दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीत?"......... गाणे बघेपर्यंत उत्तर आले पण

हे गाणे ऑब्जेक्टईव्हीझम ला स्वतःच प्रोत्साहन देते.
दोन प्रसिद्ध सिनियर अभिनेते असलेला चित्रपट.
नाव अतिशय श्रीमंत.
IMG_20201202_231420.jpg

!!
श्र मातेला मिळालेल्या प्रणामांसाठी १$ / प्रणाम दिला बँकेने तरी त्या पहिल्या ५०० श्रीमंतांच्या यादीत जाऊन बसतील.
अचाट नि अफाट आहे हा गानकोश.

Proud _/|\_

दंडवत श्रद्धा. काय अफाट स्मरणशक्ती आहे तुझी. कितितरी हिरो हिरॉईन चे चेहरे पण लक्षात रहाणारे नसतात पण इतकी गाणी कशी काय शोधतेस.

हे वरचे गाणे शोधणे खरेच सोपे होते. सिनियर अभिनेते हा क्लु होता आणि श्रीमंत नाव. फोटोत दिसणारे चेहरे अगदीच अनोळखी. मग सिनियर अभिनेत्यांमध्ये देव आनंद आहे जो अशा अनोळखी चेहऱ्यांना घेऊन अतिशय पडेल सिनेमे काढत होता. मग या लॉजिकला धरून थोडी शोधाशोध केल्यावर सापडलाच अतिशय श्रीमंत नावाचा सिनेमा.

मला वाटतं कधी कधी तिला मानद पीएचडी वगैरे देवून टाकावी एखाद्या सिनेमा विद्यापीठाने>> प्रचंड अनुमोदन ह्याला

मला वाटतं कधी कधी तिला मानद पीएचडी वगैरे देवून टाकावी एखाद्या सिनेमा विद्यापीठाने>> प्रचंड अनुमोदन ह्याला

सगळ्या लिंबू टिंबूंंची प्रतिनिधी म्हणून माझ्याकडूनही
श्रद्धा यांना एक ठोको ताली....
clapping-emoticon-medium-size.gif

अरे लोक्स, पुरे! Happy Happy कोडे सोडवूया आता. दुपारपासून पेंडिंग दिसतेय.
सियोना, क्लु प्लीज!

Pages