येऊन तक्रार करावी का ?

निधी दिला नाही , हे सत्य असेल तर सत्यच रहाते , हा निधीही कायद्याने ठरवलेला असतो , मोदी किंवा ठाकरे स्वतः ठरवत नाहीत

कुणाला सांगता आहात ब्लॅककॅट..? अनाजीच्या पिलावळीला..?? त्यांना स्व-राज्यापेक्षा इतर राज्ये चांगली वाटणार मग भले ती १०% जिएस्टी भरुन २०-२५% चा लाभ उठवत असतील तर कशाला कोण हक्काचे पैसे आले नाही म्हणुन तोंड उघडेल..? आपल्या महाराष्ट्रा सारखं ३५% जिएस्टी भरुन १०% सुद्धा निधी मिळाला नसताना कोरोना काळात राज्य कसे चालवले असेल याचा विचार यांच्या मनाला शिवणारही नाही.

हे कमी की काय म्हणुन ही पिलावळ आणि यांचे गुजरातच्या पायावर स्वामीनिष्ठा वाहिलेले सर्व आमदार्/खासदार पि.एम. केअर मधे मदत करणार अन वर तोंड करुन इथल्या गैर्सोयिबद्दल विचारणार.. आहे की नाही अनाजी पंतुकड्याची खाल्या ताटात विष्ठण्याची विचारधारा..!!

अवॉर्ड वापसी गॅंगचे डॉगीज, पुन्हा सक्रिय झाले आहेत. तथाकथित किसान आंदोलनाचे निमित्त साधून येत्या सात तारखेपासून हे डॉगीज "अवॉर्ड वापसी" पुन्हा सुरु करणार आहेत. चला चांगलेच आहे.

तसेही यांना मिळालेले अवॉर्ड कुठे यांच्या गुणवत्तेमुळे मिळाले होते, कॉंग्रेसचे पाय चाटून व वशिलेबाजी करुन त्यांनी हे अवॉर्ड मिळवले होते, आता ते परत येत आहेत ही चांगली गोष्ट आहे.

Pages